चक्रीभजन जुगलबंदी | महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सात दिग्गज कलाकार प्रथमच एकाच व्यासपीठावर.. भाग - १
पंडित दासोपंतस्वामी आळंदीकर संगीत महोत्सव, आळंदी सन २००३
प्रथमच श्री क्षेत्र आळंदी येथे विशेष संगीत मैफिल एकत्रित घडून आणण्याचे काम पंडित दासोपंतस्वामी यांनी केले आणि आळंदीकरांना व वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळीना तसेच महाराष्ट्रातील रसिक श्रोत्यांना खास गायन वादनाची मेजवानी #Pt.Dasopant Swami Official या youtube channel वर पाहायला मिळतील .
#चक्रीभजन #जुगलबंदी #अभंग #jugalbandi #pakhawaj
Пікірлер: 56
गाणकोकिळ खंडाळकर यांना साष्टांग नमन
खुपच छान चक्री भजन, वै, हभप बबन दिवेकर, सुध्दा आहेत, खुपच सुंदर बैठक झाली आहे 🚩🚩🚩🙏🙏👌
लयि भारी चक्री भजन आभंग टाका ना
🚩 सर्व मंडळींना राम कृष्ण हरी.खुप छान जुगलबंदी पाहायला मिळाली.धन्यवाद माऊली....
राम कृष्ण हरि , स्वामीजी 🙏🙏🙏
खुपच सुंदर, एकतच राहावे अशे भजण आहे
मस्त रियझ,, navin गायका साठी,,, sugam, shshriy Gayan
पंडित बाळासाहेब वाईकर महाराष्ट्रातील जबरदस्त गायक व्वा
अप्रतिम अनवट ठेवणं आहे सर्व संच अप्रतिम
🙏🎶 अप्रतिम गायन वादन🎼🎹🎧🎶🎶🙏
या व्हिडिओ मध्ये त्या काळातील प्रसिद्ध तबला वादक कै. आदरणीय बबनराव दिवेकर देखील आहेत खूप छान वाटलं त्यांना प्रथमच एखाद्या व्हिडिओ मध्ये पाहताना🙏👏
जगुबुवा तुमची मुडतान खास झाली
गाणगंधर्व खंडाळकर गुरुजींना साष्टांग दंडवत 🙏🙏
@ramakrishnajadhav9175
Жыл бұрын
. या अभिनव गंधर्वांच्या आवाजात एक जादू आहे... आणि.. आता पर्यंत... आळंदीत च नाही तर, संपूर्ण वारकरी भजनात.. शास्त्रीय संगीतात कोणत्या ही रूपाने .. त्यांचाच वारसा चालू आहे आणि राहणार...
👏👏आदरणीय खंडाळकर गुरूजींना साष्टांग नमस्कार 👏👏
शब्दच नाही किती अप्रतिम...
खुपच छान स्वामीजी
I like this video 🙏🙏🙏
भाग 2 अपलोड करा Plz....खूपच छान आहे ....हा जुना ठेवा
अप्रतिम 👌🏻👌🏻💐
Wa khup chan
No 1
सर्व च अप्रतिम
अप्रतिम गुरूजी
पुरमपुज्य अभिनव गंधर्व भजनानंद पंडित श्री रघुनाथजी खंडाळकर गुरुजींच्या रचना अभुतपूर्व 🙏🙏
खूपच छान......
सगळे गंधर्व एकाच स्टेजवर अवतरलीत......सगळे बापरे बापच आहेत !
Vadekar gurujinni thodach gayalay pan apratim sarwanni khup chhan gayalay vadekaranchya junya vidio asatil kunakade tar pathva
@babasahebghogare741
Жыл бұрын
.♥️♥️
🙏अप्रतिम🙏
आमचे वडील भजन सम्राट श्री दत्तोबा घोगरे यांचे जिगरी दोस्त दरबारी गायक पंडित श्री जगन्नाथ वाडेकर गुरुजी यांचे या मैफिलीत जबर दस्त गायन व पंडित श्री बाळासाहेब वाईकर आमचे गुरुजी यांची जबर दस्त जूगल बंदी आदरणीय पं. रघुनाथ जी खंडाळ कर गुरुजी यांचे समवेत धन्य झालो आज.🌹🌹♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏
Kupach Chan
अप्रतिम गायन, 🚩🚩🙏🙏👌
खुपच सुंदर
सर्वात सुंदर आवाज वाडेकर गुरुजी
वा स्वामी अनमोल ठेवा .
@KIRANBHOSALE24
2 жыл бұрын
व्वा फार सुंदर छायानट .
@santramhatwate9444
Жыл бұрын
@@KIRANBHOSALE24 हारीकशन माहाराज
Wa wadekar gurujii khup chan gayan
It's So nice
vaikar no1
Antara so beautiful
वा खूप गोड पार्ट 2 ची वाट पाहत आहोत 😍
खुप छान गायकि बस तुम्हि हे सात सप्त ऋषि अहात वारकरि सांप्रदायातिल कारण कि ऐकदा जर एकल तुमच गायण मग काहिच नाहि ऐकतच रहाव 🙏🌹🌼🌻🍀⚘️🌼⚘️
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐
अप्रतिम
भाग 2 लगेच पाठवा
स्वर्ग गंधर्व
Wow
Mast
क्या बात है
अभिनंदन
भाग 2टाका
काय वाणु आता न पुरे हि वाणी ््््,ब्रंम्हानंदी लागली टाळी
छान.....वैरागकर कुठे आहेत.
Se Raag bhajan