नमस्कार मी ज्ञानेश्वर दादा पाटील एक वारकरी गायक, मी आपणासाठी ठाई च्या चाली वारकरी प्रमाण चाली ,वारकरी भजन वारकरी चाली . व कीर्तने या सगळ्यांचा विशेष आनंद तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज गायकांची अभंगवाणी गौळणी असे व्हिडीओ घेऊन आलोय तसेच मी स्वतः स्वर बद्ध केलेल्या वारकरी कीर्तन चाली ,ठाई चाली , प्रमाण चाली असे सर्व प्रकारचे व्हिडीओ आपणासमोर सादर करतोय आवडल्यास नक्की शेयर करून व याचा मनसोक्त आनंद घ्यावा ........ रामकृष्ण हरी
Пікірлер
Jay agree ram
Ram krishna hari 🙏
@@vitthalmote3317 धन्यवाद
राग कोणता आहे
@@samadhangosavi3375 शिवरंजनी
छान
महाराज भीम्पलास राग आहे का हा 🙏
@@ganeshadhikari916 होय
सुंदर गायन आणि वादन
@@PappuBhoir-rz5nt धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@@PappuBhoir-rz5nt रामकृष्ण हरी
Ram krushan hari
@@Janakuaaivarakari 🙏🏻🙏🏻🙏🏻 रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी 🚩 माऊली
@@jayeshkarale714 रामकृष्णहरी
अप्रतिम चाल महाराज😅 आमचे परममित्र ज्ञानेश्वर महाराज
@@sainathbajage1305 धन्यवाद
अतिशय सुंदर चाल ❤️❤️❤️
खूप गोड मधुर आवाजात अभंग गायलात धन्यवाद 👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹
धन्यवाद
अप्रतिम आवाज जयेश महाराज
@@sainathbajage1305 धन्यवाद
अप्रतिम
@@ShrawanMali-uw5nn धन्यवाद
आपल्या भिवंडीच वैभव माउली
@@Tejasmadhvi0852 धन्यवाद महाराज
उत्तम .
@@dyaneshwerpatil132 धन्यवाद
जयेश महाराज तुम्ही फक्त गायणासाठीच बनले आहेत तुम्ही फक्त गातच रहावं असा आशीर्वाद आहे आमचा 🙏🏻
धन्यवाद भाऊ
राम कृष्ण हरी
Ram Ram
Ram krushan hari janku aai varkari
खूप गोड खूप छान गायन🙏
खूप गोड सादर केले अभंग🙏
खूप सुंदर अभंग खूप गोड गायन केले आहे
धन्यवाद
खुप सुदंर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद
राम कृष्ण हरी 🚩
रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
खूप सुंदर गायन धन्ये ते माता धन्ये ते पिता
खूपच सुंदर गायन आणि वादन 🙏
धन्यवाद
अति सुंदर❤❤❤
खूप गोड गायन केले आहे🌺🙏
धन्यवाद
राम कृष्ण हरी 🚩 माऊली
Woww good ❤❤
खूपच सुंदर 👍🏻👍🏻
सुंदर सगळ्या चाली 👍🏻👍🏻👍🏻
Ram krushan hari
खूप छान गायली
तेव्हडीच साथ चेतन जी
माऊली मस्त
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
रामकृष्ण हरी
Vaah dada mnala sparsh zala
उंच आवाजतील बादशहा ह. भ. प ज्ञानेश्वर महाराज पाटील ❤️❤️🌹🌹🥰🥰
धण्यवाद माऊली
वाह महाराज वाह🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली
Edam kadak Dada
Wow Guruji
Bahut khub
Wow Bhai
Radha radha
सुंदर चाल.श्री क्षेत्र पंढरपूर येथील वै.भानुदास महाराज सुरू केलेल्या 3 रे वर्ष सप्तहातील अप्रतिम चाल आणि सुंदर वादन.
धन्यवाद महाराज जी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी धन्यवाद
एकदम मस्त 👏 राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्ण हरी धन्यवाद