Sharirachi Hoy Mati | शरीराची होय माती | भजन | Mauli Dada Patil |

Музыка

Sharirachi Hoy Mati | शरीराची होय माती | भजन | Mauli Dada Patil |#varkaribhajnanad#वारकरीभजनानंद,
==============================================================================
वै. हरिभक्त परायण श्रीकृष्ण सुकऱ्या गुळवी. उत्तर रात्र निम्मित भजन सेवा ,
श्री माऊली मित्र भजन मंडळ
गायक & हार्मोनियम :- श्री ज्ञानेश्वर दादा पाटील { माऊली दादा पाटील }
सहगायक :- श्री परमेश्वर भाऊ सोरे
:- श्री हितेश बुवा नाईक
:- श्री सिद्धार्थ महराज वारघडे
:- श्री अमन भाऊ पवार
तबला :- कु प्रथम गणेश पाटील
===========================================================
topic cover
bhajan
Sharirachi hoy mati
Abhnagvani
भजन
शरीराची होय माती
अभंगवाणी
#वारकरीभजनानंद,
#varkaribhajnanad,
#chetantare,
#चेतनमहाराजतरे,
#dnyaneshwarpatilkirtanchali,
#ज्ञानेश्वरमहाराजपाटीलचाल,
#जयेशकराळेचाल,
#माउलीदादागायनचाल,
#ज्ञानेश्वरपाटीलगायन,
#माऊलीमहाराजपाटीलगायन,
#ज्ञानूमहाराजपाटीलचाल,
#jayeshmaharajkarale,
#maulidadakirtanchal,
#शुद्धवारकरीचाल ,
#shudhvarkarichal,
===========================================================
मी श्री ज्ञानेश्वर महाराज पाटील, माऊली दादा पाटील आपले " वारकरी भजनानंद " या यूट्यब चॅनेलवर स्वागत आहे
महाराष्टातील ख्यातनाम तसेच दिग्गज गायक वादक मंडळीचे संगीत व गायन व्हिडिओ तसेच मी स्वतः गायलेल्या उत्तम प्रकारच्या वारकरी किर्तन ठाई चाल भजनी चाल व प्रमाण चाली ,तसेच भजनाच्या पारंपरिक अभंग भजनी चाली इ,चे व्हिडिओ आपण जरूर जरूर या चॅनेलवर भेट देऊन पाहू शकता तुम्हाला नक्की हे व्हिडिओ आवडतील
तसेच आपणास हे व्हिडिओ आवडल्यास पुढे शेयर जरूर करा
कृपया सर्वांनी अश्या मधुर गायनाचा जरूर आस्वाद घेऊन इतरांनाही जरूर द्यावा आपण जर असेच भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलात तर आपणासाठी यापेक्षा ही सुंदर चाली, गायनाचे, व्हिडिओ आम्ही पाठवत राहू म्हणून कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करून आमच्या चॅनल ला जरूर सहकार्य करावे ही नम्र विनंती
#वारकरीभजनानंद,
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Пікірлер: 4

  • @user-qt5pz8nq7m
    @user-qt5pz8nq7m5 ай бұрын

    वा काय खूप छान गायला आहे

  • @varkaribhajnananad

    @varkaribhajnananad

    5 ай бұрын

    धन्यवाद

  • @varadvinayak0723
    @varadvinayak07235 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @varkaribhajnananad

    @varkaribhajnananad

    5 ай бұрын

    धन्यवाद

Келесі