संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड)कीर्तन :-अभंग-बाबा अहंकार निशी घनदाट-संत नामदेव महाराज
गुरु पोर्णिमा उत्सव २०१८ ...सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता.कराड जि.सातारा या अधिष्ठाना वरील,मानवी जीवना मध्ये सद्गुरूंच अस्तित्व,त्यांचा अनुग्रह किती महत्वाचा आहे हे या कीर्तनातून दादांनी मांडलेले आहे.साथीला दादांचे चिरंजीव,सा रे ग म little champ फेम ,बाल तुकारामाची भूमिका साकारलेला,महाराष्ट्रचा महागायक पद्मनाभ गायकवाड आणि पत्नी गीता माई.मृदंग महामेरू ह.भ.प.मदन कदम. तबला.ह.भ.प..मयूर उबाळे आणि टाळकरी,जरूर पहा व ऐका .चैनल subscribe करा.आणि हा video ज्यास्तीत ज्यास्त share करा.राम कृष्ण हरी.सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट
माता भक्ती भेटली वरवंट,तिने मज मार्ग दाविला चोखट गा
नरहरी रामा गोविंदा वासुदेवा.....
एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा,
संत समागमू धरावा, तेणे परमानंदू होय आघवा गा//
आला शितल शांतीचा वारा,तेणे सुख झाले या शरीरा,
फिटला पातकाचा थारा,कळीकाळाशी धाक दरारा गा.
अनुहत वाजती टाळ,अनुक्षीर गीत रसाळ,
अनुभव तन्मय सकळ, नामा म्हणे केशव कृपाळू गा..
संपूर्ण हरिपाठ kzread.info/dash/bejne/lXqtz9mcXa6Wfag.html
संपूर्ण काकडा kzread.info/dash/bejne/a4B7scxpaZq7XdY.html
काकडा भाग 1 kzread.info/dash/bejne/iKiE2cSuXbiWdpc.html
काकडा भाग 2 kzread.info/dash/bejne/dZaEyddwiZW2pco.html
काकडा भाग 3 kzread.info/dash/bejne/inmtpsWIhLu5hMo.html
काकडा भाग 4 kzread.info/dash/bejne/in2t0KiidsKwdLw.html
काकडा भाग 5 kzread.info/dash/bejne/eYmNqtN-fqe7n7g.html
काकडा भाग 6 kzread.info/dash/bejne/pZyN2LSsiK2sodo.html
काकडा भाग 7 kzread.info/dash/bejne/dnypscl-gMevkaQ.html
काकडा भाग 8 kzread.info/dash/bejne/l6iZw5VxernYeJc.html
काकडा भाग 9 kzread.info/dash/bejne/d42uzcekitSvmdI.html
Пікірлер: 757
प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत नमन हे भगवंता पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा विठ्ठला मायबाप चरणस्पर्श आपर्णमस्तु हे भगवंत गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी सादर साष्टांग दंडवत नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार अनंत कोटी प्रणाम 🙌🙌🙌चरणस्पर्श 🙏🙏🙌ह्रदयात देवास,परमेश्वर बसवणे म्हणजेच दादा माऊलींना ऐकत प्रत्यक्ष भगवंताला पाहून आनंदीत होणे 🙌🙌🙌🙏🙏डोळ्यात भक्तीमय अश्रूं😥😥😥तल्लीनता ❤खरंच दादा तुमच्यामुळेच आयुष्यात गुरुदेव नवी पहाटंच आली आहे 🙌🙌संतानी आपले म्हणणे म्हणजेच देवानी आपले करण्यासारखेच असते🙏🙏🙌😍🚩 अतिशय ह्रदयस्पर्शी किर्तन सेवा अनंत कोटी धन्यवाद दादा माऊली 🙏🙌🙌राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙌
@vasantgadkarofficial
4 ай бұрын
Paygude माई jaygurudev..
@vikaspaygude1600
4 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙌🙌🙏🙏🚩🚩सदगुरू चरणी शतशः नमन 🙌🙏🌹🌹🙂😍
ही अमृत तुल्य शिदोरी मिळायला भाग्य लागत मला सुध्दा मिळावी कृ पा दृष्टी असावी माऊली ची कृपा
अप्रतिम अद्वितीय....शब्दच नाहीत...जिथे शब्द संपतात तिथे शब्दांची जागा भावना घेतात..त्या डोळ्यांवाटे पाझरतात त्या इथे शब्दांत मांडणे कठिण..हरी भजनात चित्त एकाग्र होणे काय ते आपले कीर्तन ऐकताना प्रचिती आली...अतिशय गोड आवाज...अक्षरशः आपल्या किर्तनाचे व्यसन लागले आहे..एक दिवस ऐकले नाही तर चुकल्या सारखे वाटते...... राम कृष्ण हरी......🙏🙏🙏🙏🙏
लय भारी कडक आवाज मस्त वाळकरी टाळकरी पकवात वाले मस्त आवाज पण खुप छान राम कृष्ण हरी माऊली......🙏🙏
🙏🙏खूप सुंदर खूप गोड गोड गोड🙏🙏जय हरी गुरुजी👌🏻👌🏻
सुंदर नामसंकीर्तन 🙏🏻🌹💐🌹💐
आपला आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जातात.
माऊली राम कृष्ण हरी आपले गायणाला तोडच नाही ❤❤❤ खूप छान वाटत राम कृष्ण हरी
Jai jai Hari Vitthal jai Hari Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
आम्हाला तुमच्या मुळे नक्की देव भेटेल माऊली रामकृष्णहरि
दादा खूपच सुंदर,तुमचा आवाज ऐकून खूप मन भरून येते सारखे ऐकत राहावे असे वाटते.राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पुण्य फळले बहुता दिवसा। भाग्य उदयाचा ठसा। झालो सन्मुख तो कैसा। संतचरण पावलो। आजि फिटले माझे कोडे। बहुता जन्मीचे साकडे। कोंदाटले पुढे परब्रम्ह सावळे। राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@kalyaniprakshale2790
Жыл бұрын
सुंदर जय हरि
रामकृष्णहरी! 🙏🙏🙏🙏
खुप छान दादा राम कृष्ण हरी 🚩💐🌷🌷👌
मन तृप्त झाल महाराज
प्रत्येक शब्दात स्वर आहे महराज
Wah Wah Maharaj khup chan Aplyala parmeswarane nirogi udanda ayusha devo,hich Prabhu charni prathana❤
खुप सुंदर... अभंग, संगित, गायन, सादरीकरण. राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी 🙏
।। जय हरी माउली ।। सुंदर कीर्तन । असेच सुंदर कीर्तन दिल्याने सांप्रदाय मोठा होइलच । तसेच समाज प्रबोधनाचे फार मोठ कार्य आपलेकडून झाल्या शिवाय राहणार नाही ।। गुरुवर्य दादा आपली असीम कृपा आमचेवर असवी ।।
जय जय. रामकृष्ण हरी 🎉🎉
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
महाराज आपण अप्रतिम किॅरतण कार आहात, ईश्वराचा तुम्हास नक्कीच आशिर्वाद आहे राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏💐
आवाजाचे किमयागार आहे महाराज मन प्रसन्न दिल खुश
दादा महाराज आपले किर्तन ऐकले आणि आहे वाटले साष्टांग दंडवत घालून आलिंगन द्यावे असे वाटते ् मन माया ् काय उपदेश आहे मन खरोखरच तृप्त झाले आपल्या बद्दल लिहिन म्हणजे मी काजवा काय लिहिणार
Ram Krishan Hari jai jai Ram Krishan Hari. shree parampujya maharaj yanchya Chari parnam. All sound ( Tali / tal / murdaa g And. Kirtan/ Eni time sweet And sweet. Ram Krishan Hari jai jai Ram Krishan Hari
आपल्या चेहऱ्यावरील भाव जबरदस्त. आवाज सुंदर. अभंगाची सोडवन पद्धत उत्तम. भजन चांगले. एकंदरीत आपले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. छान खुप खुप छान किर्तन.
खुप सुंदर व अप्रतिम महाराज मन प्रसन्न झाले
सद्गुरू दादाश्री , अष्टपैलू व्यक्तिमत्व कशाला म्हणतात, हे आपल्या कडे पाहिल्या नंतर कळते. आदर्श घ्यावा तर तुमचाच .... सादर प्रणाम !!!!!!!!! 🙏🙏🙏🙏🙏
महाराज कराडचे आहेत आम्हाला अभिमान आहे तन मन बुध्दि शुद्ध झाले
आनंद आनंद राम कृष्णा हारी
Very nice Kirtan. My sadguru is Dr Babasaheb Ambedkar because of him I am able to understand your kirtan.
Guru che nam va aanugrah kashyasati sundar
जय जय राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🙏🙏
हरी चे भजनऐकता, आनंद पारावर उरला नाही राम कृष्ण हरी l नामा ची महिमा अपरंपार आहे l 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन, काय गायण आहे महाराज मण प्रसन्न झालं, रामकृष्ण हरी,
सदगुरुवांचोनी सापडेना सोय | धरावे ते पाय आधी आधी || आपणांसारिखे करिती तात्काळ | नाही कळवेळ तयालागी | लोहपरिसाची नसाहे उपमा | सदगुरु महिमा अगाध | सदगुरु चरणी साष्टांग दंडवत 🙏💐❤
श्री विठ्ठल जय हरि विट्ठल
Hari jay jay Ramkrishna hari
mauli kharch khup godva ahe🙏 ram krishna hri
हे आहे Quality कीर्तन... नाहीतर बाकिकडे कीर्तन कमी न तमाशा मातब्बर...👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@mini_shorts9011
3 жыл бұрын
खूप सुंदर आणि गोड आवाज
Mauli Charan sparsh ❤
परत बघितलं कीर्तन अजून गोडवा वाढला 👌🏽👌🏽जय गुरुदेव 🙏🏽🕉️🚩💐
दादांच्या चरणी साष्टांग दंडवत
कोटी कोटी साधने करिता। गुरुकृपेविन सर्वथा।। मी नये कोणाचे हाता । जाण तत्वता उद्धवा।।
Ram Krishna hari Maharaj ji
रामकृष्ण हरी🙏
Khup chan gayan mauli mast pakavaj
Khup_khup_ani khupach CHAN.(MAZYA BAILALA VADILAV)APRATIM, DHANYWAD DHANYWAD 👏
Jai Hari Om
राम कृष्ण हरी माऊली खुप छान 🙏🙏
रामकृष्ण हरी
तुमचं कीर्तन ऐकले की असे वाटते देवाच्या भक्तिन लिन झालोय
प्रती बाबा महाराज सातारकर
महाराज किर्तन आपले अप्रतिम. आहे तसेच किर्तना मध्ये कोणतेही चाललेल्या भौतिक गोष्टी चे उदाहरणे. न देता अध्यतमावरचे आपले किर्तन वेळ लावणारे आहे व लोकांना आवड. निर्माण. करणारे आहे
महाराज तुम्हच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम 🙏💐💐
🌷🌷🌷 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌷🌹
Gurunch mahatva kalal maharaj tumhi dole ughadle
वारकरी सांप्रदाय खूप सर्व श्रेष्ठ आहे
Maharaj tumche gayan lai bhari aikat basav
दा दादा तुमच्या कितनातभगवंत दिसतो जय हरी विठ्ठल सुंदर
Ram Krushna Hari
जय हरी विठ्ठल माऊली.
श्रीराम महाराज 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
जय हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली खुपछान
सुंदर अति सुंदर आहे आवडल
अति सुंदर कीर्तन ऐकून मन प्रफुलित झाले
प्राध्यापकज्ञ असताना इकडे कस काय शवळलातकारकसुंदर दृष्टांत गायन तर अप्रतिम आहे चापण प्राध
🕉️🕉️🌺🌺🌹🌹 JAI JAI RAM KRISHNA HARI JAI VITHAL JAI HARI VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL VITHAL 🌹🌹🙏🙏
हरी जय राम कुष्ण हरी 🙏
नरहरी रामा गोविंदा वासुदेवा
Kavishwar mandale setkari jaysiram
जय जय राम कृष्ण हारी माहाराज....
@kiranvpotdar6965
4 жыл бұрын
धन्यवाद......
खूप छान आवाज आहे ऐकून मी भाऊक झालो
Ramkrishna hari Ati utkrusta
Khupch chan awaj ahe maharaj
खूप खूप छान महाराज
खुप सुंदर छान व्हाटले
Dadahariom
खुप सुंदर
Today Makar Sankranti Parva kaal imbibed the great Sankirtana. I am from Dharwad Karnataka. Divine time.Though I do not know, but Kirtana style is entering my blood. Dhanyawad. Saashtanga Namaskar. I know Sanskrit.
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर
जयरामकृषणहरि
राम कृष्ण हरी
वासुदेव प्रकरणातील अभंग आहे अतिशय सुंदर किर्तन महाराज राम कृष्ण हरी
महाराज आपल्या चरणी दंडवत कोटी कोटी प्रणाम
Ram krishan hari
दृष्टांत इतका खुबीनवहावभाव युक्त मनिवरबिंबलाचपाहिजे हीभावनातुमची तंतोतंत लागू पडते खूप छान किर्तन मन रंगन जात कीर्तनात धन्यवाद दादा ऐकलेल असून पुन्हा नव्याने ऐकाव वाटत
आपल्या दर्शनाचि आस आहे.
Jay Hari 🙏🙏
महाराज एक नंबर मला तुमचे कीर्तन खूपच आवडते
मन प्रसन्न झाले हे कीर्तन एकूण महाराज
सुंदर अतिशय सुंदर
Chan awaaz Maharaj ram Krishna Hari 🚩🚩🚩🚩🚩🙏
दादा महाराज तुमच्या मधुर वाणीतील कीर्तन ऐकून मन तृप्त झाले.
@degbeargawande5449
3 жыл бұрын
L youin
बाबा किर्तन ऐकुन मन शांत होत सदा माझे डोळे जडो तुझ्या मुर्ती
@kalyaniprakshale2790
Жыл бұрын
रुकमाईच्या पति सावळ्या (गोजीरीया)
किर्तन ऐकुन साश्रात देवाचिच भेठ घड़ुन येती ईतक सुन्दंर प्रवचन करतात महाराज