नित्य पाठाचे बारा अभंग सादरकर्ते:-बाळकृष्ण दादा वसंतगडकर

Музыка

राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
नित्य पाठाचे बारा अभंग सादरकर्ते:-बाळकृष्ण दादा वसंतगडकर
©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
राम कृष्ण हरी बाळकृष्ण दादांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील हरिभक्त वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांच्या मनीची इच्छा होती की दादांच्या आवाजामध्ये हरीपाठ काकड आरती बरोबर बारा अभंग सुद्धा व्हावी ती पूर्ण झाली.. हरिपाठ व काकड आरतीच्या लोकप्रियते नंतर. सलग दोनमहिने बाराअभंगाचे ध्वनी मुद्रणाचे अथक काम सुरू होते अखेरीस पांडुरंगाची कृपा फळाला आली आणि आपल्यासमोर ऐकण्यासाठी बाराअभंग सादर झाले.. आता हे बाराअभंग महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या घरा घरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली..
नम्र सूचना.. या ऑडिओ-व्हिडिओ चे सर्व अधिकार वसंतगड संस्थांकडे राखीव आहेत याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये किंवा कॉपी करू नये..
संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण..
चि.पद्मनाभ वसंतगडकर
तालवाद्य संयोजन..
श्री मदन कदम सर,सातारा
मृदंग.. श्री.मदन कदम सर. सातारा
श्री. ओमकार इंगवले पुणे.
तबला..श्री मयूर उबाळे पाटण.
हर्मोनियम...श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर
ध्वनिमुद्रण..अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
रिदम रेकॉर्डिंग ...टिळक स्मारक मंदिर रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे
मिक्सिंग,मास्टरींग,श्रीकृष्ण सावंत,विधी वाईस स्टुडिओ,मुंबई
कोरस.. सौ.गीतामाई वसंतगडकर.सौ.वनितामाई वसंतगडकर.
सौ.सुरेखा यादव,सौ.जयश्री यादव,कुमारी श्वेता बिराजदार.कुमारी श्रुती मोहिते.कुमारी कल्याणी सव्वाशे. सौ वंदना जामदार. ह भ प गोविंद शिंदे. ह भ प अधिक शिंदे. ह भ प संजय टेळे. ह भ प राजेंद्र माळवदे. ह भ प विलास वाघ.
हेड फोन लाऊन काकड आरती श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Пікірлер: 460

  • @vijaygondhali4166
    @vijaygondhali41662 жыл бұрын

    रामकृष्णहरी दादा... आमचे भाग्य आहे महाराज तुमच्या आवाजाने मन धन्य झाले.. आम्हावर कृपा आसावी...

  • @kaduganesh7156
    @kaduganesh71562 жыл бұрын

    खरे तर वाटच पाहत होतो की कधी नविन ऐकतोय.धन्यवाद दादा🙏🙏

  • @uddhavdhekale1802
    @uddhavdhekale180210 ай бұрын

    व्वा..व्वा दादांचा स्वर ऐकून मंत्रमुग्ध झालो, साक्षात जगतगुरु संत तुकाराम महाराज भेटल्याचा आनंद

  • @sushilkalbhor3869
    @sushilkalbhor38692 жыл бұрын

    मस्तक हे पायवरी ..... वारकरी संतांच्या..... दादा आपल्या चरणी साष्टांग दंडवत.... 🙏🙏 धन्यवाद दादा... मागील महिन्यात बारा अभंगाची इच्छा व्यक्त केली आणि... ती तुम्ही तुमच्या अतिशय गोड वाणीतून पुर्ण केली..... मनापासुन धन्यवाद दादा 🙏 हे मज स्तव.. हे मज स्तव 🙏🙏

  • @bhagwatmungulmare8567

    @bhagwatmungulmare8567

    Жыл бұрын

    वा छान वाटले धन्यवाद भाऊसाहेब असीच प्रेम राहु द्या

  • @subhashpatil826
    @subhashpatil8262 жыл бұрын

    Dada Tumchya awajala todch nahi👌👌👌👍👍👍🙏jay hari🙏

  • @vijaykamble4817
    @vijaykamble48172 жыл бұрын

    भेटी लागी जिवा लागलिसे आस... अशी आपल्या कीर्तनाची ओढ असते... आज कान आणि मन पुन्हा तृप्त होणार... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshrakhshe7272
    @santoshrakhshe72722 жыл бұрын

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि एक हरी विठल सत्य या जगि मानुस आंतर भावाने एकत असतो त्याला त्याचे मर्म समजतात जिव ओवाळुन टाकवा अशी अमूर्त वानी धन्यवाद महाराज जय हरी विठल जय हरी विठल

  • @user-gp2lb5pv5o
    @user-gp2lb5pv5o2 жыл бұрын

    एवढ्या मधुर वाणीतून ऐकलेली अभंग खूप सुंदर सुंदर सुंदर निशब्द झालो,,

  • @ravindraborade899
    @ravindraborade89923 күн бұрын

    रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी ‌🚩🙏🙏👌💐🌹🌺💐

  • @ravindraborade899

    @ravindraborade899

    21 күн бұрын

    रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ‌🚩🙏🙏👌💐🌹💐🌺

  • @user-qw2ov3rj9l
    @user-qw2ov3rj9l2 жыл бұрын

    दादा खरंच तुमच्या गायनाला तोडच नाही ,खूप चांगले अभंग आहेत तुमचा आवाज ,गायन हे अगदी मनाला सदगदीत करत आहेत ." तू हा विठ्ठला बरवा "हे पहिल्यांदाच वेगळ्या चालीत ऐकायला मिळाला ,खूप भारी वाटले .दादा तुमच्या भेटीची आस लागली आहे.

  • @user-gp2lb5pv5o
    @user-gp2lb5pv5oАй бұрын

    धार्मिक क्षेत्रात श्रद्धा वाढवणार तुम्ही आणि तुमचं भजन गायन

  • @dipavanage189
    @dipavanage18924 күн бұрын

    🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @pundlikwakale-gg7cn
    @pundlikwakale-gg7cn Жыл бұрын

    संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंत गडकर यांच्याकडून प्रत्येक जीवाला उद्धार व्हावा असं वाटेल तर तर दादांचा अनुग्रह करून घेतला पाहिजे जय हरी माऊली

  • @krishnavijaykar9719
    @krishnavijaykar97192 жыл бұрын

    जय हरी माऊली दादा खूपच सुंदर आवाज ऐकू आला की मन प्रसन्न होते 🙏🙏

  • @ramzore3130
    @ramzore31302 жыл бұрын

    मनाची तृप्ती झाली दादा आयकून धन्यवाद भरून पावलो🙏राम कृष्ण हरी🙏 जय हरी विठ्ठल🙏🙏

  • @shrikantgaikwad6708
    @shrikantgaikwad67082 жыл бұрын

    दादा खूपच छान.आपला आवाज फारच मधुर.ऐकून मन तृप्त झाले.

  • @shantaramsontakke3751
    @shantaramsontakke37512 жыл бұрын

    मी एकदा तरी दादांचे किर्तन माझ्या गावामध्ये ठेवनार आहे,सध्या हे शक्य नाही परंतु एक वर्षाच्या आतमध्ये तेवढी तयारी करुन दादांचे किर्तन ठेवनारच..

  • @aaisaimauli6995

    @aaisaimauli6995

    2 жыл бұрын

    .

  • @armyloversndacds345

    @armyloversndacds345

    2 жыл бұрын

    Konte gav

  • @dineshsalunke9300

    @dineshsalunke9300

    Жыл бұрын

    Khup Chan sankalp Mauli. Dadanchi aaj samajala Khup garaj aahe. Ase adhyatmik kirtan khup durmil 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rekhasorte557

    @rekhasorte557

    Жыл бұрын

    खूप छान... देव तुमच्या पाठीशी आहे... शक्य तितक्या लवकर ही सेवा आपल्या हातून घडो....ही मनापासून इच्छा👍🙏

  • @prasadmkulkarni5183

    @prasadmkulkarni5183

    Жыл бұрын

    @@aaisaimauli6995 000

  • @maheshkaka3891
    @maheshkaka38912 жыл бұрын

    रामकृष्णहरि दादा माऊली 🙏 🙏 अप्रतिम 👌🏻 👌🏻 👌🏻 खुप बर झाल एकाच आॅडीओ मधे सगळे अभंग 💐🚩🇮🇳❤️

  • @dipakpatil6962
    @dipakpatil69622 жыл бұрын

    राम कृष्ण हरी दादा महाराज

  • @prathameesh
    @prathameesh2 жыл бұрын

    याच साठी केला होता अट्टहास❤️💫

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen13142 жыл бұрын

    महाराजांच्या आवाजाने मन तृप्त होते राम कृष्ण हरी माउली

  • @ankushchavare923

    @ankushchavare923

    7 ай бұрын

    1

  • @shantaaher9069
    @shantaaher90692 жыл бұрын

    Jay Jay vitthoba rakhumai 🙏🙏🙏🌺🌼🌺☀☀☀🌹

  • @shridharkhadye2770

    @shridharkhadye2770

    2 жыл бұрын

    राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी। विठ्ठल केशवा।

  • @charulatadeepakwarke1000
    @charulatadeepakwarke10002 жыл бұрын

    आपला भजन ऐकून मन त्रुप्त होते.नवीन किर्तनाची आस लागते.संध्याकाळी दररोजच आपल्या चँनेलचे नोटीफिकेशन चेक करते आणि दिसले की वाळवंटात जसं पाणी मिळाले की आनंद होतोअगदी तशीच ओढ लागून आनंद होतो. ,🙏🙏🙏🙏

  • @vishvanathgudekar7670

    @vishvanathgudekar7670

    Жыл бұрын

    🙏🏿जय हरि 🙏🏿 अतिसुंदर

  • @machindrabhabad

    @machindrabhabad

    20 күн бұрын

    hi

  • @murlidharlabde5032
    @murlidharlabde5032 Жыл бұрын

    स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. दादांना सा.दंडवत.

  • @prabhugaikwad4553
    @prabhugaikwad45532 жыл бұрын

    रामकृष्ण हरि माऊली

  • @rajendrayadav7116
    @rajendrayadav71162 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @PrakashraoMore
    @PrakashraoMore2 жыл бұрын

    दादासाहेब उन्हाळ्यात केवळ आपल्या भक्त आणि चाहत्यांसाठी एक किर्तन आणि भक्ती संध्या कार्यक्रम वसंत गडावर आयोजित करण्यात आवा हि आमची इच्छा आहे

  • @sunilsky2904
    @sunilsky29042 жыл бұрын

    || राम कृष्ण हरी || || श्री. सद्गुरू कृपा ||

  • @chandrakantsuryawanshi1979
    @chandrakantsuryawanshi19792 жыл бұрын

    खूप छान.दादांचा गोड आवाज,छान कोरस,तबला व टाळ यांची सुरेख साथ. वा खूप आनंद झाला. जनार्दन महाराज की जय . दादा 🙏🙏🚩🚩

  • @dnayneshwershelke6714
    @dnayneshwershelke67142 жыл бұрын

    समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज की जय समर्थ सद्गुरू श्री बाळकृष्ण महाराज की धन्य झालो तुमचा अनुग्रह लाभालो पावन झालो श्री गुरु चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @bandushelke4186
    @bandushelke41869 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @suchitapatil3222
    @suchitapatil32222 жыл бұрын

    Ram Krishna Hari dada 🙏 apratim abhang khup khup dhanyavad mauli

  • @shantaaher9069
    @shantaaher90692 жыл бұрын

    Ram krushna hari 🙏🙏🙏dadana Khup Khup dhanywad pranam 🙏

  • @satishghadi3670
    @satishghadi36702 жыл бұрын

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🌹🌹🌹🌹🙏

  • @devmangalpatil.1638
    @devmangalpatil.16382 жыл бұрын

    माझ्या जयगुरू संप्रदायाचे वारसा कुणीतरी चालवत आहे याचे समाधान वाटते. आणि माझ्या संप्रदायाला दादांसारखे सर्वगुणसंपन्न असे वारसदार मिळाले याचा मला अभिमान वाटतो.. ही सर्व भाऊसाहेब महाराज सिद्धरामेश्वर महाराज धोंडोपंत महाराज सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची कृपा.. सर्व गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत.. आणि दादांना प्रणाम..🙏🙏🙏

  • @vasantgadkarofficial

    @vasantgadkarofficial

    2 жыл бұрын

    जय गुरु जय जय गुरु

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar9 ай бұрын

    नित्य पाठाचे अभंग खूपच सुंदर आहे त चाल पण खूप सुंदर आहे दररोज ऐकून च झोपते नमस्कारदादा🎉

  • @tanasalunkhe8168
    @tanasalunkhe81682 жыл бұрын

    जय गुरुदेव राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏

  • @maheshmane4238
    @maheshmane42382 жыл бұрын

    जय सदगुरू

  • @rajubhutekar8469
    @rajubhutekar84693 ай бұрын

    पेनबोरी येथील कीर्तन खूप छान झाले ,आवाज पण खूप छान, राम कृष्ण हरि

  • @maheshkaka3891
    @maheshkaka38912 жыл бұрын

    खरच कंठ कोकीळ आहे 🙏 अनेक दिवसाची प्रतिक्षा आज पूर्ण झाली.... 🚩 🚩 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @santoshgarud9721
    @santoshgarud97213 ай бұрын

    ज़य सद्गुरू नाथ ॐ शिव गोरक्षयोगी ॐ नमो आदेश

  • @shantaramsontakke3751
    @shantaramsontakke37512 жыл бұрын

    दादांची जवळपास सर्व किर्तने जे युट्युबला आहेत ती सर्व मी डाऊनसोड करुन पाहीली आणी ऐकली आहेत,अप्रतीम गोड आवाज,आणी विशेष म्हणजे किर्तनातील एकही शब्द वेगळा नाही,,

  • @ankushshindkar6289
    @ankushshindkar6289 Жыл бұрын

    🚩🚩🙏🙏।। माऊली खरच आपले हे संत तुकाराम महाराज यांचे बारा अभंग दररोज पुजेला बसलो की युट्यूबवर लावतो पुजेला आसा काय बहर येतो की मन प्रसन्न होऊन नाचू लागते अक्षरक्षा मी नाचू लागतो गेली कितेक वरषे मी हा पाठ करत आहे आपल्या श्रुश्रावय आवाजात ऐकताना किती समाधान होते त्याचे मी वरणन करू शकत नाही, आभारी आहे, जय जय श्रीराम कृष्ण हरी ।। 🚩🚩🙏🙏

  • @haridasjagtap5623

    @haridasjagtap5623

    11 ай бұрын

    विठ्ठल तुमचे कल्याण करो

  • @vasantmorje8334

    @vasantmorje8334

    4 ай бұрын

    असाच आमचा ही अनुभव आहे अभंगाच्या अर्थावर लक्ष देऊन ऐका गोड तन्मयता येते अवर्णनीय !

  • @sandipkashimbare8599
    @sandipkashimbare85993 ай бұрын

    सातारकरां नंतर किर्तन व भजन ऐकावं तर आपल्या आवाजा मध्येंच राम कृष्ण हरि❤❤❤

  • @vijaypadekar6415
    @vijaypadekar641510 ай бұрын

    जय हरी माऊली. दादा तुमच्या आवाजातील अभंग ऐकले की मन तृप्त होते.

  • @nileshkadam44
    @nileshkadam442 жыл бұрын

    रामकृष्णहरि 🙏🙏🙏🌹

  • @manehd6704
    @manehd67042 жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏 दादा बऱ्याच दिवसांची प्रतिक्षा संपवली, धन्यवाद 🙏

  • @nanasahebshingate7620
    @nanasahebshingate7620 Жыл бұрын

    दादा तुमच्याकडे खूप खूप ज्ञानाचा सागर आहे तुमची प्रवचन तुमचे कीर्तन तुमचे अभंग जड जीवांना तारुण नेण्यासाठी युट्युब च्या माध्यमातून खूप खूप प्रेरणादायी आहेत तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अशा थोर संत महात्म्यांची कलियुगामध्ये खूप गरज आहे जास्त करून असं ज्ञान भेटणं अवघड आहे तुमच्या पायावरती नतमस्तक होऊन तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय श्री कृष्ण हरी

  • @vasantgadkarofficial

    @vasantgadkarofficial

    Жыл бұрын

    🙏🙏

  • @maulienterprises6391

    @maulienterprises6391

    Жыл бұрын

    ​@@vasantgadkarofficial ❤

  • @shantaaher9069
    @shantaaher90692 жыл бұрын

    Ram krushna hari pandurang hari 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @vinitmahajan36
    @vinitmahajan363 ай бұрын

    रामकृष्णन हरी माऊली

  • @padmajagtap1133
    @padmajagtap1133Ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤

  • @PrakashraoMore
    @PrakashraoMore2 жыл бұрын

    खुप गोड आणि सुमधुर आवाजात संगीत आहे

  • @ashoklande1923

    @ashoklande1923

    2 жыл бұрын

    Gods

  • @Shivajisandhan
    @Shivajisandhan2 жыл бұрын

    🙏🙏 भेटी लागली जीवा पहातसे वाट तुझी।असेच काही तरी झाल्यासारखे वाटले आणि कानावर आपले स्वर पडले धन्य धन्य दादा परमार्थात आपली खरंच गरज आहे आपल्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो🙏🙏

  • @gopalbairagi7138
    @gopalbairagi71382 жыл бұрын

    🙏🙏🙏जय हरी,🙏🙏🙏

  • @sudhirhashilkar1927
    @sudhirhashilkar19277 ай бұрын

    🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @vithalchohan8174
    @vithalchohan8174 Жыл бұрын

    जय. जय. राम क्रुष्ण हरी.!🍁🌹🍁 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.!!🌷🍁🌷 दादा माऊली ,आपले. सर्वच. कार्यक्रम मोबाईल वर युएसबी सोबत. वेगळ्या स्पीकर ला. कनेक्ट करून हरीपाठ,,अभंग ,भजन, किर्तण श्रवण. करता. मन मंत्रमुग्ध. होते आणी. वेगळीच आध्यामीक. अनुभूती होत असते........ ........पांडुरंगा. चरणी. ऐकच मागणे. आहे. पावन भुमी. वसंतगड. येथील पवित्र माती मस्तकी. लावण्याची,,पवित्र. जल पाष्रण. करणे. भगवंताचे नाम संकिर्तन. श्रवण. करणे.!!!!!🍁🌹🍁🌺🌷🌺🌼🌸🌼 जय. हरी.! 🌹🍁🌹🌺🌷🌺

  • @dhruvnimbalkar7917
    @dhruvnimbalkar79172 жыл бұрын

    इंचगिरी सांप्रदयाचे नित्यपाठ केले तर खुप बरे होईल....🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilgogawale9685
    @sunilgogawale96852 жыл бұрын

    जय हरी 🌷🌹👌👌👌👌

  • @user-yf9cg5gg8r
    @user-yf9cg5gg8rАй бұрын

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🚩🚩

  • @pundlikwakale-gg7cn
    @pundlikwakale-gg7cn Жыл бұрын

    सर्व संत याच मार्गाने गेले

  • @guravvijay2262
    @guravvijay22622 жыл бұрын

    💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐 खर सांगू आपला आवाज पंढरपूरच्या गाभाऱ्यात नेवून बसवितो आणि अपो आपच ध्यान लागते त्या सावळ्या च्या चरणावर🙏💐

  • @sanjaygaikwad3890
    @sanjaygaikwad38902 жыл бұрын

    रामकृष्ण हरी।। जय सदगुरु।🙏🙏🚩🚩🌹🌹

  • @rajaramyadav4146

    @rajaramyadav4146

    2 жыл бұрын

    रामकृष्ण हरी अभंग ऐकताना बाबांची आठवण होते असते बाबा हे अभंग म्हणत असताना आनंदात नाचत असत तसेच्या तसे चित्र डोळ्यासमोर उभे राहते जय हो प्रभु 👍👍🙏🙏🙏

  • @vaibhavlad5513
    @vaibhavlad55132 жыл бұрын

    आवाज ऐकून डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shambubidve5083

    @shambubidve5083

    2 жыл бұрын

    0

  • @bhanudastupe00p93

    @bhanudastupe00p93

    2 жыл бұрын

    @@shambubidve5083 tyùýřjtřŕlkkkkkkkookkkkkķýooķi

  • @rameshmugutrao5855
    @rameshmugutrao58552 жыл бұрын

    गडकर दादा चा मी एक रोज कार्यक्रम बघणार चाहता आहे अगदी मंत्र मुग्ध करणारे खूप छान

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar9 ай бұрын

    गुरु परमात्मा परेशू हे मनाला फार भावले दंडवत प्रणाम दादा देवतयाचा अंकिला। प टले

  • @pandurangpanchal3378
    @pandurangpanchal33782 жыл бұрын

    Ram krishna hari

  • @prakashkadu4388
    @prakashkadu43882 жыл бұрын

    खरेच दादा,आपण सुरेल आवाजात गायलेल्या हरीपाठाचे मी श्रवण करतो तेव्हा माझ्यासारख्या अभक्ताला सुध्दा हरीपाठ करायची प्रेरणा मिळते . पांडुरंगाची कृपा आहे आपल्यावर

  • @dhairyshildhale5138
    @dhairyshildhale51382 жыл бұрын

    अप्रतिम 👍🙏🙏

  • @dhruvnimbalkar7917
    @dhruvnimbalkar79172 жыл бұрын

    खुप छान दादा......जय गुरू. 🙏🙏🙏🙏🙏

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude16002 жыл бұрын

    आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳अप्रतिम,अप्रतिम अप्रतिम जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची रचना आणि सद्गुरू माऊली दादांचा आवाज 🙏🙏मन,आत्मा शांत करून भगवंताचे सद्गुरू चे दर्शन होते, किती सुंदर 🙏🙏⛳संत कबीरांची सुंदर रचना हेच याचे वर्णन करू शकतात माझे पामराचे शब्द नाही, सब धरती कागज करूं, लेखनी सब वनराय सात समुद्र कि मसि करूं, गुरु गुण लिखा न जाय 🙏🙏🙏⛳⛳💐💐💐अद्वितीय 🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @vasantgadkarofficial

    @vasantgadkarofficial

    2 жыл бұрын

    पायगुडे माई किती सुंदर प्रतिक्रिया,शरण आपल्या भगवत भक्तीला..अभिवादन आपल्या आध्यात्मिक साधनेला...रामकृष्णहरी

  • @vikaspaygude1600

    @vikaspaygude1600

    2 жыл бұрын

    @@vasantgadkarofficial जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳🙏🙏It means alot alot for me दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏⛳⛳⛳

  • @vikaspaygude1600

    @vikaspaygude1600

    2 жыл бұрын

    🌹🌹🙏🙏सद्गुरूचेनी कृपा दृष्टी होय आनंदाची वृष्टी 🙏🙏🌹🌹जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳🙂🙂🙂🙂🙂🙏🙏🙏🙏

  • @samirgolate213
    @samirgolate2138 ай бұрын

    दादांच्या आवाजात अभंग ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. आणि मी ती पर्वणी कधी जाऊ देत नाही.

  • @sanjaypagar8186
    @sanjaypagar81862 ай бұрын

    दादा जय हरि ❤❤

  • @prakashsutar8160
    @prakashsutar81602 жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @hemantkshirsagar1139
    @hemantkshirsagar1139Ай бұрын

    राम कृष्ण हरी दादा. मी आतापर्यंत खूप महाराजांचे भजन कीर्तन ऐकले परंतु एवढा गोड आवाज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे बारा अभंग खूप सुंदर चाल लावून गायले खरंच मन तृप्त झाले. मी आपले 12 अभंग पहिल्यांदाच ऐकले. आता यूट्यूब वर सर्च करून तुमचे अभंग आणि किर्तन जसा वेळ मिळेल तसा नक्की ऐकत राहणार. राम कृष्ण हरी❤❤❤

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar64642 жыл бұрын

    RAMKRUSHAN HARI MAULI 👌😍😌

  • @santramwagh102
    @santramwagh102 Жыл бұрын

    अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.विशेष म्हणजे महाराजांच्या मुखातून अभंग रुपी अमृताचा वर्षाव होत असतो.त्या मुळे मन तृप्ती होऊन परमानंद प्राप्त होतो.

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m2 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏

  • @ruchalinand9647
    @ruchalinand9647 Жыл бұрын

    खरोखरच दादांचा आवाज म्हणजे जणू ईश्वराला दिलेली आर्त सादच आहे.

  • @ganeshaher9367
    @ganeshaher93672 жыл бұрын

    वा...वा...अप्रतिम👌 महाराजांच्या आवाजाने कान तुप्त होतात. 🙏🚩

  • @chandrakantsuryawanshi1979

    @chandrakantsuryawanshi1979

    Жыл бұрын

    Khup god

  • @dharmarajthawale7994
    @dharmarajthawale79942 жыл бұрын

    Gurusakhya Tujvin Jaopahe Mazapran Kahokathin Keleman Pahenetra Ughadun Jai ShriGuru

  • @dharmarajthawale7994

    @dharmarajthawale7994

    2 жыл бұрын

    Dada Nagpur warun maza Dandwat

  • @deepakmandale7806
    @deepakmandale78062 жыл бұрын

    ।। रामकृष्ण हरी दादा ।। रोज पहाटे अभंग व किर्तन ऐकण्यासाठी आतापर्यंत 120 व्हीडीओ डाऊनलोड करून ठेवले. रोज आवाज ऐकून दिवस सुंदर पार पडतो. सगळ्यात जास्त आवडलेला आणि द्रुष्टी बदलविणारा अभंग "त्रिशूळावरी काशीपुरीं चक्रावरी पंढरी.....।। ।। गण गण गणात बोते.।।

  • @santoshkatrat8783
    @santoshkatrat8783 Жыл бұрын

    ऐसे सुंदर गीत असे त्याचे। साक्षत तो किती सुंदर असे । लावण्य सुंदरा एकदा दर्शन दयावे ।आणिक नाही काही मागणे

  • @mallikarjunkalal9401
    @mallikarjunkalal9401 Жыл бұрын

    Om shree Balakrushnaya namaha Santa tukaram maharaj ki jai 🚩🙏

  • @pawanjadhav6993
    @pawanjadhav6993 Жыл бұрын

    Sadguru. Satya dyanache bramdyani

  • @maheshdeshmukh8789
    @maheshdeshmukh8789 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 💐 हे ईश्वरा _मला आपल्या सत्संगामध्ये भजनाचा योग यावा 👏

  • @satishbhusal6247
    @satishbhusal62472 жыл бұрын

    रामकृष्ण हरि🌸

  • @trimbakraodeshmukh5209
    @trimbakraodeshmukh52092 жыл бұрын

    अति सुंदर अभंग व सुमधुर आवाज ऐकताच राहावे। सर्व सुखाचे अभंग।

  • @smitadeshpande8464
    @smitadeshpande84643 ай бұрын

    राम कृष्ण हरि

  • @SureshPanchal-sm2go
    @SureshPanchal-sm2go2 ай бұрын

    खूप छान दादा मला तुमचे गायन खूप आवडते बाबा महाराज सातारकर यांची आठवण करून दिली धन्यवाद

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 Жыл бұрын

    आजच्या घडीला अनेक सोंगाडे महाराज आहेत, जे फक्त आणि फक्त समाजावर टिका करुन आपली दुकाने चालवितात, पण.... आदरणीय महाराज आपली गोड वाणी ऐकली की आपल्यातच तल्लीन होऊन जावेसे वाटते, फारच अप्रतिम आवाज, सुंदर सादरीकरण. शुद्ध वाणी, अवीट गोडी लागावी असा आवाज ....

  • @jeevaneksangharsh611
    @jeevaneksangharsh6112 жыл бұрын

    जय गुरु

  • @sureshnikam2804
    @sureshnikam28042 жыл бұрын

    🙏जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @vilasmore953
    @vilasmore953 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली खरच आपल्या आवाजात जादू आहे मन मंत्रमुग्ध होऊन जाते 🙏🙏🙏🙏🙏

  • @seemayenara3176

    @seemayenara3176

    Жыл бұрын

    राम कृष्ण हरी,

  • @seemayenara3176

    @seemayenara3176

    Жыл бұрын

    👏👏

  • @varshamane2952
    @varshamane29522 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद..... खूप छान 🙏

  • @mukundagarmode5018
    @mukundagarmode50182 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली🌹🌹 आपल्या भजनाला तोड नाही👋👋खूप खूप छान माऊली🌹🌹 🚩🚩🚩🚩🚩

  • @rampatil1278

    @rampatil1278

    2 жыл бұрын

    जयहारीमाहाराज.बीडवरून.जयहारीमाहाराज

  • @deepaksurve8919

    @deepaksurve8919

    Жыл бұрын

    @@rampatil1278 oĺĺmmm; kkl

  • @Aruna-ip4cw
    @Aruna-ip4cw11 ай бұрын

    मी या पूर्वी हे अभंग ऐकले नव्हते अतिशय सुंदर चाल दादातुमचेगायन अर्थपूर्ण असते

  • @yogeshshinde6693
    @yogeshshinde66932 жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @hindiclasses1586
    @hindiclasses15862 жыл бұрын

    बहुत ही धन्यवाद

  • @jalandarsahane7079
    @jalandarsahane7079 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी माऊली! सर्वांग सुंदर...

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande71332 жыл бұрын

    वा वा खूपच छान 👌👌 दादांच्या आवाजात खूपच गोडवा आहे.कान अगदी तृप्त होतात. राम कृष्ण हरी 👏👏दादांच्या चरणी साष्टांग नमस्कार 👏👏💐💐

Келесі