जोड नाही या गायन व किर्तनाला ।कैलास महाराज पवार ।संजय महाराज हजारे ।
Ойын-сауық
ह.भ.प.शिवानंद महाराज शास्त्री यांच्या कथा व किर्तनाच्या आयोजन नियोजना करिता Mo:9673602057 या क्रमांकावर संपर्क करा ...
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
PARAMARTH PREMI -परमार्थ प्रेमी
/ @parmarthpremi9673
/ chitrakutdhampaithan
तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या KZread Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Mo:9673602057
Email : CHITRAKUTDHAM.PAITHAN@GMAIL.COM
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
PARAMARTH PREMI -परमार्थ प्रेमी
/ @parmarthpremi9673
Пікірлер: 49
छान गायन वादन कीर्तन माऊली रामकृष्ण हरी
राऊत बाबांचं एकेरी नाव घ्यायला नव्हतं पाहिजे महाराज
राऊत बाबांना एकरी भाषेत बोलू नका महाराज प्लीज
कैलास महाराज पवार आणि संजय महाराज हजारे एकमेकांना खूप छान साथ देतात.ही जोडी एकदम परफेक्ट आहे..खूपच छान असच सर्व सर्वांना आनंद देत राहा.राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤❤❤
Ram krushn hari kailash maharaj
खुप छान माऊली.ऊदंड आयुष्य लाभो या जोडीला व महाराजांना ❤
खरंच वातावरण केलं महाराज तुम्ही दोघांनी
संजय जी महाराज खूप छान गायन आहे राम कृष्ण हरी
एकच नंबर किर्तन,,,❤❤❤
खुरच खूप छान जय हरी माऊली
Ja,hri,mauli
जय श्री राम 🌹 खरोखरच खूप छान किर्तन 🌹
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली 🙏
एक नंबर आहे कीर्तन महाराज राम कृष्ण हरी 👌💫👌💖👌
खूप छान जोडी साल से तालुका करमाळा जिल्हा सोलापूर
Kailash maharaj is best gayak. Assal avaj great kailash maharaj
😅😅 Maharaj, Ram Krishna Hari 🙏 Mauli 🚩
Apratim kirtan....
Khup chan
कैलास महाराज 🎉
Jay ho
कैलास महाराज लईच गोड आवाज
छान
ह. भ. प कीर्तनकार महाराज आपणं चिंतन खुप चांगल्या प्रकारे केल आहे, एवढी विनंती करा तूमचे नाव काय आहे तेवढे सांगून आम्हाला तृप्त करा, खरंच कीर्तन खूप छान केल आहे महाराज विनोदी आहे खुप हसवलं आहे
@naganathsathe1009
3 күн бұрын
Pandurang Maharaj ugile
जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद आपले नाव देण्यात आले नाही महाराज
Mast
Jai Hari mauli
Ram Krishna hari
छान आहे चिंतन महाराज माईक चा आवाज कमी आहे थोडा.
महाराजांचा नम्बर मिळेल का माऊली
कैलास पवार यांचे गायन जुनेच आहे नवीन नाही का तुमच्या कडे
पांडुरंग महाराज यांचा मो. नंबर हवा होता. क्रुपया मिळेल का?
🎉🎉🎉
Khubchand
पांडुरंग महाराज उगले
या महाराजांचा फोन नंबर पाठवा
श्री ह.भ. प.राऊत महाराज यांचे नाव घेण्याची आपली पात्रता नाहीं वाटत
महाराजांचं नाव नाही दिलं.
@KishorBochare-zp7lb
2 ай бұрын
पांडुरंग म, उगले
@sudhakarthorat4415
2 ай бұрын
🙏
राऊत बाबांचं नाव एकेरी नका घेऊ महाराज 🙏🙏
मृदूंगाचा आवाज करतोय माइक पासुन थोडे लांब ठेवा बाकी सर्व ठीक छान ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी
पांडुरंग महाराज उगले