विवेक कोल्हेंच लॉंचिंग यशस्वी | Vivek Kolhe Vs Kishor Darade | Nashik Teacher Constituency

विवेक कोल्हेंच लॉंचिंग यशस्वी | Vivek Kolhe Vs Kishor Darade | Nashik Teacher Constituency
Nashik Teachers Constituency
Vivek Kolhe
Kishor Darade Mahayuti Candidate
Eknath Shinde
नाशिक शिक्षक मतदारसंघ
Nashik Teachers Constituency Election 2024
Independent candidate Vivek Kolhe
Radhakrishna Vikhe Patil
kolhe vs vikhe
#sp24taas #kishordarade #vivekkolhe #ashutoshkale #nashik #vidhanparishadelection #kopargaon #sujayvikhepatil #radhakrishnavikhepatil #ahilyanagar #vidhansabhaelections #teacher #maharashtrapolitics #eknathshinde #cmeknathshinde #devendrafadnavis #udhavthakkarey #marathinews #mahavikasaghadi

Пікірлер: 85

  • @anilbothe2218
    @anilbothe22182 күн бұрын

    आमचा वाघ लढला दादा आपलं विश्लेषण अगदी बरोबर आहे खरे तर पाच जिल्ह्यांमध्ये कोणताही दिग्गज नेता किंवा पक्ष पाठीशी नसताना एवढे मतदान गोळा करणे हे फक्त विवेकभैय्याच करू शकतात. सुरूवातीपासूनच भैय्यांनी माघार घ्यावी म्हणून अनेक कटकारस्थाने शिजली, संजिवनी उद्योग समूहावर धाडी घालून दबाव आणला पण काही उपाय चालला नाही. मंत्रालयापासुन जिल्हा, तालुक्यापर्यंत सर्व यंत्रणा विरोधात होत्या, प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा वापर केला पण भैय्या हटले नाहीत. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा,मुख्यमंत्री, पाच जिल्ह्यांचे पालकमंत्री, आमदार, खासदार, संस्थाचालक सर्वजण विरोधात असताना समोरच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी दुसऱ्या फेरीची वाट बघावी लागणे यातच विवेक भैय्यांचा विजय आहे. पण लाचारी पत्करून विजय मिळवणाऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा आणि जिद्दीने लढण्याचा आनंद मिळणार नाही. दक्षिण लोकसभेत जनतेने सपशेल नाकारले तरी फेर मतमोजणीसाठी पैसे भरणारे आपण बघितले या उलट समोर पराभव दिसू लागला तेव्हा विरोधी उमेदवाराचे अभिनंदन करुन त्यांच्या सोबत फोटो घेतला व राजकारणातील परिपक्वता दाखवून खिलाडू वृत्तीने पराभव विवेक भैय्या यांनी स्वीकारला.. हीच स्व कोल्हे साहेब यांची शिकवण. येत्या काळात आम्ही पुन्हा नव्याने लढायला सज्ज आहोत.हेच यातुन दाखवून दिले..

  • @sagargame3247

    @sagargame3247

    2 күн бұрын

    @@anilbothe2218 थोरात काय तोंड घेऊन बसेल होता का मग

  • @somnathpachore5492
    @somnathpachore54922 күн бұрын

    जिरली त्याची

  • @dnyaneshwardhongade3054
    @dnyaneshwardhongade30542 күн бұрын

    थोरातांनी आघाडी धर्म पाळला नाही संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांच्या पाटीत खंजीर खुपसला... नाही तर संदीप गोपाळराव गुळवे पाटील हे एक नं मतदान घेऊन निवडून आले असते परंतू स्वार्था साठी थोरात आणी तांबे नी गुळवे चा विश्वास घातकी पणा केला

  • @shashankmadane1496
    @shashankmadane14962 күн бұрын

    चूकीचे विश्लेषण. पाकिटावर निवडणूक मतदान झाले. कोणत्याच शैक्षणिक मुद्द्यावर प्रचार, मतदान झाले नाही.

  • @sandipvyapare5242
    @sandipvyapare52422 күн бұрын

    विवेक. कोल्हे.खुप.धाडशि.हुशार. मूलगा.आऐ..तुम्हाला. राम.राम

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate62582 күн бұрын

    अपयश ही यशाची पहिली पायरी असते अस म्हणतात, विवेक भैया नक्कीच भविष्यातील निवडणुकांत नक्कीच यशस्वी होतील.

  • @appleseb318

    @appleseb318

    2 күн бұрын

    हो का

  • @ravikolhe9684
    @ravikolhe96842 күн бұрын

    Attta only kale saheb

  • @rajeshsawant7871
    @rajeshsawant78712 күн бұрын

    विवेकभैया कोल्हे पुढील आमदार 💐

  • @shivnathpadekar6933
    @shivnathpadekar69332 күн бұрын

    परीक्षा नापास झाली विषय सोडून द्या

  • @ramdassonawane6647
    @ramdassonawane66472 күн бұрын

    एवढी आगपाखड करून काय उपयोग नाही, पराभव तो पराभव...खरतर अस्सल शिक्षक निवडला पाहिजे होता,कचरे सर निवडले पाहिजे होते

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165Күн бұрын

    विवेक भैया.विधानसभा लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @amitnandre6684
    @amitnandre668413 сағат бұрын

    पैसा बोलता हे ज्याने जास्त वाटले तो जिंकला बाकी हरले निवडणूक आयोग झोपून राहिले

  • @deepakbudhawant7284
    @deepakbudhawant7284Күн бұрын

    योग्य विश्लेषण !!!

  • @gamingguruji3449
    @gamingguruji34492 күн бұрын

    छान विश्लेषण केले

  • @ravikolhe9684
    @ravikolhe96842 күн бұрын

    Shankarao kolhe saheb great leader hote, ha purn fail gela Bapasarkha

  • @chalkpeptalk5344
    @chalkpeptalk53442 күн бұрын

    Good explanation

  • @yashnikam6754
    @yashnikam67542 күн бұрын

    साहेब पण सर्वात जास्त मतदार नोदणी शुभांगी ताई पाटील यांनी केली होती ३०५६७ एवढी नोदणी केली त्यांनी हे कोणीच उमेदवार फक्त पैसेचा वापर करुन निवडून आले आहे तुमचे कोल्हे असो का दराडे असो का गुळवे असो सर्वे फक्त पैसे वाटू शकता काम नाही करू शकत दराडे ६ वर्षे आमदार राहून काय काम केलं आहे एकदा विचारा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manoharborude6248
    @manoharborude62482 күн бұрын

    Real n nice explanation is done by you 🎉

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le2 күн бұрын

    जुनी पेन्शन झाले नाही तर साहेब परत निवडणूक घ्यावे नमस्ते

  • @ravikolhe9684
    @ravikolhe96842 күн бұрын

    35 cr launching madhe fail gele

  • @akashmundhe9535
    @akashmundhe95352 күн бұрын

    Pappu fail zala😊

  • @amitnandre6684
    @amitnandre668413 сағат бұрын

    कुठ लागू केली जुनी पेन्शन योजना वेड बनवले फक्त पाकीट चाललं दुसरे कुणीच चालले नाही

  • @sagarparjane2864
    @sagarparjane28642 күн бұрын

    Ha swatala patrakar ka mhantoi ...Vicky bhaiya che karyakarta distoi...

  • @chetanpawar7799
    @chetanpawar77992 күн бұрын

    Kishora bhau only yeola ❤❤❤

  • @sangitadawange3742
    @sangitadawange37422 күн бұрын

    ❤❤

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf2 күн бұрын

    कोपरगाव आता एकनाथानापण काही दूर नाही सर

  • @vijaysalunke5328
    @vijaysalunke53282 күн бұрын

    यतो झाकी है राहता आभि बाकी है

  • @sagargame3247
    @sagargame32472 күн бұрын

    लॉन्चिंग फैल

  • @user-oz1yu3jv8y
    @user-oz1yu3jv8y2 күн бұрын

    Konic kam kele नाही आणि daradeni वस्तू vatle jay मराठा

  • @rakeshpawara5821
    @rakeshpawara58212 күн бұрын

    शेवटी मतदान आहे त्यांनी त्यांच्या योगदान केला परंतु सुशिक्षित शिक्षक लोकांच्या मतदान पहिल्यांदा पाहिले सर्वांचे उमेदवार प्रतिनिधी शिक्षक लोकांच्या जवळ संवाद साधला लोकशाही वाचनाची लढाई भविष्यात खूप वाईट परिस्थिती येणार आहे येणारा मतदान काम बघून मतदान करा व्हीच विनंती

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e19 сағат бұрын

    दराडेने मताला 10000रुपये वाटले मिंडेकडून गोण्या भरून पैसे आले होते

  • @gajanangavhane5855
    @gajanangavhane58552 күн бұрын

    Fale zale many kra

  • @rahuld6716
    @rahuld67162 күн бұрын

    Vijayi bhav darade bhav

  • @gaurikulkarni9332
    @gaurikulkarni93322 күн бұрын

    शिक्षकांचे कोणते प्रश्न सोडवले काय माहिती?

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve2 күн бұрын

    0:09 😂😂😂

  • @SwarupRanware
    @SwarupRanware2 күн бұрын

    👆💯👆💯

  • @BhauraoWalunj-zi6um
    @BhauraoWalunj-zi6um2 күн бұрын

    संदीप गुळवेउमेदवार नसते तर विवेक कोल्हे आमदार झाले असते

  • @pf6039

    @pf6039

    Күн бұрын

    आम्ही पण असे बोलू शकतो

  • @ravindrakhapekar459
    @ravindrakhapekar4592 күн бұрын

    ❤😂🎉

  • @amrutshinde4439
    @amrutshinde44392 күн бұрын

    कसोटी आजच हरले म्हणुन समजा

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    11 сағат бұрын

    अगदी बरोबर,कायमच हरत राहतील

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve2 күн бұрын

    भाऊ तू पत्रकारिता कोणते विद्यापीठात केली ते सांग

  • @rajivhakevidrohi743
    @rajivhakevidrohi7432 күн бұрын

    5000रुपये.

  • @maulijadhav7156
    @maulijadhav71562 күн бұрын

    Daro mat aago bado Jio ho

  • @umeshmore9425
    @umeshmore94252 күн бұрын

    kay news dkhavata kontya pakshanchi lal kartha kay.

  • @amoldangat3711
    @amoldangat37112 күн бұрын

    स्ट्रार प्रचारक

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare7410 сағат бұрын

    पाकिटावर निवडणूक झाली ही,खुलेआम पैसे वाटप झाले असे व्हिडिओ दिसले.

  • @user-sg4mv7yi8u
    @user-sg4mv7yi8uКүн бұрын

    दोघोंत तिसरा

  • @laxmankasar-jv5kg
    @laxmankasar-jv5kg2 күн бұрын

    😂❤😂😂

  • @satishgugale8263
    @satishgugale8263Күн бұрын

    😂

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve2 күн бұрын

    तु पत्रकार आहे का कुठला कोर्स केला पत्रकारितेचा

  • @tushartambe8818
    @tushartambe88182 күн бұрын

    काही बोला पण सगळा खेळ थोरात मुळे झाला😅मी संगमनेर कर 😊अजून वेळी गेलेली नाही कोल्हे आणि विखे वाद सोडून द्या आणि विखे साहेबांना जवळ धरून कामाला लागा नक्कीच कोपरगाव विधानसभा यश मिळेल

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve2 күн бұрын

    तु पत्रकार आहे का

  • @dawangerambhaji5638
    @dawangerambhaji56382 күн бұрын

    I

  • @dipakingale9689
    @dipakingale96892 күн бұрын

    विकाऊ मिडिया

  • @rahuld6716
    @rahuld67162 күн бұрын

    Abhinandan darade saheb

  • @rahuld6716
    @rahuld67162 күн бұрын

    Gire to bhi tang upar

  • @anilwagh9495

    @anilwagh9495

    2 күн бұрын

    Kay nichpana chalavla tu...

  • @PharmaMedicinalChemistry2021
    @PharmaMedicinalChemistry20212 күн бұрын

    सलग दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल किशोरभाऊ दराडे यांचे हार्दिक अभिनंदन!!! ✌🏻✌🏻✌🏻✌🏻💐💐💐💐🔥🔥

  • @yogeshgangwal8526
    @yogeshgangwal85262 күн бұрын

    संस्थाखोर हरले.... खरे शिक्षक प्रतिनिधी जिंकले प्रस्थापित विरुद्ध विस्थापित प्रस्थापित हरले धन शक्ती विरोधात जनशक्ती जनशक्ती जिंकली एकनाथजी शिंदे लोकमान्य मुख्यमंत्री म्हणून मान्यता

  • @gaurikulkarni9332

    @gaurikulkarni9332

    2 күн бұрын

    उलट बोला पैठणी साड्या ची सवय मागच्या निवडणुकीत सवय लावली दराडे नी

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve2 күн бұрын

    कशाला सांगतो काय पण

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke57322 күн бұрын

    गप रे 20 20

  • @eknathbhoknal5384
    @eknathbhoknal53842 күн бұрын

    Darugutte chaluvn shishak neta hot ye bat aata teachers kiti faltu giri zala wa re babano aata ghari basa daru pit ni bayakola Sadi nesavat.

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve2 күн бұрын

    तु पत्रकार आहे का कुठला कोर्स केला पत्रकारितेचा

  • @PavanAdhav-sp3di
    @PavanAdhav-sp3di15 сағат бұрын

    😂

  • @ManjabapuSalve
    @ManjabapuSalve2 күн бұрын

    तु पत्रकार आहे का कुठला कोर्स केला पत्रकारितेचा

Келесі