दोन्ही सुपर स्टार एक सोबत | नवीन संपूर्ण कीर्तन | पुरुषोत्तम म.पाटील कैलास म.पवार Purushottam Patil
Ойын-сауық
#Gajar_Kirtanacha#Kirtan#Video
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
Gajar Kirtanacha
Mo:9075098220
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
" गजर किर्तनाचा "
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel गजर किर्तनाचा
Пікірлер: 172
Divasbhar shetat kam karun thaklo aslo tari हे भ प पूरुष्तोम महाराज यांचे रोज एक किर्तन ऐकतो आणि पुर्ण थकवा निघून जातो❤
Khupch chan Ram krushan Hari Maharaj ❤
राम कृष्ण हरी माऊली 🌻🙏 महाराज कधीही फक्त तूमचे किर्तन video बघतेय महाराज आवाज आयकुन मन स्थिर होते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nagnaththormote2195
Ай бұрын
I
गुरुवर्य ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या चरणांवर साष्टांग दंडवत ❤❤❤
खूप छान महाराज अतिशय अप्रतिम शब्दांचा सादरीकरण कैलास महाराजांचं उत्तम गायनाची अचूक शैलीची श्रोत्यांना एक प्रकारची अंतःकरणाला समाधान देण्याचं खऱ्या अर्थानं अप्रतिम काम महाराज सर्व गायक वादकांना दंडवत
जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद माऊली अतिशय सुंदर ज्ञान देता दररोज एक कार्यक्रम ऐकतो ❤
Ram krushn hari👌👏
जय हरी महाराज छान किर्तन 🚩🙏👏
रामकृष्ण हरि माऊली 🌹🌹💖🙏✨🚩
आवाज एकदम मधूर आहेत
अ प्रतिम आवाज आहे महाराज राम कृष्ण हारी महाराज
राम कृष्ण हरी माऊली👏👏👏🙏
राम कृष्ण हरी माऊली आपला आवाज असाच चांगला राहो अशी मुक्ताई चरणी प्रार्थना
श्रीकृष्णाचे खरे जीवनदर्शन समजावा महाराज
Khup chhan aawaj ahe ❤
Jay Hari
महाराज यांच्या चरणी नतमस्तक.
Ram Krishna hari maharaj khup chan kirtan
महाराज राजकारण नको 🙏 कारण राजकारणात चांगले टिकूच शकत नाही 🙏 म्हणून माऊली
दोन्ही महाराजांचे गायन ऐकून मन शांत होते
Jay shree Ram ❤❤
तोड नाही पवार महाराजांना जय हरी
maharaj tumach kirtan main roj yekate Jay Hari Krishna
राम कृष्ण हरी
कॅमेरा वालेंना विनंती आहे निदान जो म्हणत आहे त्यांचं कडे तरी फिरवा कॅमेरा लोक कैलास महाराज पवार आहे म्हणून हे बघत आहे हे पण विचार करा
@surajjagadale5490
6 ай бұрын
एकदम बरोबर
Ramkrishna Hari mauli
खुप छान आवाज आहे 👌👌👌👌🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻जर हरी विठ्ठल
@UmeshKomathwar
Ай бұрын
थथज जो जो औरत और के दझ
Ramkrishna hari maharaj chan kirtan
🌹🌹जय हारी माऊली 🌹🌹
Jay hari
@user-st2wu8ck2p
2 ай бұрын
औकप
@digambarbidve7902
Ай бұрын
Fug by the
जय हरी विठ्ठल 🙏🙏🌺🌺🌸🌸
आज मात्र खरं बोलले महाराज राजकारणावर
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏💐🚩
महाराज तूमचा आवाज खूप छान आहे ❤❤❤
राम कृष्ण हरि
khup chan kirtan avaj changli aahe
जय हारी मावली
खूप छान महाराज
राम कॄष्ण हरी एकदमच छान आवाज
Hi Hallo Maharaj kiti Cahn kirtan ahe tumhla majha namaskar 🎉👌👏👏👏👏👏
श्री राम राम राम राम राम राम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari Mauli.
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏
राम कृष्णहरी माऊली🙏🙏🙏🙏
खूप च छान महाराज . राम कृष्ण हरी
कैलास दादा खूप छान गायन अप्रतिम कीर्तन पाटील महाराज
महाराज तुमचे पुढचे कीर्तन कुठे राहणार आणी कोणत्या तारखेला असणार तेवढे सांगत जा जेणे करून तुमच्या दर्शनाचा लाभ मिळेल आम्हला 🙏🙏🙏
RAM krushn Hari Pandurang Hari🙏
महाराज खुप छान पनवले वरून
Jay Hari..
Jay hri mauli
ओम राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरि 🙏🙏🚩🚩माऊली
जय राम कृष्ण हरि,🙏🚩
हे चॅनल गायक विरोधी दिसत आहे.... फक्त स्वतःची लाल करायची.... एकदा तरी कॅमेरा फिरवला का पवार महाराजांवर.....
🙏🏼🙏🏼🙏🏼 mharaj tumala nat mastak hotoy mi
राम कृष्ण हरी माऊली
एक दम सुपर
महाराज आई माझी मायेचा सागर हे गीत मला पुन्हा एकदा ऐकाव्याचे आहे. मी पुण्यातून बोलत आहे बिडवे
Jay hari maharaj.
जय हरी महाराज
रामकृष्ण हरी माऊली
छान कीर्तन
गिरी महाराजांचे कीर्तन
जय हरी
1 no
Ksilas Maharaj dakhawa only brand is brand...
Atitude aahe ha
Ram krishna hari
Ram Krishna Hari
❤
Ram krushna hari
Camera 📷📷 firva Gayan karnaryakde
जय जय राम कृष्ण हरी 👏
जय हारी माऊली 🚩🚩🚩🙏🙏🙏
ram krushana hari
महाराजांच्या चरणी नतमस्तक 🎉🎉
@nandkumarsalunkhe2890
8 ай бұрын
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000
महाराज मरण कोणाच्या हातात आहे
❤🙏🙏👍
राम राम 🙏🙏
महाराज आपल्याकडे समाज चांगली नजरेने पाहत आहे तरी आपली भाषा निट वापरा
@ambadasgawande8056
8 ай бұрын
बरो बर आहे
@bhagwanpalve6845
8 ай бұрын
Brobr
🙏🙏👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👌👌
@bhausogaikwad9377
7 ай бұрын
😂😂🎉
मित्र प्रेम खूप छान
महाराज तुमचा नंबर पाहिजे कुठे भेटेल आमच्या गावामध्ये तुमचा कारेक्रम मला ठेवायचा एक दिवस महाराज तुमच्या चरणाशी मला सासटांग नमस्कार महाराज मला तुमचा एक दिवस आमच्या गावामध्ये यावं लागतंय महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinshendge2074
Ай бұрын
माझं गाव कोर्टी पंढरपूर पासून ५किलोमीटर अंतरावर आहे महाराज 🙏
👌👌💯💯💯💯
Jay hari mauli
खुपछान
खूप छान कीर्तन महाराज
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी महाराज🙏
महाराज तुम्ही सांगता जास्त दिवस जगू नका ज्यांना मरण येत नाही त्यांनी atmhatya👍 करायच्या काय काय बोलता महाराज बोलण सोपं आहे जरा विचार करून बोला
@karanekhande913
4 ай бұрын
समजुन घ्या निट
😊
🎉🎉 अभीमान आहे आमच्या महाराजांचा जय हरी 🎉🎉🎉🎉
0:24
❤❤ok
गायकाचा चेहरा ही दिसुद्या 🙄🙄🙄
1:06:04 😊😊
कैलास दादा चा मोबाईल नंबर भेटलं का माऊली ❤