सुमधुर भक्तिगीते - अजित कडकडे || TUJHE NAAM AALE - AJIT KADKADE || SUMADHUR BHAKTIGEETE
Музыка
T-Series Bhakti Marathi Presents सुमधुर भक्तिगीते - अजित कडकडे || TUJHE NAAM AALE - AJIT KADKADE || SUMADHUR BHAKTIGEETE
Song Details:
SONG: TUJHE NAAM AALE OTHI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: DEV TUJLA MAANILE MI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: SANTANCHA HA SANG
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: TUCH SUR THAWA MAJSI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: TUCH GAJANAN TUCH SAI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: BHAKTIFUL MAN JHALE
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: MAN ANNADE NACHALE
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: MAN TRUPT JHALE AAHE
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: / @tseriesbhaktimarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
Пікірлер: 815
माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले माझे प्राण तुझे प्राण उरले ना वेगळाले मला लागे तुझी आस तुला जडे माझा ध्यास तुला मला चोहींकडे माझेतुझे होती भास माझ्यातून तू वाहसी तुझ्यातही मी पाहसी तुझ्यामाझ्यातले सारे गुज माझ्यातुझ्यापाशी तुझीमाझी पटे खूण तुझीमाझी हीच धून तुझे प्राण माझे प्राण माझे मन तुझे मन🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌺🏵️
एक नबंर अभंग अजित कडकडे सर आहेत खुप छान. आरती रावराणे एडगाव. वैभववाडी .
अजीतजी चे गायन म्हणजे चैतन्याचा अनुभव❤
तुझे रूप आले चित्तीं,सर्वच भक्तीगीत मनाला वेड लावणारी,धन्यवाद।
@dayanandbagate2012
3 жыл бұрын
👍
अप्रतिम ,संगीत ,शब्द आणि अजित कडकडेसाहेबांचा गोड आवाज यांची मन प्रसन्न करणारे अभंग .खरोखरच लाजवाब .
@kirtiwanraorane1903
3 жыл бұрын
ओम
@kirtiwanraorane1903
3 жыл бұрын
चालू
@kirtiwanraorane1903
3 жыл бұрын
च यह कौन है? मुझे यह एक पंक्ति सुनकर खुशी नहीं हुई
@kirtiwanraorane1903
3 жыл бұрын
हेऐ ओझ घेवुन चल ऐकून मी
मी निलम रामधरणे आपली ही भक्ती गीत रोज सकाळी काम करता करता ऐकत असते खूप प्रसन्न वाटते .
One of the great singer ..my fev all time ..अप्रतिम आवाज ..
अजीतजींच गाणं ,काय बोलावं पण तेवढंच कौतुक शब्दांची ,उपमांच अगदी भक्ती पूर्णच आणि त्यावर पंडीतजींच गायन म्ह,बस्स,गोड ,आत्मानुभव देणारंच
Ajith jee.. Aap mahan ho Mujhe aisa lagtha hai Aapko sunte sunte mein koyi doosri duniya mein pahunchi hoon Dhanyavad Mera mann ko shanth karnekeliye
☀️👍☀️ सुमधुर आवाजातील जादुई NATURAL POWER ☀️1️⃣☀️🌅🙏🏾🌅 सुंदर भजन 🌅
कड़कड़े सर याची आवाज ऐकली कि दुख विसरुन जाते , जगण्याची आवड़ निर्माण होतो व् मन आनंद नाचु लागते
सुमधुर भक्तीगीते व पहाटेचे भक्तीमय वातावरण, मन प्रफुल्लित होते.धन्यवाद अजितजी.
@milindbhoir1217
4 жыл бұрын
सुमधुर आवाजाची देणगी, आवजातील गोडवा, मनमोहक सादरीकरण, प्रत्येकक्षणी हृदयाला भिडणारे संगीत मनाला सुखद आनंद देत राहते.
@gamechanger695
2 жыл бұрын
@@milindbhoir1217 vh hy y tb h hv
अजित कडकडे यांचे मधुर आवाजात मन प्रसन्न होत
मी खुप भजने ऐकतो परंतु, जेव्हा अजित सरांचे अभंग ऐकतो तेव्हा मन तृप्त होतं, अस अप्रतिम गायन आहे, असा आवाज, अशी गायकी होणे नाही,
एक अजित दादा आणि दुसरे भीमसेन जोशी आपल्याला लाभलेली अनमोल रत्न ज्यांची अस्मानी पहाडी आवाजातील मधुर गाणी ऐकून मनाचा तान अगदी हलका होतो चित्त एकाग्र होऊन साक्षात परमेश्वर आपल्या अगदी जवळ आल्या सारखा वाटतो...! खूप खूप शुभेच्छा अजितदादा तुम्हाला..!
हा आवाज ऐकू आला की दुःखही विसरून जाते. जगण्याची आवड निर्माण होते. इतका पहाडी आवाज आहे सुंदर आवाज आहे, हे कडकडे साहेब माझ्या आवडीचे आहेत.
@ramadaspai486
3 жыл бұрын
Ub
@pradnyaambre4938
3 жыл бұрын
@@ramadaspai486 kup chan ahey
@nareshmandade4692
2 жыл бұрын
Qà
@ashokdeshpande9745
10 ай бұрын
@@nareshmandade4692 . .. . . . . . . M 😊😊😊😊😊😊 31:48 😊😅 31:49 😅😅
@ashokdeshpande9745
10 ай бұрын
@@nareshmandade4692 . . . . . . . . . 😊😅 32:16
माझे सर्वात आवडते गायक। मन तृप्त होते। ऐकताना मन समाधीत जाते
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
स्वराधीश अजितजींचे ह्याच अभंगाचा स्वर जेव्हा ग्रामिण भागात झाडांच्या पांदिमधुन लावलेल्या पुन्याल स्पिकरच्या माध्यमातुन ऐकतो तेव्हा सारी सृष्टीच त्या भजनात अभंगातच तल्लीन झाल्याचा भास मनाला समाधान देतो. अनिल म्हसकर.जोगेश्वरी पुर्व
@sadanandpatil9115
Жыл бұрын
खरे आहे.
@manohargothoskar489
Жыл бұрын
@@sadanandpatil9115j
@sitaramgaichor7757
9 ай бұрын
अगदी बरोबर
@santoshrahatwal9097
Ай бұрын
खरंच खूप छान 👌👌 अभंग
खूप खूप छान!
अजित जी आपला आवाज म्हणजे एक दैवी चमत्कारच आहे
खूपच छान भक्तीमय वातावरण होत हे अभंग ऐकून ,👌👌👃
मनाला खूप प्रसन्न वाट अजित दादांचा आवाज ऐकून
व्हा!!!👍👍👌🏼👌🏼मनं शांत झालं💆🏻♀️💆🏻♀️ खरंच मनं प्रस्सन झालं💆🏻♂️💆🏻♂️
Kakdkade sirana saprem dandavat....
मन प्रसन्न करनारे भक्ति गीत सुंमधुर गायन धन्यवाद अजित जी
🎉मन अती प्रसन्न झाले असून या गीताने 🎉🎉
Mast sundar sumadhur hariom om narayani namh
अप्रतिम 👌👌👌👌❣️❣️तूच सुर ठावा मजसी..!!!.....❤👌👌👌👌
अप्रतिम, अजित कडकडे ,
अगदी मनाला भावणारे अभंग वाणी अजित सर तुम्ही गायली आहेत त्याबद्दल मनापासून आभार मानतो.
@sunilmorvekar3223
Жыл бұрын
Very nice 👍
किती गोड आवाज जणू देवदर्शन घडले
बहुत शानदार आवाज में अभंग। गाया है। बहुत। पार। सुरेल आवाज। में। बहुत। आनंद आया है
पं. अजित कडकडे यांनी अतिशय भक्तिभावपूर्ण सुंदर गायलेली ही भजनमाला श्रोत्यास सूरात तल्लीन करते. ---जयंत भावे,ठाणे .
खूप खूप छान ऐकून मन तृप्त झाले 🙏🙏👋👋
अतिशय सुरेख आणि मधुर सुरांच्या गाण्याने मन मृदगंध होते. अजित कडकडे सारखा सध्या दुसरा गायक नाही. ते महान गायक आहेत. त्यांना माझा जय महाराष्ट्र.
@satishtambuskar2738
2 жыл бұрын
Qqqqqqq
खुप छान
Me pratye sananchya divshi kadkade yanche abhang aikto. Man kase prassanna hovun jate. Great singer.
स्मीता म्हात्रे यांची सुंदर शब्द रचना व अजित कडकडे यांचा सुमधुर आवाज दोन्ही ही उत्तम सकाळी हे भजन ऐकले की मन प्रसन्न होते
मला आनंद मनाला वाटला
Ajit kadkadeji tumchi aawaj khup sundar aahe, vero veri good
मन शांत आणि कान तृप्त झाले
खूपच छान मंत्रमुग्ध झाले मन
सुंदर अप्रतिम अशाच गाण्यांची , स्वामी समर्थ वर्णन गीत अपेक्षा सर्व गाणी सुंदर💐👌👌👌👍
आज मी हे शास्रिय संगीत कमीत कमी १० वेळेस ऐकले ❤
Agadi man bharun aale mauli🙏🙏
अप्रतिम......आवाज..❤
खूपच सुंदर 👌👌👌👌👍👍
Khoup khoup chaan Abhang aahet sir👏👏
परमेश्वराने खूप मोठी देणगी दिली . आपण भाग्य वान आहेत.
अजित कडकडे यांनी गायलेली गीते अप्रतिम काय आवाज सुर शब्द सुंदर सुरेख उत्तम भक्ती गीते गायली पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩
@user-rr9sk7wn2j
9 ай бұрын
ढग कडडतात तसा आवाज आहे छान मस्त आवाज आहे ❤
खूपच छान
जबरदस्त आवाज ऐकून मन प्रसन्न होते
🙏🙏 अप्रतिम आवाज तालासुरात मधूर 👌 ऐकून समाधान 🙏🙏
।।जय विठू माऊली।। , Nice Song
देवाचा मोठा आशिर्वाद आहे मन समाधान होते
श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त
आपल्या कामकाजामध्ये आपली भक्ती गीते ऐकल्यानंतर ग मन भारावून जात आणि दिवस फ्रेश होतो
खरंच आवाजा मध्ये भक्ती भाव आहे. 🙏रामकृष्ण हरी 🙏
एकच नंबर ,तोड नाही. मी रोज संध्याकाळी पुर्ण अभंग निवांत क्षण ऐकतो. धन्यवाद.
@yashchavan1118
2 жыл бұрын
V nice ananga man parsan tote ajéet jee
@laxmansakhare2188
2 жыл бұрын
अजितसाहेबांचीअभंगवाणी ऐकली म्हनजे मला माझे बालपण आठवते कारण मीबालपणापासुन साहेबांची गाणी ऐकत आहे.धन्यवाद सर.
❤खूप खूप मधुर भावगीत आहे कानास एकण्यात आल्हादायक वाटते .❤
ढगात जसे कडकडात होते तसा तुमचा आवाज कानी कडकड होतो स्पष्ट पडीत जी अजित कडकडे 🎉💐💐💐🙏
@user-rr9sk7wn2j
9 ай бұрын
❤❤
Bahut hard
भक्ती रसात मन तृप्त झाले.
@manasideshmukh4165
5 жыл бұрын
Mast
धन्यवाद पुन्हां पुन्हा श्रीमान अजित कडकडे ,वेडच लावलंय आपल्या गायनाचे!!!
साक्षात आई सरस्वतीची कृपा होता तेथे काय उणे.. अजितजी अप्रतिम गाणी गायलीत.. मन प्रसन्न झाले.. जय गजानन 🙏
Ati sundar kadkadeji
maza avdate gayak awajanech maze mann bharaun jate maze man samadhanit hote
अजून हि आपल्या आवाजाची करण मधुराता तितकीच गोड आहे.
सुमधुर आवाज, ईश्वर देणगी आहे. सर तुम्हाला, तुमच्या आवाजात अभंग एकले की, मन तृप्त होते 🙏🙏🙏🙏🙏
@rajendraambarkar303
4 жыл бұрын
आपले गरीलेले अभंग अत्यंत सुदंर आहेत मी आपणा पुढे नतमस्तक आहे
खुप छान आहे खुप छान आहे
Ajit kadkade best them
एकदम मस्त अभंग
अप्रतिम
अती सुंदर
Chhan
Hari om
कोटी कोटी प्रणाम खुप छान आवाज राम राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल 🚩🙏🚩
आवाज ऐकू येतो कडकडे. सर
वाऱ्याच्या जुळूकीने नुकतीच उगवलेली रानातली पाती जशी डुलतात तसे अजितदादा नचे गाणे ऐकून मन डूलते.
अति सुंदर गाणी
अतिसुंदर आहे ... अजित कडकडे सर
He gane itkya vela aikle tari punha punha aikavese vat-te. Kadkade saheb tumhi great aahat.
Apratim ,tallin houn eaikat rahave ase swar
Jai Hari Vitthal.. The only truth in the universe..🙏
@shreeswaroop2792
3 жыл бұрын
1
@sunitalad3654
2 жыл бұрын
मन प्रसन्न झालं
@mangeshnaik6376
2 жыл бұрын
Thelllllll,,,,,,,,,,
माऊली आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Ram krshan Hari 🙏🙏🚩🚩
अजित जी आपल्यावर खरी खुरी सरस्वती माता प्रसन्न आहे
अतिसुंदर भक्तीगीते ❤🎉
खुपच छान 👍गाणी. अजित कडकडे सर. 🙏🙏
Ati sundar
ही गाणी ऐकली की दिवस छान आनंदि जातो धन्यवाद साहेब
अजित दादा, या पद्यतचीच अजुन,एखादी,कक्यासेट,काढाविअसा,आग्रह, आहे,आण्म्हा, भजन,मंडळींचा,हि,कक्यासेट, म्हणजे,अमृताचा, जणुकाही,कुंडच,ण्ण्, म्हणावेसे वाटत, आहे,अगदी,अविट,दादा, जय गुरु
Mi hi gani roj aikato khupch chan
very nice ajit buva
Hari hari nice bhajan
मनाला आनंद देणारे सुमधुर भक्ती गीते ऐकून मन: प्रसन्न झाले...जय हरी..! सर्वांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा..!🙏 धन्यवाद अजित कडकडे सर.
अजीत काकडे हयाचा आवाज एकदम कडक असा आहे माझे आवडते इहेत
@akashgavade6008
3 жыл бұрын
काकडे नाही हो कडकडे 😅
सर तुमचे अभंग मी लहानपणापासून ऐकतो... खुप छान वाटतं. आमचे वडिल तुमच्याविषयी भरभरून बोलतात... मन भरून येते.....
अतिशय सुंदर आहे