Avinash Bharti - अभंगासाठी चाली आहे. चालीसाठी अभंग नाही....

नमस्कार मित्रांनो
किर्तन पाहण्या आधी आपण कीर्तन पाहू शकतो का ?
याची खात्री करूनच किर्तन पहावे आणि तरीही पाहिले तर त्यासाठी चॅनल किव्हा महाजन जबाबदार राहणार नाही. हे किर्तन वारकरी सांप्रदायाशी निगडत लोकांसाठी आहे. आपण कृपया दुसरे काही पहावे अशी नम्र विनंती कोणाचे ही मन किंवा भावना चा अनावर करण्यासाठी नाही तर समाजप्रबोधनासाठी टाकले जातात.
किर्तन पाहण्यासाठी विनोदी बुद्धी जागृत ठेवा धन्यवाद।🙏
एकमेकांची ओळख नसतांनी समदी माणसे एकत्र जमतात. महाराज कोण माहिती नाही. मृदुंगाचार्य माहिती नाही. टाळकरी माहित नाही. लोक कोण माहित नाही. पण या सर्वाना एकत्र जोडण्यासाठी एकच शब्द पुरेसा आहे, तो म्हणजे वारकरी.
स.प्र.व व्याख्याते अविनाश भारती
Avinash Bharti Kirtan
Avinash Bharti
avinash bharti kirtan
#avinashbharti
Ⓒ Avinash Bharti Official
सूचना : आमचे कुठले हि व्हिडीओ परवानगी शिवाय उपलोड करून नये.
या Channel वर आपणास वेगवेगळे व्याख्यान व समाज प्रबोधन कीर्तन आपल्या सेवेत नेहमी भेट दिली जाईल , लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील.
सबस्क्राईब करायला विसरू नका Avinash Bharti Official
Thanks For
-----------------------
पाहणारे मंडळी

Пікірлер: 745

  • @madanmugale5622
    @madanmugale56228 ай бұрын

    असे व्यक्तीमत्व शतकानंतर समाज प्रबोधनासाठी उदयास येतात. अभिमान आहे महाराज आपला.

  • @marathavarkari
    @marathavarkari4 жыл бұрын

    आमच्या विठ्ठल मंदिरात पहाटे रोजचा काकडा सुरेख होतो.. स्पीकर लाऊन रोज.. मुंबई शहरात असुनही 13 सप्ताह होतात आमचे वर्षात... आणि दर रविवारी तरुणाईचा नाचून हरीपाठ.. पांडुरंगाची कृपा❤️

  • @guddujogdand8725

    @guddujogdand8725

    4 жыл бұрын

    अभिनंदन जय हरी

  • @rajeshchavan8817

    @rajeshchavan8817

    4 жыл бұрын

    Nice

  • @balumanwatkar4193

    @balumanwatkar4193

    4 жыл бұрын

    Khup chhan tai mumbaila tumhi Marathi samprdayk ahe manun Mumbai apli rahleya jay mharastra

  • @sandipjambhale2031

    @sandipjambhale2031

    4 жыл бұрын

    खुप छान

  • @raneahc6544

    @raneahc6544

    3 жыл бұрын

    ते

  • @ganeshnavale917
    @ganeshnavale9172 жыл бұрын

    असे विदूषक आता गावोगावी तयार होत आहे अध्यात्माची इज्जत घालणारे, मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे 🙏🙏

  • @goreprakash76

    @goreprakash76

    Жыл бұрын

    तुला काय समजत रे विदूषक कोण असतो आणि महाराज कोण असतो तू महाराजांना विदूषक म्हणायला लागलास

  • @dnyaneshwarbhopale1400
    @dnyaneshwarbhopale14004 жыл бұрын

    कोणाला चागलं नाही म्हणता आले तर म्हणू नका,पण वाईट म्हणू नका अजिबात. महाराज हे सांगा महाराज ते सांगा ,अस अजिबात त्यांना सांगू नका,त्यांना चागलं कळतं कोणाला काय सांगायचं. खूपच सुंदर अविनाश दादा😘😘

  • @vikramjadhav7691

    @vikramjadhav7691

    4 жыл бұрын

    अगदी मनातलं

  • @vikramjadhav7691

    @vikramjadhav7691

    4 жыл бұрын

    लोक ट्रोल करतात.पण दादा महाराज we supporting

  • @user-pr2wk7jw2r

    @user-pr2wk7jw2r

    4 жыл бұрын

    लोक किर्तनकारांना दक्षिना हे सांगण्याची नाही देत.समाज सुधरला पाहिजे म्हणुन किर्तन आहे. काय चाली म्हटल्यात रुप पाहता लोचनी ला. जरा एखाद्या संताच चरीत्र सांगा हरीपाठ सांगा.पण माफि मागुन बोलतो.अभंगावर तरी विनोद तयार करु नका.

  • @Balasahebpund4

    @Balasahebpund4

    3 жыл бұрын

    तुमच्या मताशी सहमत पण माऊली अभंगावर किती बोलनं झालं ह्या बोलण्याला काय म्हणाव .

  • @user-cj1zl4jv1i

    @user-cj1zl4jv1i

    3 жыл бұрын

    मला वाटतं तुम्हाला किर्तन परंपरा समजून घेणं आवश्यक आहे. हे असंच चाललं ना, तर वाट लागलीच समझा.

  • @gauri1522
    @gauri15222 жыл бұрын

    अविनाश भारती महाराज माझे आवडते कीर्तनकार आहे ..👌👌👌

  • @gajanannale5592
    @gajanannale55922 жыл бұрын

    वारकरी संप्रदाय बाराव्या शतकात ना ही तर हा सांप्रदाय अनादी आहे, प्रथम वारकरी भगवान शंकर आहेत, याची जाणीव असू द्या

  • @chaitanyajejurkar122

    @chaitanyajejurkar122

    2 жыл бұрын

    हार हार 🚩 महादेव

  • @bt-yx9tv

    @bt-yx9tv

    2 жыл бұрын

    आबदत्यनगयलपणतुमीशाहनेआसून आसबरवटता

  • @vaibhavmate9437
    @vaibhavmate94373 жыл бұрын

    काय आवाज आहे महाराज .... जय हरी माऊली

  • @user-ds8ei2vo5q
    @user-ds8ei2vo5q2 жыл бұрын

    मला किर्तन नाही कळत पण रोज एक व्हिडीओ बघीतल्या शिवाय मन लागत नाही महाराज फक्त आवाज 🙏

  • @vilasnawale4416
    @vilasnawale44163 жыл бұрын

    महाराज अभंगाला धरून चिंतन करत जा

  • @pravinbhukan3584
    @pravinbhukan35842 жыл бұрын

    दिलदार व्यक्तीमहत्व♥️🌾

  • @balajijadhav2677
    @balajijadhav26774 жыл бұрын

    महाराज नारदाच्या गादीवर उभा राहून कीर्तन करण्याची परंपरा वेगळी आहे

  • @parasramkale5882

    @parasramkale5882

    4 жыл бұрын

    खर आहे

  • @Sagarjaybhay5158

    @Sagarjaybhay5158

    4 жыл бұрын

    @Dr. Prakash B. Bhosale ✅

  • @crystalshaggy1280

    @crystalshaggy1280

    2 жыл бұрын

    @Dr. Prakash B. Bhosale mg tumhi kra na .....tith ubh rahilyavr kalen saheb ........tumhala

  • @user-wm4rd3ig4u
    @user-wm4rd3ig4u Жыл бұрын

    फार संप्रदायाचे वाटोळे केले आशा जनरल कॉमन लोकांनी

  • @vijaymapare1299
    @vijaymapare12994 жыл бұрын

    महाराज दुसरी कमेंट करायला भाग पाडले एवढं भारी कीर्तन नक्की ऐका

  • @bandushelke8398

    @bandushelke8398

    2 жыл бұрын

    👏👏👏👏

  • @sandippatil5355
    @sandippatil53557 күн бұрын

    डीजे लावून नाचत बस जा हा तमाशा तुझा कोल्हापूरला आपल्या चालणार नाही कीर्तनाची पूर्ण वाट लावलीस

  • @jagdishshinde9423
    @jagdishshinde94232 жыл бұрын

    🙏🏼🙏🏼🙏🏼बंकटस्वामी महाराज संस्थान नेकनूर तर्फे धन्यवाद

  • @sambhajipuri1228
    @sambhajipuri12283 күн бұрын

    नं 1

  • @janardhanmali1417
    @janardhanmali14174 жыл бұрын

    ह ब प भारती महाराज राम कृष्ण हरी पांडूरंग हरी महाराज खुपच छान आहे

  • @kkodef7486
    @kkodef74863 жыл бұрын

    Avinash ekdam Best,,,, evadh talent vaya jaau deuu naka ,, , keep going the Best job ,,,,,,aani ashich bhasha vaprun samaj probodhan karave ,,,hich eicha aahe ,,,,,,jai Maharashtra,,,, jai bharat ,,,,,,,,

  • @aabakharat6359

    @aabakharat6359

    2 жыл бұрын

    😁

  • @rohanpawar446
    @rohanpawar4463 жыл бұрын

    👌👌😘avinash bharati kirtankar ,poet, speech

  • @pratabpawar5261
    @pratabpawar52613 жыл бұрын

    नेमकी वारकय्रांची उडवता की मोठेपना देताय तेच कळत नाही,पण असो सांगण्याची शैली छान आहे,👍

  • @user-uh9nn4xk1u

    @user-uh9nn4xk1u

    Жыл бұрын

    बरोबर आहे ,,नाव ठेवायचे

  • @rutujachavan5759
    @rutujachavan57592 жыл бұрын

    मला खूप अभिमान आहे आपल्या वारकरी सांप्रदायाचा 😊

  • @dnyaneshwarpalke4349

    @dnyaneshwarpalke4349

    2 жыл бұрын

    खुप छान

  • @vishalhirudkar8950

    @vishalhirudkar8950

    2 жыл бұрын

    Hai

  • @vishalhirudkar8950

    @vishalhirudkar8950

    2 жыл бұрын

    🎂 for m🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

  • @vishalhirudkar8950

    @vishalhirudkar8950

    2 жыл бұрын

    🎂🎂(

  • @user-sm7do2lc2q

    @user-sm7do2lc2q

    2 жыл бұрын

    जू

  • @anilbshelar574
    @anilbshelar5743 жыл бұрын

    खुपच छान महाराज. ...एक नंबर कीर्तन सेवा आणि चालीची माहिती. .....धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @Hrushi2003
    @Hrushi20033 жыл бұрын

    श्री अविनाश जी महाराज ज्या महात्म्या वर परम पूज्य गुरुवर्य शांतिब्रह्म मारुती बाबा कुरेकर तथा परमपूजनीय प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन रामचंद्र बाबा बोधे यांची कृपा झाली तो जीवनामध्ये नक्कीच यशस्वी झाला

  • @sadashivpatil7368

    @sadashivpatil7368

    3 жыл бұрын

    Very good

  • @user-wn8gj1zv4v
    @user-wn8gj1zv4v3 жыл бұрын

    Khatarya kirtan chan mast ram krushna hari radhe radhe🙏⛳️

  • @dashrathjante4369
    @dashrathjante43692 жыл бұрын

    जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य जी महाराज भक्त सेवा मंडळ होनाळी ता देवणी जिल्हा लातूर

  • @ganeshdikekirtansevasamaja4399
    @ganeshdikekirtansevasamaja43994 жыл бұрын

    धन्यवाद महाराज खूप छान कीर्तन सांगितले आहे

  • @sachinkawade5768
    @sachinkawade57682 жыл бұрын

    कोणी काही म्हणू सांप्रदाय वाढला पाहीजे छान पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @rushikeshbodkhe3371
    @rushikeshbodkhe33713 жыл бұрын

    अप्रतिन्ब कवी तर तुम्ही आहातच. त्याचं बरोबर एवढं सुन्दर कीर्तनकार आहात कि शब्दच अपुरे पडले.... एक नंबर

  • @shubhamPatil-babhali
    @shubhamPatil-babhali10 ай бұрын

    आमच्या गावात काकडा ला खूप माहोल असतो दादा अख्खं गाव पुरुष महिला, बालक, सर्व गावकरी मंडळी काकड्या साठी येतात.

  • @balajigarje8285
    @balajigarje82854 жыл бұрын

    अभिमान आहे परळी सारख्या लहान तालुक्यात हीरा जल्माला आला

  • @shrinivaskarad9457

    @shrinivaskarad9457

    4 жыл бұрын

    कोन आविनाश भारति

  • @rushikeshpawar5359

    @rushikeshpawar5359

    3 жыл бұрын

    Tyachya kanfatit dya nalaykachya

  • @sangitkalapremi
    @sangitkalapremi3 жыл бұрын

    खुप सुंदर किर्तन करता दादा.... तुमच्या नावा मध्ये महाराज लावत जा येवढीच इच्छा आहे.... कारण तुम्ही किर्तन पण करता......ना

  • @shivajighadage1261
    @shivajighadage12612 жыл бұрын

    वारकरी पूर्ण श्रध्देने अभंग म्हणतात त्यांचा पैसे कमावण्याचा धंदा नसतो पण आपण त्यांचं दोष दाखवून पैसे कमावून पोट भरत आहात माऊली ना छळणारे आज त्यांच्या नावावर वारीत कोट्यावधी ची कमाई करत आहेत

  • @nadbramha
    @nadbramha4 жыл бұрын

    अतिशय सुंदर काकडा ची चाली दादा 🙏

  • @user-cj1zl4jv1i
    @user-cj1zl4jv1i3 жыл бұрын

    महाराज आपण तरूण आहात. नवीन बौद्धिक पिढी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित होईल, असं किर्तन करा.

  • @prabhakarpawar7906

    @prabhakarpawar7906

    3 жыл бұрын

    आपल्याला काय प्रॉब्लेम आहे का सर

  • @user-cj1zl4jv1i

    @user-cj1zl4jv1i

    3 жыл бұрын

    @@prabhakarpawar7906 हो आहे ना. कीर्तनाची मर्यादा सोडून किर्तन करायला किर्तन परंपरा घरची वाटली का ? ?

  • @pradipphotographycreation7980

    @pradipphotographycreation7980

    3 жыл бұрын

    19 मिनिटांची क्लिप आहे त्यावरून तुम्ही अनुमान लावू नका

  • @user-cj1zl4jv1i

    @user-cj1zl4jv1i

    3 жыл бұрын

    @@pradipphotographycreation7980 एका क्लिपवरून बोलायला मीही अज्ञानी नाही. भरपूर काही ऐकले आहे ह्यांच. विशेष काही नाही. ह्यांचा अभ्यास असेल तर हयांनी वारकरी ग्रंथातील मनोविज्ञान, खगोल विज्ञान, भौतिक शास्त्र, शरीर विज्ञान इत्यादी विषयांवर बोलून दाखवाव. हे काम मागील पिढीच्या कीर्तनकारांकडून झालं नाही, हे काम नवीन पिढीकडून तरी झालं पाहिजे. सध्याच्या काळात श्रोत्यांची समज खूप वाढलेली आहे. त्यांचं समाधान झालं पाहिजे. हा विचार करून आपण किर्तन केलं पाहिजे. किती मूर्खपणाचे उदाहरण दिले आहेत? जरा लक्षात घ्या. नुसते डायलॉग फेकून संप्रदाय बुद्धिवंतांपर्यंत पोहचणार नाही.

  • @user-cj1zl4jv1i

    @user-cj1zl4jv1i

    3 жыл бұрын

    @@pradipphotographycreation7980 ही कमी भांडवलात जोरात धंदा करणारी माणसं आहेत.

  • @yogeshwarchaudhary3102
    @yogeshwarchaudhary31029 ай бұрын

    जय हरी -डॉ.योगेश्वर चौधरी

  • @prasadshelke3091
    @prasadshelke30914 жыл бұрын

    व्याख्याते/,कवी म्हणून छान ओळख आहे माऊली आपली,,,,,,कीर्तन हे लोकांना फक्त हसविण्याच,किंवा मनोरंजना च व्यासपीठ नाही.

  • @harshthakkar1134

    @harshthakkar1134

    4 жыл бұрын

    Very good prasad 👍👍👍👍

  • @vinayakkhatake6886

    @vinayakkhatake6886

    3 жыл бұрын

    बरोबर आहे प्रसाद सर

  • @sadgirdipali6005

    @sadgirdipali6005

    2 жыл бұрын

    @@harshthakkar1134 à

  • @ravigaikwad6696

    @ravigaikwad6696

    2 жыл бұрын

    किर्तन परंपरेची यांनी वाट लावली

  • @dineshbhadane8356
    @dineshbhadane83564 жыл бұрын

    देव आहे तो मानसात सोधण्याचा पर्यंत करा माऊली

  • @charandassandtad8695
    @charandassandtad86952 жыл бұрын

    Charandas

  • @prashikdhole1061
    @prashikdhole106111 ай бұрын

    जय भिम दादा 💙 जय शिवराय...

  • @sagarjadhav572
    @sagarjadhav5723 жыл бұрын

    जय हरी माउली खुप छान

  • @harshadpatil3508
    @harshadpatil35083 жыл бұрын

    खुपच छान आहे कीर्तन महाराज

  • @yogeshgaikwad1590
    @yogeshgaikwad15903 жыл бұрын

    खुप छान आहे महाराज केतन जयभावनी जय शिवाजी जय हरी महाराज 🙏🇮🇳😄😷👌👍💐

  • @user-rj5su7xx6n
    @user-rj5su7xx6n2 жыл бұрын

    जय हरि माऊली खूप छान

  • @atulshinde4811
    @atulshinde48112 жыл бұрын

    धन्य जगी तो ची एक हरी रंगी नाचे

  • @SantoshPawar-ci3ls
    @SantoshPawar-ci3ls9 ай бұрын

    आवाज खूप गोड आहे परंतु महाराज अभंगाला धरुन चिंतन करावे राम कृष्ण हरी

  • @dkurundkarpanchal5784
    @dkurundkarpanchal57842 жыл бұрын

    सांप्रदायिक चाली म्हणजे अमृत आहे...आणि सांम्प्रदायात प्रत्येक गोष्टीचा स्विकार ही सर्वोत्तम गोष्ट आहे येथे भाव पहिला जातो..पण अभंगातल्या शब्दात बदल करु नए कारण त्या संतांनी केलेल्या अद्वितीय आणि सर्वोत्तम रचना आहेत...आणि शास्त्रीय संगीत ही सुद्धा आपल्याला लाभलेली मौल्यवान गोष्ट आहे..शास्त्रीय मैफिलित सर्व गोष्टी अगदी योग्य असायला हव्यात त्यासाठी वेळ लागतो...आणि मुळात गायन कोणतही असो त्यात तुलेने पेक्षा नादब्रम्हाची साधना आणि भगवंताची भक्ती महत्वाची आहे...काही चूक असल्यास क्षमस्व🙏

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r4 жыл бұрын

    गायन सुंदर आहे,, परंतू,, कीर्तनात अभंगावर चिंतन व्हायला हवे

  • @samadhanbodke9332
    @samadhanbodke93323 жыл бұрын

    Khup Tallented Maharaj...All Rounder Ahe Maharaj..Sarv Gun Sampannn.....Jay Hari Mauli

  • @vikramtambare9167
    @vikramtambare91674 жыл бұрын

    खरच महाराज आवज खुप छान आहे आमच्या गावातली स्प्त्यातली ककडयाची तरीक घ्य्ची मलाà

  • @rambhorkade5101
    @rambhorkade51013 жыл бұрын

    खूप छान वाटले ...,. आणि तुमचे व्याख्यान पण खूपच मस्त आहे मी तर तुमचा फ्यान झालो..... ☺️☺️

  • @tejraorajurkar1871
    @tejraorajurkar187117 күн бұрын

    Khulp chhan maharaj varkari sampraday lay bhari

  • @santoshsuroshe2191
    @santoshsuroshe21914 ай бұрын

    वा...सुंदर आवाज अविनाश महाराज,, तुमचे व्याख्यान पण चांगले आसते...

  • @user-vm9fc4us3k
    @user-vm9fc4us3k3 жыл бұрын

    १च नंबर महाराज

  • @malhargamarfff9009
    @malhargamarfff90094 жыл бұрын

    माऊली उदाहरण कमी व्हावी अशी इच्छा व्यक्त करत आहे आवाज छान आहे एखादा प्रकरण आपणच छान गाव

  • @ambadasbankar8300
    @ambadasbankar83003 жыл бұрын

    सुंदर सुंदर नविन माणसे तयार होत आहे 🙏🌹धन्यवाद आण्णा बनकर

  • @dattalaxmankadam1630
    @dattalaxmankadam16304 жыл бұрын

    खरच महाराज काकडयाचा खुप आनंद असतो

  • @kkodef7486
    @kkodef74863 жыл бұрын

    Jai hari maauli ,,,,indurikar maharaj yanna todach nahi ,,,,aani tumhi tyancha varsa pudhe gheuun jave ashi vinanti aahe,,,, Avinash. ,,,,,

  • @pushpakhajbhage7177
    @pushpakhajbhage71772 жыл бұрын

    माऊली खुप समिधान वाटलं तुमचं किर्तन ऐकून.

  • @smsopanmundhe979
    @smsopanmundhe9792 жыл бұрын

    अभिनंदन भाऊ...वैवाहिक जीवना साठी खूप खूप शुभेच्छा...

  • @prempatil8327
    @prempatil83273 жыл бұрын

    ऐक नंबर महाराज 🙏🙏🙏

  • @DaultTele
    @DaultTeleАй бұрын

    Khup Chan maharaj

  • @SantoshHonale
    @SantoshHonale4 жыл бұрын

    खुप छान आहे किर्तन महाराज 👍👍👍👍👍

  • @harshabhase7998
    @harshabhase79984 жыл бұрын

    हा वारकरी संप्रदाय ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांनी तयार केला आहे हा कधीही बंद पडणार नाही माझी एक विनंती आहे की खुप अभ्यास केला तर चिंतन चांगले मांडता येते नाहीतर महाराज उघडे पडतात

  • @onkarsonavale70590
    @onkarsonavale7059011 ай бұрын

    असेच कीर्तन करा खुप खुप छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @rushikeshpawar7200
    @rushikeshpawar72004 жыл бұрын

    दादा खूप छान कीर्तन विनोदाच्या माध्यमातून केलेलं प्रबोधन दीर्घकाळ टिकत . शुभेच्छा

  • @arundhaigudepatil1630
    @arundhaigudepatil16304 жыл бұрын

    भारी... व्याख्यानापेक्षा छान

  • @renukachopde89
    @renukachopde893 жыл бұрын

    Khup sundar dada 🙏ram krishna hari 🙏

  • @krishnatdalvi5781

    @krishnatdalvi5781

    3 жыл бұрын

    Ram krushna hari 🙏 vasudev hari 🙏 pandurang hari 🙏

  • @Krushna545
    @Krushna545 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी

  • @user-ot7dv3qe6f
    @user-ot7dv3qe6f3 жыл бұрын

    जबरदस्त किर्तन अविनाश महाराज

  • @nikhilpatil6126
    @nikhilpatil61262 жыл бұрын

    Mla tumhi mhanaleli Ovy khup aavdte sitamai geli vanvasa khup khup chan maharaj

  • @user-ls8bo5oc2z
    @user-ls8bo5oc2z11 ай бұрын

    Tumcha aavaj aani tumche speech manala bharaun taktat

  • @vijaymapare1299
    @vijaymapare12994 жыл бұрын

    खूप जबरदस्त विनोदी आणि मस्त कीर्तन

  • @user-we1ce5rd7f
    @user-we1ce5rd7f6 ай бұрын

    Khup khup chan

  • @shortvidioking3587
    @shortvidioking35873 жыл бұрын

    छान किर्तन महाराज

  • @tryambakdambale6512
    @tryambakdambale65122 жыл бұрын

    महाराज तुम्ही वारकरी सांप्रदाय सुर्य चंद्र आसे परेंत राहिलं आसे म्हणतात पण मुळ पायाचं सांगताना वीसरता 🙏तो म्हणजे नाथ पंथ सांप्रदाय सांगताना मुळं पाया पासुन सांगितले पाहिजे 🙏 आदेश 🙏

  • @SurajKale-ex1ei

    @SurajKale-ex1ei

    2 жыл бұрын

    घरी बसुन कमेंट करण लय सोप असत ओ. त्यांना ते माहित नसेल काय, आणि सगळा सांप्रदाय सांगायचा म्हणल्यावर वेळ कमी पडेल...

  • @anandgiri1894
    @anandgiri18944 жыл бұрын

    लय भारी महाराज

  • @satishwagh1074
    @satishwagh10744 жыл бұрын

    माऊलीच्या अभंगाचा अपमान गुरुजी बाई या वाक्यामुळे अस म्हणू नाही

  • @kakapabale56
    @kakapabale563 жыл бұрын

    एकच नंबर फकङ्या महाराज सुंदर

  • @ganeshdhandevlogs1522
    @ganeshdhandevlogs15224 жыл бұрын

    वा खूप छान.......👌

  • @sanjaykharat5329

    @sanjaykharat5329

    2 жыл бұрын

    Mast

  • @pavandevade2129
    @pavandevade21293 жыл бұрын

    वाह कया बात है👌👌👌👌

  • @samadhangajare4757
    @samadhangajare47573 жыл бұрын

    अविनाश दादा मला खूप अभिमान वाटतो की तू माझा मित्र आहेस...💐👌👍💐

  • @renukakudalkar8584
    @renukakudalkar8584 Жыл бұрын

    Mala khup aavdta avinash sir

  • @gopalgosavi764
    @gopalgosavi7642 жыл бұрын

    गिरी gosavi परिवार jay hari maauli

  • @hiralalpagare6498
    @hiralalpagare64984 жыл бұрын

    जयहरी महाराज. अशुद्ध म्हणत असतील, पण अंतःकरणापासून देवाला आळवत असतात. भगवंत भाव पहातो. अहो महाराज लोकं तर कुठल्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेलेले नसतात, परंतु वारकरी शिक्षण संस्थेमधून आदर्श घेऊन समाजात ज्ञानदान करण्यासाठी निघालेली काही महाराज फक्त आणि फक्त प्रसिद्धी व बाजार करतात.

  • @santoshsule2573

    @santoshsule2573

    3 жыл бұрын

    Maharaj Tech mhnlet n mg nit aika Svikar krto To Samprday

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane94842 жыл бұрын

    जय हरी माऊली विठ्ठल

  • @premlavhare3956
    @premlavhare39564 жыл бұрын

    You are one of the best social worker.

  • @sanjaykadam9797
    @sanjaykadam97973 жыл бұрын

    Khupach chan karta kirtun 🙏🙏🙏🙏aiektana aas fil ki...ha..aasa kirtun aasav parmarthik nyanasobat intertenment 🤗🤗🤗🙏🙏👌👌👌 .

  • @gopaladalkar-jd5bs
    @gopaladalkar-jd5bs10 ай бұрын

    Va bava dada

  • @sanketagency3161
    @sanketagency31612 жыл бұрын

    खूप छान आहे।महाराज

  • @amolrathod62146
    @amolrathod621463 жыл бұрын

    Jabrattttt 👌👌👌👌

  • @digambersawant6528
    @digambersawant65283 жыл бұрын

    अप्रतिम कीर्तन आणि तुमचा आवाज.🙏

  • @chakradhardabekar6331
    @chakradhardabekar63313 жыл бұрын

    महाराज तुम्ही बंकटस्वामींच नाव घेतलं आम्हाला अभिमान आहे स्वामींच्या गावाचे आहोत 🙏🙏

  • @maheshgite7566
    @maheshgite75664 жыл бұрын

    तुमच र्कितन सुपर महाराज

  • @bandudnyandevbarde7880
    @bandudnyandevbarde78804 жыл бұрын

    वा...काय आवाज हे महाराज तुमचा।।।।।।ऐकताना अंगावर काटा येतोय

  • @prabhakarbharti2822
    @prabhakarbharti28222 жыл бұрын

    Sir mi pan Bharti ahe mahur madhe rah to . गोसावी 🥰khup bhari Maharaj

  • @poojagiri6085
    @poojagiri60853 жыл бұрын

    Namo Narayan Maharaj🙏 khup Chan kirtan Kel maharaj

  • @yogeshgaikwad1590
    @yogeshgaikwad15903 жыл бұрын

    खुप छान आहे भाऊ खूप जयहरी 😀😃😄🙏👍💐

  • @rameshwarmetkar750
    @rameshwarmetkar7502 жыл бұрын

    महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे उभरर्ते विद्यापीठ म्हणजे अविनाश भारती सर

  • @kiranpapulwad2754
    @kiranpapulwad27544 жыл бұрын

    Raja pandharicha prasan🌹🌹🌹🌹jay hari mauli khup chan

  • @savitadhamane2262

    @savitadhamane2262

    3 жыл бұрын

    0 ask

  • @balajikadam1023
    @balajikadam10232 жыл бұрын

    कमालीचा आवाज आहे महाराज 💐💐💐🙏

Келесі