श्रावण मास स्पेशल - ऐका सत्यनारायणाची कथा : प्रल्हाद शिंदे : Aika Satyanarayanachi Katha
Музыка
श्रावण मास स्पेशल - ऐका सत्यनारायणाची कथा : प्रल्हाद शिंदे : Aika Satyanarayanachi Katha | Wings Marathi Bhakti
Wings Marathi Bhakti is an official channel from the house of Wings Music, bringing you the Marathi & Devotional Songs, Kirtan, Marathi Katha, Gondhal, Jagran, Pahateche Bhaktigeet, Morning Bhajan, Spiritual Music & a lot more.
Subscribe to the channel for notifications / marathibhaktigeete
#WingsMarathiBhakti #BhaktiSongs
Must Watch Videos:
► सकाळी ज्या घरात हे नामस्मरण ऐकलं जाते तिथे सुख, सम्रुद्धी सह सर्व मनोकामना पूर्ण होतात..
• सकाळी ज्या घरात हे ना...
► सकाळी मनाला भावणारी: Aarti 16 संपूर्ण आरती संग्रह | Sampurna Aarti Sangrah : Aarti Sangrah
• Aarti 16 संपूर्ण आरती ...
► ये भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची | शिव भक्तिगीते | Ye Bholya Shankara Aavad Tula Belachi
• ये भोळ्या शंकरा आवड तु...
► आली आली हो गोधळा आई - तुळजाभवानी अंबाबाई भक्तिगीते | Aali Aali Ho Gondhala Aaie : AmbabaiSong
• आली आली हो गोधळा आई - ...
► सद्गुरू तू माय मी लेकरू | आकलकोट स्वामी सामर्थ भक्ति गीत | मनाला प्रसन्न करणारी Swami Samarth Bhajan
• सद्गुरू तू माय मी लेकर...
Must Hear Playlists:
► Datta Guru Bhakti Geet
• Datta Guru Bhakti Geet
► Shiv Bhakti Geet
• Shiv Bhakti Geet
► Bhakti Geete Marathi
• Bhakti Geete Marathi
►Shree Vitthal Bhakti Geet
• Shree Vitthal Bhakti Geet
Also, Watch Our Channel:
► India’s leading Devotional Channel for Bhajans, Aartis, and Mantras
Subscribe to: / bhajanindia
► For Sai Bhajans, Sai Baba Songs
Subscribe to: / saiaashirwad
► For Ganesh Bhajan, Mantra, Meditation, and Ganesh Aartis
Subscribe to: / ganeshbhakti
►For Pop Music and Album Songs
Subscribe to: / wingsmusic
Credits:
Singer : Parlhad Shinde
Music : Miind Mohite
Lyrics : Traditional
Music Label: Wings Music
© & ℗ Wings Entertainment Ltd
#WingsMarathiBhakti #MarathiSongs #MarathiBhaktiGeete
Пікірлер: 1 500
माझ्या लहानपणापासून श्री सत्यनारायण पूजा कथा ऐकतो पण आजही कथा ऐकल्यानंतर तोच आनंद होतो. खरंच आदरणीय श्री. प्रल्हाद शिंदे यांच्या चरणी श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
असा आवाज पुन्हा होणार नाही सलाम प्रल्हाद दादा शिंदे यांना
प्रल्हाद शिंदेंची गाणी मला फार आवडतात. मी ती आवर्जून ऐकतो.
शिंदे सराचा आवाज आणि सत्यनारायणाची कथा या दोन्ही ऐकून मन प्रसन्न होते व असे वाटते की पुन्हा पुन्हा ही कथा ऐकतच राहावी नमः सत्यनारायण देवा
कथा सुंदर पद्धतीने गाईली आहे. मनास प्रसन्नता वाटते कथा ऐकतांना . ॥श्री सत्यनारायण भगवानकी जय हो ॥
हि कथा माझे आजोबा सुप्रसिद्ध कवी अनंत परशुराम पाटील यांनी लीहलेली आहे 🙏
@pritimandlik2013
4 жыл бұрын
Nice
@SUNILSUTAR9
4 жыл бұрын
जय
@girishgaikwad3857
4 жыл бұрын
Very nice
@shrddhaghatge4960
4 жыл бұрын
Abhishek Bhagat 👌
@abhishekbhagat4100
4 жыл бұрын
@@chandrakantnagargoje3946 kay lihliye? mzykde regietsr number aahe ashi afva psravlit tr kaydeshir notice dein
सत्यनारायण पूजा जेव्हा कुणाची पुजा असते गावोगावी खुपच आठवण येते गावची जुनी माणस चागली होती😢😢😢 ह्या गाण्यानी रडायला येतो गावच्या आठवणी
हे गाणे ऐकल्यावर शांत वाटतं श्री स्वामी समर्थ
प्रल्हाद शिंदे जी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🌹🙏🌹साहेब अतिशय सुंदर आवाजात सुंदर गाणी असे आवाज असें गायक कधीच होनार नाही खुप खुप अभिनंदन करते व धन्यवाद देतोय 🌹🙏🌹👌👍
प्रल्हादजींच्या आवाजात सत्यनारायण महापूजा गाणं एक स्वर्गीय अनुभव
@JitendraGorde-zb6ub
Жыл бұрын
खुप छान प्रल्हादजी हे गाणं अडकल्याने मन खुप प्रसन्न होते खुप छान प्रल्हादजी सर
लय भारी ... काय तो आवाज ... प्रल्हाद शिंदे यांच अजरामर गीत👌👌👌👌
अजरामर_आवाज #स्वरसंम्राट #प्रल्हाद_दादा_शिंदे #शिंदेशाही हा गोड आवाजाचा वारसा असाच शंभराव्या पिढीपर्यंत अविरतपणे पुढे चालू राहो हिच सदिच्छा . Proud of you shindeshahi and My heartbeats #adarshshinde my sweet #adarshdada.
Bola shree satyanarayan bhagwan ki jay💐💐🙏🙏
यापुढे कधीही न ऐकायला मिळणारा एक अजरामर आवाज........
प्रल्हाद दादांचा अप्रतिम आवाज. त्यांच्या शांत मधुर आवाजाने. कथा पुन्हा पुन्हा श्रवण करावी वाटते.🌹🌹🙏🙏😭
@subhashmohite9991
3 ай бұрын
❤😂
काय या गाण्यात जादू आहे आजही ती जादू कायम आहे लहानपणी ज्या घरात श्री सत्यनारायण पुजा असेल तर हे गीत हमखास ऐकला मिळत होते आज ही कथेचे महत्व आहे
सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार अनंत पाटील 🙏🏻🙏🏻
@ambikatelawade6626
Жыл бұрын
.
ओम नमो नारायणा , 🌹🌹🙏
कोण कोण ही कथा 2024 मध्ये ऐकत आहे, मी तर सत्यनारायण कथा रोज ऐकते🙏🙏,, आता तर संपूर्ण पाठ झाली आहे
@RasikaDhule-pb8wi
Ай бұрын
M bolun dakhav na
@Editing_king_95
Ай бұрын
Ky pn lakhya marayachya
@bnnaikwade3352
29 күн бұрын
Me
@omkarparab638
23 күн бұрын
मी ऐकत आहे कथा सत्यनारायणाची एक जैतीर श्री गणेश साई भक्त ( शिवभक्त ) ओंकार दिलिप परब ता वेंगुर्ले सिंधुदुर्ग
@user-xv2mb3uv5k
13 күн бұрын
@@RasikaDhule-pb8wi1🎉😊❤😢
🙏 श्री सत्य नारायण महाराज की जय 🙏🚩💐 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
@vishalpalit4050
8 ай бұрын
5:08
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
Kay awaj ahe ❤ awesome shinde sir
Jay bramhsaraswati Jay laxminarayan Jay shivparvati jaym Jay shivshakti🕉🙏
ऐकून खुप बरेवाटले मन प्रसन्ना झाले,🙏🙏
सत्यनारायण भगवान की जय
हि कथा ऐकल्याने मन खूप प्रसन्न होऊन जाते ....✨🎧😌🙏
@aniketdethe5930
Жыл бұрын
❤️❤️🙏
@vaibhavpawar-nt1ij
Жыл бұрын
Hii
@nileshswami9339
8 ай бұрын
🎉🙏🏻🤗
@Indian.youtube.1
4 ай бұрын
❤
@PoojaKulkarni-gq4lu
4 ай бұрын
@@vaibhavpawar-nt1ij7 .... 8😊😅😮😢❤😂🎉😊😅😅😮😢😂❤❤the 😮8 ...mm.😢😂❤😅😂❤❤😅😅😅😅😢
Jai satyanaryan Bhgavan ki jai
🙏🙏🙏🌷🌷🌷
काय आवाज,,,, जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत हा अजरामर राहणार,,,
@maheshpuri6127
3 ай бұрын
yes
@dadachavan-en3ub
2 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@maheshpuri6127
@Iaxmanpitambare2141
2 ай бұрын
00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 ❤❤❤❤@@maheshpuri6127
@shivnashinda7245
2 ай бұрын
E`````````````````e```````````we
@MangeshKhambe-xb1ch
Ай бұрын
Q111qq1q1qq qq1@@maheshpuri6127
आज मी ही पूजा ऐकली.मार्गशीर्ष निमित्त👌👍💐😊
श्री सत्यनारायण नमस्कार 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 प्रल्हाद शिंदे यांना धन्यवाद
Evdha bhari vatat na aikun kay sangu 🏵️❤️🙏🏻😇
ओम नमो भागवते वासूदेवाय नमः
सत्यनारायण महाराज की जय
Satynarayan Bhagvan ki jay......❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 Katha khup Chan aahe 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩Jay satykatha
जय सत्य नारायण भगवान की जय
SATYANARAYAN MAHARAJ KI JAI HO 🙏🙏🙏
सत्यनारायण महाराज की जय 👏👏🥰
खरच खुप हे गान आयकुन मन प्रसन्न झाल बरका💥💥💥🙇🙇🙇🙇
जुने दिवस आठवले 😊 🕉️🚩 राम कृष्ण हरी 🚩
खरंच खूप छान आहे किती वेळा ऐकावसं वाटतं
ओम नमो नारायणा ! जय हो कृपासिंधू नारायणा !
सत्यनारायण महाराज की जय 🙏🙏
खूप सुंदर सत्य. नारायणाचे🙏🙏🙏🙏
आवाजात जो भाव आहे तो खरच अव्दितीय आहे. त्यांचे हे पुण्य शिंदे पिढ्यांच्या भरभराटीचा पाया आहे.
खरंच खूप छान गाणे गायले. शिंदे साहेब आपणास मनोमन प्रणाम
श्री विष्णू नारायण नमस्कार जय श्री राम राम राम राम राम राम राम कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा कृष्णा
श्रीहरी जगद्पिता दूर करी तो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा उल्का मूक राजा होता महा थोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एक दात्यांनी घातली महा पूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधु वाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मूक त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे अचरावे मनो इच्छित फल मागावे चरणी श्रीहरी च्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शीलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पति पत्नी ला जाहली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाई ना कधी वृथा जाई ना कधी वृथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावती ने काही दिवासांन दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिल उत्तर साधु वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करिन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाड़ीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापांन विवाह पार पड़ला थाटान व्रत नवसाचे गेला विसरुन म्हणून वृष्ट झाले भगवान जावया सह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी SignatureLyrics.com नगर ते होते चंद्र केतु चे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्र केतूच्या महा लातून चोराने द्रव्य नेले चोरुन राज दुताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहुन साधू वाण्यावरी आला आळ केले दोघांसी कैद तात्काळ कर्ता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरी ही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागु दोघी ही भिक्षा पूजा ना केल्याचीच ही शिक्षा होते ब्राम्हणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्र केतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडुनी द्यावे त्यांना सत्वरी सूटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी जाहली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊ नी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणी याने भरलेली होवो खरे तुझे ते बोलून यति ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमा यति ची त्याने मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यति ने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यांन केले नारायणाचे पूजन ठेव हृदयी सत्यता श्रीहरी शी पूजिता श्रीहरी शी पूजिता ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपुल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकूनी आनंदाची हर्षली भार्या साधु वाण्याची गेली लीलावती ती चटकन पति चे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणूनी वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पड़े कानी आली कन्या प्रसाद त्यागुनी तीचा पति मिळेल परतुनि जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षुन पति सह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा
@DeepakDhumal-ie8ji
7 ай бұрын
Khup Sundar Katha ahet
@surekhapingle2042
Ай бұрын
Kupch chaaaaaaaaan
@komalmore7994
10 күн бұрын
ओके एकदम मस्त 👌👌👌👌👌
सत्य नारायण भगवान की जय
शिंदे साहेब, तुमच्यावर खूप आशिर्वाद आणि सदिच्छा व्यक्त केली.रामराम.धन्यवाद.
जय हो सत्यनारायण 🙏
जय श्री सत्यनारायण महाराज की जय हो 🙏🙏🙏
Bola Satya Narayan maharaj ki jai🚩🚩🚩🚩
Jay satynarayan Maharaj ki Jaiy🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐👌
Jai Satyanarayana bhagwan 🙏🙏
सत्यनारायण कथा खुप छान मनापासून आभार करतो नमस्कार
प्रल्हाद शिंदेचि बहुतेक गीते ही प्रसिद्ध गीतकार अनंत पाटील ह्यांच्या लेखणीतून साकारली आहेत त्या गीतकार अनंत पाटिल ह्यांनाही प्रणाम 🙏
@swastiki6272
2 жыл бұрын
P0p0p0ppp00p0ppp
@shashikantgavande19
2 жыл бұрын
Satyanarayan poojan 🙏🙏🙏🙏🙏
@ashokmali5595
Жыл бұрын
Good
@suryakantchanche5253
8 ай бұрын
परंतु अनंत पाटील यांचे नाव कमी लोकांना माहिती आहे. हे खरे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. गीता बरोबर गीतकार, गायक, आणि संगीतकार यांची माहिती फोटोंसह दिली गेली पाहिजे. शब्दच गोड नसतील तर गायक काय गाणार. त्यामुळे गीतकाराचेही कौतुक होणे अपेक्षित आहे.
या गीता मधे सत्य नारायण पूजेच्या वेळी वाचले जानाऱ्या पोथी मधील सर्वच अध्याय समाविष्ट करण्यात आले असल्यामुळे सत्य नारायण पुजा केली आहे असा आनंद मिळतो.🌹🌹🙏
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
Satyanarayan Maharaj ki jai
बोला सत्यनारायण महाराज की जय
Shinde Dada Apanas shatashaha Pranam. Pahadi Aawaj. Gate raho, hamare jaise sunte rahenge Dada.........
श्री सत्यनारायण महाराज की जय.🙏🙏🙏🚩🌺🌹🌺🌹
।।श्री सत्यनारायण महाराज की जय।।
@sunitamule1268
Жыл бұрын
Chhan
प्रहलाद जी शिंदे साहेबांनी खूपच सुंदर आवाजात साज भरलाय , जब तक चांद सूरज है तब तक ये अप्रतिम सत्यनारायण पूजा गीत चलता रहेगा जग महाराष्ट्र
@shrinathpujari5529
2 жыл бұрын
V
@shrinathpujari5529
2 жыл бұрын
Ho
@ashapatil2605
Жыл бұрын
@@shrinathpujari5529 9999
@ashapatil2605
Жыл бұрын
@@shrinathpujari5529 9999999999999999999
@ashapatil2605
Жыл бұрын
@@shrinathpujari5529 99999999999
🌸🙏 जय श्री सत्यनारायण देवा 🌸🙏
गाणं ऐकून मन प्रसन्न होते पण आता है गाणं ऐकायला भेटत नाही लहान असताना ऐकलेली सुंदर श्री सत्यनारायनाची कथा
शिंदेशाही, निव्वळ शिंदेशाही 💫 तुमचे खूप खूप आभार शिंदे साहेब, महाराष्ट्राला ही अजरामर कलाकृती दिल्या बद्दल. प्रत्येक वेळी हे गाणे ऐकताना आठवणींचा पेटारा उघडतो आणि डोळे पाणावतात.. अप्रतिम, निव्वळ अप्रतिम. सत्यनारायणाची कृपा सर्वांवर राहू दे 🙏
@pritichavan7260
2 жыл бұрын
🙏🙏🙏 बरोबर आहे तुमचे म्हणणे 🙏🙏🙏
@sunilpalvankar658
2 жыл бұрын
@@pritichavan7260 🙏🙏🙏🌺🙏🌺
खूपच सुंदर आवाज आहे मला खूप आवडतात अशी गाणी ऐकायला
मस्तच आहे आवाज ❤️
ओम नमो नारयणा जुन्या काळी सत्यनारायणाची महापूजा असली कि ऐकायला मिळायचे ते दिवस खूप आनंदाचे असायचे त्या दिवसांची खूप आठवण येते जून ते स्वप्न 🕉️🚩💥☘️🌼🌺💐🌹
@hydrashree5277
Жыл бұрын
Mahad madhye eikavatat
@hydrashree5277
Жыл бұрын
Bhava
Apratim salute sir
JAI LAXMI NARAYAN 🙏🙏🙏
JAI SHREE SATYA NARAYAN
Ram krushna hari 🙏
सत्यनारायण महाराज की जय हो 🙏🙏🙏
Jai Satyanarayan 🙏🙏🙏 listening after many years ❤ feel goosebumps
खूप छान आहे सत्यनारायणाची कथा
कथा खूप छान आहे, श्री सत्यनारायण महाराज की जय 🙏🙏
ओम नमो: शिवाय 👏👏👏🌹🌹🌹
खुप सुंदर आवाज आहे...!!! सत्य नारायणांच हे गाणं ऐकुन मन अगदी प्रसन्न होऊन जाते...!!!
@minecraftgodstetleave7675
2 жыл бұрын
😂😂🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃🙃
@sangeetachavan1740
2 жыл бұрын
खरच
@ganeshgirhe2500
Жыл бұрын
देणमलध़जभहल
@surajkhandekar2745
Жыл бұрын
.
@sohambhusse2689
Жыл бұрын
Rrrr
Hare Krishna Hare Rama. __जय maharastra--Hari OM
Om namo Narayana ❤❤
ॐ नमो नारायणा .
JAY BHIM.. JAY SHIVRAY. SHINDE... GHARANA🙏🙏🙏
असा गायक आणि गाणी पुन्हा होणे नाही...खूप छान आवाज🎉❤
@vasantmulik303
7 ай бұрын
Acharya atre asate tar te naki bolale asate ki Pralhad Shinde sarkha gayak aajparyant jhala nahi ani pudhil daha hajar varshat honar nahi.
श्री सत्यनारायण महाराज की जय 🙏🏻🙏🏻
दिलीप गोपाळ काराणे. श्री सत्यनारायणाची कथा छान आहे,ऐकिवल्या बद्दल धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏
Jai satyanaryan Mahraj ki jai
काय आवाज,,,श्री सत्यनारायण पूजा चा💐💐💐💯🙏🙏
Far mast vata he aikuna🙏🙏🙏
सत्यनारायण महराज की जय🌺💐🙏
Hare Krishna hare Krishna 🙏🌹❤️
ओम नमो नारायण
जय सत्यनारायण महाराज की जय
जय सत्यनारायण देवता 🙏🏻❤️🌹
कथा खूप छान आहे ऐकून प्रसन्नता वाटते आवाज खूप छान आहे🌷🌷🙏🙏
संगीतकारास व गीतकारास विनम्र अभिवादन ❣️ आज हे गाणं अजरामर आहे अजुन किती तरी वर्ष हे गाणं अजरामर राहणार ❣️ गीतकाराचा पाठीचा कणा असतो संगीतकार 🙏 अनंत पाटील आणि प्रल्हाद शिंदे यांना विनम्र अभिवादन 🙏
@ashashinde508
Жыл бұрын
🙏🙏💐💐
@mohankinge9587
Жыл бұрын
सत्यनारायण भगवान कि जय
कथा ऐकुन घरी पुजा केल्याचा फिल येतो धन्यवाद प्रल्हादजी