Prakash Ambedkar यांनी Maratha Reservation वरुन भूमिका बदलली, OBC आरक्षणाला पाठींबा, कारणं काय ?

#BolBhidu #PrakashAmbedkar #MarathaReservation
शाहूंनी दिलं आरक्षण, वंचित करेल त्याचं रक्षण. छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून राज्याभरात अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आणि त्याची जोरदार चर्चा सुरू झाली. वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत एकूण ११ ठराव मांडण्यात आले. सगेसोयरेंचा अध्यादेश रद्द करा, ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असू द्या, अशा मागण्या या ठरावांतून मांडण्यात आल्या आहेत. या ठरावाचे बॅनर शहरांच्या मुख्य चौकात लावण्याचे आदेशही पक्षाकडून वंचितच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेत.
त्यामुळं वंचितचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध असल्याचं आता स्पष्ट होतंय. त्यामुळं आधी जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देणा-या प्रकाश आंबेडकरांनी आता त्यावरुन यू-टर्न घेत ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. आता राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद सध्या चर्चेत असताना प्रकाश आंबेडकरांनंही त्यात उडी घेतल्यामुळं आता वंचितच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. पण प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरुन यू-टर्न घेण्याची नेमकी कारणं काय, आगामी विधानसभेच्या दृष्टीनं ही खेळी आहे का, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 795

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding12662 күн бұрын

    खर आहे शाहू महाराजांनी दिले आरक्षण

  • @gautamsonawane8313

    @gautamsonawane8313

    2 күн бұрын

    त्यांनी शाळे मध्ये आणि वस्त्रिग्रहत दिले होते ते पण कोल्हापूर पर्यंतच .बाकी सर्व नंतर पूना पॅक्ट आणि साविधन द्वारे बाबासाहेबांनी दिलेलं आहे.

  • @lastmanstanding1266

    @lastmanstanding1266

    2 күн бұрын

    @@gautamsonawane8313 तूझ्या डोक्या वर परिणाम झालय..शाहू महाराज यांच्या त्याब्यात कोल्हापूर संस्थान होते त्यात त्यांना जे करता येईल तितके त्यांनी केले आणि दलितान न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केला आरक्षणाची सूर्वात त्यांनीच केली हे मान्य करा की..आरक्षण शाहू महाराजांनी सुरू केले हे मान्य केले की बाबासाहेबांची कामगिरी कमी होते अस तुला वाटते का..बाबासाहेब यांना बराच मराठा समाज मानतो पण काही लोकांच्या मुळे तुमच्या मनात गैर समज आहे

  • @tamrajkilvish9215

    @tamrajkilvish9215

    2 күн бұрын

    ​@@gautamsonawane8313 आता मी काही बोललॊ की राग येईल तुला

  • @dnyanusuryawanshi3011

    @dnyanusuryawanshi3011

    2 күн бұрын

    अरे बाबा संविधान कसे तयार झाले हे बघा आधी, आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेतच आणि राहतील पण,त्यांच्या राज्याचे अनुकरण घटना कर्त्यानी केले आहे आणि आरक्षण लागू केले आहे...घटना समितीचे 389 सदस्य एक अध्यक्ष होते,सल्लागार होते,समित्या होत्या त्यात एक मसुदा समिती पण होती त्या समितीचे प्रमुख बाबासाहेब होते हे कोण नाकारत नाही त्यांचे मोल आणि योगदान महत्वाचे आहे पण बाकीच्या लोकांचे सुद्धा नाव घ्यायला शिका

  • @dnyanusuryawanshi3011

    @dnyanusuryawanshi3011

    2 күн бұрын

    ​@@gautamsonawane8313नोकऱ्यांमध्ये नव्हते का?

  • @rahulghogare
    @rahulghogare2 күн бұрын

    प्रकाश आंबेडकरांची भूमिका बदलली नाही त्यांची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याचे ताट वेगळे पाहिजे. काही न्यूज चालवता

  • @v.r.gaming9959

    @v.r.gaming9959

    2 күн бұрын

    तुम्ही मणतात वेगळे आरक्षण द्या पण ते कोर्टात टिकत नाही काय करायचं

  • @shivshankarbhosle2356

    @shivshankarbhosle2356

    2 күн бұрын

    तसं नाही भावा ज्यावेळेस आंतरवली सराटी मध्ये लाठी चार्ज झाला होता त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते की जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि मराठ्यांना OBC आरक्षण मिळावे. जेव्हा त्यांना ओबीसी आरक्षण बचाव कार्यक्रमाला निमंत्रण दिलं तेव्हापासून त्यांनी मराठा आणि OBC चे ताट वेगळे आहे असे मत मांडले आहे.

  • @ashwajitgaikwad6749

    @ashwajitgaikwad6749

    2 күн бұрын

    ​​@@shivshankarbhosle2356 ओबीसींच ताट वेगळ रहावं ही पहिल्यापासून भुमिका आहे, कोणतिही जुणी विडीओ फायील काढुन पहा..मराठ्यांना वेगळ आरक्षण द्या आणि ते रुजवा हे ही बोललेत...

  • @harshwardhan05

    @harshwardhan05

    2 күн бұрын

    @@shivshankarbhosle2356 प्रकाश आंबेडकर यांचा मराठा आरक्षण या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा होता आणि आहे त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असे कधीच त्यांची भूमिका न्हवती आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसे द्यायचं याचा फॉर्म्युला त्यांचे कडे आहे असे ते बोलत होते सत्ता द्या ते कसे मिळवायचे हे मी सांगतो अशी त्यांची भूमिका होती..

  • @anamikbhartiy

    @anamikbhartiy

    2 күн бұрын

    ​@@harshwardhan05mla hech kalat nahi ith open che tadnya vakil astana tyana jaml nahi ambedkar konta vegla formula denar aahet he ugach bolbacchan maarun dishabhul karnyach kaam karat aahet

  • @bhaiyya3089
    @bhaiyya30892 күн бұрын

    बाळासाहेब आंबेडकराचा हा निर्णय गोरगरीब आणि वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी आहे🎉

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    2 күн бұрын

    Hindu virodhi vanchit

  • @Dattatrayagaikwad1992

    @Dattatrayagaikwad1992

    Күн бұрын

    ​@@user-kk3kq8ph8gजातिवाद विरोधी वंचित

  • @Khavchat
    @Khavchat2 күн бұрын

    😁 हा (तथाकथित) ‘वंचित’ सगळ्यांनाच देत असतो पाठिंबा ‘किंचित-किंचित’ आणि माल भरत असतो आपल्याच ‘चंची’त!😁😁😁

  • @lastmanstanding1266

    @lastmanstanding1266

    2 күн бұрын

    खवचट खत्रुट साहेब बर हाय न्हव तुमचं

  • @Khavchat

    @Khavchat

    2 күн бұрын

    @@lastmanstanding1266 🙏रामराम!!😁अेकदम बेस चाललंया! 😁 आपलं बोला!!

  • @truthseekerma

    @truthseekerma

    2 күн бұрын

    😂😅 खर हाय बग

  • @jugeshtumbare4928

    @jugeshtumbare4928

    2 күн бұрын

    😂😂😂😂 एकदम बरोबर 😂😂😂

  • @riteshkolpe8455

    @riteshkolpe8455

    2 күн бұрын

    😂😂

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION2 күн бұрын

    ✅✅म्हणुन यांच्या पक्षाचे नावच वंचित आहे... कायम सत्तेपासून वंचित✅✅

  • @ddk3064

    @ddk3064

    2 күн бұрын

    त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे ते वंचित आहेत काॅग्रेस सोबत आघाडी केल्या मुळे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते

  • @adtechno7537

    @adtechno7537

    2 күн бұрын

    ते तुमच्या सारख्या जातीयवादी लोकांमुळे वंचित आहेत मराठा आणि मुस्लिम हे एकच जात आहे संपूर्ण महाराष्ट्रात जाळीदार टोपी घालून फिरायला पाहिजे मराठ्यांनी 😂😂

  • @mahadeomate7820

    @mahadeomate7820

    2 күн бұрын

    Maz te maz v dusryachya Tatatale pan mazech, , hyala mhantat Maratha !

  • @VIDEOS_COLLECTION

    @VIDEOS_COLLECTION

    2 күн бұрын

    @@mahadeomate7820 हिरवी टोपी घालावं लागली असती आज चपटी खान 😂 मराठ्यांवर बोलायच्या आधी इतिहास बग, नसेल तर वडिलांना v4

  • @macdeep8523

    @macdeep8523

    2 күн бұрын

    Vanchit BJP B team .... Muslom dalit mat today sathi

  • @hemantkharat7291
    @hemantkharat72912 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर पहिल्यापासून म्हणत होते कि ओबीसी व मराठा यांचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे

  • @lsssllss6683

    @lsssllss6683

    2 күн бұрын

    सत्तेचे ताट आणि वंचितचे ताट वेगळे असावे 😂😂😅😊

  • @Jaymaharashtramaza

    @Jaymaharashtramaza

    2 күн бұрын

    कधी बोला 😢😢 भाजपच्या गोट्या चाटून चाटून दमला आता आलाय मांडवली बादशहा बनून नीट आपली मविआत घातली असती तर २-४ खासदार आले असते 😎✌️

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand22162 күн бұрын

    आंबेडकरांनी मराठा रिझर्वेशन ची भूमिका बदलण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जरांग यांची सगे सोयरे कायदा बनवण्याची मागणी. ज्यामुळे SC ST च आरक्षण पण संपुष्टात येऊ शकते

  • @suniljadhav3824

    @suniljadhav3824

    2 күн бұрын

    @@pdrt-productdemoreviwesand2216 परिपूर्ण माहिती असेल तर कमेंट्स करा विनाकारण समाजात तेढ निर्माण होईल. .. आदीच मूळ प्रश्न कडे लक्ष वेधले जाऊ नये म्हणुन प्रती आंदोलन केले जात आहे .. मूळ प्रश्न शेतकरी नुकसान.. हमीभाव...दुष्काळ. बेकारी... उद्योग बाहेर जात आहे... एकाही समाजाला नुकसान होत नाही सरकारचे कायदे तंज्ञ सगेसोयरे मसुदा वेळी हजर होते फक्त राजकारण चालु आहे

  • @avishkartate1428
    @avishkartate14282 күн бұрын

    बाळासाहेब आंबेडकर हे त्यांची भूमिका कधीही बदलत नाहीत, काल ही तीच भूमिका होती आणि आज पण तीच भूमिका आहे...

  • @chaitupatil1027

    @chaitupatil1027

    2 күн бұрын

    म्हणूनच कधी ही निवडून येत नाहीत 😂 त्याने कितीही कुणाची ही वर वर केली तरी ना त्यांना मराठा मतदान करणार ना OBC त्याला मतदान करणार मतदान कारण औरंग्याच्या कबरीवर जनाऱ्याला OBC आणि मराठा हा जात बघून नाही तर धर्म बगून मतदान करणार जय शिवराय 🚩 जय श्रीराम 🚩

  • @riteshkolpe8455
    @riteshkolpe84552 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर यांनी जरा कायद्याचा अभ्यास करावा. ते म्हणतायत मराठ्यांना वेगळे आरक्षण म्हणजेच 50% वरील आरक्षण द्या. परंतु 50% च्या वरील आरक्षण सुप्रीम कोर्ट मान्य करत नाही . म्हणून मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेत आहे. जय भीम जय शिवराय

  • @maheshtech8645

    @maheshtech8645

    2 күн бұрын

    He lok muddam tase bolat ahet karan aplyala milu naye manun. Ekmev obc Hach ani hakkach arakshan ahe so te genarch koni pan yeu de. Fukatch khal hya lokani far

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    2 күн бұрын

    Ews आरक्षण कसे दिले गेले यावर अभ्यास करावा

  • @riteshkolpe8455

    @riteshkolpe8455

    2 күн бұрын

    @@sumitdiwanji50 तु घे ews आरक्षण आम्ही obc आरक्षण मिळवणार.

  • @sumitdiwanji50

    @sumitdiwanji50

    2 күн бұрын

    ​@@riteshkolpe8455मला आरक्षण नकोय मी कोणत्याही प्रकारचे आरक्षण घेतले नहीं.ज्यांच्या जितकी संख्या भारी त्यांची तेवढी हिस्सेदारी पाहिजे. मी काय बोलतोय तुला समजल तर समज नाही तर सोडून दे तुझ्या विचारांच्या बाहेर असेल

  • @harshwardhan05

    @harshwardhan05

    2 күн бұрын

    EWS आरक्षण मुळे ५०टक्के ची अट तशीच संपुष्टात आली,तरी ५०टक्केची अट ७ न्यायाधीशांचे खंडपीठ बोलवून रद्द केल्या जाऊ शकते

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil64802 күн бұрын

    आज मराठा आरक्षण मागतायत उद्या दुसरा समाज मागेल, पण हे आरक्षण सुविधा कधी पर्यंत आहे ? ज्याना आरक्षण आहे त्यांच्या पिढ्या सुधारल्या तरी आरक्षण सोडणार नाही. आरक्षणाचा अंतिम वर्ष जाहीर करून भविष्यात आरक्षण रद्द करावे.

  • @jugeshtumbare4928

    @jugeshtumbare4928

    2 күн бұрын

    बरोबर.

  • @sumangaldhotre3550

    @sumangaldhotre3550

    2 күн бұрын

    arkshan kasyvarun dile jate he jar vaca vinakarn kahi bolu naye hic bhujananci kamjor baba ahe Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @Shanidev-88

    @Shanidev-88

    2 күн бұрын

    Rajeshahipasun Ekch samajakde 70% jamini ahet Jaminichapn yogy nirnay krun sarkarne vatun dyave

  • @AshishPatil-xv4th

    @AshishPatil-xv4th

    2 күн бұрын

    त्यापेक्षा आरक्षण हे 100% करून ज्याची जेवढी लोकसंख्या त्याला तेवढं आरक्षण दिले तर बर होईल

  • @sureshsawant9000

    @sureshsawant9000

    2 күн бұрын

    जोपर्यत जातीवाद आहे तोपर्यंत आरक्षण चालू राहील जात संपवा आरक्षण आपोआप रद्द होते

  • @chaitanyakashid36
    @chaitanyakashid362 күн бұрын

    मनःपुर्वक धन्यवाद आंबेडकर साहेब

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar2 күн бұрын

    प्रकाश आंबडकरांनी कधीही भूमिका बदली नाही ते पाहिले पासून सांगत आहे सामजिक सलोखा रखण्या साठी (OBC,मराठा) दोंघी वेगळे राहिले पाहिजे

  • @akashpawde7454
    @akashpawde74542 күн бұрын

    Bjp chi B team 😂

  • @thesouloflife.9318

    @thesouloflife.9318

    2 күн бұрын

    😂😂😂😂 congress chatya

  • @choudharirudra6874
    @choudharirudra68742 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व ✅️

  • @user-kk3kq8ph8g

    @user-kk3kq8ph8g

    2 күн бұрын

    😂had

  • @dipakmundhe9084

    @dipakmundhe9084

    2 күн бұрын

    🎉

  • @user-pn6dx1of2k
    @user-pn6dx1of2k2 күн бұрын

    म्हणूनच लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही. नेहमीप्रमाणे युटर्न घेता. राज ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर दोन्ही सारखेच आहेत.

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate64552 күн бұрын

    असेही वंचित ही वंचित आहे, त्यांना एवढं महत्व देण्याची गरज नाही.

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande80552 күн бұрын

    वंचित बहुजन आघाडी ही आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकते वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या आरक्षणाचा प्रश्न लगेच सुटेल

  • @sukhanandthoke6865
    @sukhanandthoke68652 күн бұрын

    वंचित ची भूमिका काल आहे तीच होती आणि आजही तीच आहे

  • @shivshankarbhosle2356
    @shivshankarbhosle23562 күн бұрын

    तसं नाही भावा ज्यावेळेस आंतरवली सराटी मध्ये लाठी चार्ज झाला होता त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते की जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि मराठ्यांना OBC आरक्षण मिळावे. जेव्हा त्यांना ओबीसी आरक्षण बचाव कार्यक्रमाला निमंत्रण दिलं तेव्हापासून त्यांनी मराठा आणि OBC चे ताट वेगळे आहे असे मत मांडले आहे.

  • @smitadixit5761
    @smitadixit57612 күн бұрын

    ओबीसी आरक्षण आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजींनीच मिळवून दिलं. ओबीसी आरक्षणाचे जनक आहेत ते.

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651Күн бұрын

    प्रकाश साहेबांवर वर लोकसभेपासून दलित संशयी आणि संभ्रमाच्या स्थितीमध्ये असणारी अशी ही परिस्थिती आहे.

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav75402 күн бұрын

    लोकसभेत पडल्यामुळे भुमिका बदलली

  • @indian62353

    @indian62353

    2 күн бұрын

    ते कायम पडतच आले आहेत 😂😂

  • @sankalpfulzele1927

    @sankalpfulzele1927

    2 күн бұрын

    आमदार खासदार मंत्री मराठे आहेत ते आपल्या समाजासाठी काही करत आहेत तुम्हीच निवडून दिले ना भाऊ त्यांना विचारा त्यांची भुमिका

  • @govinddurge8145

    @govinddurge8145

    2 күн бұрын

    Te satat padnysathi Kiva padnysathi nivdnuka ladhtat😂

  • @govinddurge8145

    @govinddurge8145

    2 күн бұрын

    Rajyat don paksh jastch fell hot ahe MNS Ani vanchit 😂

  • @Prashant-di7lr

    @Prashant-di7lr

    Күн бұрын

    चांगले केले

  • @shinzo5531
    @shinzo55312 күн бұрын

    भूमिका वगैरे काय बदलली नाय प्रकाश आंबेडकरच आधी पासून हेच म्हणण होत की OBC आणि गरीब मराठा याचं ताट वेगळ असायला पाहिजे कारण सर्व मराठाणा आरक्षण देण शक्य नाही कारण कायद्याच्या चौकटीत सर्व बसत नाही

  • @digvijaychavan8980

    @digvijaychavan8980

    2 күн бұрын

    हे पण खरं आहे

  • @YashShinde-md9ie

    @YashShinde-md9ie

    2 күн бұрын

    प्रत्येक जातीमध्ये श्रीमंत लोक आहेत मग त्यांना का आरक्षण आणि गरीब मराठ्याला आरक्षण का नाही...प्रत्येक समाजातील काही लोक बसत नाहीत आरक्षण मध्ये

  • @ramm.9308

    @ramm.9308

    2 күн бұрын

    ​@@YashShinde-md9ie आरक्षण म्हणजे गरिबी हटाव च कार्यक्रम नाही😂

  • @YashShinde-md9ie

    @YashShinde-md9ie

    2 күн бұрын

    @@ramm.9308 अरे भिकरडी जमात 🤦...तुझी बुध्दी आणि जमात दोन्ही मागास आहेत 😂😂😂...आरक्षण हे वंचित लोकांना समाजामध्ये एकसमान घेण्यासाठी असते आर्थिक आणि सामाजिक दोन्ही साठी... शाळा शिक जाऊन मागास कुठचा😂😂😂

  • @shinzo5531

    @shinzo5531

    2 күн бұрын

    @@YashShinde-md9ie दादा तुझ शिक्षण अपूर्ण आहे .आरक्षण हे एकला गरीब आणि एकाला श्रीमंत होणा साठी नसतं तो समाज किवा तो गट मुख्य प्रवाहात येऊन त्या समाजच मनोबळ वाडाव या साठी आसात

  • @sunnykhanderao8795
    @sunnykhanderao87952 күн бұрын

    भूमिका बदलत राहा सत्ते पासून दूर राहा🙌🏽

  • @siddharthdhawale6071
    @siddharthdhawale60712 күн бұрын

    Vba only

  • @Jadhav5698
    @Jadhav56982 күн бұрын

    आज च बागितल पोस्टर अकोला येते.. वंचित ❤

  • @anuuuuu755
    @anuuuuu7552 күн бұрын

    ❤ प्रकाश आंबेडकर यांनी एकदम बरोबर निर्णय घेतला ❤

  • @Save_Trees_Save_Earth

    @Save_Trees_Save_Earth

    2 күн бұрын

    🍌

  • @kiranpatil4158

    @kiranpatil4158

    2 күн бұрын

    Aase vaglya mule aayush bhar tumhi nakki vanchit rahnar khare

  • @sunilnaraynsuryawanshisury5030

    @sunilnaraynsuryawanshisury5030

    2 күн бұрын

    सगळे निर्णय बरोबर घेत असल्यामुळेच सगळे डिपॉजिट जप्त होत असतात 🤔😁😁

  • @fnvshorts
    @fnvshorts2 күн бұрын

    ओपन च्या जागांवर SC, ST बांधवांना निवडून आणायचे आहे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 🗣️

  • @anilmatsagar2611
    @anilmatsagar26112 күн бұрын

    लोकसभेत जी मराठा, मुस्लिम आणि दलित यांची एकजूट होती ती विधानसभेसाठी तोडण्याचे षड्यंत्र करत आहे bjp दलित बांधवांनी समजून घेतले पाहिजे. जय भीम...❤ जय शिवराय...❤

  • @BhaskarNikam-ud9gx

    @BhaskarNikam-ud9gx

    2 күн бұрын

    दलित, मुस्लिम मतांचा करार केलेला आहे का ॽ

  • @DrSBG-dp4mf

    @DrSBG-dp4mf

    2 күн бұрын

    प्रकाश आंबेडकरांनी सात ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता मग महाविकास आघाडीने कमीत कमी प्रकाश आंबेडकर यांना पाठीमागे देणे आवश्यक होते महाविकास आघाडीने का दिला नाही महाविकास आघाडी ला माहीत होते दोन उमेदवार लढले तर दोन्ही उमेदवार पडणार आहेत त्यामुळे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मतदान नाही

  • @anilmatsagar2611

    @anilmatsagar2611

    2 күн бұрын

    @@BhaskarNikam-ud9gx लोकशाही मध्ये मतांचा करार नाही करता येत दादा पण तिघे एकत्र आले तर लोकसभा सारखी परिस्थिती झाली असती विधानसभेत bjp ची राज्यात

  • @bhaiyya3089

    @bhaiyya3089

    2 күн бұрын

    दलित हुशार आहेत ते तुम्हाला चांगले ओळखतात

  • @anilmatsagar2611

    @anilmatsagar2611

    2 күн бұрын

    @@DrSBG-dp4mf महाविकास आघाडी सोबत लढले असते तर कमीत कमी 3 खासदार लोकसभेत गेले असते आणि विधानसभेत पण खूप फायदा झाला असता पण त्यांची bjp सोबतची चाल सुशिक्षित दलित बांधवांनी हाणून पाडली आणि 2019 ला 6% मतदान घेणारा पक्ष 3% पर्यंत खाली आला.

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare85792 күн бұрын

    आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका योग्य आहे.आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सुरवाती पासून च मराठ्यांचे व ओबीसी चे ताट वेगळे असावे.

  • @shreeghatul0096
    @shreeghatul00962 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर त्यांना एक खासदार निवडून आणता आला नाही निघाली मराठा आरक्षणाला विरोध करायला 😂😂

  • @user-vo7qz2qr9w

    @user-vo7qz2qr9w

    2 күн бұрын

    😂😂 किंचीच प्रकाश 😂😂

  • @subhashmagre9170

    @subhashmagre9170

    2 күн бұрын

    ते त्यांच काम बरोबर करत आहेत, आपल्याला समजत नाही, हवेत राहु नका।

  • @shreepatil2396

    @shreepatil2396

    2 күн бұрын

    देशी किंग 😅

  • @vishaljagtap735

    @vishaljagtap735

    2 күн бұрын

    ​@@subhashmagre9170✔️✔️✔️✔️✔️✔️ बरोबर

  • @prasadwaykar6156
    @prasadwaykar61562 күн бұрын

    आम्हाला फरक पडत नाही. . .!!! ❤ आम्ही जरांगे ❤

  • @Indian-ic4gd

    @Indian-ic4gd

    2 күн бұрын

    फक्त ओबीसी

  • @AdityaKakade-fp4vw

    @AdityaKakade-fp4vw

    2 күн бұрын

    ​@@Indian-ic4gdFakt jarange

  • @Indian-ic4gd

    @Indian-ic4gd

    2 күн бұрын

    @@AdityaKakade-fp4vw Only OBC

  • @BapuChine-nl2hh

    @BapuChine-nl2hh

    Күн бұрын

    एकच राजे शिवछत्रपती

  • @tejaskarande1094

    @tejaskarande1094

    Күн бұрын

    Akach साहेब बाबा साहेब ❤❤

  • @Indialover120
    @Indialover1202 күн бұрын

    Sc,st अणि ओबीसी हे प्रकाश अंबेडकर यांच्या मागे ठाम उभा आहे

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad22702 күн бұрын

    आरे नीट अभ्यास करून बोलत जा प्रकाश आंबेडकर जरांगेना भेटले त्यावेळी ओबीसी आणि मराठ्यांच ताट वेगळं राहिल अस बोलले होते

  • @shreevighnesh2372
    @shreevighnesh23722 күн бұрын

    हा पत्रकार मुर्खा सारखं बोलतोय, आंबेडकरांनी भुमिका बदलेली नाही, त्यांनी सुरुवाती पासून दोन्ही समाजाची ताटं वेगळी पाहिजे, हे सांगितले होते,

  • @mibiggboss788
    @mibiggboss7882 күн бұрын

    भूमिका बदलली नाही....आधी पासून त्यांची भूमिका आहे obc चा ताट वेगळं आणि मराठ्यांचा टात वेगळं....

  • @antoshnigade2402

    @antoshnigade2402

    2 күн бұрын

    आम्हाला ओबीसी मधून हव, तुम्हाला काय त्रास होतो आहे का

  • @sachinrathi8696
    @sachinrathi86962 күн бұрын

    मूळात 100% मधील 50% जागा आरक्षित आहेत मग बाकी 50% जागा जातात कुठे (गुणवत्ता च्या नावावर का विकल्या जातात इंटरव्ह्यू च्या नावावर पाहणे गरजेचे आहे ) इलेक्शन फंड पण लागतोच कोण्ही सत्त्ते वर असताना मग एकीकडे देशामधील ८५% लोखसंख्या असलेला बहुजन वर्ग एका बाजूला ५०% जागेवर आणि दुसरीकडे १५% लोखसंख्या असलेला समाज ५०% त्यात EWS , EBC , आणि हे सर्व सोडून आणखी शेती , साखर कारखाने , शासन - प्रशासन वर प्रतिनिधीत्व कायम सत्तेंत नगरसेवक , आमदार , खासदार , ग्रामपंचायत , सरपंच शिक्षण संस्था , उद्योग नुसार पहिल्या मराठा आरक्षण वरील निर्णय देताना सर्वोच्च न्यायालय तपशील मधून जनगणना होणे गरजेचे आहे तरच सर्व पारदर्शी होईल मग सर्व देण्यात येणारी आरक्षण योग्य ठरेल गरजवंताला मग त्यात जे बसतील त्यास देणे योग्य ठरेल

  • @shamraokawale5060
    @shamraokawale50602 күн бұрын

    मागच्या वेळेस जरआंगएनई मराठा समाजाला ,वंचितला मतदान करा असे आव्हान केले होते ,पण कुणीही मराठा समाजाने वंचितला मतदान केले नाही , मराठा किती जइवतओडउन बोलला तरी मराठा समाज महारा मांडताना मतदान. करीत नाही

  • @Priya_Thakur95
    @Priya_Thakur95Күн бұрын

    स्पष्ट सांगायचं झालं तर जितके जातीयवादी ब्राम्हण समाज आहे, तेवढाच मराठा समाज पण दलित विरोधी आणि जातीयवादी आहे. हे त्रिवार सत्य आहे.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104Күн бұрын

    वंचित आघाडी भाजप ची बी टीम आहे. असे आंबेडकरी विचारवंत म्हणतात. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

  • @gautamkankal8594
    @gautamkankal85942 күн бұрын

    अरे बाबा यू टर्न नाही त्यांची भूमिका सुरुवातीपासून एकच होती ती ओबीसींच् ताट वेगळं आणि मराठ्यांच ताट वेगळं..

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand22162 күн бұрын

    जरांगे काय आहे हे जवळ गेल्यावर कळते. आणि नंतर लोक त्याच्यापासून बाजूला होतात. - बावस्कर तारक आंबेडकर😅

  • @udaygamare9687
    @udaygamare9687Күн бұрын

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास होत आहे.

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne2 күн бұрын

    मराठा मागास आहेत हे कस सिद्ध करणार

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi8652 күн бұрын

    हे साहेब म्हणजे कोणतेही तत्व नसलेले नेते.यामुळे हे सदा पराभूत होतात

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple73952 күн бұрын

    जरांगे प्रस्थापितांच माणूस आहे गरीब मराठ्यांना उमेदवारी देणार नाही

  • @Letsdoit1288
    @Letsdoit12882 күн бұрын

    लोकसभा होती म्हणून इकडून तिकडे फेरफटका होता साहेबाच्या, जिधर दम उधर हम अस आहे या माणसाचं, पण काँग्रेस न काही किंमत दिल्ली नाही साहेबाला

  • @user-rh7nn5nc1k
    @user-rh7nn5nc1k2 күн бұрын

    ज्यांच्या वैध नोंदी मिळाल्या, वंशावळ जुळली त्यांना प्रमाणपत्र देणं समजूनही येतंय. सरसकट सगळ्यांनाच एका category मध्ये आणण will be not a wise move. सामाजिक स्वस्थाचे पुरते १२ वाजवले आहेतच ह्या सगळ्यांनी मिळून. उरली सुरली शांतता तरी असूद्या म्हणावं

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068Күн бұрын

    आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना मराठा समाजांनी मतदान केलं नाही,

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade3562 күн бұрын

    Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade82202 күн бұрын

    जय भीम जय ओबीसी ❤

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar39002 күн бұрын

    मराठा समाजाला 23 मार्च 1994 चा जी आर काढुन शरद पवारांनी खरा दगा दिला. त्यचे परिणाम आज समाज भोगत आहे.😭 दगाबाज 😭

  • @surajjanrao4335
    @surajjanrao43352 күн бұрын

    युटर्न शब्द प्रयोग चुकीचा आहे बाळासाहेबांची भुमिका कायम रोखठोक असते ते मराठा आंदोलनात होते पाठिंबा दिला व आजही गरिब मराठ्यांना आरक्षण मिळाव हिच भुमिका आहे फक्त या दोघाच ताट वेगळ असाव व हे करता येईल असही म्हणालेत.

  • @Mystryfact
    @Mystryfact2 күн бұрын

    वंचित ला लोकांनी मत दिलं नाही म्हणून पार्टी बदली केली बहुतेक

  • @Akshay.00001
    @Akshay.000012 күн бұрын

    शेवटी राजकारणीच फक्त जरांगे पाटील समर्थक 🚩🚩👑👑

  • @vinodkamble2476
    @vinodkamble24762 күн бұрын

    ❤❤❤Kahihi new chalwu naka Ambedkarani mhatale ki OBC ani Maranthyanche tat vegale pahije❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤❤

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f2 күн бұрын

    संविधान, कायद्या मोडणाऱ्या विरोधात कोणीही इमानदार लोकं साथ देवू शकत नाही...

  • @saislearningtimepass1933
    @saislearningtimepass19332 күн бұрын

    Obc मधूनच आरक्षण पाहिजे .वेगळा आरक्षण काहीच कामाचं नाही . ते टिकल तरी पण फक्त राज्य सरकारी नोकऱ्या मधेच त्याच्या थोडा फायदा होऊ शकतो .आणि हेच आरक्षण जर obc मधून भेटले तर केंद्र सरकारी नोकऱ्या मधे पण फायदा होणार आहे आणि वयात पण सूट भेटेल

  • @sachinm453
    @sachinm4532 күн бұрын

    त्यांना माहित आहे ओबीसी त्यांना मतदान करेल पण मराठा नाही हे सत्य आहे

  • @devalimbare2439
    @devalimbare24392 күн бұрын

    भुमीका काही बद्दल नाही पहिल्या पासून हिच भुमिका आहे

  • @Amaronn007
    @Amaronn0072 күн бұрын

    Babasahebanni rajkiy aarakshan 30 varshasathi dil hot tyamule Prakash ambedkar yanni Rajkiy aarakshan sodun sanvidhanala nyay dyava ❤

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk2 күн бұрын

    ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांनाच आरक्षण मिळाले पाहिजे

  • @anantmungal2559

    @anantmungal2559

    2 күн бұрын

    मग, ब्राह्मण, मारवाडी, पारसी, सिंधी यांना पण द्यावे लागेल😂 कळत काही नाही निघाले बोलायला

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane30892 күн бұрын

    लोकांच्या भावना लोकं मतं पेटीत व्यक्त करतात

  • @ddk3064
    @ddk30642 күн бұрын

    शाहू महाराज कोल्हापूरचे छत्रपती होते ते महाराष्ट्राचे किंवा भारताचे नव्हते म्हणून आरक्षण त्यांच्या संस्थांनात फक्त होते

  • @kamalahire6799
    @kamalahire67992 күн бұрын

    बाळासाहेब आंबेडकर साहेब भूमिका पहिली हीचभूमीक कायपण होती गरीब मराठा स्वतंत्र ताट पाहिजे ओबीसीतून नको

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat36212 күн бұрын

    काही दिवसांपूर्वी नाही सूरवाती पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भुमिका मराठ्यांचे ताट वेगळे असल पाहिजे व ओबीसी ताट वेगळे असायला पाहिजे ही भुमिका सूरवाती पासून आहे यू टर्न वैगेरे काही नाही खोटा माहीती देऊन लोकांची दिशाभूल करु नये बोल भिडू करू नये

  • @nitinchavan9799
    @nitinchavan97992 күн бұрын

    यांच्या अडमुटेपणामुळे यांना स्वतःचा एकही खासदार निवडून आणता आला नाही, ठाम भूमिका नसल्यामुळे कोणाशी पटत नाही

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh7062 күн бұрын

    म्हणजे वंचित कधीही सत्तेवर येऊ शकणार नाही आम्ही तर वंचित सोबत युती करण्याचा विचार करत होतो बरं झालं बाळासाहेबांनी भूमिका घेतली🚩

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi14222 күн бұрын

    प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आपल्याच पक्षात फूट घडवून आणावी म्हणजे त्यांना लोकांची सहानुभूती मिळून त्यांना विधानसभेत ( नोव्हेंबर २०२४ ) फायदा होईल कारण त्यामुळे जास्त जागा लढवता येतात ( दोन्ही गट मिळून ) जनतेची सहानुभूति पण मिळते पत्रकार फडणवीसांना जबाबदार धरतात आणि भाजप बॅकफूटवर जातो

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare39652 күн бұрын

    Pakya la baghun sarda pan lajel rang badla sarda😂

  • @vivekthorat8056

    @vivekthorat8056

    2 күн бұрын

    भडव्या बापाला घरी असाच बोलतो का

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar99352 күн бұрын

    शाहुंनी मराठ्यांना पन आरक्षण दिल होत विसरू नका आंबेडकर

  • @jeevandhandar9537

    @jeevandhandar9537

    2 күн бұрын

    अंधभक्त 😂

  • @pravinwadmare5188
    @pravinwadmare51882 күн бұрын

    उगाच नवीन अँगल शोधू नका.त्याची भूमिका स्पष्ट आहे हे स्बतः जरंगे देखील मान्य करतात.विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन आपण चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू नका?

  • @black_screen_status.267
    @black_screen_status.2672 күн бұрын

    तीन मिनिटांमध्ये 25 जणांनी लाईक केलाय हा व्हिडिओ सात मिनिटांचा पूर्ण व्हिडिओ तरी बघा मग लाईक करा. वाटत नाही का काहीतरी घोळ आहे.😅

  • @SamratDipke
    @SamratDipke2 күн бұрын

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @piyushpatil6793
    @piyushpatil67932 күн бұрын

    एकच सर्वांच नोकरीच आरक्षण काढून घेतलं पाहिजे नोकरी साठी शिक्षण आणि त्या नोकरी साठी लागणारी पात्रता लक्षात घेतली पाहिजे जात प्रमाणपत्र पाहून नोकरी ची पात्रता ठरवता येत नाही म्हणून सर्वांना सारख मेरिट जो खरच पात्र आहे त्याला नोकरी

  • @DilipKhadke-mr1cf
    @DilipKhadke-mr1cf2 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर यांनी घेतला निर्णय योग्य आहे

  • @Jadhavappa
    @Jadhavappa2 күн бұрын

    आंबेडकर साहेबाला वाटलं माझ्याशिवाय महा विकास आघाडी जिंकू शकत नाही परंतु जरांगे साहेबाच्या आंदोलनामुळे महाविकास आघाडी जिंकली त्यामुळं आंबेडकर साहेबांनी आता मराठा आरक्षण ला विरोध करत आहेत

  • @alkeshbawle3764
    @alkeshbawle37642 күн бұрын

    बाबासाहेबांचा खरा अनुयायी प्रकाश आंबेडकरांचा चेहरा आज देशात आहे.त्यांनी दर वेळी आपली भूमिका बदलू नये. बाबासाहेब पर्माने एकाच भूमिकेवर ठाम राहावे. अंनथा देशात बाबासाहेबांचा खरा अनुयायी च शिलक्क राहणार नाही.

  • @SamOvhal
    @SamOvhal2 күн бұрын

    Only Balasaheb ambedkar ...❤

  • @asmitanarsikar4688
    @asmitanarsikar46882 күн бұрын

    ओबीसी एससी एसटी म्हणजेच वंचित मुसलमान प्लस मराठा म्हणजे काँग्रेस ❤❤

  • @thesouloflife.9318
    @thesouloflife.93182 күн бұрын

    Only prakash ambedkar

  • @anandwankhede3337
    @anandwankhede33372 күн бұрын

    Only Balasaheb Ambedkar

  • @sainathdive7283
    @sainathdive72832 күн бұрын

    Only Balasaheb ambedkar saheb

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5puКүн бұрын

    हे दोन दगडावर पाय ठेवतात. काहीं फरक पडणार नाही. एक मराठा लाख मराठा ❤

  • @dipakjadhav5012
    @dipakjadhav50122 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर नेहमी त्यांची भूमिका बदलत असता ...त्या मुळेच त्यांची विश्वास घ्रायता नाहीये ... महाराष्टात म्हणूनच नेहमी खासदारकी ला पराभूत होतात....ह्या वेळेस तर चांगलच पाहिले आहे महाराष्ट्र ने ..... स्वतः कधी तरी निवडून या

  • @baludawkhar9305
    @baludawkhar9305Күн бұрын

    आंबेडकरना खूप ज्ञान आहे. राजठाकरे प्रमाणे राजकारणची नस कळते. ते प्रमाणिकही वाटतात पण वळत नाही. पंतांनी मॅनेज केल्यासारखे वाटतात.

  • @SamratDipke
    @SamratDipke2 күн бұрын

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाज मतदान फक्त v b a लाच ❤❤ आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤❤

  • @ashutoshsakhare3448
    @ashutoshsakhare34482 күн бұрын

    बोल भिडू मी तुमच्या कडे कधी पण निष्पक्ष माहिती देणारी व्यक्ती किव्हा चॅनेल म्हणून पाहिलंय...... पण तुम्ही थोडं वेगळ्या दिशेला चालताना दिसतंय कारण तुम्हालाच माहिती....... बाळासाहेब आंबेडकरांची पहिल्यापासून काय भूमिका आहे ती बघा मराठ्यांच ताट आणि ओबीसी चं ताट वेगळं असावं हे ते पहिल्या पासून बोलत आले आहेत... काय भूमिका बदलली त्यांनी?????

  • @vijaydeshmukh8416
    @vijaydeshmukh84162 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर किंवा राज ठाकरे या अयशस्वी नेत्यांची मते गंभीरतेने घेण्यासारखी नसतात.तुम्ही उगाच त्यांचे महत्व वाढवून लोकांचे मनोरंजन करता.

  • @sankalpfulzele1927
    @sankalpfulzele19272 күн бұрын

    आमदार खासदार मंत्री सगळे मराठे आहेत त्यांनी काय करत आहेत त्यांनीच निवडून दिले ना..त्यांना विचारा की

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan2 күн бұрын

    Paytm पर ४२० rs प्राप्त hue - प्रकाश आंबेडकर 😊

  • @thesouloflife.9318

    @thesouloflife.9318

    2 күн бұрын

    Sudama Kota 😂😂😂😂😂😂

  • @vivekthorat8056

    @vivekthorat8056

    2 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा तुमचे जावई आहेत हे विसरू नका कट्टर ब्राह्मण 😂😂😂😂😂

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599Күн бұрын

    कोणी कितीही बदलू द्या आम्ही सामान्य मराठा ठाम आहे. आमच्या मागणीवर

  • @tkva463
    @tkva463Күн бұрын

    प्रकाश आंबेडकरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा वाचलीच नाही.निदान त्यांनी 'पाकिस्तान: - भारताची फाळणी ' हे पुस्तक नक्की वाचावे!

  • @Amisal
    @Amisal2 күн бұрын

    भावी मुख्यमंत्री ...

  • @rahuladhav4555
    @rahuladhav45552 күн бұрын

    सरकारने मराठयांच ताट वेगळं दयावं जेणेकरून कुठलाही वाद होणार नाही

  • @open_challenge007

    @open_challenge007

    2 күн бұрын

    सरकार वेगळं ताट देईल पण मग आरक्षण मागू नका 😃

  • @nandurandhe
    @nandurandhe2 күн бұрын

    सगळ्या समाजाने साथ दिलेली आहे फक्त मराठा नाही

  • @nadhkishorkachhwal1941
    @nadhkishorkachhwal19412 күн бұрын

    अहो बाबा जरांगे पोकळ धमकी देतात कि खरच स्वतःचेच २८८उमेदवार, देतात हे पहावे लागेल माझं व्यक्तिगत मत आहे कि २८८उमेदवार, देणार नाही नाही नाही

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz2 күн бұрын

    Only vba sir

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943Күн бұрын

    सगे सोयरे मूले sc st चे आरक्षण बंद होऊ शकते, मी बालासाहेबांच्या भूमीकेचे जोरदार साथ समर्थन करतो, जयभीम साथियों।

  • @virajmore8014
    @virajmore80142 күн бұрын

    Prakash Ambedkar saheb should look into the matter of small land holdings and landless labourers.

Келесі