©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official
©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
राम कृष्ण हरी बाळकृष्ण दादांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील हरिभक्त वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. काकड आरतीची वेळ ज्यास्तं असल्यामुळे ही काकड आरती 9 भागामध्ये विभागली आहे जेणे करून श्रोत्यांना त्यांच्या वेळेनुसार काकडा श्रवण करता येईल,महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांच्या मनीची इच्छा होती की दादांच्या आवाजामध्ये हरीपाठा बरोबर, काकड आरती सुद्धा व्हावी ती पूर्ण झाली.. हरिपाठाच्या लोकप्रियते नंतर. सलग तीन महिने काकड आरती ध्वनी मुद्रणाचे अथक काम सुरू होते अखेरीस पांडुरंगाची कृपा फळाला आली आणि आपल्यासमोर वाचनासाठी आणि ऐकण्यासाठी काकड आरती सादर झाली.. आता ही काकड आरती महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या घरा घरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली..
नम्र सूचना.. या vasantgadkar official यूट्यूब चॅनेलच्या video,audio चे सर्व अधिकार वसंतगड संस्थांकडे राखीव आहेत याचा कोणीही गैरवापर घेऊ नये किंवा कॉपी करू नये..
संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण..
चि.पद्मनाभ वसंतगडकर
तालवाद्य संयोजन..
श्री मदन कदम सर,सातारा
मृदंग.. श्री.मदन कदम सर. सातारा
श्री. ओमकार इंगवले पुणे.
तबला..श्री मयूर उबाळे पाटण.
हर्मोनियम...श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर
ध्वनिमुद्रण..अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
रिदम रेकॉर्डिंग ...टिळक स्मारक मंदिर रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे
मिक्सिंग,मास्टरींग,श्रीकृष्ण सावंत,विधी वाईस स्टुडिओ,मुंबई
कोरस.. सौ.गीतामाई वसंतगडकर.सौ.वनितामाई वसंतगडकर.
सौ.सुरेखा यादव,सौ.जयश्री यादव,कुमारी श्वेता बिराजदार.कुमारी श्रुती मोहिते.कुमारी कल्याणी सव्वाशे. सौ वंदना जामदार. ह भ प गोविंद शिंदे. ह भ प अधिक शिंदे. ह भ प संजय टेळे. ह भ प राजेंद्र माळवदे. ह भ प विलास वाघ.
हेड फोन लाऊन काकड आरती श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
Пікірлер: 329
एकदम. सुंदर. व. सुरेख. गोड. रसाळ. आवजात. अभंग. आहेत. राम. कृण. हरी. माउली ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Jay hari mauli khup Chan apratim awaj mauli
खूप छान
रामकृष्ण हरी माऊली
Ram krishna hari majhi vithumauli❤️🙏
अति सुंदर चाल...लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त
अतिशय अप्रतिम
खूप छान महाराज जय हरी
🕉🙏💐जय जय सदगुरू माऊली 🕉🙏💐 रामकृष्णहरी🙏🕉
खूप छान आवाज आहे रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩
अप्रतिम
12.10 लेकुराचे हित 👌👌👌
जय हरी माऊली
!! रामकृष्ण हरी !!
खूप छान काकड आरती ऐकून मन प्रसन्न झाले दादा खूप छान सादरीकरण तुमचे धन्यवाद दादा
जय हरी माऊली खुपचं सुंदर
Ram Krishn Hari mauli 🙏🙏
माऊली वा
खुपचं गोडंआवाज
अप्रतिम दादा सकाळ काकडा आरतीने खूप प्रसन्न झाली....धन्यवाद
रामकृष्ण हारी माऊली
गोड गोड आवाज
जय हरी खुप छान महाराज तुमचे हरिपाठ किंवा कीर्तन खूप आवडतं
नमस्कार माऊली , तुमचा आवाज खुप सुंदर आणि गोड आहे , आमची सकाळ तुमच्या अभंगा पासून सुरू होते।। माऊली जगतगुरु तुकाराम महाराजांचा गाथा तुमच्या मुखातून एकदा प्रकट करा।। खरंच आजीवन लोकं त्याचा आस्वाद घेतील।।गाथा वाचन तुमच्या मुखातून खूप मधूर आणि सुंदर होईल।।
अप्रतिम चाल,व संगीत
Jay Hari Vitthal
Ramkrishna Hari
Jay Jay Ram Krishan Hari Vittal Keshwa.........
विठ्ठल विठ्ठल ...राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏Khup Chan god aavaj Maharaj...
जय जय रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏
🙏 जय जय राम कृष्ण हरी🙏 माऊली ❤️
🙏रामकृष्ण हरि 🙏 खुप सुंदर काकडा आरती दादा🙏
राम कृष्ण हरी दादा
@bharatpawar4714
2 жыл бұрын
जय हारी खूप छान गायले आहे
जयहरीमाऊली
जय राम जय राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जागो नंदुजी बिघाने मु आग्रा महाराष्ट्र से देखा गया है
🙏🌹🌹माऊली जय हरी विठ्ठल जय हरी माऊली जय हरी विठ्ठल जय हरी जय हरी माऊली 🌹🌹🙏
मन प्रसन्न झाले दादा
Jay hari vitthal dnyanoba mauli tukaram 👋👋👋👋
Jay Jay Ram Krishna Hari
खुप छान गुरुजी गोंड आवज
रामकृष्ण हरि 🚩🙏🙏🚩काकडा आरती अतिसुंदर चालीत
जय जय राम कृष्ण हरी दादा
Dada khrch ami trupth jahlo jai jai ram krishan hari
खूप छान महाराज।....👌
जय हरि माऊली
Ram krishan hari
@shajimohite8353
2 жыл бұрын
It खुपच छान अप्रतिम राम कृष्ण हरी
Dada,apratim!🙏
Ram Krishna hari 🙏🙏
जयजयविठोबारूखमाई
Jay Jay ram Krishna hari 🙏🙌🙏hari jay jay ram Krishna hari 🙏🙏🙏🌹🌹🌹
Ram krishna hari dada
Ram Krishna Hari 🙏
चाल अप्रतिम दादा
खुप मस्त चालबध्द मंगलाचरण महाराज रामकृष्ण हरी एकच नंबर
धनय ती दादा माऊली
राम कृष्ण हरी महाराज
खूप छान आवाज माऊली राम कृष्ण हरी
जय हरी 🙏🌹 हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹
@shubhangirane6969
2 жыл бұрын
Ram krishn hari Khkp sunder kalada aarti
Ram Krishna Hari Dada
अप्रतिम महाराज सातारा जिल्हा पुन्हा एकदा वारकरी साप्रदायसाठी चर्चेत आणला बाळकृष्ण महाराज आर्वी ता. कोरेगाव
Khoob Sundar awaaz hai Mauli
राम कृष्ण हरी दादा अतिशय सुंदर 🙏🙏🌹🌹
माझे सद्गुरू
खूप सुंदर आहे काकडा
खुप गोड काकडा भजन
राम. कृष्ण हरी
@vikasgarud3922
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी भगवंता
रामकृष्ण हरी.
महाराज खुप छान
राम कृष्ण हरी महाराज अप्रतीम सुंदर 🙏🙏🙏🙏🙏
@kalpanadawane3964
2 жыл бұрын
🙏🙏🙏अप्रतीम
राम कृष्ण हरी 🌺🙏
Ram Krishna Hari 🙏🙏dada
पहिल्या वेळेस काकडा ऐकला तेव्हा खूप आनंद झाला खुप छान गायन
@nitinadsul4417
Жыл бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अतिशय
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
तुमच्या कंठा मध्ये साक्षात सरस्वती आहे
🎉Hari om 🎉
जय हरी
Apratim dada. Abhinandan karnesathi shabdach suchat nahitar.
रामकृष्ण हरी. माउली. पुंडलिक. वरदा. हरी. विठ्ठल. श्री. ज्ञानदेव. तुकाराम. पंढरीनाथ. भगवान की. जय. शांती. परबृम. एकनाथ. महारज. कि. जय❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Khup Chan kakada mauli aaplyala Dhanyata aawaz aaikun aangawar saharey yett hotey Mauli aaikun aashru yett hotey mauli aaplyala aashtadash santancha ashirwad aahyet mauli aaplyala dhanyata jai Hari mauli
Jay hari mauli
खुपच सुंदर आवाज जयजय रामकृष्णहरीविठ्ठल रखुमाई🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@user-ny2uk4hr1l
Жыл бұрын
ख
Baba
जय जय रामकृष्ण हरी पंढरीनाथ महाराज की जय
खुपच गोड आवाज राम कृष्ण हरी माऊली नमस्कार माऊली
Wow..........super bahut dino ke bad sabi ko dhanyawad
@shashikantbaste843
2 жыл бұрын
Ramkrishna hari
@Dipak1381
2 жыл бұрын
Ram Krishna Hari
रामकृष्ण हरी , रामकृष्ण हरी
खुप छान काकडा आरती महाराज मन प्रसन्न झाले
Ram krishan hari🙏🙏
राम कृष्ण हरी दादा गुरुमाऊली तुमच्या काकडा आणि हरिपाठ ऐकून मन भरून डोंबिवलीकर राम कृष्ण हरी
@ashoknimbalkar9308
Жыл бұрын
रामकृष्ण हरि गुरूमाऊली
राम कृष्णा हरी
🙏🌷Ram krushna hari 🌷🙏dadancha kakada gayan apratim sundar 👌👏khup sare kakada bhajan eikale pan aaply aavajatla godva kuthech nahi dhanywad Ram krushna hari pandurang hari 🙏🙏🙏
जय हो गुरुदेव महाराज खुप छान वा ❤️❤️❤️❤️❤️❤️🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
रामकृष्ण हरी
जय हरि
खूप छान आवाज महाराज मन तृप्त झाले..👌
Jayjayjaymaji