अफलातून गायन,इंडीयन आयडाँल फेम.गायक.श्री.जगदीश चव्हाण तबला. श्री.चेतन तरे डबलबारी भांडुप

कोकणातील*क्लासिकल संगीत, कोकणातील डबलबारी भजनांचे जंगी सामने,पखवाज ढोलकी,सोलो वादन दिंडी भजन,गोमुचा नाच,गावातील क्रार्यक्रम, मुंबई भजन स्पर्धा यासंबंधी videos पाहण्यासाठी आपले हक्काचे चँनला कोकणची रंगभूमी अजित साळसकर,
या youtube channel सबक्राईब करा,व video आवडल्यास जरुर like व share करा धन्यवाद।
For more such a related videos of classical music, malvani doublebari bhajan pakhavaj or Dholki solo* Then Subscribe to our channel and don't forget like and Share our videos.*Follow us on facebook
ajit.salaskar.1*
mo.no.9967917046

Пікірлер: 158

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533

    जगदीश दादा, काय गायन व पेटी वादन....👍👌👍👌🙏🙏🙏🙏 मृदुंग व तबला अप्रतिम.. विशेषता तबलावादकांच्या हात व बोटे परमेश्वराने नक्कीच फुरसतीनेच बनवली आहेत....🙏🙏🙏👍👍👍 अतिशय सुंदर सादरीकरण..टाळ साथ छान च...

  • @balajidhongade4065
    @balajidhongade4065

    खरंच.आगोदर.चांगली गवळण. वाटली.होती मधीच.काहीतरी

  • @balajidhongade4065
    @balajidhongade4065 Жыл бұрын

    मुलाची टाळ वाजवीण्याची कमाल आहे यवडया फास्ट,, नंबर 1

  • @bhikanmangate5161
    @bhikanmangate5161

    आमच्या कन्नड तालुक्याची शान, जगदीश भाऊ चव्हाण. दंडवत 🙏🏼🙏🏼

  • @NarayanMirjulkar
    @NarayanMirjulkar14 күн бұрын

    सुंदर आवाज

  • @prashantpachore3073
    @prashantpachore3073

    Please 🙏 "गजरा तुटेल कन्हैय्या वेणी नकोस ओढू , वेणू नकोस छेडू " ही गौळण youtube vr टाका, बोल ऐकूनच ऐकण्यास मन अतुर झालं .

  • @meghapanchal1699
    @meghapanchal1699 Жыл бұрын

    👌खुप छान जगदीश जी आणि तबला वादक 👌

  • @vishalkanade8909
    @vishalkanade8909

    अप्रतिम जगदीश दादा तुमच्या सुरांनी मन प्रसन केलं .. काय तबला काय हार्मोनियम.... वा.. supppp दादा💯👌

  • @sawantmeera49
    @sawantmeera49

    तुमच्या गायनमधून तुमचा रियाज किती अप्रतिम आहे हे समजून येते. हार्मोनियम, तबला, अप्रतिम! वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.

  • @ashishmhatre6130
    @ashishmhatre6130

    महाराष्टाची शान दोन कलाकार❤❤❤❤❤

  • @subhashpathare5585
    @subhashpathare558521 күн бұрын

    Dada nad nay aapala🙏🙏

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184

    छान जुगलबंदी गायक आणि तबलजी.

  • @swapnilgadade7353
    @swapnilgadade7353

    गायनाला तोडच नाही पण तबला वादन सुद्धा खुप छान, छान तयारी दादा

  • @hiramanzade2337
    @hiramanzade2337

    Apratim

  • @dnyaneshwarlahane6176
    @dnyaneshwarlahane6176

    चेतन जी गजब तबला ❤❤❤

  • @vishwasraojavir2851
    @vishwasraojavir2851

    तबला सलाम

  • @uddhavsuradkar7468
    @uddhavsuradkar7468 Жыл бұрын

    काय हे पहाडी आवाज काय ते बुलंद आवाज काय ते तबला वादन काय ते पखावज वादन मन मंत्रमुग्ध झाले

  • @Bhimsingbilange72
    @Bhimsingbilange72 Жыл бұрын

    आवाज तालुका कन्नडचा

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994

    सुंदर गायन... त्याहीपेक्षा तबला वादक खतरनाक.... पखवाज वादक अप्रतिम... तबलावादक खुप खुप सुंदर ठेका वाजवतो आहे... त्या वादकाला माझा सलाम भाऊ.... जबरदस्त कला आहे त्यांच्या कडे.... ❤❤❤❤❤❤❤

  • @santoshkadam666
    @santoshkadam666

    लय भारी वेरी नाईस ला जबाब जय महाराष्ट्र

Келесі