ब्राह्मण असलेल्या Raju Parulekar यांनी OBC वर्गाला निरुत्तर केले. OBC ब्राह्मणवादाचा अनपेड सोल्जर

Speech of Raju Parulekar (Senior Journalist)

Пікірлер: 985

  • @dighep.b.1757
    @dighep.b.17575 ай бұрын

    राजू सरांमुळे मी धर्माच्या विळख्यातून जास्त बाहेर निघालो. तसा मी बाहेर निघत होतोच. पण त्यांच्यामुळे खात्रीने बाहेर पडलो. 1% सुद्धा शंका नाही

  • @ghruke

    @ghruke

    5 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dagadumore6142

    @dagadumore6142

    5 ай бұрын

    तुमची सतसत विवेकबुद्धी जागृत झाली याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन

  • @nitinyangde9049

    @nitinyangde9049

    5 ай бұрын

    Well done 👍🏻👍🏻✅

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    5 ай бұрын

    Right namo bhuddaya good पीच लोकांना अशा प्रकारे समजाऊन सांगा किती दिवस bhrminvadi jumla चालू ठेवणार साहेब जर आपण लोकांना जर देव समजाऊन सांगितली तर आपण दाने वादास पात्र राहाल ही नम्र विनंती namo buddaay

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @marotinandanvankar1161
    @marotinandanvankar11615 ай бұрын

    आजच्या संपूर्ण भारतात तुमच्या सारखे आंबेडकर वादी विचाराचे पहिले ब्राह्मण पाहतो. रोखठोक सर जयभीम 🙏

  • @chetanshanfilms9988

    @chetanshanfilms9988

    3 ай бұрын

    Keluskar sir pan ❤bhawa

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    2 ай бұрын

    हे आंबेडकरीवादी विचार बिल्कुल नाहीत.

  • @nnova8644

    @nnova8644

    Ай бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9feतुम्ही या वर्षीचे जानवे बदलले आहे का ?

  • @narayannimbolkar2929
    @narayannimbolkar29295 ай бұрын

    सध्या OBC समाज हा कलश यात्रा व रामललाची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित करण्यात दंग आहे...

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    5 ай бұрын

    ओबीसी ला अजुनपण समजत नाही परिणीती काय होईल kdhi समजेल सांगता येत नाही

  • @gamma406

    @gamma406

    5 ай бұрын

    मग तुझी का जळते आहे

  • @narendrathakur6089

    @narendrathakur6089

    5 ай бұрын

    या पुढे सारे जाती जाती मध्ये विभागले जावून मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप च्या ताटा खालील खरकटे खाणार्या मांजरांच्या भूमिकेत किती राहायचे हे ठरवावे लागेल.

  • @SangeetaTapare

    @SangeetaTapare

    5 ай бұрын

    Tumhi amhala dharmapasun todu nka dharmala mannare brahman ajj jagat bhudiman ahet

  • @skk2359

    @skk2359

    5 ай бұрын

    ​@@SangeetaTapareBrahman fkt brahmlach budhiman krat ahe 😂😂 example fadvanis ha ekta Ed CBI lavun rajy karat ahe 😂😂

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe27575 ай бұрын

    अतिशय बेधडक राजू सर, खरोखर सावरकर चा पुतळा बुलडोझ करायला हवा.

  • @jitenderchaurasia5519

    @jitenderchaurasia5519

    5 ай бұрын

    दाऊद इब्राहिम च पुतळा लावा

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    5 ай бұрын

    राईट

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @rtrathi851

    @rtrathi851

    5 ай бұрын

    Most shameful thoughts

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    जो जो सावरकरांचा पुतळा बुलडोझ करणार त्या प्रत्येकाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोज एक किलो मुसल मान सं डास फुकट खायला मिळणार. तसेच प्रत्येकाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुसल मान केळे चोखायला मिळणार.

  • @anilbagul1046
    @anilbagul10465 ай бұрын

    अशा ब्राह्मण कुळातील विद्वानांना हजार प्रणाम💙🙏💙

  • @akj3388

    @akj3388

    Ай бұрын

    बारामतीचा योगेश सावंत परुळेकर ब्राह्मणाला ३ मिनटात संपवणार.

  • @shevantirangle6177

    @shevantirangle6177

    Ай бұрын

    To ब्राम्हण नाही आहे ओबीसी च आहे

  • @user-sp2ne7be8i

    @user-sp2ne7be8i

    27 күн бұрын

    हे जेव्हा ब्राह्मणा समोर हेच भाषण करतील तेव्हाच परूळेकरांवर विश्र्वास ठेवा नाहीतर या कानानाने ऐका आणि त्या कानाने सोडून द्या

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    25 күн бұрын

    ​@@shevantirangle6177perlukar brahmin ch ahet bhai😂😂

  • @ashokband1494
    @ashokband14945 ай бұрын

    परुळेकर सर,सलाम तुमच्या हिमतीला अभ्यासू वृत्ती चे खूप आहेत परंतु त्यांचे ज्ञान चार भिंती चे आत आहे आपण फार ताकतीने विषय मांडता...धन्यवाद

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    5 ай бұрын

    कॉन्रेतुलेटीन sir परुळेकर जी

  • @user-kp7fj3js9f

    @user-kp7fj3js9f

    5 ай бұрын

    Great sir🎉

  • @djadhav4985

    @djadhav4985

    5 ай бұрын

    Great speech !

  • @nilimapawar8089

    @nilimapawar8089

    4 ай бұрын

    🙏🙏👍👍

  • @siddharthbansode7190
    @siddharthbansode71905 ай бұрын

    आजचा सच्चा ,बिनधास्त ,डेरर ,सर्वाना पुरून उरणारा ,आंबेडकरवादी पॅन्थर म्हणजेच राजू परूळेकर !!!

  • @charityyinvest9856

    @charityyinvest9856

    3 ай бұрын

    Landachi malish kar Raju chi😂

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    2 ай бұрын

    बिल्कुल आंबेडकरवादी नाही. हा 100% आंबेडकर विरोधी आणि मुस लमान गांट चाटू.

  • @sciencesafari4U
    @sciencesafari4U5 ай бұрын

    हा वारसा आहे साने गुरुजींचा,विनोबा भावेंचा Salute to you सर्व ब्राह्मण हे मनुवादी नसतात हेच आपल्यावरून कळते खूप छान

  • @sureshgaikwad852

    @sureshgaikwad852

    4 ай бұрын

    Pan jastit jast Brahman jatiwadi astat.

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    3 ай бұрын

    ​@@sureshgaikwad852fakt bramhan ch??!,😅

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    2 ай бұрын

    हा ब्राह्मण हिंदूविरोधी आणि भारतविरोधी आहे.

  • @dhb702

    @dhb702

    28 күн бұрын

    ​@@sureshgaikwad852 जातीयवादी लोक सर्वच जातीत अगदी sc st मध्ये पण आहेत. काहीही गुणवत्ता नसताना फक्त जन्मामुळे कोणा पेक्षा तरी श्रेष्ठ आहोत ही भावना लोकांना आवडते.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal94055 ай бұрын

    सर सध्या ओबीसी भाजप आणि आर एस एस च्या इशाऱ्यावर नाचत आहे

  • @mukundawankhede4746
    @mukundawankhede47465 ай бұрын

    मा. राजु सर आपण बहुजन समाजाला खुपच छान समजावून सांगितले. फक्त बहुजन समाजाला समजले पाहिजे.

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    5 ай бұрын

    बहुजन म्हंजे मराठा ओबीसी others याना तेसच राजकारणी लोकांना समजाऊन सांगितले पाहिजे

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @anandganvir9684

    @anandganvir9684

    5 ай бұрын

    Kharchasyatymahitidilityabadalhardikabharjaishivraijaibheem

  • @anandganvir9684

    @anandganvir9684

    5 ай бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fe7:06

  • @smurtichannel3001
    @smurtichannel30015 ай бұрын

    परूळेकर सर आपण प्रबोधनकार ठाकरेजी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, म.फुले , छ.शाहूमहाराज इत्यादींचे खरेखुरे वैचारिक वारसदार आहात, याचा मला रास्त अभिमान वाटतो...जयभीम जयशिवराय जयसंविधान...!!

  • @mohanpatil3952
    @mohanpatil39525 ай бұрын

    माणुसकी आणि संविधान हाच खरा धर्म मानणाऱ्या राजू परुळेकर सर आपणास सलाम तमाम बहुजन आपल्या सोबत आहेत आणि रहातील

  • @jotirampatil2369
    @jotirampatil23695 ай бұрын

    फारच कडक भिती दाहक राजू परुळेकर यांना सांभाळल पाहिजे त्यांच रक्षण करायची वेळ आली आहे बहुजनानऊ तुमची नैतिकता आहे

  • @gopallonare9245
    @gopallonare92455 ай бұрын

    अतिशय छान, परखड आणि सत्य विश्लेषण परुळेकर सर जी आपल्यासारखे सत्य बोलणारे सत्य परखडपणे मांडणारे व्यक्ती ब्राह्मण समाजामध्ये नसल्यासारखेच फार कमी आहेत. आपल्यासारख्या देशप्रेमी, धर्मनिरपेक्ष लोकांची या देशाला सक्त्त जरुरत आहे.

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    5 ай бұрын

    अभिनंदन sir

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @gurudeolondhe7119
    @gurudeolondhe71195 ай бұрын

    Ban EVM save democracy

  • @MukundK-ci8dl

    @MukundK-ci8dl

    5 ай бұрын

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले ते सत्य होतं आहे.

  • @gurudeolondhe7119

    @gurudeolondhe7119

    5 ай бұрын

    @@MukundK-ci8dl Pakistan the partition of India me likha hai agar Iindia hindu rashtr ho Gaya to ye Bharat ke liye abhishrap hoga

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @avinashjadhav4326
    @avinashjadhav43265 ай бұрын

    राजु परुळेकर सर म्हणजे एक असामान्य व केवळ सत्य स्वीकारणारे व्यक्तिमत्त्व आहे.

  • @rameshtirlotkar9782
    @rameshtirlotkar97824 ай бұрын

    राजू सर अजून सभा घ्या, आपल्या सारख्या क्रांतिकारक माणसाची देशाला गरज आहे, आपले विचार देश घडवू शकतात ❤

  • @harshuharshu142
    @harshuharshu1425 ай бұрын

    परुळेकर सर, आपल्यासारखे काही पत्रकार असल्यामुळे बहुजनांचा गाडा व्यवस्थित चालतो आहे, आपण एकदम जबरदस्त बोललात, पूर्ण ताकतीने बोललात , बेधडक सत्य बोललात, आपले खूप खूप अभिनंदन !

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    5 ай бұрын

    राजू सर अभिनंदन

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @harshuharshu142

    @harshuharshu142

    5 ай бұрын

    @@VijayManjrekar-xs9fe क्या गजब की बुद्धिमत्ता है आपके पास ! क्या बात है !

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    ​@@harshuharshu142 तो फिर मोदी, भाजपा, आर एस एस, नागपूर ब्राह्मण, भारत के हि़दूंओं को कैसे समाप्त करेंगे ?

  • @shantilalsawant1405

    @shantilalsawant1405

    4 ай бұрын

    ​@@tulshiramambhore720600⁰000

  • @sunilukey3470
    @sunilukey347027 күн бұрын

    खूपच छान विचार आपले आहेत सर. Tumhi bramhan असून सुद्धा. सॅल्यूट सर, जय bhim

  • @preetitodkar
    @preetitodkar5 ай бұрын

    राजु सर, पहिल्याच वाक्यात तुम्ही सर्वांची मन जिंकली, ब्राम्हणी वृत्ती वाईट आहे, याचा अर्थ असा नाही की, सगळेच ब्राम्हण वाईट आहेत वाईट विचारांचे आहेत, तुमच्या सारखे कोणतीही जात न बघता सत्य बघुन त्याच्यावर आपले योग्य मत मांडणारे पण चांगले विचार मांडणारे लोक पण आहेत सर तुम्ही आणि तुमच्या सारख्या मनात प्रेम आणि आदर असणारे 👌👍👍🙏🙏💐💐 धन्यवाद सर क्या सही बोले 👌👌👍👍अप्रतिम speech राजु सर, सरळ,सोप्या भाषेत उत्तर 👍👍👏👏 सर, आजच तुमच भाषन, एक नविन आदर्श मनात ठेऊन, माणसाला जायतीयतेचे गुलाम न माणता, फक्त एक माणुस म्हणुन, बणुन रहाण, हाच खरा अर्थ आपल्या असण्याचा, तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक लोकांसाठी बोलता,न्यायासाठी लढता, लोकांनी याच्यातुन शिकण्याची गरज आहे, अन्याय करणारा जसा दोशी असतो तसाच अन्याय सहन करणारा पण दोशी, जागरुखता किती महत्वाची गोष्ट आहे हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला 🙏🙏प्रत्येकाने स्वत: चांगला वाईट विचार यातील फरक लक्षात घेऊन निर्णय घेण्याची क्षमता स्वत:मध्ये ठेवली पाहिजे स्वातंत्र्य मिळवून देताना महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी किती यातना सहन करुन, आपल्याला आज शिक्षण असो नोकरी असो किंवा एखादा व्यवसाय असो आज आपण यासाठी ठाम निर्णय घेऊ शकतो, हे कोणामुळे शक्य झाले, हेच विसरुन कस चालेल जी लोक जातीयता पसरवतात त्यांच्या गोष्टीला बळी न पडता, आपण आपला निर्णय स्वत: घेतला पाहिजे

  • @dprakash948
    @dprakash9485 ай бұрын

    राजू सरांचे धर्मनिरपेक्ष विचार,सुदृढ आणि परिपक्व वैचारिक भारतीय नागरिक आणि एक निर्भीड पत्रकार, यांचे जिवंत उदाहरण आहे यात कोणतीही शंका नाही. सर्व समाजाने जाती धर्माच्या विळख्यातून बाहेर यायलाच पाहिजे.

  • @BhaskerPhararde-rs9gl
    @BhaskerPhararde-rs9gl5 ай бұрын

    परुळेकर सर तुम्ही अगदी बरोबर मार्गदर्शन केले आहे❤❤❤

  • @prabhakarshinde2025
    @prabhakarshinde20254 ай бұрын

    सर्व भारतीय परुळेकर व्हायला पाहिजे, मी एक भारतीय आहे, जात धर्म पंत मी घरात, ठेऊन रस्त्यावर एक भारतीयचं आहे, जयहिंद, जय संविधान 🙏🙏

  • @ganeshbhogate1888

    @ganeshbhogate1888

    2 ай бұрын

    Thanks 😊

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav93715 ай бұрын

    राजू परुळेकर सर ही फार मोठी विचारांची ताकत आहे, तुमचा खूप अभ्यास आहे म्हणून तुम्ही ही ताकत बोलण्याची ठेवलीत आणि बोललात कि सावरकरांचे स्मारक बुलडोझ केले पाहिजे हे मात्र खरे आहे, सर तुम्हाला क्रांतिकारी जयभीम, जयशिवराय

  • @happyhours4523

    @happyhours4523

    5 ай бұрын

    सावरकर जी के बारे में जो गलत बोलेगा उसका मुंह बारामती वाले काका जैसा हो जाएगा।

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare60355 ай бұрын

    मा.श्री.राजू परुळेकर सर निर्भेड , बहुजनवादी विचारवंत 👌👌👌.जय आदिवासी 💪💪💪.

  • @nandakasbe731
    @nandakasbe7315 ай бұрын

    100% perfectly said Parulekar Sir,hats off to you 👏

  • @bhagwanmagar6

    @bhagwanmagar6

    5 ай бұрын

    Very true sir jaybhim

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar23892 күн бұрын

    अगदी योग्य मार्गदर्शन..salute Sir!!

  • @marutikadale383
    @marutikadale3835 ай бұрын

    ब्राह्मण्या वादाची चिरफड केली सर... ग्रेट

  • @shrikrishnagavhale2306
    @shrikrishnagavhale23065 ай бұрын

    ग्रेट सर...सलाम तुमच्या हिमतीला. तुमच्या सारख्यांच्या अशा प्रबोधनामुळे आम्हाला आणखीनच हिंमत लाभते... जय भीम 🙏

  • @sureshlokhande145
    @sureshlokhande1455 ай бұрын

    सर खूप छान भाषण आपल्या सारखी तज्ञ माणसे निर्भिड पणे सू स्पष्ट बोलता या देशमधे तुमच्या सारख्या मांसाची गरज आहे धन्य साहेब जयभीम

  • @gameingstudio6415
    @gameingstudio64155 ай бұрын

    परुळेकर सर तुमच विश्लेषण अगदी 💯 बरोबर आहे. तुम्हाला माझा सप्रेम जय भीम 🙏

  • @sushmashinkar2535
    @sushmashinkar25355 ай бұрын

    अगदी योग्य मार्गदर्शन , great salute sir❤❤❤❤

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @sanjayghodeswar3634

    @sanjayghodeswar3634

    5 ай бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fe😂😂😂😂 तूम सरिया भी ला सकते हो क्या सविधान को समझना तूम्हारे लिए मूश्किल है।

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    ​@@sanjayghodeswar3634 आपको मोदी, भाजपा को हराना हे तो इस्लाम कबुल करो और मुसलमान बनो.

  • @dhamalesuhas2828

    @dhamalesuhas2828

    5 ай бұрын

    अतिशय चांगला मानुस राजू परुलेकर

  • @ChandrakantWaghmare-dx1dv

    @ChandrakantWaghmare-dx1dv

    4 ай бұрын

    @@VijayManjrekar-xs9fe गांधी ने दलितांना हरिजन ऊपाधी दिली होती ति चालती काय

  • @babanpaithane3961
    @babanpaithane39615 ай бұрын

    खुप सुंदर शब्दात वर्णन केले आहे सर जय संविधान जय शिवराय जय भीमराय.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @prakashdandekar6472
    @prakashdandekar64725 ай бұрын

    सर तुम्ही अतिशय चांगले बोलले तुम्हाला धन्यवाद तुमच्या सारखे आणखी अशा व्यक्ती तयार झाल्या तर या देशाचं भलं झाल्या शिवाय रहाणार नाही... धन्यवाद. 🎉

  • @chandrashekharvaidya3174
    @chandrashekharvaidya31745 ай бұрын

    आजच्या परिस्थिती मध्ये एवढं धीट भाषण करणाऱ्या राजू परुळेकर याना मानाचा मुजरा. पूर्वीच्या समाजवादी नेत्यांची आठवण झाली.

  • @SleepyBloomingFlower-mi4jf
    @SleepyBloomingFlower-mi4jfАй бұрын

    सत्य मांडणी समाज प्रबोधन योग्य आहे. एक मेव पत्रकार

  • @user-oy2yt5nu3c
    @user-oy2yt5nu3c5 ай бұрын

    बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जवळचे सच्चे कार्यकर्ते बाम्हण होते.. महा मानवाला ही जात नसते जय भीम.. ❤

  • @bb97967
    @bb979675 ай бұрын

    Raju parulekar sir great man , very dashing and bold thinking in speech I respect him

  • @marathisamrajya2272
    @marathisamrajya22724 ай бұрын

    खूप छान साहेब. तुमच्यासारखे लोक जेव्हा समाजात ताठ मानेने बोलतात तेव्हा आम्हाला प्रेरणा मिळते.

  • @niranjanmeshram8591
    @niranjanmeshram85915 ай бұрын

    हम संविधान के पक्षमे है।और रहेंगे।जयभीम जयसंवीधान।

  • @avinashjadhav3932
    @avinashjadhav39325 ай бұрын

    राजू सर आपण फारच ग्रेट आहात. OBC सह सर्वांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. आपणांस सलाम.😅

  • @digamberkamble9707
    @digamberkamble97075 ай бұрын

    "ब्राम्हण वादाची पालवी बहुजन व्हातायत " अगदी रवर आहे.

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    25 күн бұрын

    Tyat pramukh samaj maratha ahe 😂😂

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad7035 ай бұрын

    Excellent speech, Salute to Raju Parulekar Sir.

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale20605 ай бұрын

    मनुस्मृती म्हणजे न्यायाचा नरक

  • @ckamble4831
    @ckamble48315 ай бұрын

    राजू परुळेकर तुमच्या संविधानवादी लोकशाही, समतावादी दृष्टिकोनाला सलाम. आपण हिंदूत्ववादाच्या विरोधी आहात हे देशासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. जयभीम ठीकच आहे परंतु जयहिंद काय आहे ?..

  • @chandsahebmakandar9034

    @chandsahebmakandar9034

    5 ай бұрын

    हा छुपा ब्राम्हणवादच आहे एका ब्राम्हणानेच ईथे प्रतिक्रीया दिली आहे ,हा हस्तक का नसावा?

  • @Deekshadongr
    @Deekshadongr5 ай бұрын

    सैल्यूट तुम्म्हाला राजु परूडकर जी । वाह ! श्री राजू परूढ़कर जी फ़ारच छान बोलले । बाबा साहेब आणि संविधान या बद्दल खरे बोलले । मनुस्मृति आणि हिंदुत्व महँजेच जातिवाद । संविधाना मुडेच लोकशाही जीवंत आहे । बरोबर बोललात हिन्दु धर्मच नाही धर्म आहे तो फ़क़त ब्राह्मण धर्म । बाबा साहेबानी मनुस्मृति जाड़ली महननुंच जाड़ली । 🙏🙏🙏🙏

  • @rajendraahire4893
    @rajendraahire48935 ай бұрын

    राजू परुळेकर सरांचा मी तर अगदी कायाळ आहे. ते ब्राह्मणी व्यवस्थेचे अगदी जळजळीत वास्तव समोर आणतात. ब्राह्मणवादावर एवढे प्रखर, स्पष्ट विचार मी कधी एखादया ब्राह्मणाकडून ऐकलेत नाहीत. ते कोण आहेत मला माहित नव्हते. ते त्यांनीच नेहमीच सांगितले आहे. पण ते सच्चे संविधानवादी आहेत, न्यायवादी आहेत. संघी लोकांकडून जास्त धोका त्यांनाच आहे. त्यांच्या पाठीशी नेहमी राहू. त्यांनी भाषणात सत्यच मांडले की, मनुस्मृती लोकांच्या मनातून आम्ही काढू शकलो नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे.

  • @swatisaoji1966
    @swatisaoji19665 ай бұрын

    आज पत्रकार म्हणून आपण अतिशय योग्य, स्पष्ट, परखड मांडणी करुन सर्वसामान्य भयभीत वर्गाला बळ देत आहात. 👌👌👍👍💐💐

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale20605 ай бұрын

    मोदी सरकार निवडून आले तर मनुस्मृती पक्की,न्याय कोणालाच मिळणार नाही

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @nandasonawane7563

    @nandasonawane7563

    5 ай бұрын

    आपली ब्राह्मणापुढील भाषण पाठवा

  • @SangeetaTapare

    @SangeetaTapare

    5 ай бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9fekhup Chan dada I know what you want to say 😊 modiji fix 2024❤❤

  • @gurudeolondhe7119
    @gurudeolondhe71195 ай бұрын

    Good Raju Parulekar manwtawadi sir

  • @Madhukar1960
    @Madhukar19605 ай бұрын

    #Raju_Parulekar यांची बहुजनांसाठी, लोकशाहीसाठी कळकळ दिसुन येते. ते अगदी जीवावर उदार होऊन जनजागृती करत आहेत. आपण आता फक्त अपेक्षा करु या की लोक जागे होतील आणि लोकशाही मार्गाने ते संघ आणि भाजपची विचारसरणी गाडुन टाकतील. धन्यवाद, राजु परुळेकर.

  • @tuneloftime
    @tuneloftime5 ай бұрын

    Raju परुळेकर is always great person he tells truth

  • @Jayav-xy4hc
    @Jayav-xy4hc5 ай бұрын

    Great speech❤❤❤❤ Jai bheem namo bhudhay 💙

  • @chandrakantpatil9154

    @chandrakantpatil9154

    5 ай бұрын

    Yes .Right Nice Realitic Sir

  • @sushmasuryawanshi937
    @sushmasuryawanshi9375 ай бұрын

    ग्रेट सर,आपल्या माणुसकीला,मानवतेला लाख लाख सलाम

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839Ай бұрын

    परुळेकर सर तुमचे अभिनंदन कराव तेवढ थोड आहे.

  • @nitinyangde9049
    @nitinyangde90495 ай бұрын

    Respected Raju sir..u r setting new milestone in enlightenment era... Hat's off to you 👍🏻

  • @rashtrapalkamble5680
    @rashtrapalkamble56805 ай бұрын

    राजू परुळेकर, साहेब आपले विचार सत्याचे व वास्तविकतेवरच आधारीत आहे, जात धर्म उच निच भेदभाव सगळे दुर ठेवून, अगदी स्पष्टता आहे. 🌹🌹🌹🌹🌹

  • @sureshbambodkar7499
    @sureshbambodkar74995 ай бұрын

    Save Constitution ' Save Democracy and implement logical and scientific thinking in day to day life. Excellent Logical Speech 👍🙏

  • @shrirambapat7763
    @shrirambapat77635 ай бұрын

    आपल्याला एखादा मुसलमान इस्लामविरुध्द बोललेला आवडतो. तसेच वागळे, देसाई किंवा राजू ब्राह्मणांविरुध्द बोललेला आवडतो. पण प्रत्यक्षात ते इतरांना मामा बनवत असतात.

  • @dipak_vatari

    @dipak_vatari

    4 ай бұрын

    Te aamhala aata brahmanani shikau naka, aata tumhi lavkarach kalbahya vhal.

  • @prabhakarshinde2025
    @prabhakarshinde20254 ай бұрын

    सर तुम्ही एक सच्चा ब्राम्हण आहेत, तुमचे विचार मणुस्मुर्तीने घ्यायला पाहिजेत, तुमचे विचार मानव समाजाला पटणारे आहेत, परंतु समाज मानव असतील तर पटवून घेतील, ते पशु असतील तर त्यांच्या डोक्यात घुसणार नाही, जशी गाढवाला गुळाची चव नसते, ते उकिरडाचं शोधत असते,

  • @padmapatil365
    @padmapatil3655 ай бұрын

    तुमच्या सारखेच बेधडक लोकं समाजात असते तर ...... आज देशाचं चित्र खूप वेगळं असतं... Great sir

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138Ай бұрын

    राजू सर, अतिशय परखड व उत्तम मार्गदर्शन करून ब्राह्मणच नव्हे तर, सर्व समाजाला अभिप्रेत असणारे विचार आपण मांडलात, त्याबद्दल अभिनंदन..! मनुवादी लोकांना त्यांची जगा दाखवून परखड मत मांडणं हे विशेष आहे. धन्यवाद .!

  • @dilipthombare7576
    @dilipthombare75765 ай бұрын

    परूळेकर सर सलाम तुमच्या कार्यला जय भिम जय संविधान जय भारत

  • @pankughodu257
    @pankughodu2575 ай бұрын

    सॅल्युट सर,छान स्पीच आहे,मुस्लिम,ब्राम्हण,OBC मधील धर्मनिरपेक्ष वक्त्यांनी हे सांगितले पाहिजे

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast15 ай бұрын

    Raju Parulekar sir, is really great ....khup chhan bhashan .....

  • @pp-yd6uj
    @pp-yd6uj5 ай бұрын

    परुळेकर सर, ओबीसी समाजाचेच जास्त अंधभक्त आहेत आणि ते हिंदुत्व,मंदिरे, सणवार, मिरवणुकीत सहभाग यातच राहण्यात त्यांना मोठेपणा वाटतो.त्यांना तुमच्या सारखांचे प्रबोधन,भाषण तरी ऐकावेसे वाटेल का? तुमचे भाषण अगदी परफेक्ट आहे.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade60185 ай бұрын

    Each word is energitic for all Indian congratulations him hearitly

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz5 ай бұрын

    संसाराच्या व्यथा संसार केलेल्यांना कळतात आज देश संकटात आहे ज्यांनी संसार केला नाही त्यांच्यामुळे

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade64915 ай бұрын

    अगदी अभ्यासपूर्ण आणि रोखठोक विश्लेषण करून सामान्य माणसाला जागं केलं या बद्दल राजु सरांचे खूप खूप अभिनंदन ❤

  • @user-bc1yv7ij7h
    @user-bc1yv7ij7h26 күн бұрын

    अभिनंदन.सर.खुप.छान.विचार..जयसंविधान.जयभिम.🎉🎉🎉

  • @ratanbondre5722
    @ratanbondre57225 ай бұрын

    हे शंभर टक्के बरोबरच आहे. अंबेडकर जयंती एका ब्राम्हण गुरुजींनी केलेलं भाषण आणि त्या नंतरचे त्यांचं वर्तन या तील जमीन आस्मानी अंतर मी स्वतःतच अनुभवलं आहे.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @swapnil9598

    @swapnil9598

    5 ай бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9feप्रत्येक कॉमेंट माघे काही पैसे मिळतात का तुला कारण सगळी कडे तूच कमेंट आहे तुझी

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    @@swapnil9598 काही पैसे ? ५० खोके मिळतात.

  • @shrirambapat7763

    @shrirambapat7763

    5 ай бұрын

    नक्की निखील वागळे यांच्याबध्दल बोलत आहेत.

  • @shrirambapat7763

    @shrirambapat7763

    5 ай бұрын

    ​@@VijayManjrekar-xs9feएकदम सच्ची बात

  • @meenamore2462
    @meenamore24622 ай бұрын

    निर्भिड पत्रकार , बहुजनवादी अभ्यासू विचारवंत 🎉 ग्रेट सर 👍👍 जय संविधान !!

  • @MrJohnmz
    @MrJohnmz5 ай бұрын

    My respect for Parulekar has increased. ❤

  • @prakashchavan7003
    @prakashchavan70035 ай бұрын

    रोख ठोक ! जयभीम!नमोबुध्दाय! जय संविधान! सत्य आहे ! आवाज दे इंडिया ! अभिनंदन! प्रणाम

  • @prakashchavan7003

    @prakashchavan7003

    5 ай бұрын

    Tnx

  • @mahadeoraokhandarejyana1287
    @mahadeoraokhandarejyana12875 ай бұрын

    great Shri Raju parulekar Ji God bless you forever. !!!!!

  • @prakashkadam5048
    @prakashkadam50485 ай бұрын

    संविधानाचं विश्लेषण. अप्रतिम.

  • @dipiaar
    @dipiaar5 ай бұрын

    Well done Mr Raju parulekar sir!! I am a big fan of yours. I appreciate your views. We all must unite to remove this undemocratic government. Best wishes to you

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar707125 күн бұрын

    Excellent Speach/ analysis. Dhanyawad Sir 🎉

  • @amolmail260
    @amolmail2605 ай бұрын

    आपल्या बहुजनांनच भाग्य की राजू परुळेकर सरांन सारखी व्यक्ती आपल्या बाजूने आहे... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shrikantmatondkar5825
    @shrikantmatondkar58255 ай бұрын

    स्पष्टवक्तेपणा बद्दल अभिनंदन. श्रीकांत मातोंडकर

  • @adityask373
    @adityask3734 ай бұрын

    Hats off to him... It really needs so much courage and knowledge to accept and speak truth... We must protect such people...In Mahatma Fule's words... He's a Protestant...I wish to meet him someday...Jai Bhim...

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe10594 ай бұрын

    अगदी बरोबर आहे .ब्राम्हण ᴩᴏʟɪᴄy कटकारस्थाने कुटनिती विश्वासघातकी दंगली हेच गुण ʀꜱꜱ चे आहे. सलाम सर

  • @jagannathkamble7722
    @jagannathkamble77225 ай бұрын

    रवुप रवुप धंण्यवआद सर फार मोठे प्रभोधन कारत आहात

  • @hemantshirsat1143
    @hemantshirsat114326 күн бұрын

    😊सर खुपचं महत्त्वाचे भाषण दिले धन्यवाद सर

  • @balajibhosale3330
    @balajibhosale33305 ай бұрын

    Parulekarji aap vicharwant Aahat. Vicharwant ki haty hui I hain. I respect you. ❤

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    5 ай бұрын

    मनुस्मृती नहीं चाहिए . संविधान भी नहीं चाहिए . हमें चाहिए शरीया कानून । हम सर्वधर्म समभाव माननेवाले गांधीवादी सेक्युलर लोग हैं । हम भारत को हिन्दू मुक्त, ईसाई मुक्त, इस्लामिक मुल्क बनायेंगे ।

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande2364 ай бұрын

    "ब्राम्हणांची पालखी नाचवणारा बहुजन समाज आहे...." पटलं आदरणीय राजू परुळेकर सर... 👍👍🙏🙏

  • @STTeaching
    @STTeachingАй бұрын

    राजू सरांच्या परखडतेला सलाम!👍👍👌👌

  • @decentagencies6563
    @decentagencies65635 ай бұрын

    सादर प्रणाम शिवश्री राजू परुळेकर सर आपले विचार ऐक अभ्यास आहे,धन्यवाद,,,,

  • @sureshsurve2337
    @sureshsurve23375 ай бұрын

    धन्यवाद राजू परुळेकर सर, सलाम तुमच्या निर्भिडतेला.

  • @bhalchandrajagtap8933
    @bhalchandrajagtap89335 ай бұрын

    Sir, great speech, congratulations 🙏🙏

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde47085 ай бұрын

    ओम् नमः बुध्दाय डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi40275 ай бұрын

    राजू सर, खूपच छान प्रबोधन ! Hat's off to you Sir ! 👌👍🙏

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode71425 ай бұрын

    सर, आपल्या संवैधानिक, समानतेच्या विचारांना सलाम. ग्रेट स्पिच सर.

  • @wamanmore6641
    @wamanmore66415 ай бұрын

    Rajuji is not a Brahamin ,he is great human being.In fact our country needs pure secularism.M.phule says those who do the Politics on the basis of religion,caste, race, clour,creed, lineage bring only pain, sorrow,destruction,blood sheding,killings ,aimless life ,losing happiness and nothing else. Rajuji must lead un organised OBC under the philosophical teaching of M.Phule.

  • @jkwriter25
    @jkwriter255 ай бұрын

    निर्भीडपणे सत्य सांगून आपण आज बहुजन समाजाचे मार्गदर्शक आहात सर, आपल्या प्रतिभावान कार्याला आणि क्रांतिकारी लेखणीला मानाचा सलाम 🙌 लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता आणि आपली लेखणी नेहमीच सत्यावर आधारित असते. सर्व पत्रकारांनी आपले मार्गक्रमण करावे असेच आपले नेतृत्व आहे जयभीम जय संविधान🙏✊

  • @KillMonger26
    @KillMonger265 ай бұрын

    Raju Parulekar is a great man 🔥

  • @deepakhirve7904
    @deepakhirve79045 ай бұрын

    💯 perfect Speech,, good one,I Salut you,DSHING JOURNALIST, MR, PARULEKAR SIR,JAI SANVIDHAN,👌👍✌️👊🙏💐

  • @keshavbapu8137
    @keshavbapu81375 ай бұрын

    बाबासाहेब आंबेडकर यांचे धनंजय किर यांनी लिहिलेले पुस्तक वाचा ४थी आवृत्ती ७वे पुनर्मुद्रन पान न ३६८ "एकोणीसशे चाळीस सालच्या शेवटी आंबेडकरांचा "thoughts on pakistan " हा ग्रंथ प्रसिद्ध झाला -----------------.भारताचे हिंदुस्थान आणि पाकिस्थान असे दोन तुकडे करा न हिंदूंच्या उत्कर्षाचा ,शांततेचा ,नि उध्दाराचा मार्ग मोकळा करा असे होते त्यांचे पालुपद,हा ग्रंथ हिंदूंनाच उद्देशून लिहिला होता .--------------------------ग्रंथ हिंदूंच्या मनावर हि गोस्ट ठसविण्याचा प्रयत्न करतो कि ज्यांची भारतावरील निष्ठा संशयास्पद आहे ते मुसलमान हिंदुस्थानात राहून शत्रुत्व करीत राहण्यापेक्षा हिंदुस्थानबाहेर राहून ते शत्रुत्व करीत राहिले तरी चालेल ---------------पाकिस्तानच्या विषावरतीही हा ग्रंथ उतारा सुचवितो .आपापसातील यादवी नाहीशी करण्यासाठी जशी तुर्कस्तान ग्रीस आणि बल्गेरिया या देशातील यच्चयावत विधर्मीय लोकांची जशी अदलाबदल केली तशी हिंदुस्थानातून मुसलमानांची नि संकल्पित पाकिस्तानातून हिंदूंची अदलाबदल करावी .शांतता प्रस्थापित करण्यासाठी व एकजिनसी राष्ट्र हा एक रामबाण उपाय आहे .--------------------मुसलमानांच्या मनावर लोकशाहीचा प्रभाव पडत नाही .मुसलमानांना जर कशाविषई आस्था वाटत असेल तर ती धर्माविषयी त्यांचे राजकारण हे मुख्यतः धर्मनिष्ठ असते .मुसलमान समाज सुधारणेचा विरोधक आहे आणि सर्व जगभर तो प्रतिगामी वृत्तीनेच वागत आहे ------------------इस्लामचे बंधुत्व हे सर्वव्यापक नाही हे मुसलमान समाजाच्या अनुयायांपुरतेच मर्यादित असते .मुसलमानेतरांविषयी त्यात तिरस्कार आणि शत्रुत्वच असते .मुसलमानांची राज्यनिष्ठा मुसलमान राज्य करीत असलेल्या ददेशाशीच असते .ज्या देशावर मुसलमान राज्य करीत नाही ती त्यांची शत्रुभूमी म्हणून इस्लामी धर्म खऱ्या मुसलमानाला हिंदुस्थान हि मातृभूमी आहे नि हिंदू हा आपला इष्टमित्र आहे असे विचार त्याच्या मनासहि शिवू देणार नाही असे या ग्रंथाचे म्हणणे आहे .ते हिंदूंच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन झोडगिरीचा अवलंब करतात " बाबासाहेबांचे मुसलमानांविषयी अधिक विचार वाचण्यासाठी त्यांचा "thoughts on pakistan " हा ग्रंथ मुळातूनच वाचावा

  • @Entitiyy

    @Entitiyy

    5 ай бұрын

    आंड भक्त spotted

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    5 ай бұрын

    👌👌👌

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718Ай бұрын

    E tv ला संवाद हा कार्यक्रम मला खूप आवडयचा... तेंव्हा पासून आजपर्यंत राजू सर मी आपणास ऐकत व पहात आलो आहे.प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्त्व....

  • @arunpatil4970
    @arunpatil49705 ай бұрын

    खरोखर ज्वलंत विषयात हात घातला आहे. काहीना खरंच आताच सगळे होत आहे असे सांगायचे आहे. ह्या काहीना ज्यांनी मोठे केले खरे तर यांना कुणी वाचवले हे सगळ्यांना माहीत आहे. खरंच यांना बदलण्याची वेळ आली आहे. शांत आपल्या राष्ट्रात भांडण लावत आहे. संपूर्ण भारत गुण्या गोविंदाने नांदत होते मात्र जातीयवाद आणून वाट लावत आहे. खरंच छान विश्लेषण आहे. जय महाराष्ट्र.

Келесі