Kakad Aarti Bhajan - काकड आरती भजन - Sumeet Music - Kashram Bua Indolikar - Digambar Bua Kute
Ойын-сауық
Kakad Aarti Bhajan - काकड आरती भजन - काशीरामबुवा इंडोळीकर - Sumeet Music
गायक : श्री काशीराम बुवा इंडोळीकर , श्री दिगंबर बुवा कुटे
कोरस : बाळासाहेब लोहगावकर, तुकारामबुवा साळणेकर, माधव इडोळीकर, संतोष सांगळे, रणधीर देशमुख
तबलासाथ : श्याम गोराणे
मृदुंग : सदाशिवबुवा कृटे माथेकर
हामॉनियम साथ : संगीत विशारद बंडु महाराज इडोळीकर
टाळध्वनी : नामदेवबुवा शेळखे, रामेश्वर लोहगांवकर
विशेष सहकार्य : श्री एकनाथ कोष्टी
काकड आरती भजन
1) जय जय राम कृष्ण हरी - 0:00
2) रूप पाहता लोचनी - 1:23
3) वचन एका कमलापती - 3:54
4) तुझं पाहता सामोरी - 6:34
5) तुम्ही सनकादिक संत - 9:09
6) आता तुम्ही कृपावंत - 11:52
7) लेकुरांचे हित - 14:03
8) करुनि उचित - 15:56
9) न धरी उदास एका एका नारायणा - 18:26
10) गरुडाचे पायी - 19:50
11) विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाधनी - 21:10
12) ये ग ये ग विठ्ठाबाई - 23:07
13) उठा उठा साधू संत - 25:21
14) उठा अरुणोदय प्रकाश जाहला - 27:19
15) कनकाच्या परियेली उजळुनी आरती - 29:18
16) सहस्रदीपे दीप कैसी - 32:57
17) योगिया दुर्लभ - 34:34
18) अवताराची राशी - 36:25
19) कामे नेलें चित्त नेदीं - 39:12
20) आता कोठे धावे मन - 41:36
21) जया परमार्थी चाड - 45:05
22) जय जय वासुदेव हरी - 48:08
23) मृत्यूलोकी एक नगर - 48:37
24) रात्र दिवस धोकीतो तुम्ही सावध असा - 51:06
25) जा रे जा रे तू नंदाचा पोर - 53:37
26) हेचि दान देगा देवा - 57:12
27) बोलिले लेकरु - 58:13
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on KZread, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
Пікірлер: 200
मी रोज सकाळी पहाटे उठून ऐकून समाधान वाटते राम कृष्ण हरी माऊली
अतिसुंदर काकडा भजन कुटे महाराज आणी इडोलीकर महाराज
आवाजाचे जादूगार ... खर जादू आहे आवाजात... नक्कीच यामुळे तरुण वर्ग आपल्या वारकरी संप्रदाय कडे वळाला. .. सकाळी ५ ते 6 हे अप्रतिम काकडा भजन ऐकलं की दिवस खूप छान जातो आणी सकारात्मक ऊर्जा येते ... जय हरी विठ्ठल 🚩🚩
@renukamalwade2516
5 ай бұрын
अगदी बरोबर आहे 😊❤
@Rudra__Surve1010
5 ай бұрын
AA
@vilasgodase6700
4 ай бұрын
@@renukamalwade2516😂ambbbb
हा आवाज कानावर पडला कि जन्माचे सार्थक झाले असे वाटते ❤
@renukamalwade2516
5 ай бұрын
👍👍🙏
बहुत सुंदर गायन अप्रतिम वादन आनन्दित झाला मन पडितो चरण संतांचे
🙏🚩रामकृष्ण हरी. ह.भ. प. आदरणीय महाराज आणि वारकरी मंडळ आपल्या मधूर स्वरात सकाळी पांडुरंगाचा काकडा श्रवण केल्यानंतर मन अगदी प्रसन्न तल्लीन होते. धन्य धन्य ते वेईश्णव जन.👏👏👏👏👏👏👏 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा l मंत्र जपावा सर्वकाळ l l🚩🚩🚩
राम राम माऊली अतिशय सुंदर
अप्रतिम,👌खूप सुंदर चाली आहेत.राम कृष्ण हरी माऊली,प्रणाम.🙏
जय श्री कृष्णा
एकदम भारी काकडा भजन आपण गायले आहे धन्यवाद माऊली मी रोज सकाळी ऐकतो आम्ही पण तुमचे अनुकरण करतो अत्यंत सुंदर चालीवर काकडा भजन करीत आहेत ते सहजपणे गाता येते. माधवराव महाराज विठेवाडी भजनी मंडळातर्फे आपले अभिनंदन!!!!! 🙏🙏🙏👌👌
@VandanaRayake
6 ай бұрын
0:20 6p
@VandanaRayake
6 ай бұрын
6l
देवाला प्रसन्न करनारा काकडा आरती भजन ❤
जय हरी माऊली सुंदर
अवर्णनीय काकडा आरती सुमधुर आवाजात म्हणाला 🌹🌹🚩🚩🙏🏼
खरोखर खूपच छान गायन . उत्कृष्ट गायन
जयहरीमाऊली
ऐकतच रहावं अशीही रचना आणि असा हा आवाज... || राम कृष्ण हरी || 🌺🌹🌸
अतिशय खुप सुंदर काकडा आरती भजन ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली पांडुरंगाची क्रुपा आवाज खूप गोड ऐकत राहावे वाटतें 👌👌🙏🏻🚩🚩🚩
खूपच सुंदर मेळा जमला
जय श्री हरी महाराज तुमचे खुप आभार .
जय हरी महाराज खूप छान
आत्मिकभजन
हे अभंग ऐकून आपण धन्य झालो. जय जय विठ्ठल
जय हरी माऊली खूप खूप छान
खरंच सकाळी सकाळी तुमच्या आवाजाचा काकडा भजन ऐकून मन प्रसन्न होते राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली बाबाजी 😢
Ram Krishna Hari
खूप सूंदर आवाज आहे ऐकत राहावे असं असं वाटतो मी रोज ऐकतो ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌
खुपच छान चालीत काकडा धन्यवाद कुटे महाराज
खूप छान आहे भजन
खूप खूप हार्दिक अभिनंदन 🌹🌹🙏
@KishorMane-wn6wq
2 ай бұрын
😂प❤ 13:37
मला ही काकड आरती खूप आवडली याचा सूर आणि ताल खूप चांगला आहे.
जय हरी माऊली खुप सुंदर गायन
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ....राम कृष्णा हरी।।
जय हरी
खूप छान काकड आरती
जय हरी महाराज व सर्व भजनी मंबळी 🙏🏻🙏🏻👍👌खुपच छान काकड आरती.मी नियमित भजन ऐकत असतो व प्रसन्न वाटते.😅😅😅😅😅
तुकाराम महाराज धन्यवाद😢😮😅
जय हरी माऊली माऊली 🌹🌹🙏
रामकृष्णहरी
||श्रीराम कृष्ण हरी विठ्ठल||
एकदम सुंदर इतक्या गोड आवाजात आणि इतकी सुरेख सात एकही काकड्या आरतीची🎉🎉❤❤ नाही नंबर एक
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏
छान काकड आरती अपनास वंदन प्रणाम 🌹🌹🙏
खुप छान वाटले काकडा ऐकुन मन प्रसन्न झाले
खूप छान काकड आरती गायन,वादन आणि कोरास❤🎉
एकदम छान🎉
खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤
@prakashkute2255
2 ай бұрын
Sumdhurgayan Brevo
खूपच छान आणि उत्तम गायन ❤❤❤❤❤ उत्कृष्ट चाल आणि गायन
Khup Chhan Gayan
खूप छान अपनास वंदन प्रणाम 🌹🌹🙏
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
खुप खुप छान आहे माऊली
Jay Hari Mauli 🙏
आतिशय सुनंदर गायन
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी माऊली माऊली 🌹🌹🌻🌻🙏
छान! काकड.आरतीआहे.
राम कृष्ण हरी माऊली
छान. काकडाआरतीआहेरामकुशनाहरी
Ram Krishna hari mauli Happy 💐
खुप छान मावली श्री विठ्ठल श्री विठ्ठल
खूपच छान आणि आंनदिमय वातावरण निर्माण करणारा आवाज....सुमधुर आवाज
@rajnigunjal8078
5 ай бұрын
L 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😅 15:12 15:12
@prasadsapkal4837
5 ай бұрын
🌺🙏🏻🙏🏻🙏🏻 रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sumadhur voices
जय हारी महाराज
राम कृष्ण हरी,माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
अप्रतिम
अप्रतिम गायण ❤🙏🚩 जय हरि
राम कृष्ण हरी❤
राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्ण हरी
Bhavpurn shraddhanjali Baba
राम कृष्ण हरी विठ्ठल
रामकृष्णहरी 🙏
छान अप्रतिम... जय हरि...
अम्हाला जाहीरात नाही पाहिजे आमची विनंती आहे
//राम कृष्ण हरी विठ्ठल//
अप्रतिम गायन आणि सादरीकरण राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Wa0😊0
राम कृष्ण हरी , खुपच छान, सुमधूर आवाज 👌🙏
आतीसुंदरकाकडा
🙏🙏🌺🌹रामकृष्ण हारी माउली 🌺🌹🙏🙏
ज़य, हारी मावली,खुप,सुदर
Pathurdi vvaa vvaa💯💯💯👌👌👌 sundar⛳⛳ Ram Krushna Hari om Namo Shivay🌹🌹🌹🌹🌹🚩🚩❤❤❤❤
❤🚩🙏🙏
भावपूर्ण श
काकड़ा एकायला लागल की मन मोहळून जात 😌❤
खूपच छान, अप्रतिम 👏. सुराचा अर्थ मणझे आपले गायन🙏🏻🚩💫. राम कृष्ण हरी 🚩🙏🏻. जय श्री राम 🚩🚩
@avinashyenare4908
11 ай бұрын
Z 😂
@marutipadmule7048
10 ай бұрын
B😊😊
@ankushrankham5317
9 ай бұрын
@@avinashyenare4908😊2😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊Q
❤❤❤
आवाज,गायन,वादन ,चाल,, अप्रतिम,,मन व परीसर प्रसन्न होतो,, अनेक काकड भजने आहेत पण आपण अव्वल स्थानी आहात,, वा,, महाराज छान,,🙏
@renukamalwade2516
5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@somnathgagare9472
5 ай бұрын
Very nice
Very Nice voudyou byoutfl very goud 👍🌹🌹🌹🌹🌹
@pandharinathpawar3346
Жыл бұрын
ATI Sundar kakda
राम कृष्ण हरी.. माऊली अतीसुंदर
सुंदर, फारच छान गोड आवाज मधूर गायन मध
@vasantsontakke37
9 ай бұрын
।:₹.❤.:,❤
❤❤
गोडखुपगोड
काकडा आरतीमध्ये दोन दोन मिनिटांचा जाहीराती देऊन या कार्यक्रमात आडथळा जास्त होत आहे जाहीराती चा हा मंच नाही तरी या कार्यक्रमात जाहिरात दाखवू नये हि नम्र विनंती आहे
Jivanacha arth ahe jay shree Ram..
Very nice kanda 👌👌🌺🌺🙏🙏🌺
@vishwanathraonakhate7343
Жыл бұрын
😊