12 वी निकाल स्पेशल! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन !Indurikar maharaj kirtan

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .
समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
Marathisuperstar [Copyright]
विडीओ आवडल्यास like करा share करा
........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद .................
#nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy

Пікірлер: 4

  • @vishwaspatil5777
    @vishwaspatil577723 күн бұрын

    महाराज पैसा जास्त झाला तर दान धर्म वाढतो महाराज तुमचं कीर्तन सुद्धा पैसे वाल्यानेच ठेवलेले आहे गरीबामध्ये तुमचं कीर्तन ठेवण्याची ताकत नाही नवीन मंदिर, भंडारे कीर्तन,मठ, आश्रम हे सर्व पैसे वाल्यांच्या देणगीवर भरभराटीला आले आहेत महाराज पैसे वाल्याच पण अध्यात्म मध्ये योगदान पहा आणि नुसतं तरुणानावर समाजावर टीका करू नका, पैसेवाल्यांवर टीका करू नका पैसे वाल्यानी जर तुम्हाला कीर्तनकारांना मदत केली नसती तर तुम्हाला कुत्र विचारणार नाही तुम्ही उपाशी भीक मागत फिरले असते त्यामुळे विचार करून कीर्तन करा फक्त लोकांना हसवण्यासाठी व पैसे कमवण्यासाठी कीर्तन करू नका दुसऱ्यावर टीका करून पोट भरू नका गरीब व श्रीमंत प्रत्येक व्यक्ती च अध्यात्म मध्ये बराबरीचे स्थान आहे हे विसरू नका

  • @Kshirsagarvikas290

    @Kshirsagarvikas290

    21 күн бұрын

    25 varsh zale kirtan karat ahet

  • @jagannathkarande8011
    @jagannathkarande801115 күн бұрын

    Aalo rayacha joshi hora sangto lokashi..........

Келесі