डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar

#stayinspiredmarathi #drbabasahebambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
बाबासाहेबांचे विचार मनात प्रेरणेची आग लावणारे आहेत. ज्या व्यक्तीचा संघर्ष खूप मोठा असतो त्याच्या तोंडातून निघलेले प्रत्येक वाक्य एक विचार बनते. बाबासाहेबांचे ज्ञान अफाट होते. ते तत्वज्ञानी देखील होते. 64 वेगवेगळ्या विषयांमध्ये ते पारंगत होते. त्यांचे विविध क्षेत्रातील हे ज्ञान त्यांच्या विचारांना आणखी मौल्यवान बनवते. त्यांच्या ह्या विचारांचा फायदा ह्या पिढीला नक्कीच होईल.
ऐका, विचार करा आणि बाबासाहेबांची ही शिकवण आपल्या आयुष्यात वापरा. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करा. जय भीम | जय हिंद | Stay Inspired...
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 60 प्रेरणादायी विचार | 60 Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
____________________________________
🎯 डॉ. ए पि जे अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार | 40 Life Changing Quotes of Dr A P J Abdul Kalam
• डॉ. ए पि जे अब्दुल कला...
____________________________________
🎯 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तथ्य आणि दुर्मिळ माहिती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Stay Inspired
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
____________________________________
🎯 Heartbreak Quotes in Marathi | मनाला स्पर्श करणारे विचार | प्रेरणादायी विचार | Stay Inspired
• Heartbreak Quotes in M...
____________________________________
🎯 गौतम बुद्धांचे दहा अमूल्य विचार | 10 Thoughts of Gautam Buddha
• गौतम बुद्धांचे दहा अमू...
____________________________________
🎯 What Girls Think | मुलींना वाटतं, सर्व मुलं वाईटच असतात | Stay Inspired
• Video
____________________________________
● “All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them."
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing."
● For Copyright Matter, please Email us - premtayade69@gmail.com

Пікірлер: 1 400

  • @yogitapawar8589
    @yogitapawar85893 жыл бұрын

    ह्या व्हिडिओ तले सगळेच विचार खूप छान आहेत. बाबासाहेबांचे विचार एकूण एक अशा जागी होते , नवी प्रेरणा जागी होते. की सगळ्यांनी शिकल पाहिजे. अन्याय सहन नाही केला पाहिजे.वाघ बनून जगल पाहिजे.बाबासाहेब किती गरीब परिस्थितीत शिकले.पण कधीच काही कोणाकडे तक्रार नाही केली. आणि आज आपल्या बाबांच्या कृपेने आपल्याकडे सर्व काही आहे.तरी पण आपण अभ्यास करत नाही. आपल्याला पाणी पिण्याचा पण हक्क नव्हता तो पण बाबासाहेबांनी दिला.खरच त्यांनी खूप काही केलं आपल्या साठी. अख्खी पिढी जन्माला आली तरी करू शकत नाही.तर आपणही करूया बाबांचं स्वप्न पूर्ण. सगळे शिकूया पुढे जाऊया. आणि आढेश्र्धेला कोणीच नाही पळायचं.बाबाने काय सांगितलं आहे की अध्रशद्ध पाळणारा हा अशिक्षित असतो.बाबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. खरच तुम्ही आम्हा साठी खूप काही केलं बाबा.आम्ही पण तुमचं स्वप्न पूर्ण करणार.सगळे शिकणार आणि संघटित होणार.आणि दगडांच्या देवापासून दूर राहणार. खरच सगळे मंदिरात न जाता ग्रंथालय मध्ये गेले आणि नवनवीन न्यान आत्मसात केले तर, ह्या जगाला खूप महान होण्यापासून कोणच रोखू शकणार नाही. जय भीम... तर वागाल ना बाबासाहेबांनी सांगितलं तसं...जय भीम 💙🙏🤍🔥🌏💙✨💫⚡

  • @yogitapawar8589

    @yogitapawar8589

    3 жыл бұрын

    @@bandukumarubhal8594 thanks

  • @sarikakadam6223

    @sarikakadam6223

    3 жыл бұрын

    Sarika

  • @datta2871

    @datta2871

    3 жыл бұрын

    Jay bhim bhava

  • @datta2871

    @datta2871

    3 жыл бұрын

    Thanku so much

  • @hiraeth7108

    @hiraeth7108

    3 жыл бұрын

    ताई बरोबर आहे तुझ पण आपला समाज नेमकी प्रगती कोणत्या मार्गाने करतोय 🤔 आपल्यात आपलेच पाय खेचणारे भरपूर भेटतात मला दररोज 😶

  • @sagarkamble1528
    @sagarkamble15284 жыл бұрын

    माझ्या भिमाचे आयुष्य शतका पार असते प्रत्येक बहुजनांच्या घराचे दार सोन्याचे असते

  • @gavakadchyagosti7701

    @gavakadchyagosti7701

    3 жыл бұрын

    Wah

  • @sandeshdeshpande9653

    @sandeshdeshpande9653

    2 жыл бұрын

    ✔✔✔

  • @kunalgavali9962
    @kunalgavali99624 жыл бұрын

    मला व्यक्तीच्या सहवासात राहण्यापेक्षा, पुस्तकाच्या सहवासात राहायला जास्त आवडेल ....!

  • @rayatsevapatsanstha3960

    @rayatsevapatsanstha3960

    4 жыл бұрын

    Hajaridivas shelimadehiche jivan jaganypekshya ek divas waghache jivan jaga..

  • @jyotipawar4786

    @jyotipawar4786

    4 жыл бұрын

    मला व्यक्तीच्या सहवासात राहण्यापेक्षा ,पुस्तकाच्या सहवासात राहायला जास्त आवडते! ...... 👌👌👍💐💐💐💐

  • @KRB2300

    @KRB2300

    2 жыл бұрын

    शिक्षण है वाघिनिचा दूध आहे . जो पेल तो गराजल्या शिवाय राह नार नाही

  • @sbipo5621
    @sbipo56214 жыл бұрын

    ज्या मनुवाद्यांनी बाबासाहेबांना पुस्तकं अभ्यास करिता दिली नाही .आज अख्खा देश त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर चालतो .

  • @mahesht2923

    @mahesht2923

    3 жыл бұрын

    Sayaji gaikwad ?????

  • @pramodchakranarayan1362

    @pramodchakranarayan1362

    3 жыл бұрын

    Jay bhim

  • @balududhalkar9031

    @balududhalkar9031

    3 жыл бұрын

    बरोबर आहे👍👍👍👍

  • @sassykirti

    @sassykirti

    3 жыл бұрын

    Vidvan saheb Babasaheb

  • @KRB2300

    @KRB2300

    2 жыл бұрын

    Correct👍👍🙏

  • @shubhangibhavre2959
    @shubhangibhavre29594 жыл бұрын

    मी महिलांच्या प्रगती वरून या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो

  • @safarmarathivlogs2543
    @safarmarathivlogs25434 жыл бұрын

    मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव शिकवतो. Mi sarw pratham ani shevati bharatiych ahe

  • @safarmarathivlogs2543

    @safarmarathivlogs2543

    3 жыл бұрын

    @@yashmeshram2544 dekh maine to Islam nahi padha to tu hi janta hoga kya hai kya nahi hume manushya jivan mila to aakhir tak insan hi rahenge

  • @tarkargaming6819

    @tarkargaming6819

    3 жыл бұрын

    @@safarmarathivlogs2543 👍💯 😅 I am also Kabhi koi जात या धर्म पूछे तो मेरा एकही जवाब है ......... इंसान No हिंदू ना मुस्लिम . ना ख्रिचन. 🙏 😁✌️😈 🔥💯

  • @Deepakkumar-ep7lm

    @Deepakkumar-ep7lm

    3 жыл бұрын

    @@safarmarathivlogs2543 right bro

  • @amrutthale1178
    @amrutthale11784 жыл бұрын

    दादा यातले सर्वेच विचार उत्तम आहेत यातला एक नाही तर सर्व विचार मनाला प्रोत्साहन देणारे आहेत जय भीम जय हिंद जय

  • @adesh3867
    @adesh3867 Жыл бұрын

    ज्ञानाचा अथांगसागर ✌🏻💙- डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏🏻

  • @reshmaramteke2167
    @reshmaramteke21674 жыл бұрын

    तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार,

  • @balakashide8635

    @balakashide8635

    3 жыл бұрын

    ❤️

  • @sumit_elinje
    @sumit_elinje4 жыл бұрын

    जेवढे लोक मंदिराकडे जातात तेच जर शिक्षणाकडे गेले तर भारताला कोणीच महा सत्ता होण्यापासून रोखणार नाही😊

  • @shivrajkamble2305

    @shivrajkamble2305

    4 жыл бұрын

    Your write

  • @mayadhende1763

    @mayadhende1763

    4 жыл бұрын

    🙏🙏👍जय भीम....

  • @mahesht2923

    @mahesht2923

    4 жыл бұрын

    Don't go to temples. Let's go mosque. Chala sunta karuya

  • @shwetapatil167

    @shwetapatil167

    3 жыл бұрын

    Right

  • @prajaktaovhal9103

    @prajaktaovhal9103

    3 жыл бұрын

    True

  • @sandipshinde4660
    @sandipshinde46604 жыл бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे विचार अनमोल

  • @sidsonawane87
    @sidsonawane874 жыл бұрын

    "I like the religion that teaches Liberty, Equality & Fraternity" जय 🇪🇺 भीम🙏

  • @anjuk3382
    @anjuk33823 жыл бұрын

    हे सगळे विचार चांगले आहेत खूप प्रेरणादायी विचार आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध चे हे विचार खूप छान आहेत कोटी कोटी प्रणाम जय भिम नमो बुध्द

  • @tukaramsonpasare4902
    @tukaramsonpasare49024 жыл бұрын

    सर्वात जास्त बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे विचार चांगले वाटले 🙏🙏🙏अमो बुद्घाय जय भीम🙏🙏🙏

  • @rohinichavan

    @rohinichavan

    3 жыл бұрын

    Y

  • @a.s.p.creation7326
    @a.s.p.creation73264 жыл бұрын

    यात आवडीचा विषयच नाही, तर संपुर्ण बाबासाहेब आंबेडकर अंगिकारुन त्याचा अनुकरण प्रत्येक भारतीय नागरिकानी करावा. बाबासाहेब अंगात , विचारात भिनला पाहिजे, रुजला पाहिजे. विकास व्हायला याच विचारांची गरज आहे.

  • @AashishKamat-vj8yt
    @AashishKamat-vj8yt4 жыл бұрын

    नशिबावर विश्वास ठेवण्या पेक्षा स्वतःच्या मणगटावर विश्वास ठेवा 👍🙏

  • @savitadurge3135
    @savitadurge31354 жыл бұрын

    महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल विचारास कोटी कोटी अभिवादन ...तुमच्या कार्या च उपकार हे कधीच कमी पडणार नाही तुमच्या लेकरांना अशे कार्य माझ्या बाबांनी केलय ...जय भिम...

  • @akcreations8400

    @akcreations8400

    2 жыл бұрын

    kzread.info/dron/-Yx8EtNA2vCWKF0q4rwV1Q.html

  • @vaibhavshable6226
    @vaibhavshable62264 жыл бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दीलेले विचार आमच्या डोक्यात आणि आमच्या रक्तात वाहतात नमो बुद्धाय जय भिम 🇪🇺 🇪🇺 जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏 🇪🇺 🇪🇺 🇪🇺 🇪🇺

  • @pravinmaske3207
    @pravinmaske32074 жыл бұрын

    अप्रतिम खूपच छान आणि मनापासून धन्यवाद आपण या विचारां चा विडिओ बनवलात त्याबद्दल ... जय भीम।।।💙🙏😊

  • @STAYINSPIREDMARATHI

    @STAYINSPIREDMARATHI

    4 жыл бұрын

    Thank you...😊

  • @user-sx9ms1bp9n

    @user-sx9ms1bp9n

    4 жыл бұрын

    Jay bhim!

  • @anijadhav2409
    @anijadhav24094 жыл бұрын

    भाऊ....1...no....व्हिडीओ आहे ,मस्त 👈👈👈👌👌👍👍 आणि,,जे विचार सांगितले ते विचार अप्रतिम आहे ,, यातला 1 कोणता विचार सांगणं म्हणजे खूप कठीण आहे डॉ .बाबासाहेब आंबेडकर...👈👈👈यांचे विचार आपण नाही सांगू शकत डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खूपच ,,,gret व्यक्ती होते,,आणि राहणार जय भिम,,,🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🙏

  • @Stevestucky
    @Stevestucky4 жыл бұрын

    शिक्षण रूपी वाघिनेचे दूध ज्याने प्याले तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही .

  • @jaypaldhivare6974

    @jaypaldhivare6974

    4 жыл бұрын

    Right Sister

  • @sumit_elinje

    @sumit_elinje

    4 жыл бұрын

    Nice thought by dr.b.r.ambedkr

  • @swapnil_creation6828

    @swapnil_creation6828

    3 жыл бұрын

    Yes ...🔥💙

  • @gwvijayff7815

    @gwvijayff7815

    3 жыл бұрын

    Right

  • @manswanigajbhare2107

    @manswanigajbhare2107

    3 жыл бұрын

    khar aahe tai

  • @user-ph1ps5lz6b
    @user-ph1ps5lz6b4 жыл бұрын

    सर्वच विचार मनाला भेदून टाकणारे आहे. जयभीम नमो बुध्दाय जय भारत 🙏🙏🙏🙏🙏

  • @lifeline3255
    @lifeline32554 жыл бұрын

    शंभर दिवस शेळी बनुन जगन्या पेक्षा चार दिवस वाघा सारखे जगा🙏🙏🙏प्रेरणा भेटली धन्यवाद जय भिम

  • @krishnakambale704

    @krishnakambale704

    4 жыл бұрын

    Motivational thought I like the all and babasaheb also

  • @mayachauhan121

    @mayachauhan121

    4 жыл бұрын

    Jay bhim ba ba

  • @sunilmaharaj241
    @sunilmaharaj2414 жыл бұрын

    खुप सुंदर आहेत बाबा साहेबांचे विचार आज हे बघुन माझे मन भरुन आले सुंदर

  • @sbipo5621
    @sbipo56214 жыл бұрын

    मंदिरात ज्यावेळी चोरी होते त्यावेळी कायदा बाबासाहेबांचा लागतो .

  • @sandipahire7624

    @sandipahire7624

    3 жыл бұрын

    तेच नाही तर देवाचा निकाल सुद्धा संविधान या आधारे लागतो .मग कोण श्रेष्ठ आहे .माझा भीमराया

  • @sandipahire7624

    @sandipahire7624

    3 жыл бұрын

    जय भीम

  • @yashjadhav8482

    @yashjadhav8482

    3 жыл бұрын

    Jay bhim

  • @roasters9837

    @roasters9837

    3 жыл бұрын

    चोरणारे पण तुमचे जातीचे भिकारचोट साले

  • @kalyanidhende1340

    @kalyanidhende1340

    3 жыл бұрын

    Konta kayda ..soory mla mahit nahi

  • @sameerpawar1334
    @sameerpawar13344 жыл бұрын

    मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल, आपण खचलो आहोत त्यावेळी बाबासाहेबांचे विचार नुसते ऐकले किंवा वाचले व प्रत्यक्षात आणले तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा भरारी घेऊ शकतो. कारण मानवी हिताचे व प्रगतीचे वाटतं. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.

  • @nagoraomuneshwar207

    @nagoraomuneshwar207

    4 жыл бұрын

    डॉ बाबासाहब आंबेडकर जी ब्राह्मणो के समर्थक थे या विरोधी थे ! इसके बारे में भी लिखिये प्लीज !

  • @sujatamunishwarkawlekawle4952

    @sujatamunishwarkawlekawle4952

    4 жыл бұрын

    शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. नमो बुध्दाय जयभीम.

  • @prathamnews1845
    @prathamnews18454 жыл бұрын

    . ग्रेट सर ये बाबासाहेब चे विचार मी रोज सकाळी वाचणार आणि आत्मसात करणार ये विचार मला जगाला तोंड देण्याची शक्ती प्रदान करतील जय भीम नमो बुद्धाय

  • @mangalhirvebudhaisgreatnam5596

    @mangalhirvebudhaisgreatnam5596

    3 жыл бұрын

    जय bhim namo budhay

  • @kashinathkhaple7513

    @kashinathkhaple7513

    3 жыл бұрын

    Instead of living like a dog, one time you live like a Lion.and many.Jai Bheem .jai Grudev ,Jai dhan Grudev.

  • @aishubachate9049
    @aishubachate90494 жыл бұрын

    The world best thoughts.... Dr. Babasaheb ambedkar... कोटी कोटी प्रणाम🙏🙏🇪🇺

  • @rohitkharat045
    @rohitkharat0454 жыл бұрын

    "भारतालाच नव्हे तर सर्व जगाला सदाचार शिकविणारा पहिला महापुरूष तथागत बुद्ध होय". - #बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 💙 🔶नमो बुद्धाय🔶 🔷जय भिम🔷

  • @anu5921
    @anu59214 жыл бұрын

    डॉ बाबासाहेब भीमराव अम्बेडकर जी के सभी सुविचार बहुत सुंदर, अच्छे हैं ।

  • @rajkumarkawade2431
    @rajkumarkawade24314 жыл бұрын

    जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो

  • @vaibhavpatil449
    @vaibhavpatil4492 жыл бұрын

    Symbol of education n knowledge One n only our BABASAHEB Jai bhim namo Budhay jai savidhan

  • @sbipo5621
    @sbipo56214 жыл бұрын

    विश्वास ठेवल्याशिवाय देव दिसत नाही ही त्यांची अट आहे आणि दिसल्याशिवाय मी विश्वास ठेवत नाही हि माझी अट आहे .

  • @rohitathawale9297

    @rohitathawale9297

    4 жыл бұрын

    👌👌👌 nice

  • @gavakadchyagosti7701

    @gavakadchyagosti7701

    3 жыл бұрын

    Wah

  • @prushatammore6143

    @prushatammore6143

    3 жыл бұрын

    विश्र्वास ठेवून भक्ती केल्याने देव भेटतो,याच्यामध्ये फायदा आहे आणि विश्र्वास न ठेवल्याने भेटत नाही यामध्ये नुकसान आहे,

  • @gajanankaleyankar4349

    @gajanankaleyankar4349

    3 ай бұрын

    कुठे भेटला आम्हालाहि दाखवाकि देव🙏

  • @akankshalone6598
    @akankshalone65984 жыл бұрын

    🙏तूच आहेस तुजा जीवनाचा शिल्पकार 🙏

  • @swapnilmanjrekar1987
    @swapnilmanjrekar19874 жыл бұрын

    जय भिम, प्रेरणा मिळाली

  • @balusuryawanshi6949

    @balusuryawanshi6949

    2 жыл бұрын

    Mala prerna milali he vichar aikun khup kahi ahe yat genyasarkh he nust aiknyati nahi tar aplya jivnat he amlat able pahije jay bim

  • @vikasbhalerao9690
    @vikasbhalerao96904 жыл бұрын

    ज्या गावात भालेराव त्या गावात माझा भीमराव..जय भीम

  • @sandipahire7624

    @sandipahire7624

    3 жыл бұрын

    जिथे गाव तिथे माझा भीमराव

  • @sandipahire7624

    @sandipahire7624

    3 жыл бұрын

    जय भीम

  • @balududhalkar9031

    @balududhalkar9031

    3 жыл бұрын

    अरे होता भिमराव म्हणून राशन यादीत आलय नाव..होता गावाबाहेर ठाव...गावात नव्हता कसलाच भाव...होता भिमराव म्हणून आपण आहोत राव...घातले कुचकामी विचारांवर रपा-रपा घाव...ज्याने समजावून सांगितले सर्व डाव...गरिबांसाठी त्याने केली खुप धावाधाव...जीवनाचा शिल्पकार तो नाव त्याच भिमराव........जय भिम जय बुद्ध🙏🙏🙏🙏🙏

  • @rmapundge6334
    @rmapundge63343 жыл бұрын

    बाबांचे सर्वच विचार अर्थपुर्ण तसेच मनाला प्रेरणा देणारे जिद्द निर्माण करणारे स्वाभिमानाने जगायला शिकवणारे आहेत त्यामुळे All thoughts Nice nd very Motivational thoughts...जय भीम..😎🙏🙏🙏

  • @sachinkatkar8158
    @sachinkatkar81584 жыл бұрын

    शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहनार नाही.

  • @swapnilghodeswar9435
    @swapnilghodeswar94354 жыл бұрын

    अप्रतिम भाई जय भीम ✍️🙏🙏🙏🙏

  • @itsrockingpankaj3208
    @itsrockingpankaj32084 жыл бұрын

    सर मला मला तर सर्वच खूप आवडले त्यातील एक विचार मला खूप आवडला तुम्ही खाली कमेंट करत आहे लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे'हुकूमशाही', माणसा-माणसातील भेद मानणारे'संस्कृती'.

  • @chetansakpal204
    @chetansakpal2044 жыл бұрын

    आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ? 🤣🤣🤣🤣🤣

  • @sureshgangurde906

    @sureshgangurde906

    4 жыл бұрын

    Sushma andhere

  • @dilipramteke1300

    @dilipramteke1300

    3 жыл бұрын

    माणूस म्हणून जनमला येवुन काय उपयोग

  • @divyawagh4337

    @divyawagh4337

    3 жыл бұрын

    👌👍

  • @divyawagh4337

    @divyawagh4337

    3 жыл бұрын

    👍👍👍👍👍👍👍🙏

  • @rohitnikam6239
    @rohitnikam62394 жыл бұрын

    मी कोणाचा गुलाम नाही आणि मी कोणाशी बेढभव ही करत नाही.

  • @vaishaligautam1555
    @vaishaligautam15554 жыл бұрын

    🙏धन्यवाद सर 🙏

  • @khushalkumbhar4705
    @khushalkumbhar47054 жыл бұрын

    शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध👌👌

  • @sandeshthane8012
    @sandeshthane80123 жыл бұрын

    Today's India needs this man, Maybe someday we will be able to see a better tomorrow!

  • @besttech8406
    @besttech84064 жыл бұрын

    बाबा साहेबांचा विचार कोणता आवडला याची तुलना केली तर बाबा साहेबांच्या उरलेल्या वीचारांचा अपमान झाल्यासारखे वाटेल कारण बाबासाहेबांचे सर्वच वीचार अनमोल आहेत त्या सर्व वीचारात तुलना करणे असंभव आहे. स्वाभिमानि जयभिम

  • @sanjaykatkar6020
    @sanjaykatkar60204 жыл бұрын

    जय भीम .. नमो बुद्धाय...

  • @monalisavaidya6733
    @monalisavaidya67333 жыл бұрын

    NAMO BUDDHAY JAI BHIM 🙏🌹🙏 Babasahebanche sarvch vichar mla khup aavadle 👌👌👌🙏🙏💖💖💖💖💖

  • @ravindragahaneravi6969
    @ravindragahaneravi69693 ай бұрын

    भीम जयंती च्या हार्दिक शुभेच्छा❤

  • @madhukarrangare7809
    @madhukarrangare78094 жыл бұрын

    जयभीम जयशिवराय जयमुलनिवासी

  • @sunilgkharat3036
    @sunilgkharat30364 жыл бұрын

    तुमच्या मताची किंमत मीठ मिर्ची इतकी समजू नका... त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी कळेल, तेव्हा मत विकत घेऊ पाहाणार्या इतके कंगाल कोणीच नसेल

  • @STAYINSPIREDMARATHI

    @STAYINSPIREDMARATHI

    4 жыл бұрын

    Nice...

  • @sunilgkharat3036

    @sunilgkharat3036

    4 жыл бұрын

    😊

  • @vinodkamble7894

    @vinodkamble7894

    4 жыл бұрын

    Khupch chaan vatle vachun inspired jalo ahe

  • @sonalbirhade696

    @sonalbirhade696

    4 жыл бұрын

    Super

  • @shashikantsontakke8011
    @shashikantsontakke80113 жыл бұрын

    Khupach Apratim Vichar Babasahebanche Mandirat jaanare lokanchya ranga jevha vachnalayakade jatil tyadivashi majhya deshala mahashakti bannyapasun konich rokhu shaknar nahi,Annya Karnyaryapeksha Annya Sahan karnara Motha gunhegar asto Awesome Vichar Babasahebanche ❤️❤️❤️👌👌👌

  • @pramilanikumb4077
    @pramilanikumb40773 жыл бұрын

    अती सुंदर विचार आहेत सर्व हे सर्व विचाराप्रमाणे प्रत्येकाने वागले पाहीजे तेव्हाच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल .जयभीम

  • @EnglishGuruAcademy
    @EnglishGuruAcademy4 жыл бұрын

    ग्रंथ हेच गुरु 👌👍

  • @sachinhirave3227
    @sachinhirave32274 жыл бұрын

    Jay Bhim Jay Bharat

  • @hiraeth7108
    @hiraeth71083 жыл бұрын

    Life should be great rather than long__💙 अगदी बाबासाहेबांना शोभतो हा quote"✍🏾

  • @vikasmagare194
    @vikasmagare1943 жыл бұрын

    Thank you sir babasahebanche vichar sangitalyabaddal Jay bhim

  • @rajumane2905
    @rajumane29054 жыл бұрын

    मला सगळे विचार आवडले

  • @user-mo6ld6yt4u
    @user-mo6ld6yt4u4 жыл бұрын

    Jay Bhim 🙏🙏🙏

  • @shekharbhoye1292
    @shekharbhoye12924 жыл бұрын

    Well done & very good .......... Khupach Chan .......... Khupach anmol Shbda ahet .......... Babasaheb dolyasamor ubhe rahile ..........

  • @adarshmadhale1034
    @adarshmadhale10347 ай бұрын

    Baba saheb Ambedkar ji kiti mahan Far far dhanewad sir Jabardast awaj apala

  • @babasahebpatil1443
    @babasahebpatil14434 жыл бұрын

    kadak jay bhim good You are doing great job sir Great thoughts of clever man

  • @STAYINSPIREDMARATHI

    @STAYINSPIREDMARATHI

    4 жыл бұрын

    Thank you...

  • @bhimraonannaware8377
    @bhimraonannaware83774 жыл бұрын

    बुद्ध धर्मा जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म

  • @rajeshdarokar4850

    @rajeshdarokar4850

    4 жыл бұрын

    Right

  • @prajaktaovhal9103
    @prajaktaovhal91033 жыл бұрын

    Dr .Babasaheb majhe role model aahet , thanku so mach for video.

  • @tukarambhagat6386
    @tukarambhagat63863 жыл бұрын

    All is very very nice states jai bhim jai sawidhan jai jawan jai kisan

  • @sandipjadhaoIAS
    @sandipjadhaoIAS4 жыл бұрын

    माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विध्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल

  • @sandippahade5907

    @sandippahade5907

    4 жыл бұрын

    सर्व विचार चांगले आहेत. सर्व लोकांनी हे विचार आचरणात आणलेच पाहिजे नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत

  • @nandpalsawant20
    @nandpalsawant204 жыл бұрын

    🙏🙏नमो बुद्धाय जय भिम 🌺🌻

  • @sigleissodanger.998
    @sigleissodanger.9984 жыл бұрын

    Sagdech vichar he chan aahe. Jay bhim Jay bharat, namo Buddha, Jay sanvidhan. Jay shivray.

  • @smitagamre
    @smitagamre3 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद हा video post kelya बद्दल, बाबासाहेबांचे विचार नेहमीच एक ऊर्जा देतात, प्रेरणा देतच राहतात आपले आयुष्य सुंदर घडवण्याची प्रेरणा. खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Жыл бұрын

    बाबासाहेबांचे अनमोल विचार खरच काळजात घर करून जातात...जय भीम जय प्रबुद्ध भारत..💙✊

  • @pradipphadtare4862
    @pradipphadtare48624 жыл бұрын

    jai bhim namo buddhay , all thoughts of babasaheb ambedkar are encouraging ,motivational there is no one like br ambedkar, the no.1 scholar in the world ,a salute to this mahamanav,bharatratna ,symbol of knowledge dr babasaheb ambedkar...

  • @riteshpandit1282
    @riteshpandit12822 жыл бұрын

    Sarve vichar chan ahet Babasaheb ahet Ani vichar hi uchach astil🙏💙 Jay Bhim 💙🙏 Namo budhay 💙🙏

  • @aakashtayde1782
    @aakashtayde17823 жыл бұрын

    Ek no bhai , baba saheb sabse bada motivation he student k liye

  • @abhangnikita6680
    @abhangnikita66804 жыл бұрын

    प्रत्येक पावलावर स्वत : च्या ज्ञानात भर टाकणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असु शकते 🔥🔥🙏🙏👍👍👍

  • @sachinkamble1053
    @sachinkamble10534 жыл бұрын

    All thoughts are inspirable... 🙏🙏🙏

  • @prakashkoche325
    @prakashkoche3252 жыл бұрын

    Jai bhim sir khup chan vichar aahe Dr. Baba Saheb Ambedkar ji che

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 Жыл бұрын

    Right congregation namo bhudday very good thanks

  • @aniljamdadejames5721
    @aniljamdadejames57214 жыл бұрын

    जय bhim

  • @sunilwaghmare3712
    @sunilwaghmare37124 жыл бұрын

    खूपच छान

  • @haldenirwaan7367
    @haldenirwaan73673 жыл бұрын

    Mala saglech vichaar khoop avadleth Namobuddhaya jaibheem 🙏🙏🙏

  • @maneshkalpande7761
    @maneshkalpande77614 жыл бұрын

    Mind Blowing अप्रतिम विचार आहेत सर्वच

  • @dilipdamodar2502
    @dilipdamodar25024 жыл бұрын

    All thoughts are verrry best🌹👌👌👌👌👌👌Great babasaheb Ambedkar🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prasadsapkal4837
    @prasadsapkal48372 жыл бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो 🙏🥰💯💯💯💯💯💯💯💯💯💯 💯 💯 जय रमाबाई जय बाबासाहेब आंबेडकरजी💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @dashrathkolpe2427
    @dashrathkolpe24272 ай бұрын

    धन्यवाद🙏

  • @govardhansonawale2651
    @govardhansonawale26512 жыл бұрын

    Jay bhim.... Kharach manus mhanun jagatana to janmala yetana samanya mhanun jari janmla tri mrtana samanya manus mhanun mrnar nahi yvdhhe mahan vichar babasahebanche ahet ... Thank you so much Dr Babasaheb Ambedkar...

  • @pradippaithane1168
    @pradippaithane11684 жыл бұрын

    Babasahebanche vichar khup Mahan ahe Jay bhim namo buddhay

  • @chakradharhadke4063
    @chakradharhadke40634 жыл бұрын

    THANKS KZread FOR DR BABASAHEB AMBEDKAR'S QUOTES. **FAILURE ISN'T A CRIME BUT LOW AIM IS A CRIME. **THERE IS A VAST WORLD🌏OF HAVE-NOT OR UNDERPRIVILEGED PEOPLE. SO EDUCATED PEOPLE MUST LISTEN THEIR GRIEVANCES CALMLY AND TRY TO SOLVE THEIR PROBLEM HONESTLY.❤🌷🙏.

  • @STAYINSPIREDMARATHI

    @STAYINSPIREDMARATHI

    4 жыл бұрын

    Thank you...

  • @deepasonwane6508
    @deepasonwane65083 ай бұрын

    सगलेच विचार छान आहेत Namo Budhay Jay bhim

  • @art_for_you_7713
    @art_for_you_77133 жыл бұрын

    All Thought's are great..🙏🙏🙏 jay bhim namo budhay I proud to jaybhim..🙏🙏🙏🙏

  • @nmberonemaharstranewschann7729
    @nmberonemaharstranewschann77294 жыл бұрын

    Jay bhim bhau

  • @shubhamgandhi3732
    @shubhamgandhi37323 жыл бұрын

    Thank you brother for motivating and inspiring thousands of minds ..

  • @ravindragahaneravi6969
    @ravindragahaneravi69693 ай бұрын

    डॉक्टर भिमराव आंबेडकरांचे सगळेच विचार मला आवडले ❤ thanks so much tumhi he vichar sangitlya

  • @susmitabhalerao5008
    @susmitabhalerao50084 жыл бұрын

    सर्वच विचार बाबासाहेबांचे खुप आवडले मला very nice

  • @anmolk7326
    @anmolk73264 жыл бұрын

    All thoughts are incredible.. Jay bhim.. 😍

  • @sanketdapse8725
    @sanketdapse87252 жыл бұрын

    मला सगळेच विचार खुप आवडले . असेच विचार सर्व भारतीय जनतेचे असते तर भारत खुप पुढे गेला असता. Jay bhim 💙💙🙏

  • @kunalmeshram5159
    @kunalmeshram51592 жыл бұрын

    Baba sahebana ..koti koti naman

  • @aniketsartape7907
    @aniketsartape7907 Жыл бұрын

    saglech vichar ghenya sarkhe aahet dhanyawad jay bhim sir

  • @wasimkureshi9530
    @wasimkureshi95304 жыл бұрын

    Khup Chan Sie Mi Ashyach Prakarcha Mahan Yaktimatvache Vichar Applya Marathi Matrubhashet Shodh Ghet Hoto Thankyu Sit

  • @subhashsonkamble5383
    @subhashsonkamble53834 жыл бұрын

    Right I proud of you jaybhim

  • @adv.vidyak.dandge298
    @adv.vidyak.dandge2984 жыл бұрын

    Khup chhan...sir 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

Келесі