Top 10 Samadhi Ghetli Alandi- समाधी घेतली आळंदी - श्री विठ्ठल भक्तीगीत Sampradaik Abhang Va Gavlani
Ойын-сауық
Top 10 Samadhi Ghetli Alandi - समाधी घेतली आळंदी - श्री विठ्ठल भक्तीगीत - Sampradaik Abhang Va Gavlani - Shree Vitthal Bhaktigeet - Sumeet Music
Music/Singer: Shree Kashiram Bua Indolikar, Shree Digambar Bua Kute
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on KZread, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
Пікірлер: 373
गायन खुप छान गायले आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
खुप छान गायले महाराज धन्यवाद
खूप खूप छान रामकृष्ण हरी
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम राम कृष्ण हरी 🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🎂
❤❤❤जय जय राम कृष्ण हरी 💞❤️💞 जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वराज माऊली तुकाराम महाराज की जय हो बाबाजी ❤💞🙏
Kashi ram buva tumala koti koti ram Ram
Ram Krishna Hari
Ramkrushna Hari mauli. जय हरी,🌹🌹🙏
राम कृष्ण हरी 👏 अजूनही वाटते की वैकुंठवाशी आबा.ह भ प श्री काशीनाथ बुआ आपल्यातून गेलेच नाही
गरीबी चे महाराज होते कधी मनले नाही पाकीट पाहीजेत मनुन म्हटले नाही अंती से सुंदर आवाज आहे 😅😅
आवाज व भजनी मंडळ साथसंगत खूपच छान 😊
0 पखवाद हार्मोनियम वादन एकदम उत्कृष्ट कोटी कोटी कोटी धन्यवाद
Ram Krishna Hari mauil thank you 🎈🎉🎉🎈 Happy New jarnyjee
खुप सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली
फारचं सुंदर गायन महाराज सूर ताल लय भारी.
विटेवरीचा बाप आपल्या दोन्ही महारांना उदंड आयुष्य देवो
Khup. Chan
अ प्रतिम अभंग निवड , सूर, आवाज, 👌आणि सुरेख👌 ढोलकी वादक👌 , आपल्या सर्वांचे मना- पासून आभार असच आपली सेवा चालू ठेवा, माऊली आपल्या प्रयत्नाना यश नक्कीच देत राहील 💐
जय जय राम कृष्ण हरी खुच छान चाली आहेत
धाव घाली विठु आता हा अभंग १०० वेळा ऐकला खुपच अप्रतिम....
राम कृष्ण हरी...🌺🌺🙏🌺🌺
" राम कृष्ण हरी ॥
रामकृष्ण हरी अभंग खुप छान आहे आणि आवाज पण खुप छान आहे
अप्रतिम संगीत अप्रतिम आवाज
❤ राम कृष्ण राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खूप छान गायन वादन
वा उत्तम छान आवाज मंत्रमुग्ध
खुप छान आहे मी तुमचा आभारी आहे
🚩🚩 राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी🙏🙏🚩🚩
पारंपरिक चाली गोड माऊली अप्रतिम.❤
राम कृष्ण हरी 🙏🙏
अतिशय मंत्रमुग्ध करणार गायन
खुप.छान.आवाज आहे
💐🙏 राम कृष्ण हरि🙏💐
खुप खुप आवडीचे अभंग खुप छान गायले❤❤
राम कृष्ण हरी माउली, फार सुंदर गायन, ऐकूण
जय जय राम कृष्ण हरी
Mauli ramkrishn hari apale abhang kiti gari ayikale Tari Man Bharat nahi khup Sundar apratim
राम कृष्ण हरी
अप्रतिम,खूप छान
खुपचं छान निर्मळ आवाज जय हरी माऊली
खुप गोड आवाज मन समाधानी
आती गोड आवाज महारज. अभिनदन🙏🙏🙏👌👌👌
Ram Krishna Hari mauli veray nice ......
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक झालो
@balasahebgaykar7209
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🀄⛳⛳🀄🀄
@fakirasavant8854
Жыл бұрын
@@balasahebgaykar7209 ढ
खुप खुप छान आहे ❤❤
खुपगोडआवाजदादामनालासमाधनवाटले
Ram Krishna hari
खूप छान गायन केलं महाराज संप्रदाय चाल खूप गोड आपला आवाज खूपच सुंदर आहे आम्ही सुध्दा एक छोटे गायक आहोत आम्हाला पण वाटतं आमचं पण गोड आवाज निघावं आवाज चांगले ठेवण्यासाठी विशेष कोणतें पथ्य पाळावे लागते की आवाज नैसर्गिक च देणं असतं या बद्दल माहिती दिली तर आम्ही सुद्धा प्रयत्न करू शकतो
खुपमधुर आवाज आहे।तुमचया गायनाआने माझे मन तृपत झाले
Very nice
महाराज आपणास भेटण्यासाठी आतूरतेन वाट पाहत आहे. जय हरी 🙏🙏💐💐
एकच नंबर आवाज आणि चाल ,महाराज
खुपच छान गायले आहे धन्यवाद राम कृष्ण हरी❤❤❤
Khup khup Chan aavaj aahe mharaj Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
Jiy hari
सुंदर अभंग बुवा. धन्यवाद..... संपूर्ण अभंग छान
खूप छान अभंग
महाराज काय आवाज फार छान शुभेच्छुक भगवान गड परिसर
खूप छान आवाज खरोखर तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या काळात गेल्यासार्के वाटते.
Ram kurasana. Mswali
राम कृष्ण हरि आवाज खुप छान माऊली
भावपूर्ण श्रद्धांजली
Khup chan awaj, jai jai ram Krishna Hari
दिवसरात्र ऐकतच रहावे
छान
वर काय आवाज आहे खुप सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माऊली खूप छान
Far chan
Chhan
राम कृष्ण हरी. 🚩🙏🙏🚩
अप्रतीम
अत्यंत सुंदर आवाज आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏
Ram Krishna Hari 🙏🙏💐💐
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई समाधी घेतली आळंदी ही सर्व Bhakti गीते अप्रतिम सुंदर असून माणसाचे मन मंत्र मुग्ध होऊन जाते आवाज ताल चाल लय संगीत उत्तम आहे भजन मंडळ साथ Sangat चांगली आहे जय जय हरी विठ्ठल माऊली अभिनंदन ❤❤❤❤
खूपच गोड आवाज महाराज 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आती सूंदर aawaj आणि चल Nandkumar hande
राम कृष्णा हरि
🌹🙏🏼🌷
हरिहरी माऊली 💐💐👌👌
राम कृष्ण हरी खुप सुंदर आवाज आहे
@devidaskorhale8059
Ай бұрын
राम कृष्ण हरी
खुप छान महाराज जयहरि
जय हरी माऊली आवाज आणि स्वर एकच नंबर असून साथ बिनतोड आहे अशीच प्रगती होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना जयहरी
@prakashkute2255
Ай бұрын
Ramkrashnahari very nice sang marvelously good.
@prakashkute2255
Ай бұрын
Fantastic
koopchar Maharaj
लाडकी लेक मी संतांची ही गवळण ऐकून मन प्रसन्न होते.आनंद मिळतो डोक्यातील तानतनाव नाहीसा होतो कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते.स्वरातील ताल मधूर आवाज ताल सुर मृदंग वाद्ये टाळ वाद्ये मागं म्हणणारे मंडळी हे सर्व कौतुक करण्यापेक्षा ही जास्त या शब्दात वर्णन होऊच शकत नाही. जय हरी 🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌺🌺
@user-bw9wv9ro3w
13 күн бұрын
Oooooooool😊ppppp😊pppppppppppppppp😊pppppp😊p😊p😊p😊ppp😊p😊pp😊pp😊😊p😊ppp😊😊0pppp😊p😊p😊pp😊pppp😊pppppp😊😊pppp😊pp😊😊pppppp😊ppp😊p😊pppppppppppppppp0pppppppp😊pppppppp0ppppp😊p😊0p😊0ppp😊p00😊p0😊0😊😊0pp😊p😊😊p😊p😊
@shankarkadam1185
16 сағат бұрын
❤qà1qq1qq❤❤❤❤❤❤❤❤q
@shankarkadam1185
16 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shankarkadam1185
15 сағат бұрын
❤❤11
@shankarkadam1185
15 сағат бұрын
❤❤❤❤❤❤
🚩🚩🚩🙏🙏🙏
सुंदर गायन व वादन
हे भजन ऐकून मला खूप प्रसन्न वाटते . खूप सुंदर गायन आहे .
Khup chan awaaz ahe Mauli
💐Ram Krishna Hari 💐 Krupa maulichi bhari Khap God aavaj man Prasanna Zal maz 🙏Ram Krishna Hari 🙏
जय हो जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र
Khup Sundar.....abhangvani
खुपच सुंदर,
खुप सुंदर गायन
Maharaj tumi bhgaticha shagar lotun indrayani kati geungeun gelyat va maule fhar sundar
अतिशय सुंदर हृदयस्पर्शी गायन वादन म्हणुनच नारदमुनींना श्रीविष्णु म्हणाले, " नाऽहम् वसामी वैकुंठे योगीनां हृदयारवौ। मद्भक्ता यत्र गायन्ती तत्र तीष्ठामी नारद" 🕉जय जय रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि जय 🚩
Nice songs 🎵
हे अभंग वाणी एफ एम वाहिनी मराठी त जोडा
Great 👍