झाला शेवट हा गोड l jhala shevt ha god lश्री जगदीश जी चव्हाण l आणि सुंदर तबल सोलो वादन
Музыка
झाला शेवट हा गोड l jhala shevt ha god lश्री जगदीश जी चव्हाण l आणि सुंदर तबल सोलो वादन#वारकरीभजनानंद
=================================================================================
मासिक वद्य एकादशी भजन महोत्सव (आळंदी देवाची)
आयोजक :- भक्ती शक्ती संघ
भजनमूर्ती :- पंडित श्री शंकरराव जी वैरागकर (आप्पा ) गुरुजी यांचे पट्ट शिष्य
स्वरगंधर्व, श्री जगदीश जी चव्हाण ( मराठी इंडियन आयडॉल फेम
ख्यातनाम तबलावादक :- श्री पांडुरंग जी पवार
=================================================================================
महाराष्टातील ख्यातनाम तसेच दिग्गज गायक वादक मंडळीचे संगीत व गायन व्हिडिओ तसेच उत्तम प्रकारच्या वारकरी किर्तन ठाई चाल भजनी चाल व प्रमाण चाली ,तसेच भजनाच्या पारंपरिक अभंग भजनी चाली इ,चे व्हिडिओ आपण जरूर जरूर या चॅनेलवर भेट देऊन पाहू शकता तुम्हाला नक्की हे व्हिडिओ आवडतील
तसेच आपणास हे व्हिडिओ आवडल्यास पुढे शेयर जरूर करा
#वारकरीभजनानंद,
=================================================================================
topic cover :-
झाला शेवट हा गोड
जगदीश चव्हाण भजन
जगदीश चव्हाण मराठी इंडियन आयडॉल
अभंगवाणी
jhala shevt ha god
Jagdish chavhan official
Jagdish chavhan bhajn
Jagdish chavhan Marathi Indian idol
=================================================================================
#वारकरीभजनानंद,
#jagdishchavhan,
#varkaribhajnanad,
#dnyaneshwarpatilkirtanchali,
#varkaribhajnanad,
#dnyaneshwarmaharajpatilchal,
#माऊलीदादागायन,
#ज्ञानेश्वरपाटीलगायनचाल,
#झालाशेवटहागोड,
#ज्ञानूदादागायनचाल,
Пікірлер: 49
खूप सुंदर गायन धन्ये ते माता धन्ये ते पिता
ही चाल पंडित बाळासाहेब वाईकर यांनी बसविली,व याची रेकॉर्डिंग वर्धा स्टुडिओ येथे केली,तबला साथसंगत मी केली,,,,आपण पण छान गायला,पांडुरंगजी बहुत बडीया तबला
@r.patilpatil6098
6 ай бұрын
अगदी बरोबर निलेश दादा
@satishawate7048
6 ай бұрын
👍👌🌹💐
@user-yx5li9fx1u
5 ай бұрын
🎉😂😢
Khup sundar,. Gayan, classikal tabla,. Sundar. Harmonioum, kitihi aikal, tari, punha aaikatch rahave wat aahe
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद माऊली
तबलजी आणि गायक दोन्हीं लाजवाब. आहेत.
तबला वादन फारच सुंदर. प्रति उस्ताद झाकीर हुसेन..👌👍
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद
फार छान आहे गायन तबला पण छान👏✊👍
माऊली रामकृष्ण हरी ऐकतच रहाव अस वाटत अत्यंत मनमोहक अस सुंदर वातावरण उत्कृष्ट तबला वादन मन तृप्त झाले खुपच छान👏✊👍
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद
@pandittapkir2584
Жыл бұрын
Un O
नमस्कार सर किती गोड मधुर आवाजात अभंग गायलात चाल ही छान लावली तबला साथ ही छान 👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
वा वा खूप छान पांडूदादा क्या बात है
Verittop leval
टाळ खतरनाकचं
खूप छान
😊 Super 💗
गायन खूप छान आहे त्याबद्दल धन्यवाद .पण
अप्रतीम
👌👌👌👌👌👌👌
ये बात गुरू साथ संगत हो तो ऐसी,कवतुक करावं तेवढं कमीच आहे,अप्रतिम एवढंच बोलेल💐👌👍👌
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद
अप्रतिम तोड नाही 🙏
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद
भावपूर्ण गायन,सुंदर संवादिनी वादन,मंजुळ टाळ आणि अत्यंत मधुर व आत्मविश्वासपूर्ण तबला वादन
Classic Tabla, Harmonium, Taal, Swar....👌👏
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद
खूप छान 💐💐💐💐
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद
खूप छान भजन म्हंनता तुम्ही धन्यवाद आणि आवाज पण खूप छान आहे तुमचा 🙏🙏
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद
@user-mu5wi8ve9t
7 ай бұрын
Manmohakgayan❤
Best
सुंदर गायन आहे, फक्त स्थिर आलाप व स्वर कंन्ट्रोल पाहिजे आजुन, बाकी सर्व सुंदर छान 👌🙏
क्या बात है
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद
खूप सुंदर दादा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अभंग सरांचा तबला खूप सुंदर जय गुरु💐💐
Very 👍
@varkaribhajnananad
Жыл бұрын
धन्यवाद...
Vedio title madhe dadancha solo asa pn taak🙏
Pandu dadanch pn naav mention kr
गायन खूप छान आहे त्याबद्दल धन्यवाद.पण शब्द स्पष्ट ऐकायला येत नाही .गातांना मोकळ्या आवाजाने गायले पाहिजे . हार्मोनियमचा आवाज खूप जास्त येतो
चव्हाण सरचा दूरध्वनी क्रमांक मिळेल का
@varkaribhajnananad
10 ай бұрын
मिळाल्यावर नक्की पाठवतो