शिवशाहीर रामानंद उगले (शाहीर महाराष्ट्राचा) Chh. Shivaji Maharaj Powada

Музыка

ज्ञानदीप लावू जगी संपर्क :- 9657896021
छ. शिवाजी महाराज पोवाडा
लेखक :- शाहीर कल्याण उगले
गायक :- शाहीर रामानंद उगले
Lyrics :- Shahir Kalyan Ugle
Singer :- Shahir Ramanand Ugle

Пікірлер: 1 400

  • @nikhemant
    @nikhemant4 ай бұрын

    धन्य धन्य शिवाजी शुर. पराक्रमी थोर, केले जर जर, पाजूनी पाणी दृष्ट मोगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्ती चा डंका भिडे गागणास. आधी नमन करितो भगवती, माया सरस्वती, द्यावी मज मती, वंदुनी आज तुझ्या चरणास, तोषोनी वर द्यावा कावणास, उगले शाहीर गातो इतिहास जी. मुजरा मानाचा शहीराचा, महाराष्ट्र भूच्या चरणा. धन्य ती जिजाई माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी, या माऊली नं शिवबाला घडवलं वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीनं पाजलं , म्हणून शिवाजी राजे जन्माला आले, अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी राजानं तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला, तो माझा मावळा कसा होता.. सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे, रंग सावळे, वाहती प्राण शिवबा खातर, सोळा वर्षाचा होता बहादर, असा शुर छत्रपती हलदार जी.. आणि अश्या माझ्या राजाला पकडण्यासाठी, खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला, आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवाजी को, जिंदा या मूडदा. आणि मग खान निघाला, मजल दर मजल करत, खान तुळजापुरात आला, आणि तुळजापुरात आल्यावर, त्या भवानी मातेचा सांभळ वाजाय लागला. खानानं तुळजापूर सोडलं, खान पंढरपुरात आला, खानानं पांढरपूर सोडलं, खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी, पण इकडे गडावरती, जिजाऊ माँसाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करत आहेत की जगदंबे, दे स्वामीनी, स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी, संकटी पाठीला, तुझे लेकरू, धाव गं हाकेला, आई भवानी, बळ दे गं त्याला. जगत्र जननी, माय भवानी कुलस्वामिनी, प्रसन्न हो, त्या क्रूर खानाच्या भेटी साठी माझा बाळ जातंय जगदंबे, त्याला यश दे, आणि मंडळी, अखेर भेटीची जागा ठरली, प्रतापगडाच्या पायथ्याशी, मग राजची, अन् त्या खानाची भेट झाली, ती कशी म्हणाल, कशी कशी. आलिंगनं दिला राजाला, कपटानं दाबी मानाला, वार कट्यारीचा त्यानं केला, पाठीवर घाव घातला, राजानं डाव वळखला, वाढणखानं केला वाराला, फाडीले त्याच्या उदराला, कथळा बाहेर काढला, दगा किया म्हणून खान तो, सोडी प्राणाला जी. जाणून अश्या समयाला, सय्यद बंडा त्याच वाखतला, शिवबावरती वार करण्याला,रोखून हात उचलला, जीवा महाल होता बाजूला, संपूर्ण वार त्यानं केला, हात तुटून पडला बाजूला, होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी. रामानंद उगले शाहीर, चार लेकरं, गुरू ममं थोर, देवानंद माळी ज्ञान देणार, पिताजीचा आशीर्वाद असणार, म्हणून पोवड्याला रंग भरणार जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 Жыл бұрын

    शाहीर होणे कोणाचं पण काम नाही असा पहाडी आवाज व इतिहासावर श्रद्धा असावी लागते गाणी कोण पण म्हणल पण पोवडा हे काणावर पडताच अंगाची लाही लाही होते जय शिवराय 🚩

  • @mhatreanuj

    @mhatreanuj

    3 ай бұрын

    अंगाची लाही लाही होणे म्हणजे प्रचंड राग येणे, तुम्हाला अंगात स्फुरण येतं असं काही म्हणायचं आहे का?

  • @shivrajghorpade9595

    @shivrajghorpade9595

    3 ай бұрын

    @@mhatreanuj हो जय शिवराय

  • @amitveer5788
    @amitveer57883 жыл бұрын

    वा...! शाहीर काय आवाज आहे तुमचा...! काय पोवाडा गायलायत तुम्ही एक नंबर...! तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा...!

  • @sagartoraskar9485

    @sagartoraskar9485

    3 жыл бұрын

    कडक 🙏🙏

  • @vikasmohite5376
    @vikasmohite53763 жыл бұрын

    आदरणीय शाहीर खूप खूप सुंदर वाक्यरचना रोज कितीतरी वेळा ऐकतो तरी पण एकवाच वाटतं , आम्हाला खूप बळ येत . 01 ... महाराष्ट्र पोलीस

  • @sourabhchavan1510

    @sourabhchavan1510

    3 жыл бұрын

    True..

  • @vilasgelye8829

    @vilasgelye8829

    2 жыл бұрын

    नमस्कार,शाहीर ही तुम्हची वाणीआबाद राहू दे ,हीच आई भवानी चरणी प्रार्थना,

  • @vijay7121

    @vijay7121

    2 жыл бұрын

    @@sourabhchavan1510 aad

  • @aditya76ambre
    @aditya76ambre4 жыл бұрын

    सकाळपासून किती वेळा बघितला असेल हा विडिओ. काय आवाज आहे! काय वाजवले आहे. एक नंबर! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!

  • @prakashsureshsawant6229

    @prakashsureshsawant6229

    3 жыл бұрын

    Jay shivray bhava

  • @santoshvarat5108

    @santoshvarat5108

    3 жыл бұрын

  • @sujitsurve2576

    @sujitsurve2576

    3 жыл бұрын

    ,@@santoshvarat5108

  • @sujitsurve2576

    @sujitsurve2576

    3 жыл бұрын

    ,

  • @dnyaneshwarbongale372

    @dnyaneshwarbongale372

    3 жыл бұрын

    Mitrq mi roj pahto

  • @vinayakpowar7076
    @vinayakpowar70764 жыл бұрын

    इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारे तुमच्यासारखे शाहीर ह्या महाराष्ट्रात आहेत जगाच्या कानाकोपऱ्यात महाराजांचा इतिहास पोहोचवणारे तुम्हीच खरे शूर्विर आणि सह्याद्री चे पुत्र जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी

  • @yashg259n2

    @yashg259n2

    Жыл бұрын

    O

  • @adeshchaudhary6201
    @adeshchaudhary62014 жыл бұрын

    माझ्या राज्याचा पोवाडा जबरदस्त आवाज शाहीर अंगावर काटे आले, जय शिवराय 🚩🚩🚩 जय जिजाऊ.....🚩🚩🚩

  • @satishdhere8292

    @satishdhere8292

    2 жыл бұрын

    8

  • @satishdhere8292

    @satishdhere8292

    2 жыл бұрын

    Rkmrr

  • @kadamhanmantbalaji6467
    @kadamhanmantbalaji64672 жыл бұрын

    अंगावर शाहरे आणणारा पोवाडा काय आवाज काय वादन काय तुमची टीम सर्व ok मध्ये

  • @rushikeshburte4433
    @rushikeshburte44334 жыл бұрын

    शाहीर तुमचा आवाज सह्याद्रीसारखाच रांगडा आणि बुलंद आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय.🚩🚩🚩

  • @ganeshjadhav895
    @ganeshjadhav8954 жыл бұрын

    वा... शाहीर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या वाणीने माझ्या राजाचा इतिहास जिवंत केलात

  • @samirlad5868
    @samirlad58683 жыл бұрын

    असे गायक आपल्याकडे आहेत आमचे भाग्य आहे जय शिवराय

  • @vaibhavgulve2591
    @vaibhavgulve25913 жыл бұрын

    वा शाहीर तुमचा आवाज किती वेळा आईकवा म्हणजे मन भरेल👍🙏🙏👍👍

  • @anandthakur2311

    @anandthakur2311

    11 ай бұрын

    5 veles

  • @Anantapatil1995
    @Anantapatil19954 жыл бұрын

    काय आवाज आहे तुमचा ....अंगावर काटे येतात....छान पोवाडा....जय शिवराय.....

  • @rakeshsonar6594
    @rakeshsonar65944 жыл бұрын

    अंगावर शहारे आणणारा पोवाडा शिवरायांचे पोवाडे ऐकल्यानंतर छाती गर्वाने फुलून जाते देव आपला शिवराय जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @narayanyedke2486

    @narayanyedke2486

    3 жыл бұрын

    Piiu @wd3s3q see de 3

  • @narayanyedke2486

    @narayanyedke2486

    3 жыл бұрын

    ... ..onook.

  • @maitodiwana1154
    @maitodiwana11543 жыл бұрын

    एकदा पोवाडा ऐकायला सुरुवात केली की कीतीही वेळ ऐकतच राहावे वाटते शाहीर साहेब लय भारी आवाज आहे साहेब तुमचा. जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराव

  • @SDvlog31official
    @SDvlog31official3 жыл бұрын

    मी पाहिलेल्या आजपर्यंत च्या पोवाड्यात 1 नंबर ला हाच असेल अगदी शहारे आले हो.💐💐

  • @tushardhondge4382
    @tushardhondge43824 жыл бұрын

    शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे | आभाळच सपान पाहू मायेची लेकरे | आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची | जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे😘

  • @dipaksathe9158
    @dipaksathe91584 жыл бұрын

    🌼 *ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही महाराष्ट्राची माती ज्यांच्या नावावर गर्वाने फुलते आमची छाती आमचं दैवत ! ! राजा शिवछत्रपती ! !*_ 🚩🙇🏻‍♂️👏🏻 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @SP-qn3yw

    @SP-qn3yw

    3 жыл бұрын

    🚩🙏🚩

  • @yogeshpattekari9183

    @yogeshpattekari9183

    2 жыл бұрын

    🚩🚩🚩

  • @Shraddhapalshetkar69
    @Shraddhapalshetkar692 жыл бұрын

    1हजार डिसलाईक करणार्या जनांना अंतिम भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो

  • @shubhamkawatakar615

    @shubhamkawatakar615

    Жыл бұрын

    नीच मानसिकता असणारे

  • @shaileshyadav1766

    @shaileshyadav1766

    Жыл бұрын

    Shradhanjali chi layki nahi tyanchi

  • @dattawagheofficial7009

    @dattawagheofficial7009

    Жыл бұрын

    हा पोवाडा ज्याला आवडत नाही ते हिजडे असतील हिजडे महाराष्ट्राच्या औलादीच नसतील त्या

  • @ganeshdahikar7549

    @ganeshdahikar7549

    Жыл бұрын

    महाराजांचे मावळे नाहीत ते..

  • @krushnadahale5168

    @krushnadahale5168

    Жыл бұрын

    Lande ahet te

  • @surajbankar1801
    @surajbankar1801 Жыл бұрын

    आमचं भाग्य कि छत्रपती च्या हिंदवी स्वराज्य जन्म घेतला . छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @ishwarshejul5884
    @ishwarshejul58844 жыл бұрын

    माऊली नेमक हा पोवाडा किती वेळेस ऐकला तर मन भरेल अप्रतिम

  • @rohitbhalerao8012

    @rohitbhalerao8012

    3 жыл бұрын

    माझ पण

  • @djpras

    @djpras

    2 жыл бұрын

    Bapacha powada ahe manlyavr kitihi vela aikl tri man nay bharnar

  • @deepakraut1443
    @deepakraut14433 жыл бұрын

    वा वा शाहीर एकदम कडक छत्रपती शिवराय अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा जय जिजाऊ।जय शिवराय।जय शंभूराजे

  • @motomadtwostrokearoma4640
    @motomadtwostrokearoma46403 жыл бұрын

    असा आवाज दैवी आशीर्वादानेच येऊ शकतो धन्य आहात आपण उगले साहेब🙏🙏🙏

  • @madhavborole4149
    @madhavborole4149 Жыл бұрын

    चक्क अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर केला आहे, जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradeepkeche3549
    @pradeepkeche35494 жыл бұрын

    माझा राजा होता म्हणून आज आपण ताट मानेने जगतोय. जय भवानी जय शिवाजी

  • @amolmhaske2439

    @amolmhaske2439

    4 жыл бұрын

    Jay shivray

  • @manojssitaprao8656

    @manojssitaprao8656

    4 жыл бұрын

    माझा राजा होता म्हणुन आज आपण ताट मानेन जगतोय,जय भवानी जय शिवराय

  • @ameyjagtap663

    @ameyjagtap663

    3 жыл бұрын

    Ho

  • @pavaningle1532

    @pavaningle1532

    3 жыл бұрын

    Mujjara raje

  • @rohitbhalerao8012

    @rohitbhalerao8012

    3 жыл бұрын

    Right

  • @user-jr2se8xm4v
    @user-jr2se8xm4v Жыл бұрын

    शाहीर बाबा साहेब पुरदरे नतर हेच शाहीर , नंबर वन , नत मस्तक याना धन्यवाद लाख लाख शुभेच्छा अनिल भालेराव

  • @ashutoshpatole511

    @ashutoshpatole511

    6 ай бұрын

    Shahir Purndare Nahit , Shahir Babasaheb Deshmukh hote

  • @deepakgadhave9816
    @deepakgadhave9816 Жыл бұрын

    मला फार गर्व आहे .मि ऐक मराठा असल्याचा मि आज ऐक मावळा म्हानुन देश सेवा करतो.

  • @anjanamesquita4112

    @anjanamesquita4112

    5 ай бұрын

    Same here bro 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👍👍👍

  • @anjanamesquita4112

    @anjanamesquita4112

    5 ай бұрын

    Ek maratha lakh maratha that s spirit of our maratha culture ...jai shivaji jai maharashtra 🙏🙏🙏🙏

  • @ashutoshpatole511
    @ashutoshpatole5116 ай бұрын

    महाराष्ट्रात एकच शाहीर होऊन गेले ते म्हणजे राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख... मालेवाडीकर.... 🚩 ता:-वाळवा . जि:- सांगली.

  • @dhananjaypatil3261
    @dhananjaypatil32613 жыл бұрын

    मनगटाने कापतो आम्ही तलवारीच्या पाती दैवत आमचे राजा 💪शिवछत्रपती🚩

  • @vishalpatil7623
    @vishalpatil76233 жыл бұрын

    शाहिर तुमच्यासोबत कोरस आणी संबळ खुपच अप्रतिम आहेत

  • @tejasghadigaonkar3943
    @tejasghadigaonkar3943 Жыл бұрын

    आजकालच्या धकधकीच्या जीवनात असे शिवछत्रपतींचे पोहाडे ऐकून आपसूकच चाती रुंदावते ... अंगावर काटा येतो.. आणि आपण मराठी असल्याचा खुप अभिमान वाटतो... जय शिवराय 🚩

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 Жыл бұрын

    शाहिर पोवाडा खुपच छान सादरीकरण केली त धन्यवाद श्रीगुरुदेव दत्त !! 👌👌👌👌👌

  • @dr.arpanzure2712
    @dr.arpanzure27124 жыл бұрын

    उगले साहेब अतिशय गोड गायले तुम्ही. नमन छत्रपती शिवरायांना..

  • @MAHESH_MD
    @MAHESH_MD2 жыл бұрын

    Motivation for MPSC student... Goosebumps 👑🙌💯

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 Жыл бұрын

    सध्याच्या धाकाधकिच्या जीवनात मराठी संस्कृती अश्या मावळ्यांमुळे व शाहिरामुळे जिवंत आहे 🚩🙏❣️😍

  • @ganeshkatankar3072
    @ganeshkatankar30724 жыл бұрын

    शाहिर साहेब आपणास शिवशाही शुभेच्छा.... जय जिजाऊ, जय शिवराय...🙏🚩

  • @vijaykumkale380
    @vijaykumkale3804 жыл бұрын

    शाहीर खरोखर हा पोवाडा ऐकून अंगावर काटा आला ओ.....तुमच्यासारखे शाहीर जोपर्यंत आहेत तोपर्यंत तरी आपले छत्रपती शिवराय हिंदुस्थानचा काय पूर्ण विश्वात प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत ..........शाहीर तुम्हाला आई तुळजा भवानी पावलोपावली यश देवो......हीच आमची प्रार्थना........ जय जिजाऊ जय शिवराय

  • @rajeshbandre6247
    @rajeshbandre62473 жыл бұрын

    हा महाराजांचा पोवाडा कितीही वेळेस ऐका परत परत ऐकावं वाटत काय आवाज आहे शहीराचा. जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @iskconmarathi
    @iskconmarathi3 жыл бұрын

    वा काय आवाज आहे अक्षरशः अंगावर शहारे आले 👌🚩🚩🚩🙏

  • @kolhapurkar8866
    @kolhapurkar88664 жыл бұрын

    आज ही प्रत्येक किल्ला गड्डावर महाराज आहेत

  • @SD-yh6sq
    @SD-yh6sq Жыл бұрын

    मी जेव्हा पण टेन्शन मध्ये असतो तेव्हा हा पोवाडा ऐकतो.....आणि सर्व संकटांवर लढण्याची ताकत येती.... जय भवानी जय शिवराय🚩

  • @shreeshailsutar5069
    @shreeshailsutar50692 жыл бұрын

    अप्रतिम अप्रतिम जबरदस्त आवाज... आदरणीय शिवशाहीर नंदेश उमप सर यांच्यानंतर पोवाडा ऐकावा असा आवाज छत्रपती शिवाजी महाराज की जय..... जय भवानी जय शिवाजी. जय महाराष्ट्र

  • @jyotivadghule7683
    @jyotivadghule76838 ай бұрын

    🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🙏 एकदम...काळजाला..भिडला...रामांनद दादा.,पोवाडा..❤

  • @surendrabhagwat4325
    @surendrabhagwat43254 жыл бұрын

    सह्याद्रीच्या कडेकपारित खणखणणारा कडक आवाज,,,....

  • @shashank9636
    @shashank96364 жыл бұрын

    खुप सुंदर मांडणी आणि त्याहुणी गोड वाणी ... आपले पोवड्यचि आम्ही वाट पाहत आहो ...

  • @SudamSangale-el3cl
    @SudamSangale-el3cl27 күн бұрын

    वा उगले शाहीर तुमच्या आवाजाला तोंड नाही एकच नंबर गायण अंगावर काटा येतो या अशा शाहीदला मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम 🙏 धन्यवाद 👍🚩🌹

  • @swapnilpathare8329
    @swapnilpathare83294 жыл бұрын

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय

  • @chitragupt6093
    @chitragupt60934 жыл бұрын

    🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻 सर्व शिवभक्तांना नम्र विनंती शिवाजी नाहीतर तर शिवराय असा उच्चार असावा 🙏🏻

  • @laxmanshingare5162
    @laxmanshingare51623 жыл бұрын

    हे सर्व शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वारसाला पुढे घेऊन जातात, great उगले बंधू...

  • @mahadevkore8935
    @mahadevkore893510 ай бұрын

    काय पोवाडा आहे मराठी असल्याचा गर्व वाटतो जय शिवराय जय श्री राम 🚩🚩

  • @ajitkokate1844
    @ajitkokate18444 жыл бұрын

    नाद करा पण आमचा कोठे जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @swapnilchinchvilkar9675
    @swapnilchinchvilkar96754 жыл бұрын

    अंगावर शहारे आननारा पोवाडा..1नं भाउ

  • @shrikantthorat4551

    @shrikantthorat4551

    4 жыл бұрын

    Jay shivray sir

  • @bharatsahare517
    @bharatsahare5172 жыл бұрын

    सन्माननीय श्री शिवशाहीर अतिशय सुंदर ... खूप छान..आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.. खूपच छान

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 Жыл бұрын

    केवळ अप्रतिम!शाहिरांना ऐकायला खूप आवडते!खडा खणखणीत आवाज!

  • @jaykant2531
    @jaykant25314 жыл бұрын

    आमच्या दैवताला मानाचा मुजरा राजे🚩

  • @sarjeraorendalkar369
    @sarjeraorendalkar36911 ай бұрын

    शाहीर अण्णा भाऊ साठे जय महाराष्ट्र

  • @sameersonavane3732
    @sameersonavane37328 ай бұрын

    शाहीर माझ्या कडे शब्द नाही तुम्ही आम्हाला इतीहार ऐकवला मानाचा मुजरा

  • @makarandrajguru9593
    @makarandrajguru959310 ай бұрын

    नव्या आणि तरुण पिढीतील अमर शेख आणि विठ्ठल उमाप....

  • @vishalawhad8734
    @vishalawhad87344 жыл бұрын

    या गीतात कोरस व संबळ या दोघांचे खुप छान योगदान आहे

  • @pokale3487
    @pokale34873 жыл бұрын

    शाहिर तुमच्या या गायलेल्या पोवाड्याला मानाचा मुजरा🙏🙏🙏👌👌👌👌

  • @allfunnyvideos.425
    @allfunnyvideos.4252 жыл бұрын

    आई कुलस्वामिनी च आशीर्वाद माझा महाराष्ट्र वर राहुदे 🙏🙏🙏❤️❤️

  • @hritiksarode4893
    @hritiksarode48938 ай бұрын

    शहिराचे एक गाणे माझ्या दहा भाषणांच्या बरोबर आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @adeshkanse8823
    @adeshkanse88234 жыл бұрын

    शाहीर पहाडी आवाज आहे आपला खुप छान अंगावर शहारे येतात

  • @dineshbhoir6060

    @dineshbhoir6060

    4 жыл бұрын

    I love you maharaj

  • @rohanbaikar390
    @rohanbaikar39011 ай бұрын

    खूपच सुंदर !! अंगावर शहारे आले गाणं ऐकताना.. शाहीर तुम्ही खरंच जबरदस्त गाता 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏🙏

  • @Rathod964
    @Rathod9643 жыл бұрын

    काय आवाज आहे खूपच छान..... छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @dattatrayyewale7104
    @dattatrayyewale71043 жыл бұрын

    खूप सुंदर पोवाडा शाहीर तुमचा खूपच सुंदर जय शिवराय

  • @yw2267
    @yw22674 жыл бұрын

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र किति छान पवाडा गायला शाहीर

  • @quitporn6161
    @quitporn61614 жыл бұрын

    फक्त भगवाच🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

  • @prathameshpatil6650
    @prathameshpatil6650 Жыл бұрын

    देई स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला | उभी राहूनी संकटी पाठीला | तुझे लेकरू धाव ग हाकेला | आई भवानी बळ दे ग त्याला || ही प्रार्थना ऐकून रडायला येते.

  • @umeshnawale1452
    @umeshnawale14523 жыл бұрын

    रामानंद उगले भाऊ खरच तुमच्या आवाजात जादू आहे

  • @creativesengineers8817
    @creativesengineers88174 жыл бұрын

    काय जादू आहे भाऊ...छत्रपतींच्या नावात... अंगावर शहारे येतात

  • @ketaindia
    @ketaindia3 жыл бұрын

    महाराज मुजरा. खरच खूप राहू येतो महाराज🙏🙏🙏 खूप आठवण येते तुमची महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwanmalusare6496
    @bhagwanmalusare6496 Жыл бұрын

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा!! खूप गायन वादन

  • @satishchavan9489
    @satishchavan94892 жыл бұрын

    उगले शाहिराना मानाचा मुजरा खूप सुंदर पोहाडा

  • @mayurdubey8011
    @mayurdubey80114 жыл бұрын

    Can't believe that he sang the whole song in one take, that too without any mistake 👏👏👏 Hats off to you 🙏🙏🙏

  • @ishwarshejul5884
    @ishwarshejul58844 жыл бұрын

    तुमचे हावभाव हे अप्रतिम आहे माऊली

  • @ganesharbat5850
    @ganesharbat5850 Жыл бұрын

    डोळ्यात पाणी आलं जय शिवराय मानाचा मुजरा

  • @vivekchavan8712
    @vivekchavan87127 ай бұрын

    वा काय आवाज आहे शाहीर काटाच आला भाऊ अंगावर मी भाग्यवान समजतो स्वतःला की जिथं आमचे दैवत छत्रपती जन्माला आले त्याचं भूमीत माझा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी

  • @saurabhahirane2679
    @saurabhahirane26794 жыл бұрын

    *अहा.... काय गायला आहे पोवाडा... 😍💖🙏🚩*

  • @nileshshinde9131

    @nileshshinde9131

    3 жыл бұрын

    ❤️

  • @ganeshpol6237
    @ganeshpol62372 жыл бұрын

    एवढ्या चांगल्या गाण्याला dislike करणारे किती मूर्ख आहेत नक्की अफजल्याच्या अवलादी आहेत त्या

  • @techgeek2104

    @techgeek2104

    6 ай бұрын

    ते मूर्ख नाहीत ते लोक मोहिम वर आहे , भारतीय संस्कृती ला, आपल्या महराजला कम तर दाखवण्याचा ,

  • @sourabhpatil676
    @sourabhpatil676 Жыл бұрын

    रामानंद उगवले शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙇‍♂️🙇‍♂️

  • @nahatacollege6404
    @nahatacollege6404 Жыл бұрын

    शाहीर तुम्हाला मानाचा मुजरा # कणखर आवाज # महाराष्ट्रात जन्माला आलेल्या हिर्यांना मानाचे मुजरे

  • @sidhantausekar949
    @sidhantausekar9493 жыл бұрын

    डोळ्यांत पाणी आलं जय शिवराय 🙏🙏

  • @vaibhavvaidya3006
    @vaibhavvaidya3006 Жыл бұрын

    अप्रतिम ! सुंदर असा आवाज़, उस्फूर्त अशी ऊर्जा ! एकच नंबर , शिवाजी महाराज की जय 🚩

  • @parameshwardhole5294
    @parameshwardhole5294 Жыл бұрын

    जबरदस्त आवाज,उत्तम संगित साथ,अभ्यासपुर्ण गायण जबरदस्त नविन पिढीसमोर राजे शिवछत्रपती इतिहास पुर्ण मांडला. वा शाहीर.

  • @primarykemastersahab
    @primarykemastersahab3 жыл бұрын

    महाराजाधिराज वीर छत्रपति शिवाजी महाराज जी जैसे योद्धा युगों में एक बार जन्म लेते हैं।

  • @bhalchandrabandre2866
    @bhalchandrabandre28662 жыл бұрын

    जय शिवराय.... शाहिर आपणास धन्यवाद, आपण खूप छान पोवाडा गायन केले आहे... महाराजांचे वर्णन ,आई जिजाऊंनी भवानी मातेला केलेली प्रार्थना खूप सुंदर आहे .... प्रार्थनेचे सूर खूपच सुंदर आहे... आपणास खूप - खूप शुभेच्छा..... धन्यवाद...

  • @Kiranlondhe-ii7si
    @Kiranlondhe-ii7si3 жыл бұрын

    #पहाडी आवाज शहारा आला अंगावरती ! जय भिम_जय शिवराय🙏

  • @sqrqzqvlogs1077
    @sqrqzqvlogs10773 жыл бұрын

    मी live ऐकलं आहे यांचा पोवाडा ... अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो...... जबरदस्त गायन वादन....❤️❤️❤️❤️❤️ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤️❤️❤️

  • @anilghorad7789
    @anilghorad7789 Жыл бұрын

    तुमच्या सारख्या शाहीरांचा आवाज हीच खरी ताकद महाराष्ट्राची

  • @santoshugale837
    @santoshugale8372 жыл бұрын

    खरंच अप्रतिम सादरीकरण केले आहे. जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩

  • @vishalpatil7623
    @vishalpatil76233 жыл бұрын

    अप्रतिम अंगावर शहारे येतात रोज ४ते ५ वेळा मि ऐकतो जय शिवराय जय शंभुराजे

  • @akshayrane4934
    @akshayrane4934 Жыл бұрын

    कीर्ती चा डका भिडे गगनात्......... काय बात् आहे सुप्पर 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @dattakadam5737
    @dattakadam57372 жыл бұрын

    शाहीर रामानंद उगले यांच्या जबरदस्त पहाडी आवाजाने प्रतापगडचा रणसंग्राम डोळ्यापुढे उभा राहिला... आपल्या आवाजाला तोड नाही.. आपलं भविष्य उज्वल आहे.. अलोरे ता. चिपळूण येथील शिवजयंती प्रसंगी आपल्याला प्रत्यक्ष पहाण्याचा, ऐकण्याचा योग लाभला.. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा होता.. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा... जय शिवराय... जय शंभूराजे.. 🙏🏻🙏🏻

  • @vishnuade2493
    @vishnuade24934 жыл бұрын

    जगदंब ,,,जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @akashkokate6816
    @akashkokate68164 жыл бұрын

    महाराष्ट्रातील रत्न 🙏🏻🚩

  • @abhishekpatil8863
    @abhishekpatil8863 Жыл бұрын

    जितके dislike आलेत ते लोक पाय खेचणारे आहेत, जरका आपण काही करू शकत नसाल तर किमान त्या व्यक्तीच खच्चीकरण तर करू नका. मला तर खूप आवडला पोवाडा. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शाहीर....🎁.

  • @SDvlog31official
    @SDvlog31official3 жыл бұрын

    तुम्हाला तुमच्या कलेला, आणि या पोवाड्यासाठी मी आपणांस लीन/मनातून सलाम करतो.महाराष्ट्रात असे पोवाडे व्हावेत तुमचे मी अपेक्षा करीन💐💐💐💐💐💐💐👍👍👍👌👌👍👌👌👍👍👌👌👍👌👌👍👌👌👍👍💐💐👌👍👌💐👌👍👍

  • @ravindradavari974
    @ravindradavari9743 жыл бұрын

    अप्रतिम.....अद्भुत..... अविस्मरणीय...... रामानंद जी धन्यवाद.......

  • @humanoid87
    @humanoid872 жыл бұрын

    वाह आवाज... काळजात भिडला... अश्रु तरळले.... मलाही गाण्याची आवड.... पोवाडा ही गाणार.... यांच्या आवाजाने तार छेडली.....

Келесі