Ahmednagar Politics : शरद पवारांचा नगरमध्ये डाव ! 'हा' मोठा नेता फोडणार

लोकसभेच्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकाही एकत्र लढणार असल्याचे दिसतेय. लोकसभा जागावाटपांत उशीर झाला होता. त्याचा फटका प्रचाराला बसला. आता विधानसभा जागावाटपासाठी मविआ आत्तापासूनच तयार असल्याचे दिसतेय. जागावाटपाबाबत मविआच्या वरिष्ठ नेत्यांची प्राथमिक चर्चा सुरु झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. नगर जिल्ह्याचा विचार करता शरद पवार गट पाच जागांवर, ठाकरे गट तीन जागांवर तर काँग्रेस चार जागांवर लढण्याची शक्यता आहे. असेच जागावाटप झाले तर, नगर जिल्ह्यातील एक मोठा नेता शरद पवार गटाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. हा नेता कोण व पवार साहेबांचे संभाव्य उमेदवार कोण, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...

Пікірлер: 23

  • @SureshShelke-mp6jf
    @SureshShelke-mp6jf2 күн бұрын

    नगर जिल्हा विभाजन मुद्दा घ्या विधानसभा निवडणूकीत

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330Күн бұрын

    विधान सभेला लोकसभे पेक्षा मोठा धक्का बरणार

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756Күн бұрын

    या चर्चेला शास्त्रीय आधार नाही सांगणारे हातवारे फार करत आहे गावातील पारावरील कार्यकर्ता यांच्यापेक्षा चांगलं निवेदन करील असे वाटते

  • @rafikshaikh9953
    @rafikshaikh99532 күн бұрын

    बातमी बोलताना हात हलवू नका बरोबर दिसत नाही.....

  • @user-wh7fm2ok5y
    @user-wh7fm2ok5y2 күн бұрын

    आकोले मधून भागरे कुटुंबातील उमेदवार उभा राहिल.

  • @sanketgadge5202

    @sanketgadge5202

    Күн бұрын

    टेंशन घेऊ नका अकोल्यातून पवार साहेब जो उमेदवार देतील तो निवडूनच येणार

  • @sunilpansare4958
    @sunilpansare49582 күн бұрын

    अकोल्यात पुढील आमदार शरदचंद्र पवार पक्षाचा अमितदादा भांगरे

  • @kishorkokane5995

    @kishorkokane5995

    Күн бұрын

    100%

  • @marutinarute2145
    @marutinarute2145Күн бұрын

    Akola amit bhangre यांना Nikita dyave

  • @Dev-yg8xi
    @Dev-yg8xiКүн бұрын

    Gobre sir....छान

  • @user-ek7jj5rg7f
    @user-ek7jj5rg7fКүн бұрын

    शरद पवार साहेब यांच्या गट कमीत कमी नगर ला सहा जागा घेतील

  • @user-pk1uc9us7w
    @user-pk1uc9us7w13 сағат бұрын

    पाकिट चर्चा

  • @manoharshinde987
    @manoharshinde9872 күн бұрын

    बोगस विश्लेषण 50% बरोबर होईल

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6ltКүн бұрын

    अहो लोकसभेवर जाऊ नका, जनता भावणीकतेला बाली पडले आणि फसले आणि लक्षात अलेकी भावणीकतेने पॉट भारत नाही विकासच महत्वाचा आहे तेव्हा विधानसभेला महायुती बाजी पालटणार

  • @Arya-oc9ke
    @Arya-oc9ke2 күн бұрын

    घोगरे ताई आमदार होणार 💯

  • @mohdshaikh9953
    @mohdshaikh99532 күн бұрын

    Bhangre should be the best candidate for Akole taluka

  • @sagarpawar8483
    @sagarpawar84832 күн бұрын

    बारामती सोडून नगरमध्ये. पण नगरची जनता आता काँग्रेस वाले नको म्हणतात.

  • @kingofking9082
    @kingofking90822 күн бұрын

    जातील पिचड त्यांना दुसरा पर्याय नाही

  • @gajananauti2201
    @gajananauti22012 күн бұрын

    फालतू चर्चा

Келесі