इंडीयन आयडाँल फेम.गायक.श्री.जगदीश चव्हाण तबला. श्री.चेतन तरे डबलबारी भांडुप
कोकणातील*क्लासिकल संगीत, कोकणातील डबलबारी भजनांचे जंगी सामने,पखवाज ढोलकी,सोलो वादन दिंडी भजन,गोमुचा नाच,गावातील क्रार्यक्रम, मुंबई भजन स्पर्धा यासंबंधी videos पाहण्यासाठी आपले हक्काचे चँनला कोकणची रंगभूमी अजित साळसकर,
या youtube channel सबक्राईब करा,व video आवडल्यास जरुर like व share करा धन्यवाद।
For more such a related videos of classical music, malvani doublebari bhajan pakhavaj or Dholki solo* Then Subscribe to our channel and don't forget like and Share our videos.*Follow us on facebook
ajit.salaskar.1*
mo.no.9967917046
Пікірлер: 21
सुंदर गायन आणि सुंदर सात धनाजी शिंगोळे अभिनंदन
तबला लय भारी खतरनाक क्या बात है
अप्रतिम तबला सादरीकरण
@kokanchirangboomiajitsalas2195
Жыл бұрын
धन्यवाद
@kokanchirangboomiajitsalas2195
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
जय श्री राम जय जय श्री पांडुरंग हरि ॐ शान्ति। राम कृष्ण हरि।
एक नंबर जगदीश दादा
Versatile singer...great performer....
सुंदर गायन, त्याला साजेस संगीत साथ, अप्रतिम सरगम, पुष्कळ भावले.
@kokanchirangboomiajitsalas2195
Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माऊली
वादन एक नंबर
खुप दिवसांनी कान तृप्त झाले बुवा वा क्या बात है.
आता बुवा सद्यातरी तुमचच नाव चालु आहे. काय भजन आहे वा. भांडुप मध्ये चार चांद लावले
ji ji ko
❤👌👌👌👌👍
तबल्याची साथ एक नंबर
सुंदर भजन व तबला साथ अतिशय छान
Apratim
Yarrr kay gatoys
तबला कोण वाजवत आहे ... एक नंबर
@sharadgavale5462
Жыл бұрын
Chetan tare