अजित कडकडे यांची गाजलेली गणपती गाणी I Ajeet Kadkade Yanchi Gajleli Ganpati-Marathi Om Shri Gannayka
Музыка
T-Series Bhakti Marathi Presents :- अजित कडकडे यांची गाजलेली गणपती गाणी I Ajeet Kadkade Yanchi Gajleli Ganpati-Marathi Om Shri Gannayka
Song Details:
Song: Om Gan Gagpatye Namo Namah
Album: Om Shri Gannayka
Singer: Ajit Kadkade
Music: Nandu Honap
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music Label: T-Series
Song: Vaje Murdang, Taal, Veena
Album: Om Shri Gannayka
Singer: Ajit Kadkade
Music: Nandu Honap
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music Label: T-Series
Song: Gannayka Shubhdayka
Album: Om Shri Gannayka
Singer: Ajit Kadkade
Music: Nandu Honap
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music Label: T-Series
Song: Tujhi Kripa Taari Ya Jagaa
Album: Om Shri Gannayka
Singer: Ajit Kadkade
Music: Nandu Honap
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music Label: T-Series
Song: Vinayka Vha Jaage
Album: Om Shri Gannayka
Singer: Ajit Kadkade
Music: Nandu Honap
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music Label: T-Series
Song: Gajaananaa Shri Gajaananaa
Album: Om Shri Gannayka
Singer: Ajit Kadkade
Music: Nandu Honap
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music Label: T-Series
Song: Runujhunu Ghumvit Ghungurwala
Album: Om Shri Gannayka
Singer: Ajit Kadkade
Music: Nandu Honap
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music Label: T-Series
Song: Karu Naka Uphaas Konacha
Album: Om Shri Gannayka
Singer: Ajit Kadkade
Music: Nandu Honap
Lyrics: Shantaram Nandgaonkar
Music Label: T-Series
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-BhaktiMarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
Пікірлер: 472
कोकणातील गणपती + अजीत कडकडे हे समीकरण गेली कित्येक वर्षे आहे. ही गाणी लाऊडस्पीकरवरून ऐकायला मजा येते. गणपतीला यांची कॅसेट कधी बाजारात येते त्याची औस्त्युक्याने वाट पहात असायचो.
@umeshkeluskar7228
8 ай бұрын
101% अगदी खर
अजित दादा तुमच्या गाण्यामुळे माझ्या भावाने एमएससी फिजिक्स गोल्ड मेडल घेतले... तो तुमचा आवाज सतत ऐकत असतो
मी बाल पना पासून सर चे भक्ती गीत ऐकत आलोय...मनाला शांती मिळणारे गाणे असतात ...खास करून पहाटेची भक्ती गीत ..तुझे नाम आले ओठी.... अजून हि ऐकतोय तरी पण कधी जुनी वाटत नाही....💐💐🙏
आमच्या कडे कोणता सण उत्सव तर त्यांच्या गाण्यानेच सुरवात होते आमचे आवडते गायक आहेत.
@sandipkadam225
Жыл бұрын
होय मी पण तीच गाणी लावतय नाचे गणेशु मराठी गाणी
@ravindrasawant7561
Ай бұрын
❤❤❤❤❤❤@@sandipkadam225
🙏🙏 गावच्या सर्व शुभकार्या मध्ये ही सुंदर गीते स्पीकर वर लहानपणापासून (१९८५ ) व आता पर्यंत ऐकताना मन प्रसन्न होते . ह्या गाण्यांच्या सोबत जुन्या आठवणी ताज्या होतात.🙏🙏
@niranjankale6352
2 ай бұрын
Ekdam khara aahe😊
अतिशय अप्रतिम आवाज सुधीर फडके नंतर अजित कडकडे यांच्या आवाजात भक्तिगीते ऐकावीत खूप समाधान मिळते
सूर्य आहेत साक्षात अजित कडकडे गायन आचार्य... तून्हाला शत शत नमन श्री स्वामी समर्थ
@ganeshghadge9860
8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेले गुणी गायक कलाकार महणजे च अजित कडकडे
सुंदर आवाज,गाणी ऐकून मन प्रसन्न होते. पंडीत अजित दादांना दंडवत प्रणाम
दादा तुमचा आवाज खूप सुंदर आहे गाणे ऐकून खूप समाधान वाटते गणपती बाप्पा मोरया
Shree स्वामी समर्थ sir आवाजाने मन भरून येते सर. सतत आईकावस असे वाटते.
आमचा मलवणात अजित दादांनी सगला डोंगर दर्यत्सून गाजवन टाकल्यानी आसा
पं. अजित कडकडे यांची आणि माझी नृसिंहवाडी येथे भजन कार्यक्रमवेळी भेट झाली. काय आवाज आहे त्यांचा अप्रतिम 🙏🙏🙏
@ranjitpoinkar3132
2 жыл бұрын
Jaishri Ganesha.
@vasantakale1915
2 жыл бұрын
@@ranjitpoinkar3132
@ankushmhatre2888
Жыл бұрын
@@ranjitpoinkar3132 q
अभंगसम्राट अजितजींच अभंग ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो
@ulhasdalvi6871
2 жыл бұрын
खरच आहे दोन पिढ्या त्यांची गाणी ऐकत आहेत तरी गोडी कमी न होता ऐकत राहावंसं असा गॉड आवाज
🙏 असे आवाज अशी वाणी पुन्हा ऐकायला भेटतील माहीत नाही पुन्हा पुन्हा कानात मनात साठऊन ठेवू
गावाकडे ही गाणी ऐकण्याची जी मजा आहे ती काही अनोखी
@vrishalisi5147
8 ай бұрын
Kharach
@anandj8503
8 ай бұрын
Same
खुपच छान, गाण्यातील उच्चारलेला प्रत्येक शब्द एकदम स्पस्ट आणि सुरेल...ऐकत रहावीत अश्या चालीतील गाणी.. स्वताहुन कधीच प्रकाश झोतात न आलेले अजित कडकडे भावीकांच्या मनात आणि ह्रदयात अग्रक्रमाने आरूढ आहेत आणि ते पिढ्यांनपिढ्या राहतील.
@namdeotidke4466
10 ай бұрын
z
@namdeotidke4466
10 ай бұрын
Z
@namdeotidke4466
10 ай бұрын
🪫🪫
@namdeotidke4466
10 ай бұрын
Y Tu
@namdeotidke4466
10 ай бұрын
Yt
Ajit dadan mule mala Ganpatiche ved 1991 pasun khup lagale...na chukta me ganpatila gavi jato......Santosh Parab
No words❤❤ only emotions❤❤ SWARG SUKH❤❤
गुरुजींच्या आवाजात गोडवा आहे मी लहानपणापासून त्यांना जवळून ऐकले तसेच यांच्या गायनाच्या कार्यक्रम मला ध्वनी नियंत्रण व नियोजन यांचे भाग्य मला प्राप्त झाले आहे पंढरपूर मध्ये स्व रसाधना या संस्थेच्या माध्यमातून हे भाग्य लाभले
मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे... नमन
सुंदर आवाज,गाणी ऐकून मन प्रसन्न होते.
ek veglich power yete hey sarv song aikun khup chan
हर हर महादेव जय माँ पार्वती जय श्री गणेश
खरंच, पं अजित कडकडे यांची गणपतीची गाणी,विठ्ठलांचे अभंग व नाट्यसंगीत ऐकल्यानंतर मनतृप्त होते.गायक म्हणून पंडित आहेतच परंतु माणूस म्हणुन त्यांचा साधेपणा आम्ही एकवर्षी कार्तिक पौर्णिमेला वाडीला अनुभवला आमचा सदगुरू भाऊ महाराज शिष्यवर्गतर्फै आमच्या मठात आम्हीभजन गात होतो पंडितजी आले आणि हार्मोनियम वरती बसले व दोन दत्तमहाराजाची भजन गायले आम्हा शिष्यवर्गाचा न विसरण्याचा अनुभव होता खरंच पंडीतजींना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.❤❤
अजीत कडकडे माऊली तुम्ही कधी प्रसिद्ध च्या झोकात आले नाही. पण तुमच्या गायनाने आणि आवाजाने तुम्ही आता मंत्रमुग्ध करून टाकले ❤❤❤
@abhivarnekar9902
8 ай бұрын
Q
@dr.s_vj
6 ай бұрын
अजित कडकडे प्रसिद्ध झाले आता ❤😊
@user-sp1tw6ez3d
3 ай бұрын
असा एकही कार्यक्रम नाही ज्या कार्यक्रमाची सुरवात अजित कडकडे यांच्या अभंग/गाणी यांना नाही
@yogesh3431
3 ай бұрын
❤
@user-kw4kp1gx9g
2 ай бұрын
😢😢😢😢😢टचकन आककक😮@@abhivarnekar9902
सर आपले गायन ऐकून मनाला समाधान आणि सुख लाभते आपणास श्री गणेश उदंड आयुष्य देवो जय सद्गुरू
मनातील तणाव,भीती,नाहीशी झाली,पॉसिटीव्ह विचार येतात गीत ऐकून 🙏🌹
अजित कडकडे आणि मंत्रमुग्ध सकाळ🌹🌹🌹🌹🌹
खुपच छान गीते. संगीत ऐकणे म्हणजे ही गीते.
पंडित अजित कडकडे सर... यांचे भजन गीतात तल्लीन होऊन ऐकण्यात जे प्रसन्नता येते, मन प्रसन्न होते
@suryakantkadam5245
2 жыл бұрын
Ok Mast
@AayushBowlekar
2 жыл бұрын
agree
@suratnaik8879
Жыл бұрын
Nice voice
@suratnaik8879
Жыл бұрын
अप्रतिम आवाज
अवाजा Badal बोलण्याची माझी कुवत नाही पण अजित सिरांचा आवाज म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे.
ग्रेट सॉंग अजित सर जी ग्रेट 👍👍👍❤️❤️❤️🌷🌷🌷😊😊😊
खुप सुंदर अजितदादा अप्रतीम आपली भजनं मी नेहमी ऐकत असतो परंतु गणेशाचे भजन आज प्रथमच ऐकलं मनच नाही तर आत्माही तृप्त झाला ,❤🙏🏻❤️ जय श्री गणेशाय नमः
जय गणेश 🌺🌺
खरंच आहे . अतिशय उत्तम गातात. रागदारी ,आवाज छान
, प्रल्हाद शिंदे साहेब.अजित.कडकडे.साहेब., यांची.भावगीत., भक्ती गीत.खुप.आवडतात.
अप्रतिम गायन, मन प्रसन्न करणारी गायकी,❤❤
अजित कडकडे ची गाणी ऐकून कान तृप्त झाले
@rakeshparab2168
Жыл бұрын
मन तृप्त नाही झालं 😄
ajit kadkade tumachi mi fans aahe, mala tumachi sarvach gani khup khup aavadtat 👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏😀😀😀
एकदम अर्थपूर्ण गाणी सारखी ऐकत राहावी अशी वाटतात
प्रत्येक वर्षी दिवाळी पहाटला मी घरात हिच गाणी लावतो. एक वेगळाच अनुभव व आनंद मिळतो
खरच आहे माला अजित कडकडे हे गायक पहिल्यपसूनच अवदत हाय त्यांची गाणी मी मसणपसुम ऐकतो.खुप छन माझे आवडते गायक टेक अहेत .
अप्रतिम भजन ऐकून मन प्रसन्न होते खुप छान
खूप गोड आवाज माऊली मन तृप्त झाले ऐकून अप्रतिम 🙏
apratim aavaaj tasech gaayan. varshanuvarshe Ajit Dada lokanchya lakshat rahtil.
Mi lagan aslya pasun aajit kaka chi bhakti gete aaiktye khupch mohak Aavaaz aahe .🙏🙏
Jagannath कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री अजित कडकडे यांची सर्व गीते सुमधुर सुंदर ध्वनीचे हे मोठे भांडार आहे मन मंत्र मुग्ध होऊन मन अतिशय प्रसन्न होते आवाज चाल ताल संगीत उत्तम आहे जय जय श्री मंगल मूर्ती गणेश बाप्पा आभार ❤❤❤❤❤️
माझा भाऊ तर भक्तच आहे, कार्यक्रमाला जर अजित सरांची गाणी नाहि लावली तर स्पीकर वाल्याची काय धडगत नाय. छानच गायक, अप्रतिम.
हे ते गायक आहेत जे कधीही लायीम लाईट मधे आले नाहीत परंतु स्वतःच्या आवाजाने एकणार्याचे कान मंत्रमुग्ध केले
@abhishekambolkar213
8 ай бұрын
सत्य आहे!
@trivenigosavi7334
8 ай бұрын
nache ganesh
@suprasupra4942
8 ай бұрын
Every one knows him. He is very famous.
@ashoksalaskar6790
8 ай бұрын
Ho ! Khare ahe
@sandeepagate392
8 ай бұрын
गणपती बाप्पांचा जयजयकार.अजितजी अप्रतिम
अभंग आणि अजित कडकडे समीकरण आहे. अप्रतिम धन्यवाद असेच आम्हाला ऐकायला मिळावे. 👌👌👌👌👌
@pramodhindlekar5618
2 жыл бұрын
Wah
आज बुधवार श्रीगणेशा दिवस मन प्रसन्न झालं
Ajitdada Bappa cha ashirwad ahe apalala . Asech gat rahave apan
वर्णनं करायला शब्द अपुरे पडतात.अति सुंदर.
साक्षात सरस्वती देवी गायन करते जय श्री गणेश 🙏🏼
छान गोड
गणपती गोड गणे सर्वात चांगले 🌹👌👌
शब्द अपुरे पडतात.अति सुंदर.
Beautiful album
पं, अजित कडकडे यांचा कार्यक्रम तिन वेळ ऐकण्याचा योग आला
खूपच समाधान होते ऐकून
अविस्मरणीय आवाज आहे तुमचा काही शब्दच नाहीत परत परत ऐकावासा वाटणारा 🙏🙏
Apratim avaj , kharch manala prasnna karanar gayan
Hyana Daivi sath labhlyane kalat n kalat Namasmaran,Bhajan zalyay. Sumadhur Awaj...Samadhan lagat.
खूप सुंदर गाणी गायली आहेत अजित कडकडे यांनी
एकच., नंबर.खुप.छान
Khup ch Chan mala tumchi gani khup aavdtat
मी माझ्या लहानपणापासून सरांची सर्व गाणी ऐकतोय
Khup chan Aavaj Aahe. 🙏
मन प्रसन्न करणारी
Very very nice song & video.
1986 पासुन सर्व कॅसेट्स आहेत माझ्या कडे पण आता ईथे डाऊनलोड करतो
आवाज बाकी जबरदस्त दादांचो
अप्रतिम आवाज व गायन
सर्व च गाणी अतिशय श्रवणीय आहेत
आपली गायकी अप्रतिम आहे माझे भाऊ मनोहर भागवत पण अगदी असंच गाय चे
नवचैतन्य, उत्साह, आणि ओतप्रोत ओसंडून भरलेले भक्तिभाव युक्त स्वर म्हणजेच पंडित अजित कडकडे !!
@sunitahajare5386
Жыл бұрын
👍👍💯💯
@narendrakelaskar5887
Жыл бұрын
Very good
@narendrakelaskar5887
Жыл бұрын
@@sunitahajare5386 AAP q
@narendrakelaskar5887
Жыл бұрын
J
@pradeepmali2334
11 ай бұрын
P
Ajit Kadkade ek mahan gayak. Varnan karayala shabda apure padtat.God bless them.
सुंदर 🙏🙏🚩🚩
अजित कडकडे म्हणजे गयनतिल् तुफान वादळ.कोटी कोटी प्रणाम सरांना उदंड आयुष्य लाभो .
मन प्रसन्न करणारा आवाज..सणाची वातावरण निर्मिती करावी ती कडकडे नी....आसमंत भारावून टाकणारा आवाज....
Khup chhan prasanna vatte aiklyavar
Chan geete
@sopanpalkar5741
2 жыл бұрын
Nice song
@satishtanavde4960
2 жыл бұрын
@@sopanpalkar5741 hey
यांच्या कंठात सरस्वती निवास करते खरंच खूप गोड आवाज आहे 🙏🙏
अप्रतिम
AJIT kadkade is my fevret singar
सुंदर आणि प्रामाणिक आवाज..... गणपती बाप्पा मोरया.....
🙏🙏🙏💐💐 गणपती बाप्पा मोरया 💐💐🙏🙏🙏
Very nice Ganesh songs
I am a new fan of him. undoubtedly he is one of the finest singers of India. His "tujhi nam ale othi" is so mesmerising
वाह काय आवाज आहे❤️💯
मला लहान पणापासून अजित कडकडे दादा याचा अवाज खुप आवडतो खुप छान 🙏🙏❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️👍🙏🙏🙏
भजन ऐकून मन प्रसन्न होते
सर्वच गाणी अप्रतिम.
अप्रतिम आवाज...❤
खूप सुंदर आवाज
अजित दादा आणि भक्तीगीत त्यात कोंकण यांचं नात खूप घट्ट आहे.
💐💐 जय गणेश ❤
आवाज भन्नाट आहे.!