Aandache dohi anand tarang | पहाटेची भक्ति गीते
Музыка
Aandache dohi anand पहाटेची भक्ति गीते bhaktigeet
#bhaktigeet
#abhang
#latamangeshkar
#latamangeshkarsongs
#ashabhosle
#ashabhoslesongs
#aandachedohianandtarang
#pahatechibhaktigeete
#originalsongs
Jukebox Marathi : Lata Mangeshkar and Asha Bhosale
Aandache dohi anand tarang
Tukiyache abhang
Kamodini kay janito
Sundar te dhyan
Are are dynana zalasi pavan
Aaji soniyacha dinu
Kanya sasurasi jaay
Vrukashavalli amha soyari
Aaga karuna kara
Pandurang kanti divya tej zalakati
Bheti lage jiva
Jay jay ram krishna hari
Hechi dan dega deva
Copyright owners
saregama
On behalf of: Saregama India LIMITED
Пікірлер: 552
💐🙏🕉ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नमः 🕉🙏💐
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूक्मिणी ्भारत रत्न लतादिदीची स्वर गंगा पृथ्वीवर पिढ्यानपिढ्या वहातच राहणार 🌍👌🌞🌎🇮🇳🚩🙏🇮🇳🙏🚩🌛🌜🌝⭐🌟🌹🕉️🌹💐🕉️💐🌺🌸🌺🇮🇳🌺🌸
@laxmannikam6416
Ай бұрын
Mi
आदेश माऊली अद्भुत अद्वितीय स्तोत्र
अप्रतिम 🙏 कुठलाही ब्रेक नसल्याने ऐकण्यास मजा आली.
@latikaheble900
Жыл бұрын
100%सहमत आहोत !👍
आवाजात एकदम गोडवा आहे.समाधान होते भक्ती गीत ऐकून 🙏🙏👌
अप्रतिम भक्ती गीते 🙏🙏
@shivkumarnagose6550
Жыл бұрын
Rfghúrddcfeetuúíyy5ttrrr😘❤😂😂😂🤣🤣😭💋💋😔😔😔😜98iiii😜88iiii8ii😔😔24😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😆🤐🤐🥱1😟😟😟😟😴4६😜🤣😜😜🤣🙏🤣👩❤️👨👩❤️👨🌷🌷🌷🇦🇲🇦🇲🇦🇲🇦🇲🌷🌷
सकाळी सकाळी भक्ती गीते ऐकून मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल 🚩🙏🚩🙏🌺🌹🌺
भक्तीगिते ऐकुन दिवस चांगला जातो.
आम्ही परमभआग्यवआन आहोत.ही भक्तीगीते, इतक्या अद्वितीय आवाजात ऐकायला मिळतात, परमेश्वरा धन्यवाद
khup sundar re dewatu.
अप्रतिम, अतिउत्तम, गावरान आंब्यापेक्षा सुंदर रामकृष्ण हरी
परमेश्वराची अनुभूती देणारी भक्तीगीत
अति सुंदर, मनतृत्प⚘⚘🙏🙏
Sunder bhajan
@pravindeokar8877
Жыл бұрын
Khup chan.
लता दीदी च्या गायकीला शब्द च नाही त्यात हा अप्रतिम गाण्याचा संच
@ravindrakhanvilkar8037
4 күн бұрын
1qq
@ravindrakhanvilkar8037
4 күн бұрын
❤11q1qq
@ravindrakhanvilkar8037
4 күн бұрын
❤❤❤
Jagatguru Tukaram maharajanchi rachna ani Latadidi cha aawaj apratim ! 🎉🙏👍🎉
@mahendranimkarde9364
Жыл бұрын
A
Khup chaan
घरबसल्या पंढरीची वारी केल्या सारखी वाटली स्वरमयी यात्रा 😊🙏❤
सुंदर भाव भक्ति गीत मधुर हृदयाला स्पर्श करनारे।।🙏🙏🌹🌹
🙏🙏💐💐,लता दीदी आपण भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगात तुम्ही गइकित पंडीत आहात ,,🙏🙏💐💐 शतकोटी प्रणाम,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@seemaacharya9782
3 ай бұрын
Barobar aahe 👍👍👍
तसा पहायला गेल्यास संपूर्ण अल्बमच खुप छान आहे
माऊलींचे अलवकिक अभंग, दिदिंचा स्वर्गीय स्वर , सर्वांना शत:शा नमन
मन प्रसन्न होते लता दिदी आवाज 🙏🙏
अजरामर राहतील गाणी ही
फारच छान गोड गाणी 🎶👌👌
@mohansuryawanshi6216
Жыл бұрын
Z
@manikpatil4748
Жыл бұрын
@@mohansuryawanshi6216😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sureshmore9717
3 ай бұрын
@@mohansuryawanshi6216😊😮😊😮
Sant Tukaram maharaja ki jay
लता मंगेशकर यांनी गायलेली original गाणी...ऐकून खूप आनंद झाला ...धन्यवाद
अप्रतिम 🙏🙏
जय जय राम क्रुष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
खूपच छान👏✊👍👏✊👍
पहाटेची भक्ती गीते ऐकतांना सकाळी उठल्यावर ,मनप्रसंन होऊन पूर्ण दिवस आनंदात जातोच परंतु,, रात्री झोपताना ,,आनंदाचे डोही,, कुमुदिनी काय सांगे,, अरे अरे ज्ञाना,,,,,,,,,, या सारखी शास्त्रीय संगीतावर आधारित अप्रतिम मनमोहक गीते ऐकुन मन प्रसन्न तेणे भरून जाते,, त्यांचा महिमा काय वर्णावा शब्द अपुरे पडतात ,,🎉🎉❤❤😅😅😊😊
@dnyandeovhawale6004
Ай бұрын
परमेश्वरी अवतारी मानव रूपे मानवासाठी सुलभ आणि बहरून जावे असे मन तन आणि मानसातल मानूसकीपण हीच आहे परमेश्वरी आत्म सेवा या सेवेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा द्यावा तो परमेश्वर सर्वांत सुखमय रहावा हीच मनोकामना❤❤
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ह्यांनी रचलेली ही भावगीते, आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंद शोधण्यासाठी मदतगार साबित आहेत. जय तुकाराम महाराज 🙏.
लतादिदींचा आवाज आणि त्यांची गायकी जीव ओवाळून टाकावा अशी आहेत. केवळ सोळा वर्षांच्या आयुष्यभरात अभंगांचे इतके मोठे भंडार निर्माण करणारे आणि त्यानंतर आयुष्याचे कार्य संपले असे मानून समाधी घेणारे संत ज्ञानेश्वर तर अद्वितीय आहेत. आणि ते अभंग सर्वसामान्यांपर्यंत इतक्या सुरेलपणे पोहोचवणारे पं. ह्रदयात मंगेशकर यांना तर आमचा मानाचा मुजरा. या त्रिवेणी संगमात श्रोता न्हाऊन पावन होतो.
@mandarpatwardhan9091
Жыл бұрын
Yatil javal javal sagalech abhang tukaram maharajanche aahet aani tyanche sangit shrinivas khale yanche aahe.
अति सुंदर.
@SubhashChankar-no1ju
2 ай бұрын
सुंदर
खूप छान आहे
सुंदर भक्ती गीत, लता दीदी पुन्हा येणार नाही. ओम. 🕉️🇳🇪👍
man prassanna karnare bhakhti gheet.👌👌👌🙏🙏
सुदिनारंभ.हा आवाज,ही चाल, हे सर्व फक्त पूर्वसंचित आहे. आम्ही खूप भाग्यवान, आम्हाला परमेश्वराने हे ऐकायला दिले.नमस्कार.
खरंच खूप सुंदर अभंग आहेत मन एकदम शांत होत
अति सुंदर भक्ती गीते सादर केली आहे.मन प्रसन्न होत.धन्यवाद
Saglyat sundar bhaktigeet apratim. 🌼🙏🌼
Sunder athi Sunder 👌
खुप छान
माऊली खूप छान गाणी आहेत
अतिशय सुंदर सुमधुर भक्तीगीते ऐकल्यावर मन प्रसन होते . स्व . लता ताईंचा गोड आवाज . सकाळचे वातावरण प्रसन्न होते .
A beautiful song 'Tu Meri Roja' from 'Kushi' is here to make your heart flutter. Starring #VijayDeverakonda and #SamanthaRuthPrabhu
🙏🙏🙏 Sarv Santana Trivar vanandan 💐🚩🚩
Sundar geet Jai Hari🎉🎉
खुप सुंदर आहे सकाळची भक्ती गीत
जुनी भजन ऐकून मनाला प्रसन्नता वाटली बालपण आठवले. 🙏
"Genmal A.Oswal AWESOME!! Bhajan se bhakti bhakti me Shakti Shakti se Yukti aur Yukti se MUKTI"
Atishay god madhur geet
Hari om vithhala 🌺🌺🌺🙏🌺🌺
Khup chhan
" Great collection of devotional songa , the Great Lataji 🙏🏼🙏🏼🙏🏼 " . " Jai Sri Hari Vittal Pandurang , 🙏🏼🙏🏼🙏🏼 ".
@akshaydhere8177
4 ай бұрын
😮
@sampatdeshmukh9844
4 ай бұрын
उत्तम भक्तीगीत, भजन व
@santoshkhadye1338
4 ай бұрын
Pp 9p
@ajayborate9621
Ай бұрын
@@sampatdeshmukh9844qqqq¹qq11
@ajayborate9621
Ай бұрын
@@sampatdeshmukh9844qqqq¹qq11
Jai Vithu Jai Mauli 🙏
सतत ऐकत राहावी अशीच अवीट गोडीची सर्व गीते.
खूप छान..
khupch Chan bhkti git aahet mn akdam shan't hote apratim
अप्रतिम, अभंगवाणी,शुभेच्छा शुभ,सकाळ
अहाहा काय सुंदर किती छान सुर ताल आलाप मंजूळ गोड आवाज सुमधुर संगीत अहाहा
खुप सुंदर
@wemarathimusic
Жыл бұрын
Thank you 😊
Sarwottam!
अति उत्तम गाणी सुश्राव्य
Jai Hari Mauli Jai shree Ram Krishna hari Mauli 🙏🌹🌹🙏
जय श्री कृष्ण सारी दुनिया से उची तेरी शान है प्रभू तू कितना मान है कितना मान है प्रेमाने बोला जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
@madhuvantibhajekar5361
Жыл бұрын
⁷⁷⁸⁸⁸⁸⁸⁸⁸⁸⁸⁸⁸⁸⁸ùùýýyyýy6⁷⁸⁹⁹
@DevidasHivrekar-yx2of
10 күн бұрын
माऊली खूप छान गान आहे
@DevidasHivrekar-yx2of
10 күн бұрын
माऊली खूप छान गान आहे
@DevidasHivrekar-yx2of
10 күн бұрын
माऊली खूप छान गान आहे
@DevidasHivrekar-yx2of
10 күн бұрын
माऊली खूप छान गान आहे
खुप समाधान वाटते. भजनाने मन पांडुरंग भक्तीत लीन राहते.
अशी भक्तीगीते सकाळी ऐकल्यावर मनापासून आनंद होते. संताच्या रचना त्या काळी सुद्धा प्रचलित होत्या. त्याचा आम्ही आस्वाद घेतो. आम्ही भाग्यवान आहोत. जय विठ्ठल माऊली. 🙏🙏
Vittala Vittala panduranga ragumayie Nandri guru ji 🙏
@rohinibhaskare7200
3 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏 मन अगदी प्रसन्न झाले 🙏
अप्रतिम
Jeewanacha.khara . Aanand.❤ Jai Hari Om Mauli ❤❤
Pamdharobodkhe Warwatbakal Very good
मन प्रसन्न होते ही गीते ऐकली की.... ईश्वर वाणी अशीच असेल जर देव गायला असता तर
नमन 🙏🙏
अप्रतिम भक्ती गीते, ऐकून मन भरलं तसेच घरातील वातावरण भक्तिमय झाले 👌👌👌🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
सुंदरच
अप्रतिम खूपच छान
अति सुंदर
काय आवाज आहे!
दिदी🙏🌹🙏
Very good Congratulations 🙏🙏👏💐💐💐
@VanamalaGandhi
Жыл бұрын
,q01a
जय जय राम कृष्ण हरी खूप छान 🙏🙏❤❤
फार सुंदर गाणं गायली आहे जय श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺
जय जय राम कृष्ण हरी.🎉🎉🎉🎉🎉
आतीशय सुंदर स्वर्गीय सुखाचा अनुभव मिळतो हे ऐकून...
अप्रतिम सकाळ .रामकृष्ण हरी माऊली सुंदर कलेक्शन.धन्यवाद.
Sant ghyaneshwar ne 1500 mein jo batein kavita roop mein likhi hai unpar sangeetkar pandit Hridaynath ne sangeet diya aur iske liye likha aur tayi ne apni gambheer vani mein poore 2.30 ghante jane ki umar mein gyanvardhan kiya uske liye abhar smd bhagwat gita ki hi shikchha hai anytha kuchh bhi asat nahi kuchh geet bhinn hai par bahut hi sundar saral sahaj achha. 🙏🙏🙏👍
नको stop❤
Jay Hari Mauli 🕉🕉
शरण शरण जी हनुमंता 🙏🏻🙏🏻
Khup sunder bhaktigite
ऐकून खूप आनंद मिळतो.
आनंद ची आनंद
वाह दिदी वाह...मन भारावून गेले.
खुप छान भक्ती गीते ❤❤ ऐकुन समाधान होते 😅😅
मराठी भजन ऐकून मन प्रफुल्लित व आनंदित होते.
फार छान भजन
🙏🙏
🙏♥️🙏 जय हरी विठ्ठल 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏
The Best Collection..