मराठ्यांचं मागासपण का सिद्ध होत नाही? I Pravin Gaikwad I EP-1/2

#Marathareservation #marathaarkshan #manojjarangepatil #jarangepatil #laxmanhake #obcreservation #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #uddhavthackeray #ajitpawar
मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? कुणबी समाज आणि मराठा समाज हे एकच आहेत का? एकच असतील तरी सर्व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं प्रॅक्टिकल आहे का? मराठा समाजाचं मागासलेपण कोर्टात का सिद्ध होत नाही? आरक्षणाची 50% मर्यादा वाढवणं खरंच शक्य आहे का? यावर प्रश्नांवर घेतलेली आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांची मुलाखत.

Пікірлер: 1 000

  • @user-ch1gq5fq4x
    @user-ch1gq5fq4x14 күн бұрын

    मराठे शूद्र आहे..पण मराठे स्वःताला शत्रिय आहेत असे समजता..नेहमी कन्फ्युज असता.. जर आरक्षण पाहिजे तर पहिले स्वतःला शूद्र समजा..😂😂

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare299514 күн бұрын

    मराठे खरचं शुद्र आहेत मुघलाच्या आशीर्वाद ने शत्रिय झाले संरमजामशाही वतनदारी मुघलांनी दिली

  • @sushildaryapurkar8479
    @sushildaryapurkar847914 күн бұрын

    आमदार, खासदार, मंत्री, सहकार लॉबी, सरपंच, zp, ps, शाळा, इंजिनीरिंग कॉलेज, महाविद्यालय, साखर कारखाने, गावचे जमीनदार,महागाड्या गाड्या, मोठे मोठे बंगले, फार्म हाऊस, अफाट संपत्ती सारं काही आहे.

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi292614 күн бұрын

    गावागावात वाडी वस्ती वर या आणि मराठ्यांचा रुबाब बघा आजही पाटील म्हणतात तुम्हाला 96 कुळी मग तुम्ही मागास कसे. 😅😅😅😅😅

  • @ketankadam4834
    @ketankadam483414 күн бұрын

    प्रवीण गायकवाड साहेबाचा आभास खरच जास्त आहे....💯👍

  • @y1.5
    @y1.5Күн бұрын

    मराठा समाज हा माजलेला शूद्र समाज आहे

  • @chandrashekharnarkhedkar3014
    @chandrashekharnarkhedkar301414 күн бұрын

    शूद्र कसले 😂😂तुम्ही तर क्षत्रिय आहात ,पाटील देशमुख 😂😂reservation sathi शूद्र झाले wa beta ❤

  • @NBD7
    @NBD7Күн бұрын

    माज नसलेले मराठा अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय प्रवीण गायकवाड सर...❤❤❤

  • @nitint4564
    @nitint456414 күн бұрын

    कृपया हे आपले ज्ञान आपले पाठीराखे पवार साहेबांना द्यावे... लोकसभेत त्यांच्याच पार्टीला जास्त फायदा झाला मराठ्यांच्या रोषाचा, तरी ते कधीच मराठ्यांच्या बाजूने कधीच बोलले नाही.

  • @KK-vs2ho
    @KK-vs2ho14 күн бұрын

    अवो तुम्ही तर पाटील, देशमुख ना ?

  • @prashantshinde4477
    @prashantshinde447714 күн бұрын

    96 कुळी 93 कुळी हे कुणी काढलं...कायनु

  • @jaihind421
    @jaihind42114 күн бұрын

    जरांगे वारंवार उच्चारत असलेले मराठा समाजाचा दरारा कायम राहिला पाहिजे हे वाक्य कोर्टात मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास ठरवण्या साठी बांबू घालण्यास पुरेसे आहे .

  • @rahulrokade772
    @rahulrokade77214 күн бұрын

    भारतीय उच्चवर्णीयांनी आरक्षणावर तोडगा काढला आहे. खाजगीकरण...

  • @shivkumarpatil6812
    @shivkumarpatil6812Күн бұрын

    दोन दिवसांपूर्वी जरांगे यांनी आपल्या भाषणात स्वतःला क्षत्रिय मराठा असा उल्लेख केला ना

  • @subhashkakde3997
    @subhashkakde399714 күн бұрын

    प्रवीण दादा तुमचा अभ्यास खूप आहे तुमचं ज्ञान खूप आहे पण समाजाच्या काही काम यायला तयार नाही समाजाला आरक्षण मिळत नाही तर तुमचे ज्ञानाचा काय उपयोग

  • @gautamguldhe7478
    @gautamguldhe747814 күн бұрын

    मराठे शूद्र आहेत पण ते मानायला तयार आहेत का ?

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake656614 күн бұрын

    साहेब कुणबी म्हणेज शेती चं काम करणारा शेतकरी मान्य आहे.पण जमिनीचा मालक तो नाही म्हणून तो मागास आहे कारण त्यावेळी उत्तम शेती. मद्यम वेवसाय. कनिष्ठ नोकरीं...आणि हे 96 कुळी म्हणेज काय त्यावर पण आपण बोलायला पाहिजे होतं.सगळ्यना माहिती आहे सत्य.....

  • @90s84
    @90s84Күн бұрын

    हे असं झालंय छापा पण आमचा आणि काटा पण आमचाच.तो राजा आहे पण तो गरीब आहे आणि जो गरीब आहे तो पण राजा आहे😅😅

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar5914 күн бұрын

    अतिशय सुंदर विषय आणि ज्ञान आहे सर तुमचे तुमच्या या समाज जन जगृतीला खुप खुप धन्यवाद मराठा समाज ब्राम्हणांच्या नादी लागून फसला आहे आणि आता केलेल्या पापाची फळे भोगत आहे .🙏

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn14 күн бұрын

    बरसाहेब आपले बरेच मराठे हे ब्राम्हनांनी लिहलेल्य । ग्रथावर जास्त विश्वास ठेवतात पण तुमच्या सारख्या बुद्धिवान सुसीक्षित ज्ञानी सर्वविषया त पारंगत प्रतिस्ठीत मानसावर विश्वास ठेवत नाही याला काय म्हणावे मला खुप दुःख वाटते धन्यवाद साहेब

Келесі