हभप. बाळकृष्ण दादा वसंतगडकर महाराजांचे अखंड हरिनाम सप्ताह डोणगाव येथील गोड किर्तन | Namacha Gajar
अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र डोणगाव, ता.गंगापूर, जि. संभाजीनगर. येथील सप्ताहातील खूपच गोड किर्तन.
श्री महारुद्र हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा.
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
invitescon...
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#namachagajar
#नामाचागजर
#kirtan
#Dongaonkirtan
Пікірлер: 266
डोणगाव येथे स्वतः हजर होतो, खूप छान कीर्तन झाले. गायन, सिद्धांत, प्रमाण सर्वच.. अप्रतिम
@umeshdeshmukh4253
Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज संपर्क नंबर पाठवा
@balubhusare9114
Жыл бұрын
महाराजांचा आवाज, गायन अप्रतिम आहे.
साच आणि मवाळ। मितुले आणि रसाळ। शब्द जैसे कल्लोळ। अमृताचे।। राम कृष्ण हरी 🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली खूप छान कीर्तन
🙏🙏 जय हरी 🙏🙏 किर्तन ऐकुनी खूप छान वाटल या किर्तना आत्मसूखाचा अनुभव येतो
बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन आणी तुमचे कीर्तन तंतोतंत जुळते बर का जय सद्गुरू
@jaishreeram6127
Жыл бұрын
Khare baba maharaj cha kirtan aiktoy as watla
@janardhansakat9774
Жыл бұрын
Ho na
माऊली तुमचे किर्तन ऐकलो नाही असा एकही दिवस जात नाही..... U r my fevorate किर्तनकार, जय हरी माऊली....
जय गुरुदेव, जय हरी माऊली, अज्ञानी जिवात्म्याला विचार करायला लावणारे वेदांत चिंतन तेही अगदी सहज आणि सोप्या भाषेत. वेदांताचार्य सद्गुरू परमपूज्य संत बाळकृष्ण महाराज यांचे चरणी शत-शत नमन.
@tusharkalbhor182
Жыл бұрын
वधधधधधशशश
माऊली आपले गाणे आणि निरूपण एवढे गोड आणि सुंदर आहेच. तुमचे मन यावर असे कीर्तन आजून मी कोणचे हि नाही ऐकले नाही जर ते पुन्हा पुन्हा ऐकले तर मनाचे परिवर्तन झाले पाहिजे आणि होते. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@yogeshzape03
Жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli 🙏🏽
खूप छान मर्मिक आयुष्यावर अप्रतिम किर्तन महाराज आपल्या चरणी साष्टांग दंडवत जी
Ram krusn hari 🙏 🙏 🙏 👌👌 👌
@gopaldasare6544
Жыл бұрын
🙏🙏🚩🚩
राम राम कृष्ण दादा सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत खरच एकाग्रता वाढते आहे ऐकून तुमच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत देह दिला भजया गोमंटा राम कृष्ण हरी
@kamalchaure8586
8 ай бұрын
😊
अतिशय सुंदर आवाज व्हा,अप्रतिम किर्तन. जय जय रामकृष्ण हरी🌹👏👏👏
@navanathmore3717
11 ай бұрын
अप्रतिम किर्तन
जय सदगुरू महाराज 101%.अगदि बरोबर आहे. येथे पाहिजे जातीचे ऐड्यआगबड्यआचए काम नव्हतो जय हरी महाराज
मी सध्या पुण्यात आहे पण दादांचे किर्तन एकूण वसंतगड मध्ये हजर आहे असे वाटते.
राम कूष्ण हारी असेच आध्यात्मिक कीर्तन झालें पाहीजे
जय जय राम कृष्ण हरी एवढे भारी सांगितले तुम्ही प्रत्येक प्रसंग आणि तसेच प्रत्येक शब्दाचा अर्थ खरच खुप सुंदर तुमचा सुंदर तसाच आवाज खुप गोड़ आहे अस वाटते ऐकतच राहावे जय श्री कृष्ण
रामकृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏
सरपंच ला पहीला नीट करा महाराज राम कृष्ण हरी महाराज
धन्यवाद, रामकृष्ण हरी, अप्रतिम किर्तन, अध्यात्माची ओळख झाली,आपले किर्तनात त्याची पदोपदी जाणवते खूण,.... परंतु एक चुटपुट लागून राहिली अभंग पूर्णपणे सोडवणे. अपेक्षित होते,जय जय राम कृष्ण हरी.
, माऊली खूपच सुंदर किर्तन. अध्यात्माची सुंदर विवेचन . ज्याची समाजाला खरी गरज आहे. जय हरी दादा. 🚩🚩🚩🚩🇲🇰🇲🇰🇲🇰🇲🇰🌹🌹🙏🙏🕉🕉
Khup khup sundar
||सर्व सुखाचिये आशा जन्म गेला || ||क्षण एक मुक्ति यज्ञ नाही केला ||
Khukhup. Sundar. Jay. Jay. Ramkusn hari mharaj
अप्रतिम, अंतर्मनाचा ठाव घेणारी भाषा. फारच सुंदर, रामकृष्णाहरी.
ऐशा संता शरण जावे जणी म्हणे त्याला भ्या वे राम कृष हरि माउली
महाराज आपणास सप्रेम दंडवत छान र्किर्तन महाराज आपण देहरूपी वस्त्राची व आत्मतत्वाची छान विवेचन केले महाराज अपणास पुनश्च दंडवत
Dandvat pranam mauli 🔯✡️🙏🏼🚩🚩🥰🥰
दादा महाराज तुम्ही खूप मार्मिक शब्द बोलता हो
@sunitagiramkar4921
Жыл бұрын
दादा, महाराज, खूप छान वाटते, प्रवचने कीर्तने,,ऐकून, छान वाटते,धन्य
ShriramdutamSharanam Prapaye. Shriramdutam Sharanam Prapadye. Shriramdutam Sharanam Prapadye. Shriramdutam Sharanam Prapadye.
@manikpotadar9928
Жыл бұрын
Life is beautiful.Try to live it affirmatively .Shripad Rajam Sharanam Prapadye..Jaiho! Kirtan is mindblowing.jai ho!
रामकृष्ण हरी माऊली साष्टांग दंडवत आमच्या दिवसाची सुरुवात आपल्या मधुर वाणीने गायलेल्या हरिपाठाणेच होते 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
@dipakpatil6962
Жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा महाराज जय गुरुदेव
@anilbhise2573
Жыл бұрын
@@dipakpatil6962 ,b
@vishwanathdhage9163
Жыл бұрын
पप्पप्पप्पप्पप्प
@vishwanathdhage9163
Жыл бұрын
पप्प
@ashokrajage5559
Жыл бұрын
000000000000000000000000000
माऊली श्री स्वामी समर्थ😘💕 एक सुंदर आणि मनपूर्वक ूऊतम दुग्धशर्करा योग
Khup chan... एिशियांचा padar dhara....tarach जीवनाचे सार्थक...
बाबा भगवंताने दिलेल्या देहाचे आपन सार्थक केले मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हृदयात यात साठवून ठेवा वाटतो.
रामकृष्ण हरि माऊली 🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माउली आत्मानंद कीर्तन होत आहे सदोदित लाभ देत रहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना जय हो वारकरी संप्रदाय.
Swami Samartha,Tumhala MazeSashang Dandwat.Swami Kripa Karsho Shriram Jairam Jai jai Ram.l Shri VasudevanandSarswati ki jai ho!
खुपच छान महाराज राम कृष्ण हारी माऊली
एकच नबर किर्तन झाले माऊली राम कृष्ण हरी
रामकृष्णहरि माऊली
राम कृष्ण हरी 🙏🌹
माऊली जय हरि... 🙏🙏 मार्मिक अध्यात्म अप्रतिम...दादा..
धन्य धन्य होतात वाणी संत चरण लागो मम माथा
ह भ प बाळकृष्ण दादा वसंतगड कर यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
रामकृष्ण हरि आदरणीय दादा श्री🙏🏼👌👌
जय हरी महाराज खूप छान सांगितल.
!! राम कृष्ण हरी !!
रामकृष्ण हरी🚩🚩🙏🙏
आतिशय सुंदर चिंतन महाराज 🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
श्री जय भैरवनाथ प्रसन्न रेल ता कन्नड जि औरंगाबाद जय राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏🌹🌹🌹 सुंदर किर्तन
राम कृष्णा हरी 🙏🙏
बाबा,आजची माझी सकाळ धन्य धन्य झाली.
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
महाराष्ट्रातील एकमेव कीर्तनकार ज्यांचे प्रत्येक कीर्तन हे फक्त आणि फक्त परमात्म्याशी ,परम तत्वाशी, सत्याशी एकरूप असते जे फक्त सत्य आणि सत्यच दाखवते अशी सेवा अधिकृत गुरू शिष्य परंपरेतील व्यक्तीच करू शकतात ....दादा आपल्याला शतशः प्रणाम.... अप्रतिम आहात तुम्ही आणि तुमचे गुरू... श्री स्वामी समर्थ
राम कृष्ण हरी
Jay Hari Mauli Ram Krishna Hari Vitthal Keshava Mauli
@hansrajtupke4687
11 күн бұрын
Jay Ramkrishna हरी
अप्रतिम आवाज . खूपच छान
अध्यात्म ज्ञान अप्रतिम शब्दसंपत्ती उत्तम😊 धन्यवाद दादा साष्टांग नमस्कार
Ram Krishna Hari. Chhan Samzel As sangital maharaj. Jai ho.
🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏 माऊली 🕉️🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
Shree VITTHAL 🙏 man parsana jhale khupacha chan kirata🌼🌼
जय श्री पांडुरंग माऊली 🙏🌹
तुमच किर्तन विवेक जागृत करणारे आहे महाराज खुप आवडल
Shri Ganeshai namaha. Om Ram Kriishna Hari..Om Namo Bhaglwate Vasudevai..Sri Ram Samarth jai ho!
खुप छान नामसन कीर्तन देवा.. खूप मस्त वाटले ऐकून....
राम कृष्ण हरी महाराज साष्टांग दंडवत
Jay Hari Vitthal.Ramkrushnhari.
जय हरि दादा अतिशय खूप सुंदर चिंतन कोटी कोटी प्रणाम दादा
सद्गुरूंच्या चरणीं कोटी कोटी दंडवत.🙏🙏🙏
Khupch chan gayan
Masat 1 no
Khup khup chan mharaj 🙏
Apratim jivanacha givan rupi ghongadi anad anmol rupi vanitun
परवा सोलापूर येथे सेवा केली महाराज कुमठे येथे खूपच माझं जीवनातील उत्तम पाचपकवान असं चिंतन ऐकले
Khup god chintan 🙏 Man trupt Jhale mahraj 🙏
Maharaj khup Chaan🎉🎉
अप्रतिम चिंतन साष्टांग दंडवत गुरुमाऊली
राम कृष्ण हरी असे वाटते ज्ञानेश्वर माऊलीच बोलत आहेत🙏
अप्रतिम . राम कृष्ण हरी .
अतिसुंदर.... सर्वोच्च 🙏
ग्रेट!!!!!!
🙏साक्षात् ईश्वरी अवतार आहात गुरुवर्य महाराज तुम्ही 🙏
@bhagwandalavi1582
Жыл бұрын
Shree Gurudev
किती सुंदर आहे हे kertannamskar😢
Exllent exllent exllent video.
Khup chhan
Jay hari maharaj.
Aj adhyatmachi ch khup garaj ahe maharaj
मनाला आत्म सुखाची शांती देणार कीर्तन खुप गोड आवाज गुरुवर्य... राम कृष्ण हरी🙏🙏
@mohanmuley730
Жыл бұрын
Manala, atmasukhala Hale dhanawad.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🌹🌹👋👋
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
आध्यात्मिक विषय खूप छान समजावून दिला जातो.छान प्रबोधन ....
माऊली आपणास साष्टांग दंडवत
Mauli Namo Namah
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप बाळकृष्णजी दादा वसंतगडकर महाराज चरंणी साष्टांग दंडवत नामाचा गजर चँनलचे मनपुर्वक आभार
कधी संपूच नये असे वाटणारे किर्तन
फार गोड ऐशवयंपूरन kirrtan.🌷🌷🌸🌸
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ
जय सद्गुरू साष्टांग दंडवत खुपच सुंदर भाग मांडला साक्षात्कार घडवला
@somanathshinde9185
Жыл бұрын
दादा महाराज 1नं
जय श्री विठ्ठल 🙏🌹
🙏🙏🙏खुपच छान किर्तन केले महाराज