मनुस्मृती आणि सोवळे | Sushil Kulkarni | Analyser | Manusmriti

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
web site
analysernews.com
Facebook
/ analysernews
youtube
/ analysernews
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews

Пікірлер: 84

  • @madhukarborade2557
    @madhukarborade25573 жыл бұрын

    सर. मनुस्मृती विरुद्ध., अभ्यास न करता दिली जाणारी माहिती योग्य नाही. मनुस्मृतीचे माथी लावले जाणारे आरोप होऊ नयेत म्हणून आपण करीत असलेल्या प्रयत्नाना बद्दल आभार. धन्यवाद सर.

  • @purnanandnadkarni69
    @purnanandnadkarni693 жыл бұрын

    सोवळ्याचा छान व खरा अर्थ सांगितला. धन्यवाद

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis21313 жыл бұрын

    नमस्कार सुशीलजी शुभ सकाळ.🙏 सोवळे म्हणजे स्वच्छता, आरोग्याचे पालन असा सुटसुटीत अर्थ आहे. आपण आपल्या घरी ते अवश्य पाळावे. पण त्याचे अवडंबर नको. जो शुचिर्भूत आहे तो कोणीही असो, जो धर्मनियम पाळतो तो सोवळाच असतो. धन्यवाद इतके सटीक समजावून सांगत आहात धन्यवाद ✌🚩🙏

  • @SK-ge3vi

    @SK-ge3vi

    2 жыл бұрын

    Barobar aahe.

  • @ujwalakamble4371
    @ujwalakamble43713 жыл бұрын

    या ग्रंथावरील जर हा डाग आहे तर तो पुसण्याची जबाबदारी कुणाची असावी? खुप सुंदर विश्लैषण करता , अगदी श्लोक संदर्भासहीत अर्थ सांगुन . खुप छान.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar53113 жыл бұрын

    छान व्हिडिओ!मनाची आणि शरीराची शुद्धी हेच खरं सोवळं! आणि तेच आम्ही पाळतो.

  • @sushamanaik9997

    @sushamanaik9997

    3 жыл бұрын

    खरंच आहे . स्वच्छता आणि शुद्धता म्हणजेच सोवळं हेच बरोबर वाटतं . कधीच धुतल्या न जाणाऱ्या रेशमी कदापेक्षा धूतवस्त्र केव्हाही चांगलंच ....

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge14973 жыл бұрын

    "सोवळे कोंणतेरे ब्राह्मणा ओवळे कोणते ! विटाळे उपजला,विटाळे वाढला , विटाळेची मेला सावकाश " रामदास स्वामी.

  • @KiranS7227

    @KiranS7227

    3 жыл бұрын

    विटाळत नाही तर विष्णू च्या बेंबितून जन्मलो अस वाटणारे अनेक आहेत

  • @vaishalirahinj35
    @vaishalirahinj353 жыл бұрын

    शुभ प्रभात ॐश्रीगुरूदेवदत्त्

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi25663 жыл бұрын

    मा. सुशिलजी व मा. उमरीकरजी North East राज्यांवर एक व्हिडिओ बनवावा. हि नम्र विनंती.

  • @udaykuptekar9394
    @udaykuptekar93943 жыл бұрын

    जुन्या काळात भारतात साथरोगांनी थैमान मांडले होते, कदाचित त्याकाळात ही कल्पना उगम पावली असावे. तसेच उपखंडातील आदिवासींमध्ये 'हेडहंटींग' ची प्रथा होती, त्याचाही उगम साथरोगांच्या काळातच झाला असावा.

  • @AMULTM23
    @AMULTM233 жыл бұрын

    फारच छान कुलकर्णी सर

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar42423 жыл бұрын

    फार सुंदर विश्लेषण 👌👌

  • @prakashkannav8396
    @prakashkannav83963 жыл бұрын

    👌👌 आपण श्लोक विष्लेषणासाठी जे पुस्तक वापरत आहात ते कुठे उपलब्ध होईल याची कृपया माहिती द्यावी. प्रकाशक, प्रकाशन इ.इ.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy20543 жыл бұрын

    नमस्कार! सुप्रभात!

  • @AnjaliDhanorkar
    @AnjaliDhanorkar2 жыл бұрын

    विदुर दासीपुत्र होता. सूतपुत्र तर कर्ण होता

  • @shitalkulkarni4208
    @shitalkulkarni4208 Жыл бұрын

    Khup chan mahiti dili 🙏

  • @gururajkulkarni3688
    @gururajkulkarni36882 жыл бұрын

    Excellent interpretation and deliberation. thank you dear Sushil.it's a great social service for the entire mankind

  • @anupamamehare7501
    @anupamamehare75013 жыл бұрын

    Sacred work

  • @ashokingule5079
    @ashokingule50793 жыл бұрын

    सुशीलजी तुम्ही पवारा पेक्षा मनूवर छान बोलता.

  • @jethanandbuchhada13
    @jethanandbuchhada133 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @rohinimulay8731
    @rohinimulay87313 жыл бұрын

    Thank you so much for these sessions on Manusmriti

  • @padmakarkulkarni7038

    @padmakarkulkarni7038

    Жыл бұрын

    विदुर दासीपुत्र होता. सुतपुत्र नाही

  • @shashikantmaindekar6158
    @shashikantmaindekar61583 жыл бұрын

    सोहळे ऐक ऊतम संस्कार आज ते कामी ऐतय आसो मारोती कांबळे चे काय झालं

  • @prabhakarbachewar8963
    @prabhakarbachewar89633 жыл бұрын

    Very nice information which can be open the eyes of so called secular

  • @rajumuswat7275
    @rajumuswat72753 жыл бұрын

    Jai hari mauli

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav89243 жыл бұрын

    Best

  • @user-se1td8hl5e
    @user-se1td8hl5eАй бұрын

    Very nice 🙏🙏❤️‍🩹

  • @suhaschaukar1240
    @suhaschaukar12403 жыл бұрын

    नमस्कार सुशीलजी! मी अॅडव्होकेट सुहास य चौकर बोरिवली पूर्व. फारच छान विश्लेषण चालू आहे. जे हेतुतः जातीद्वेष पसरवीत आहेत असे लोक सोडले तर बाकीच्या सरळमार्गी लोकांना तरी खरी माहिती मिळून आपण सर्व हिंदू एक आहोत याची जाणीव होईल आणि जातीभेद न मानता व आपापल्या परंपरा निश्चितच जपत विविधतेतील एकता अनुभवत एकरस, एकजीव हिंदू समाज तयार होऊन धर्मांतरणासारखी संकटे आपण लीलया नाहिशी करू असा विश्वास वाटतो.

  • @bhalchandrashidhaye1238
    @bhalchandrashidhaye12383 жыл бұрын

    👏👏🌹🌹

  • @sujatameshram8393
    @sujatameshram83932 ай бұрын

    सर, स्त्रिया बद्दल, चातुर्वर्ण्य बद्दल काय लिहिले ते सांगा. मनुस्मृती जाळण्या लायकीचीच आहे मान्य करा.

  • @vrindakantak7046
    @vrindakantak70463 жыл бұрын

    Vidur sutputra nawhate te dasiputra hote karna sutputra hota

  • @vijaylachyan8229
    @vijaylachyan8229 Жыл бұрын

    All these concepts are derived from the food H&S guidelines.

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad95823 жыл бұрын

    Bhagwan budha aani bharadwaj brammanacha sawad, vachava. ( budha &his dhamma.)

  • @adityakudkar2532
    @adityakudkar25322 ай бұрын

    Tumhi lokach Dishabulk karat Ahat

  • @ganeshk8757
    @ganeshk87573 жыл бұрын

    PPE kit kay aahe ? Surgical gown kay aahe?

  • @maheshpd1962
    @maheshpd19623 жыл бұрын

    सुंदर शब्दात वर्णन केले आहे पण सगळे पटले असे नाही. सोवळे हे पूजा करतात पाळावे पण ह्याला ही काही अपवाद आहेत. आजारी व्यक्तीच्या मदतीला धावणे, लहान मुले खेळताना केलेला अवधनाने केलेला स्पर्श होताच संतापून उलटून बोलू नये.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni64652 жыл бұрын

    Manu was the son of god great

  • @vrindakantak7046
    @vrindakantak70463 жыл бұрын

    Prawahat wahun jaun pudhlya gawala milte tyache kaay? kahihi lihitat ani kaay garanti tumhapudhe alele pani already warchya manaachya angholichi ghan wahun gheun alay?

  • @shashikanthajarnis1136

    @shashikanthajarnis1136

    3 жыл бұрын

    प्रवाहात मासे तसेच इतर जीव असतात ते पाणी स्वच्छ करण्याचे काम करतात. त्याकाळी साबण वगैरे हा प्रकार नव्हता. माणस डुबकी मारून चोळून अंघोळ करायची. असो.

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan56213 жыл бұрын

    उत्कृष्ट माहिती पूर्ण विवेचन केले आहे साहेब धन्यवाद.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy20543 жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत 👏

  • @rajumuswat7275
    @rajumuswat72753 жыл бұрын

    एक विनंती आपण आणि भाऊ तोरसेकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर एखादा live व्हिडीओ बनवावा ज्या प्रकारे भाऊ आणि ओंकार चौधरी करतात तसा प्रश्न तुमचे उत्तर भाऊंचे

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature3 жыл бұрын

    सर मनुचु ही मालिका हिंदीतही असावी. खूप गरज आहे सर्वत्र पसरणे. भलेही लगेच खूप बघितले जाणार नाही पण हळूहळू होणारच. सेवा होईल सर .

  • @vijayadongre-nature

    @vijayadongre-nature

    3 жыл бұрын

    दखल घेतल्याबद्दल आभारी आहे सर.

  • @uttamraodeshmukh7454

    @uttamraodeshmukh7454

    3 жыл бұрын

    ताई ,या विषयावर श्री नीरज अत्री यांचे काही व्हिडीओ आहेत.

  • @vijayadongre-nature

    @vijayadongre-nature

    3 жыл бұрын

    @@uttamraodeshmukh7454 हो . करतात ते. पण प्रभावशाली नाही वाटत. सरांसारखा दमदारपणा पाहिजे जेणेकरून पेंगायला लागलेला माणूसही खडखडीत जागा होईल. अत्रीजी मुलाखत घेतात तिथपर्यंतच ठिक वाटते. अर्थात हे माझे मत.

  • @prashantwasalwar1165

    @prashantwasalwar1165

    3 жыл бұрын

    @@uttamraodeshmukh7454 link आहे का ?

  • @uttamraodeshmukh7454

    @uttamraodeshmukh7454

    3 жыл бұрын

    @@prashantwasalwar1165 नाही ,मला ती पाठवता येत नाही . नीरज अत्री या नावाचे युट्युब चॅनेल आहे. सर्च करा कृपया

  • @InDefenseTheIndianConsti-ry1pw
    @InDefenseTheIndianConsti-ry1pw2 ай бұрын

    मनू हा शब्द झोरोआस्टरीण धर्मच मेन्यू या शब्दातून येतो. मेन्यू शब्दच अर्थ विचार. स्पेंट मेन्यू म्हणजे, झोरोआस्टरीण कुळा साठी सकारात्मक विचार. मनू सम्रीती त्यांचं मूळ झोरोआस्टरीण धर्माच आठवण आहे. जेनेउधारी वेद, मंत्र पठण, स्वर्ग नरक ची संकल्पना, गाय बद्धल दैवी भाव हे सगळे त्यांचं मूळ धर्म झोरोआस्टरीण धर्मातून च आणतात. झोरोआस्टरीण धर्म सांगतो, गायीचं आत्मा हे झोरोआस्टरीण सद्धर्माच आत्मा. झोरोआस्टरीण धर्म आणि भारताचे मूळ धर्म, शैव, बुद्ध, जैन व मूळ निवासी चा विश्वास पेक्षा खूप वेगेळे. शैव, बुद्ध व जैन धर्मात स्वर्ग व नरक ह्याची संकल्पना नाही. जे काही आहे तोच जन्म पासून म्रित्यू पर्यंतच प्रवास. जन्माच्या आधी काही नाही व म्रित्यू च्या नंतर काही नाही. आपण जेनेउधारी धर्मच व भारतीय मूळ च्या तफावत समजावं. आणि जेनेउधारी नि उगीच वर्चस्व थोपवण थांबवावे. मनुस्म्रीती हे खट्याळ ग्रंथ जेनेउधारी नि लिहिले आहे.

  • @anaghbapat6647
    @anaghbapat66473 жыл бұрын

    आपण यावर एक विस्तृत पुस्तक लिहावे.

  • @satishkulkarni297

    @satishkulkarni297

    3 жыл бұрын

    माणसा माणसांतील अस्प्रुश्यता याविषयी मनुस्मृतीमध्ये काय विचार मांडले आहेत, हे कळले तर आनंद वाटेल. धन्यवाद !

  • @satishkulkarni2690

    @satishkulkarni2690

    3 жыл бұрын

    @@satishkulkarni297 जाचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती

  • @satishkulkarni2690

    @satishkulkarni2690

    3 жыл бұрын

    महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नह्वे

  • @vrindakantak7046
    @vrindakantak70463 жыл бұрын

    Third gendar ani wanj baichya hatche khau naye?? ka?? tyanni kaay paap kele? dev maharaghari jewla jevha apan mhanto tyaweli apan jaat paat palu naye hi shikwan aste

  • @sachinkale280
    @sachinkale2802 ай бұрын

    Kahi pan 😂😂

  • @7588P
    @7588P2 ай бұрын

    भिमराव आंबेडकर हे काय देव नाही किंवा कोणी ऋषी मुनी नाहीत कि त्यांना संस्कृतचा सगळाच आर्थ समजेल आस नाही मनुला समजण्या ईतकी बुद्धी यायला. आणेक जन्म लागतील

  • @vrindakantak7046
    @vrindakantak70463 жыл бұрын

    Tumhala dilelya dudhachya glassmadhe gatarachya panyache 2 themb ghalun deto te piun dakhwa. ani sowle dudh he owlya gatarpani peksha kase shreshthh te sidha kara dada, chukichi samzut ki owle sowlyapeksha shreshttha

  • @manishgaikwad9964
    @manishgaikwad99643 ай бұрын

    लोक मनुस्मृती काय आहे न काय नाही हे सगळे जानती तुम्हाला हे स्पष्टीकरण कश्यासाठी द्यायचे आहे. लोक सज्ञान आहेत मुली आज डॉक्टर,इंजिनिअर,पायलट ,शास्त्रज्ञ,प्राध्यापक, प्रिन्सिपल, खेळाडू पंतप्रधान, राष्ट्रपती आहेत, कुंटुबाची प्रमुख आहे, हे सगळे स्त्री च्या जीवनात मनुस्मृती मुळेच आले आहे , माहिती आहे सगळ्या देशाला तुम्ही सांगू नका, संविधानानी तर मुलींना महिलांना सती च्या नावाखाली जाळून टाकले हजारो वर्ष, हे सगळे मूर्ख लोक होती सारे मानवतावादी संत ,महापुरुष, ज्यांनी ह्या मनुस्मृतीच्या चांगल्या गोष्टींना विरोध केला. जय जिजाऊ,जय शिवराय, जय फुले,शाहु,आंबेडकर, , जय हिंद,जय भारत,जय संविधान,

  • @kishorbarfe9130
    @kishorbarfe91303 жыл бұрын

    Itihas smjtoy bhava amhla He bramni lokni tyar kely Pn ata tyana prvdt nhi

  • @ravindrabhagwat6215

    @ravindrabhagwat6215

    3 жыл бұрын

    ब्राह्मण अनी पुरोहित्य करनारा ब्राह्मण यात फरक आहे. ज्याला पौरोहित्य करायचे आहे त्याला बरेच नीयम असतात. जसे लश्करा मधे काम करणारा क्षत्रीय अणि शेती किवा इतर काम करनारा.

  • @vrindakantak7046
    @vrindakantak70463 жыл бұрын

    Prayashchitta chi ovi warun walyakoli urf walmiki paapi ahet tar? ani veshyaganan matton sewan chori ani balatkar karun lokannsamor manya karun confession karun bapu bannare mahatma bananare shresthh punyawan ki paapi? kahi dharmant tar paap kara ani confession karun punha paap karayla nawya damane pudhe ya asa praghaat ahe to barobar ki chuk?

  • @vrindakantak7046
    @vrindakantak70463 жыл бұрын

    Ambawlele anna khau naye mhanje idli dosa warjya ahe tar ani vijnyanache pustak mhante ki tyat shakti aste ambanyamule adhik wadhte

  • @jethanandbuchhada13
    @jethanandbuchhada133 жыл бұрын

    बाहेरून सोवला आणि आतुन कावला

  • @raosaheb5637
    @raosaheb56373 жыл бұрын

    शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम् । क्षत्रियाज् जातमेवं तु विद्याद् वैश्यात् तथैव च ॥ ६५ ॥ manusmruti chapter 10 The Śūdra attains the position of the Brāhmaṇa and the Brāhmaṇa sinks to the position of the Śūdra; the same should be understood to be the case with the offspring of the Kṣatriya or of the vaiśya.-(65)

  • @vrindakantak7046
    @vrindakantak70463 жыл бұрын

    Shewati gadhwala pani pajun eknathanni compassion dakhawlech ki ani nantar anghol karun sowlyane dewlat gele ha uttam marg ahe tyala thotand kinva karmakand mhanta yet nahi

  • @prarthanasagar3699
    @prarthanasagar3699 Жыл бұрын

    उष्ट्या बोरात कुठे आली स्वच्छता शुद्धता

  • @anilnalawade9842
    @anilnalawade98423 жыл бұрын

    Kuchh jama nahi

  • @vrindakantak7046
    @vrindakantak70463 жыл бұрын

    Tumhi gharat kitiwela padat asal nakat bot ghalat asal mhanun tumhi video banawtana pan hech karnar ka? arthat tumchi aaji yogyach hoti jithe garaj tithe sowle palale ani jithe tyachi atyawashyak garaj nahi kinva palu shakat nahi tithe tyala kalatani denech yogy kahi lok hyala sawadi shastra mhanun hinawtat parantu ti hypocricy naste to practical approach asto jashi jaga tasa bhes tashi bhasha tasech niyam astat hyawar ugach purogamitwa pajlaychi garaj nahi

Келесі