वडिलांचे दैवत Vadilanche Daivat- Shree Vitthal Bhaktigeete - Audio Jukebox - Sumeet Music

Ойын-сауық

वडिलांचे दैवत Vadilanche Daivat - Abhangnaad - Shree Vitthal Bhaktigeete - Audio Jukebox - Sumeet Music
Music/Singer: Vishnubua Vavnjekar
Recording: Dear Studio/ Chandu Kadam
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
/ sumeetsoundtrack
Download the MP3 from link below:
sumeetaudiovideo.com/

Пікірлер: 592

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal98962 жыл бұрын

    👌👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल महाराज जुन्या चालीतील आवाज ऐकू आले की मन प्रसन्न होऊन जाते मनापासून धन्यवाद माऊली आपले. पांडुरंगाची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी प्रार्थना करतो जय हरी. 🙏🚩🌿🌹

  • @VishnubuvaWavanjekar

    @VishnubuvaWavanjekar

    Жыл бұрын

    Thanks

  • @vilaskadam2831

    @vilaskadam2831

    Жыл бұрын

    O

  • @VishnubuvaWavanjekar

    @VishnubuvaWavanjekar

    Жыл бұрын

    @@vilaskadam2831thanks

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde80093 жыл бұрын

    Vavnjekar buva यांची सुमधूर भजने मनाला मोहिनी घालतात. Notation मिळाली तर खूप छान अनेकजण सराव करतील.

  • @santoshshelar9802
    @santoshshelar98023 жыл бұрын

    बुवा . नमस्कार . ॥ वडीलांचे दैवत ॥ ही संपूर्ण भजने ऐकल्यावर खरोखरच जनू वाड - वडीलांचा आशिर्वाद मिळाल्याचा अणुभव येतो . धन्यवाद बुवा .

  • @mngurav7968

    @mngurav7968

    3 жыл бұрын

    Khup chan mayabap

  • @anantgaikar5134

    @anantgaikar5134

    2 жыл бұрын

    अतिशय मधुर अभंग

  • @yadneshshelke7190
    @yadneshshelke7190 Жыл бұрын

    मी अगदी ३री इयत्तेत असताना श्रीक्षेत्र पंढरपुरीहुन या अभंगांची सिडी घेतली होती, तेव्हा पहिल्यांदा ऐकल होत, आजही जेव्हा ऐकतो तेव्हा तितकंच भावून जातं मनाला! विष्णुबुवा, तुमचा आवाज म्हणजे ईश्वरी देणगी आहे! इतकं सुंदर आणि श्रवणीय संगीत आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप आभार!

  • @chandujadhav7731
    @chandujadhav77315 ай бұрын

    मी जवळ जवळ दोन महिने झाले असतील एक दीवस सकाळी रोज आयकत आहे खुप छान आवाज आहे महाराजांचा

  • @vishvambharyadav8345
    @vishvambharyadav83453 жыл бұрын

    Ram Krishna Hari jay jay ram Krishna Hari guru mauli dhanraj mauli tukaram

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 Жыл бұрын

    विष्णु बुआ फार गोड आवाजात गायन तुम्ही केले मन लाऊन मी आज ऐकलो 36 कोटी देवाचे दर्शन मला जाले काय चाल गायली कौतुक करावे तेवढे कमीच आहे कोटी नमन तुमच्या गायनाला

  • @VishnubuvaWavanjekar

    @VishnubuvaWavanjekar

    Жыл бұрын

    Thanks 🙏

  • @sudeepparulekar3772

    @sudeepparulekar3772

    2 ай бұрын

    Hari bhajen tumhi.khup sunder gayley buwa . Sath pen ati sunder ...jay hari.

  • @vijayhatiskar4655
    @vijayhatiskar46552 жыл бұрын

    माझ्या आवडीचे सर्व या भजनात आहेत,मुख्य म्हणजे माझ्या वडिलांचे दैवत हे व सकळ मंगल निधी हे अप्रतिम अभंग मला खूप आवडले,कारण माझ्या वडिलांचे नाव विठोबा आहे. आभारी आहे.

  • @gopaltalwatkar602
    @gopaltalwatkar6027 ай бұрын

    मी इतके वर्ष येवढ्या सुमधुर भाजनापासून वंचित राहिलो आज प्रवासात search मधे सापडले download karun घेतले अगदी कोकणातील आठवण होते बुवांना लाख लाख धन्यवाद

  • @VishnubuvaWavanjekar

    @VishnubuvaWavanjekar

    6 ай бұрын

    Thanks

  • @tejasbhalekar2126
    @tejasbhalekar212611 ай бұрын

    Excellent खरंच खुप छान आवाज आहे 🚩

  • @sunilbirje4979
    @sunilbirje49793 жыл бұрын

    फारच‌ छान‌ सुंदर ‌अवाज

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil20482 жыл бұрын

    वाव बुवा आवाज खूप गोड आहे भजन ऐकून खूप छान वाटले आनंद होतो आणि वाजप पण छान सुंदर जय जय राम कृष्ण हरी लय भारी आहे भजन मंडळ खूप शुभेच्छा लाडघर

  • @nitingaikwad5476

    @nitingaikwad5476

    2 жыл бұрын

    veer nice

  • @PrakashPatil-fc5qb

    @PrakashPatil-fc5qb

    2 жыл бұрын

    Very nice

  • @satishsawant9746

    @satishsawant9746

    Жыл бұрын

    Koop chanle bajn aahe aavdle

  • @vijaygavade9537

    @vijaygavade9537

    Жыл бұрын

    G bm

  • @vinayakmundekar4104
    @vinayakmundekar41043 жыл бұрын

    खुप सुंदर मन प्रसन्न झालं बुवा तुम्हाला माझा नमस्कार

  • @kevalbhoir8710
    @kevalbhoir871011 ай бұрын

    बुवा मी तुमचा लहानपणा पासुन Fan आहे...आपल्या आवाजात एक वेगळीच जादू आहे खरं म्हणांल तर तुमच्या मुळेच मला अभंगामध्ये आणि भजनामध्ये आवड निर्माण झाली...माझे बाबा वादक आहेत उत्तम म्रृदंग वाजवतात...त्यांच्या रियाजा करिता त्यांना मी साथ म्हणून आपल्या अभंगाची व भजनाची साथ घेतो...आता मला ३० वर्ष झाली अजून ही हे सर्व चालू आहे ..❤

  • @SubhashDisale

    @SubhashDisale

    2 ай бұрын

    आपल्या गावाचा नाव काय मित्र ा

  • @anantpatil5688

    @anantpatil5688

    2 ай бұрын

    G, ycf cvccccgcccgcciccuycccvc chod HUCCFBVHHHHJUXXIXCIXXUX JXXCI xau biju IUIXIXGUXU urugve Xiyic Icuux Uxddgixixuyl guidance up YIIXYIXIUFIICXFIXXI u Xixxxi ik I'm Xxuhf😮

  • @manojthange8039
    @manojthange80392 жыл бұрын

    खुप सुंदर आवज आहे आपलं बुवा मन प्रसन्न होत

  • @namdeoshinde8009
    @namdeoshinde80094 жыл бұрын

    श्री vavanjekar यांची भजने मनाला मोहिनी घालतात. सुमधूर मी आपला चाहता आहे.

  • @vikasbhavarthe5270
    @vikasbhavarthe52702 жыл бұрын

    खूपच गोड आवाज आहे तुमचा ...

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar13992 жыл бұрын

    सर्वप्रथम बुवा आपणास रामकृष्ण हरी आपणास सुंदर आवाजाची देणगी पांडुरंगांनी दिली आहे. शाहीर- सुभाष नगरकर भवानी नडगाव महाड

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n3 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम भगवंत नाम ऐकताना समाधी लागावी असच वाटतं पुन्हा एकदा राम कृष्ण हरी

  • @ajitpatil3365
    @ajitpatil3365 Жыл бұрын

    🙏वा!!बूवा आसावा तर आसा!!भजन ऐकून मन समाधान झाले!!!🙏

  • @user-dc1kp1xf9b
    @user-dc1kp1xf9b3 жыл бұрын

    अगदी मनप्रसन्न होतो खरंच खूप खूप छान

  • @VishnubuvaWavanjekar

    @VishnubuvaWavanjekar

    2 жыл бұрын

    Thanks

  • @manojsakpal3638
    @manojsakpal36383 жыл бұрын

    Khrokhr khup god samprdayik avvaj ahee . Tya mulichi khrokhr tumchyavrr krupaa ahee

  • @nileshnagarkar7172
    @nileshnagarkar71728 ай бұрын

    आवाजातला गोडवा आणि उत्तम वाद्यव्रुन्द मन मोहून टाकते शब्द अपुरे आहेत

  • @jagdishbhoir308
    @jagdishbhoir3084 жыл бұрын

    Khup chan

  • @kavitabhoir2990
    @kavitabhoir29902 жыл бұрын

    Khup sundar bhajne,man prassanna hote mauli🙏🙏🙏

  • @satishpatil8589
    @satishpatil85893 жыл бұрын

    अगदी मी माझ्या लहानपणी ऐकलेले हे सगळे अभंग...मन अगदी भरून आलं...माझ्या घरी ( रसायनी ) 2001 साली आपला डबल बारी चा कार्यक्रम झाला होता....खूप छान वाटलं बुवा...हे अभंग अजरामर झाले. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...

  • @jayeshpatil4478

    @jayeshpatil4478

    Жыл бұрын

    खुपच सुमधुर आवाज आहे. खालापूर तालुक्यातील वडगांव येथे 2001 साली गणेश बंडा सर यांच्या बरोबर डबल बारी मी ऐकली आहे. बुवांचे वैशिष्ट्य असे की त्यांचे अभंग हे वारकरी भजनात म्हणताना अवघड वाटत नाही. इतर संगीत कार व बुवांच्या मध्ये हा फार मोठा फरक आहे असे मला वाटते. 🙏

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 Жыл бұрын

    भावपूर्ण आवाज !

  • @AnilPatil-qc9sx
    @AnilPatil-qc9sx3 жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी।।,,,खुप छान,,गायन,,वादन

  • @sach9805

    @sach9805

    2 жыл бұрын

    जय हरी माउली राम कृष्ण हरी खुप छान

  • @harshalmhatre8
    @harshalmhatre8 Жыл бұрын

    आज प्रत्यक्ष विष्णू बुवा चे भजन ऐकले खरोखरंच मन अगदी मंत्रमुग्ध झाले धन्यवाद माऊली... 💐

  • @VishnubuvaWavanjekar

    @VishnubuvaWavanjekar

    Жыл бұрын

    Thanks

  • @ankush3122
    @ankush31222 жыл бұрын

    आपले सुश्राव्य भजन ऐकुन सकाळ अगदी सुंदरमय होऊन जाते, धन्यवाद महाराज ही निर्मिती केल्याबद्दल मी तर अगदी कॅसेटच्या जमान्यापासून ऐकत आहे. ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshchavan9198

    @sureshchavan9198

    Жыл бұрын

    6

  • @pradeepkoli8877

    @pradeepkoli8877

    Жыл бұрын

    Q q1 q1 qq q is qq qqq

  • @milindbhoir1217

    @milindbhoir1217

    7 ай бұрын

    अतिशय सुंदर असे गायन. आवाजातील अप्रतिम गोडवा मनाला आनंद देवून जातो. सुस्पष्ट उच्चार, ताल, सुर लय अश्या त्रिसूत्री विचारातील भजन मनाला नवसंजीवनी देऊन जाते. बुवा खूप खूप शुभेच्छा. नव नवीन अभंग रचना तुमच्या आवाजातील या पुढेही ऐकायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  • @VishnubuvaWavanjekar
    @VishnubuvaWavanjekar3 жыл бұрын

    सर्व रसिकांच माना पासुन आभार गेली विस वर्ष आपण मला माझ्या संगिताला प्रेम दिल 🙏धन्यवाद🙏

  • @TheMilind2345

    @TheMilind2345

    3 жыл бұрын

    राम कृष्ण हरी बुवा आपली गाणी एकून खूप आनंद होतो, धन्यवाद

  • @bhaskarshitkar7463

    @bhaskarshitkar7463

    3 жыл бұрын

    Khaup chan

  • @amolchalke3973

    @amolchalke3973

    3 жыл бұрын

    खूप छान बुवा...👌👌💐

  • @bhushanthakare6280

    @bhushanthakare6280

    3 жыл бұрын

    उय्य्य्य्य्य्य्य

  • @sukhdevpatil5345

    @sukhdevpatil5345

    3 жыл бұрын

    Khup sunder awaj ...sumadhur vani majhya Vadilanche daiwat.

  • @hinduraothorat8885
    @hinduraothorat88853 жыл бұрын

    खुप छान भजन संग्रह वभजनी गायक ववादक साथ नमस्कार

  • @swapnilvishe3229
    @swapnilvishe32292 жыл бұрын

    Tumachi akhand krupa...🙏💐💐💐... Tumche abhang he...param Anand detat... Tya prabhushi ekarup kararat...💐💐💐🙏 Hari om...💝

  • @manishpatil3126
    @manishpatil31263 жыл бұрын

    खूपच सुंदर आवाज महाराज

  • @santoshgawade8255
    @santoshgawade82555 жыл бұрын

    खुपच छान विष्णुबुवा आवाज संगीत सुंदर मन प्रसन्न झाले 👁🙏🏼👁

  • @jogdandpatil2902

    @jogdandpatil2902

    3 жыл бұрын

    जय हरी माऊली संभाजीनगर

  • @dattaramsail7848
    @dattaramsail78484 жыл бұрын

    अप्रतिम आवाज माऊली व संगीत

  • @rupeshjadhav8505
    @rupeshjadhav85053 жыл бұрын

    खुपच सुंदर आवाज तर ऐेैकतच बसावे

  • @pratikgowari6284
    @pratikgowari62844 жыл бұрын

    खूप वर्ष्यापासून शोधत होतो हा आवाज ... लहानपणी प्रत्येक पूजेला शुभ कार्याला ऐकत आलेल्या आवाज अचानक 20 वर्षयानंतर एका गावी पूजेला ऎकलं.. खूप शोधलं youtube आणि आज मिळालं. खूप छान आणि अविस्मरणीय🙏🙏🙏

  • @jayashripatil5438

    @jayashripatil5438

    4 жыл бұрын

    Pratik Gowari Regards

  • @charudattapatil2652

    @charudattapatil2652

    4 жыл бұрын

    अगदी माझ्यासारखा अनुभव आहे तुमचा. जेव्हा मिळाला तेव्हाचा आनंद अगदी कल्पनातीत.

  • @sureshwadichar7663

    @sureshwadichar7663

    4 жыл бұрын

    Pratik Gowari sgjvre

  • @gopinathpatil4809

    @gopinathpatil4809

    3 жыл бұрын

    @@jayashripatil5438 ञ

  • @VishnubuvaWavanjekar

    @VishnubuvaWavanjekar

    3 жыл бұрын

    🙏 धन्यवाद🙏

  • @akshayagare6714
    @akshayagare67144 жыл бұрын

    हे भजन ऐकल्यावर मन प्रसन्न होते.

  • @mayureshte342
    @mayureshte3429 ай бұрын

    तुमचा आवाज खूपच गोड आहे. तो ऐकून सर्वांना विठू माऊलीची गोडी लागेल. श्रवन सुख यासारखं दुसरं नाही. पांडुरंगाची तुमच्यावर कृपा असो.

  • @kailasjoshi1329
    @kailasjoshi13292 жыл бұрын

    Khup chan khup sundar. Very nice voice

  • @risbudprakash9811
    @risbudprakash98112 жыл бұрын

    Ram krishana hari 🙏💐bonshet

  • @pramoddulam357
    @pramoddulam3573 жыл бұрын

    Khup chan ase watee ki bhajna baslo ahe ani man prasanna zale dhanyawad buva

  • @santoshsondkar4349
    @santoshsondkar43494 жыл бұрын

    आवाज छान आहे बुवा चा

  • @karyonorganickirandutaredu262
    @karyonorganickirandutaredu2625 жыл бұрын

    Jay hari maharaj khupach chan

  • @AryanLive7
    @AryanLive74 жыл бұрын

    खूप छान सुंदर .आवाज अप्रतिम.

  • @umeshpatil5598
    @umeshpatil55983 жыл бұрын

    हि सर्व भजने स्पष्ट शब्दांत आहेत आणि सुरेख चाल व आवाज ऐकून मन कसं प्रसन्न होतं याचं भान हरपून जात छान पखवाज वादक यांची साद अशीच भजने ऐकत राहावी

  • @digambarjamghare2651
    @digambarjamghare26513 жыл бұрын

    खुपच सुंदर आहे सकळ मंगलनीधी

  • @deeppatil8817
    @deeppatil88173 жыл бұрын

    khup sundar

  • @bharatdabhane2991
    @bharatdabhane29914 жыл бұрын

    खूपच सुंदर बुवा ....मी नेहमी भजन एकतो

  • @rameshwarapar1116
    @rameshwarapar11165 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली मी रोज आयकत असतो खूप छान वाटत

  • @mauli...9991
    @mauli...99913 жыл бұрын

    धन्य धन्य माऊली बुवा खरचं खुप सुंदर संगीत गायलं आहात आवाजाला तुमच्या तोड नाही खूप शुभेच्छा बुवा....

  • @appasahebjadhav5913

    @appasahebjadhav5913

    2 жыл бұрын

    Pllll.

  • @ramharitaware1481
    @ramharitaware14818 ай бұрын

    खूपच सुंदर गायन केले. भगवंता यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.

  • @vaibhavkshirsagar2323
    @vaibhavkshirsagar2323Ай бұрын

    खूप सुंदर राम कृष्ण हरी

  • @ajitsurve8092
    @ajitsurve80922 жыл бұрын

    खुपच छान ..लहानपणी तुमच्या आवाजातील अभंग ऐकूनच भजनात बोलायची सुरुवात झाली ......राम कृष्ण हरी..

  • @manoharparab4233

    @manoharparab4233

    Жыл бұрын

    Khup Chan!

  • @vithalvishe3994
    @vithalvishe39943 жыл бұрын

    Khup sunder buva🙏🙏🙏👌👌👌

  • @rameshmore6051

    @rameshmore6051

    Жыл бұрын

    very good buva avaj ahe tumcha

  • @pandurangdivekar6161
    @pandurangdivekar61612 жыл бұрын

    मी विरार ला राहतो आवाज मधुर आहे भजन ऐकताना मन शांत होते 🌹🙏🙏🌹👍👍

  • @VishnubuvaWavanjekar

    @VishnubuvaWavanjekar

    2 жыл бұрын

    Thanks

  • @sureshraut2178
    @sureshraut21782 жыл бұрын

    स्पस्ट खुला आवाज.... टाळाच्या आवाजात..... न भरकटलेली... सुमधुर भजने 🙏अति सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @rekhamore6423

    @rekhamore6423

    Жыл бұрын

    मन प्रसन्न होते तुमच्या भजनाने अतिशय अवीट गोडी पत्रकार रमेश नारायण घरत करचोडे पोस्ट टोकावडे तालुका मुरबाड जिला ठाणे 👌👌👌

  • @pradeeppatil958
    @pradeeppatil95811 ай бұрын

    एका बुवाच्या गळ्यात असा सूर सापडणे खूप कठीण आहे 🙏 अप्रतिम 👌

  • @gayatrivanjaredances7907
    @gayatrivanjaredances79072 ай бұрын

    Gayak Gayan vadan man prasannadayak

  • @anilpatil8513
    @anilpatil85133 жыл бұрын

    मी पेण रायगडमध्ये राहतो ,पहिल्यांदा बुवांना माझा शिर साष्टांग नमस्कार!! तुमच्या आवाजाला कुणाशी तुलना होऊच शकत नाही!! कानाला आणि मनाला भारावून टाकतो आवाज!!👌👌🌼🌼🌺🌺🏵🏵

  • @VishnubuvaWavanjekar

    @VishnubuvaWavanjekar

    3 жыл бұрын

    Thanks

  • @vedantwadekar172

    @vedantwadekar172

    3 жыл бұрын

    Lp00l ppppppppp0

  • @vedantwadekar172

    @vedantwadekar172

    3 жыл бұрын

    Lp00l ppppppppp0

  • @anuppatil4300

    @anuppatil4300

    2 жыл бұрын

    अनिल भाई मी उरण रायगड मध्ये राहतो. विष्णुबुवा एकदम उत्तम गातात, त्यांच्या सारखेच पेण मधील केशव बुवा यांचेही भजन, गवळणी खूप प्रसिद्ध आणि मनाला मंत्रमुग्ध करून टाकतात. ||रामकृष्ण हरी||

  • @sachinkavale8416

    @sachinkavale8416

    2 жыл бұрын

    P

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 Жыл бұрын

    अप्रतिम आवाज आहे 🙏🏻🙏🏻 कान तृप्त झाले धन्यवाद

  • @deepakbhosale8309

    @deepakbhosale8309

    Жыл бұрын

    अतिशय सुंदर आवाज. खूप छान. कान अगदी तृप्त झाले आपले भजन ऐकून. असा कणखर आणि तेवढाच गोड आवाज मिळणे म्हणजे देवाचीच करणी.

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle28202 жыл бұрын

    एकदम मस्त.खूप छान. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.

  • @subhashpawar4561
    @subhashpawar45615 жыл бұрын

    मी पनवेलकर असल्याचा खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो गायिकीचे रुपाने ही अनमोल व्यक्ति महत्त्व या नगरी मध्ये आहेत शंकुनाथ बुवा (काका) विष्णू बुवा दादा संदिपबुवा कडु भाऊ 🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevtembe5753

    @mahadevtembe5753

    4 жыл бұрын

    सुंदर

  • @mahadevtembe5753

    @mahadevtembe5753

    4 жыл бұрын

    मी रोज सकाळी उठून लावतो अभंग हे सगळे

  • @ashwinthakur2279

    @ashwinthakur2279

    4 жыл бұрын

    विष्णू बुवा खूप सुंदर आवाज कुठले आहेत

  • @manishmagar10thd5

    @manishmagar10thd5

    4 жыл бұрын

    शकुनाथ buva

  • @ankushdisaleofficial9686

    @ankushdisaleofficial9686

    4 жыл бұрын

    @@ashwinthakur2279 wavanje gaon

  • @pravinmarathe8703
    @pravinmarathe87032 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🚩विष्णुबुवा आपला आवाज ही आपल्याला मिळालेली एक दैवी शक्ती आहे. 💐🙏

  • @sameerbhangre411
    @sameerbhangre4112 жыл бұрын

    एवढ्या दिवस हेच शोधत होतो... अप्रतिम

  • @chhatrapatimaza8750
    @chhatrapatimaza87503 ай бұрын

    My Gurudev 🎉🎉❤❤❤ mi gelya 18 varsha pasun buankade shiktoy.

  • @ajayhalankar7585
    @ajayhalankar75852 жыл бұрын

    दादा अति सुंदर भक्त गीत.मन भरून गेले.जय जय राम कृष्ण हरी 🙏 जय श्री हरी 🙏🌹🍀🌼🌸

  • @jitendrabhoir84
    @jitendrabhoir84 Жыл бұрын

    अप्रतिम... मन तृप्त करणारे गायन.

  • @meghnanakhate7765
    @meghnanakhate7765 Жыл бұрын

    Vishnubuva Wavanjekar😌🔥

  • @abhijeetpatil4102
    @abhijeetpatil41022 жыл бұрын

    बुवा आजही तितकीच आवडीने ऐकत राहावे अशी मन तृप्त करणारा आपला आवाज आणि सुरेल अभंगवाणी

  • @DeepakHPatil
    @DeepakHPatil2 жыл бұрын

    राम कृष्ण हरी महाराज 🙏

  • @vinodshikre5692
    @vinodshikre56923 жыл бұрын

    फार छान आवाज 🙏🙏

  • @priyathakur4823
    @priyathakur48234 жыл бұрын

    बूवा नमस्कार उरण प्रितम काठेंचा भाऊ खूप सुंदर भजन यूट्यूब वर आहेत

  • @vedantgaming999
    @vedantgaming9994 жыл бұрын

    आवाज खूप छान आहे,भजन ऐकल्यावर मन प्रसन्न होते जय जय राम कृष्ण हरी हे देवा सर्वांना चांगली बुद्धी दे तुझे गोड नाव अखंड ओटवर येऊ दे

  • @dipeshpandirkar3164
    @dipeshpandirkar31644 жыл бұрын

    Wa buwa....sundar shared la vandan karun he sadar kelat apratim

  • @sahilgaikar7135
    @sahilgaikar7135 Жыл бұрын

    खुपच सुंदर आवाज आहे बुवा

  • @sauravMhatre-ls8ji
    @sauravMhatre-ls8ji2 жыл бұрын

    मी जिल्हा रायगड तालुका पेण गाव गडब भजन खुप सुंदर झाल

  • @pranayshedge8182
    @pranayshedge81823 жыл бұрын

    Chan ram Krishna Hari

  • @shaileshtadkar9643
    @shaileshtadkar96434 жыл бұрын

    खरंच आवाजाला तोड नाही. ऐकुन धन्य वाटतं.

  • @geetabhoir2581
    @geetabhoir25813 жыл бұрын

    Khup chan 🙏

  • @sushilamore3877

    @sushilamore3877

    3 жыл бұрын

    कीओक

  • @rajpatil4434
    @rajpatil44344 ай бұрын

    खूप सुंदर भजन सकाळ भक्तिमय होवून जाते आमचा संपूर्ण दिवस आनंदात जातो धन्यवाद महाराज ❤❤

  • @user-rq3yt8nr5s
    @user-rq3yt8nr5s11 ай бұрын

    खूप सुंदर आवाज आहे तुमचा 🚩

  • @deepakpatil2896
    @deepakpatil2896 Жыл бұрын

    धन्यवाद माऊली.आपला् आवाजाची गोडी खुप मोठी ाहे

  • @crazytandav2827
    @crazytandav28275 жыл бұрын

    Vitthal vitthal jay hari vitthal Khupach chan sangit bhajan

  • @narayanjadhav9233

    @narayanjadhav9233

    4 жыл бұрын

    Chhan

  • @lateshkalpatil401
    @lateshkalpatil4013 жыл бұрын

    खुप छान आहे.

  • @ritenmore6993
    @ritenmore69934 жыл бұрын

    Ram krishna hari 😊🌼🙏

  • @prashantpujare2761
    @prashantpujare27613 жыл бұрын

    फार छान आवाज.

  • @mahadevsawant5232

    @mahadevsawant5232

    2 жыл бұрын

    अप्रतिम , अतिसुंदर संगीत तसेच आवाजाला तोड नाही असे सुश्राव्य भजन आजच्या काळात. ऐकावयास मिळणे दुर्मिळ आहे माऊली तुम्हाला माझा नमस्कार

  • @chandrakantmudras9430
    @chandrakantmudras94303 жыл бұрын

    Far chan tumche bhajan ikun man prasann hote

  • @ravivartak516
    @ravivartak5166 ай бұрын

    गुरुजी अप्रतिम ..मनाला शांती देणारे भजन..तुमचा आवाजाला तोड नाही❤

  • @gajananvaje

    @gajananvaje

    6 ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @yuktamhatre1337
    @yuktamhatre1337 Жыл бұрын

    वा वा

  • @shashikantpatil5104
    @shashikantpatil51043 жыл бұрын

    मस्त आवाज माऊली मन कसे शांत राहते पेण घोडाबंदर

  • @raosahebaher3884
    @raosahebaher38843 жыл бұрын

    Jay Hari vishanu maharaj

  • @shrikrishnasalunke5063
    @shrikrishnasalunke50633 жыл бұрын

    पंढरीनाथ भगवान कि जय असं असावे आवाज फार सुंदर

  • @shivramshinde6846
    @shivramshinde68468 ай бұрын

    खुप सुंदर आवाज राम कृष्ण हरी .

  • @nileshnagarkar7172
    @nileshnagarkar71728 ай бұрын

  • @nareshgole6954
    @nareshgole69544 ай бұрын

    😊खुप खुप छान आवाज 👍

  • @sohamdeshmukh7982
    @sohamdeshmukh798210 ай бұрын

    very nice voice and after listening all song mind filling very peaceful and fresh

  • @nareshpatil2592
    @nareshpatil25923 жыл бұрын

    Khup abhar vavanjekar buva Mala tumche abhangg khup khup avadtat mi roj eikato Mann prasanna hote

  • @maheshgharat3365
    @maheshgharat33654 жыл бұрын

    Khupcha Chan Ram krushan Hari

Келесі