Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 42 - Performance 2
Ойын-сауық
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About Indian Idol Marathi:
Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
Пікірлер: 447
मी मुस्लिम असलो तरी हे गाणं नेहमी ऐकतो आणि ऐकल्या नंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही .
मुड चांगला असो किंवा वाईट हेच जगदिशच गाणं मी रोज पाच ते सहा वेळा ऐकतो १२ बलुतेदार १८ अलुतेदार आमचे राजे आणि धन्य आमची संस्कृती अभिमान आहे याचा मला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rutikeshshete6294
Жыл бұрын
👌🚩🌍
@jayhindjaimaharashtra6264
Жыл бұрын
Khar aahe na bhawa
@satyajitdesai7689
Жыл бұрын
🚩👌👍🚩
@hanumantkoli3628
Жыл бұрын
Khrch mi pan aaekto roj
@shravanipisal6925
Жыл бұрын
🚩
काय आवाज आहे ..बंधू मी तुझे गाणे २५ वेळा एकाच दिवशी ऐकले. मग रोज तर वेगळेच.अंगावर शहारे येतात गाणे ऐकताना.सलाम तुला भावा.
हा गायक एक नंबर आहे.याबाबत कुणीही नाकारू शकत नाही.हा सगळ्या प्रकारचे गाणी गातो.अजयदा या माणसाला च एक नंबर द्यावा लागणार आहे हे नक्की
खडा पहाडी आवाज !!! न्याय दिलास गाण्याला !!! शहारे ऊभे राहीले अंगावर ❤ जय शिवराय.
ही गाणी ऐकुन आपण सांस्कृतिक दृष्ट्या प्रचंड श्रींमत आहोत याची जाणीव होते .....अजय अतुल सर तुम्ही निहारचं ही कौतुक केलं ते खुप मनाला भावलं ......सुंदर कार्यक्रम प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा पोहचू दे
@PhetabyNihar
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊🔱
@pankeshkadam8480
Жыл бұрын
@@PhetabyNihar खुप छान ♥️👌👍
@laxmanthombare6464
Жыл бұрын
खूप मस्त आवाज आहे दादा
हे गाणं कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही.खरंच कसा असेल माझा राजा.
आजपर्यंतच्या सर्व आयडॉल पेक्षा छान वाटलं दहा वेळेस ऐकलं तरी मन नाही भरत.... मी हे गाणं नाही विसरू शकणार....
आई शप्पथ गाण ऐकताना अंगावर काटा आला 🙏✌🌏
kay getup केलाय भावाने👍
@bailgadashokinvishugopale9666
2 жыл бұрын
कडक
FATHER Of World Chatrapati shivaji maharaj 🧡👑💪⛳
FATHER Of World Chatrapati shivaji maharaj 🧡👑💪⛳💯👑👑
@jagdishVwaghmare358
11 ай бұрын
Chhatrapati shivaji maharaj and babasaheb ambedkar chamke shivbachi talwar chamke bhimbachya dnyanachi talwar jai bhim jai shivray 😊😊😊😊😊
@parshuramkatkar1022
8 ай бұрын
❤❤❤
खरचं अजय , दोघांचे मनपूर्वक आभार . मराठी गीतांना दोघांनी मिळून लोकांपर्यंत पोहोचवलं .
जितका वेळ जगदीश भाऊ गात होते असं वाटलं आपण शिवकाळात गेलो.
भावा खुप छान आवाज तुझा तुला ज्या माऊलिने जन्म दिला ति खुप भाग्यवान आहे
शिवरायांच्या प्रराक्रमाचे गुणगान गाताना आणि ऐकताना मंत्र मुग्ध होऊन जातो.
मुजरा करतो शिवशाहीर आपणास 🚩🙏🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
FATHER Of World Chatrapati shivaji maharaj 🧡👑💪⛳💯👑👑💪
FATHER Of World Chatrapati shivaji maharaj 🧡👑💪
जगदीश भाऊ खूपच छान गायलास 👌👌खुप छान आवाज आहे
Best and favourite performance of the entire season.🙌Jai Shivraay
जगदिश दिसतो पन छान आणि गायला पण छान खुप खुप छान
@devbhamre641
2 жыл бұрын
💐💐👍
खुप छान जगदीश भावु एकच नंबर आहे
पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी चमके शिवबाची तलवार ! तळपत्या बिजलीचा अवतार झेले ढालीवरती वार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त-दौलतीसमोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठमोळ्याचा वेष तिने पांघरला धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली जुलुमकर्त्याच्या रक्ताने ती न्हाली महाराष्ट्रावर प्रेम अपार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार चमके शिवबाची तलवार ! शाहिस्तेखान म्हणाला दिल्ली दरबारी “हुजुर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी” पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले बघुन मर्द शिवा, खान मनी घाबरले केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलतसे, “या तौबा, या अल्ला !” केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटली बोटे चार चमके शिवबाची तलवार ! तेव्हा अफझुलखाना क्रोध भारी मग चढला कसम खाउनी घराबाहेरी तो पडला “पहाड का चुहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बादशाह का बंदा हूं सच्चा” बलिष्ट शत्रूला शिवबाने ओळखले प्रतापगडाशी स्वत: भेटीला ते आले “आओ मिलो हम से ।” म्हणुनी, खान भिडे शिवबाला करून धोका अफझुल करी वाराला झाला शिवराया हुश्शार केला क्षणांत अफझुल ठार चमके शिवबाची तलवार !
@krishna_bande_
Жыл бұрын
🧡👑o
@mangalovhal6378
Жыл бұрын
😊🙏
चमके शिवबाची तलवार हे काय गाणं आहे राव खरंच महाराजांची आठवणीं जाग्या होतात ते प्रसंग समोर उभे राहतात ... खुप छान ❤🙌
लहानपणी ऐकलेले हे गाणे, पुन्हा ऐकायला मिळाले. ऐकताना अंगावर शहारे आले,वा भावा अप्रतिम सादर केलेस. जय भवानी जय शिवाजी 🚩
Mesmerizing performance ❤️❤️❤️❤️ Nd that one thing also so cute 😊😍
Great legend super bhaiya ji v❤️😍🚩🇮🇳💪
खूप सुंदर .... भाऊ जय शिवराय जय सेवालाल 👌
Jagdish is a Outstanding performance for indian idol 🎤🎤🎤🥁🎹
गर्व से कहो हम हिंदू है 🧡⛳⛳💯👑👑💪
@buddhistshubham2747
Жыл бұрын
गर्व से कहो हम पहिले भारतीय है 🙏🏻🇮🇳 जय भारत जय भिम जय शिवराय
@brandgaurav8549
Жыл бұрын
@@buddhistshubham2747 #कट्टर हिंदु आहे मी 💪🚩
@brandgaurav8549
Жыл бұрын
@@buddhistshubham2747 मी पाहिले हिंदू आहे आणि नंतर पण हिंदु म्हणूनच मरणार 🧡🚩👑
@satishtathe
Жыл бұрын
@@buddhistshubham2747 but proud to be hindu after Indian❤
अप्रतिम जगदीश दादा वा दादा ❤️
काय आवाज आहे sir तुमचा खरंच मस्त. यातून तर आम्हाला प्रेरणा मिळते. मराठी आसल्याचा खूप आभिमान वाटतो . आई तुळजाभवानी तुम्हाला कायम सूखी ठेवो.❤ आंगवर शहारेच आले❤
जगदीश दादा तूम्ही आभंग गा तुमच्यावर पाडूरंगाची कृपा आहे
बाप छत्रपती शिवाजी महाराज 🧡⛳💯💪
@gauriteli8857
3 ай бұрын
Jay Shivray...
बंधू जय शिवराय 🚩🚩🚩🚩भारदार, जबरदस्त आवाज अंगावर शहारे आले
Kadak love You Jagdish Bhaii.. जय सेवालाल
अतिशय सुंदर असी संगीत साथ दिली आहे. आणी आवाज पण खुप छान आहे.
कृष्णा मुसळे आणि निलेश दादा ढोलकी ,😘😘गायकी पण खूपच भारी
खूपच छान sir ... अगावर शहारे आणनारा प्रसंग
भाऊ एकदम मस्त गायलास 🎉🎉
सुपर गाणं आहे दादा खूप छान जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भवानी जय जिजाऊ ....
आम्हाला अभिमान आहे जगदीश भाऊ चव्हाण आमच्या बेलखेळा तांडा चे आहेत आमचा भाग अविकासित भाग आहे तो पण डोंगरी भाग आहे आम्ही अभिमानाने सांगतो आमचा जगदीश भाऊ चव्हाण
Awesome performance 🤩🔥🔥
Nice Bhau 🚩🚩🚩jay शिवाजी maharaj 🚩jay Sevalal ❤🚩🚩🚩🏳🏳🏳🏳🏳🚩🚩
Ha powada kharach khup chan a.. 😍 lyrics bhari et ekdam.. 😍
Bhau kadak gayalas Jay bhim jay Shivay
He gana junya kala pasun ahe mast❤🙏🙏🙏
👌👌👌🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय
Vaaaaaaaaaaa
Muje garv hai ki mai Hindu Hoon. Aur muje garv hota ki mere Raja chatrapati shivji Maharaj they.. Jai bawani...👏🙏🛕🪔🛕🪔🛕🪔🛕🪔🛕🛕🪔🛕🪔
@AmanSingh-qn3mw
Жыл бұрын
🙏
Jay sevalala bhau🙏🙏
Super
Dada khup khup avadta song ahe maza tu khup khup mst gayalas Awesome voice bhau god Always bless you tuj ahes indian idol ch winner 😍😍😍❤️❤️❤️❤️❤️😊😊😊😊😊😊😊😊
शब्द नाहीत असा पोवाडा सादर केला 🙏 धन्यवाद आभार 🙏
🔥⚔️🚩❤️🙏 भावा अंगावर काटा आला रे 🔥
wah nihar....you are doing great work...salute
@rockstarnix1
2 жыл бұрын
Nihar cha Contact milu shakel ka
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@ravishdesai183
2 жыл бұрын
जय शिवराय
Jay sevalal...jagdish dada
खरोखरच अंगावर कटा येतो हे गाणं एकल्यावर शिवाजी महाराजांची सगळीच गाणी ऐकल्यावर अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही ❤️
@PD_GAMING.
Жыл бұрын
Chatrapati bol
🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩अंगावर शहारे आले 🙏मी रोज किमान 3 वेळा तरी हे गाणे पाहतो..
Ajay and atul god of music
अप्रतिम जगदिश भाऊ...!
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤
खरंच हे महाराजांच गान आईकुन माझा अंगावर शहारे आले जय शिवराय
Jagdish 1 number very nice 🙏👍👍👌✌️
खरच त्या काळात काय प्रसंग असू शकतो ते हे गीत ऐकलेवर अनुभव येतो
अप्रतिम जगदीश दादा 🙏👌👌
🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Khup chan get up and khupach chhan Gayela Jagdish Bhau best Of luck
सलाम राजे
Pralhad shindeche shabdban 👋👋👋
Kadak jagdish bhai 🙌🏻jay sewalal🥰
जय शिवराय जय महाराष्ट्र 🔥❤️
खूप छान भावा 🧡🧡⛳👑💪
Dada khup chan indian idol cha kahara Vijay tuza ahe 👌🏻🙏🏻😇
Mood kasa pn asu de shivaji maharaj che ani dr ambedkaranche gaane aaiklya vr mood refresh hounach jato ❤❤❤❤❤
हे गाणं ऐकलंकी असं वाटतं महाराष्ट्र जिवंत आहे आणि मला अभिमान वाटतो माझा जन्म महाराष्ट्राचा आहे....
जय शिवराय only indion army Jay hind🇮🇳🚩
कडक आवाज आहे 🙏🙏🙏🙏🙏
हे गाणं ऐकुन अंगावर शहारे येतात, खूप छान गायलं आहे आपण.
नाद ❤🚩🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
मन तृप्त झालं दादा 🚩
yekdam kadak 🧡🚩👑🙏💐
हे गाणे कितीही शेवा ऐकले तरी एकावे वाटते सलाम तुला तुला भावा 🙏🏻🙏🏻🙋
जगदीश आवाज मस्त आहे व गायले पण छान
Very nice dada❤❤❤
काय आवाज आहे सुपर... 🚩🚩🚩
खूप छान।जय शिवाजीराजे।जय महाराष्ट्र।काय गायला भाऊ।असेच गाणे गा
खुप सुंदर,,, जय शिवराय
🚩🚩🚩 ಜೈ ಭವಾನಿ ಜೈ ಶಿವಾಜಿ 🚩🚩🚩
@satishtathe
Жыл бұрын
❤
Waaaaahhh.....🙌🏻💯🧡
Bhai tu asach gaat raha ani yas lavkar milo hich iswarcharani sadicha💐💐
वाह वाह वाह जगदीश बेटा.....जय भवानी,जय शिवाजी..
Superb 😍😌🔥 परत परत ऐकावसं वाटत हे गाण 🚩
Jay bhavani...Jay शिवराय...kdk.... 🔥🔥🔥
Very Beautiful voice ❤️❤️❤️
अप्रतिम जगदीश दादा❤️
Marathi maticha swabhimaan chhatrapati shivray akhand hindustan che prerana sthan jai jai shivray
Jagdeesh bhau ...... Jabardast 🙏🙏🙏