पराभवा नंतर विखेंचा कोल्हेंना सल्ला.! | Takke Tonpe | Satish Vaijapurkar

गणेशमध्ये कोल्हे-थोरातांची बाजी..! | Ganesh Suger Factory | Shirdi Vidhansabha | Ganesh Karkhana | Vikhe Patil Vs Thorat - Kolhe |Shri Saibaba Sansthan Trust,Shirdi | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Political Statements | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | news live Marathi | Marathi News Live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र राजकारण | राजकीय विश्लेषक | राजकीय विश्लेषण | 24/7 Marathi News | Live | IMD rain alert | Takke Tonape | Satish Vaijapurkar | Shirdi | Nashik | Pune | Mumbai | BKC | Latest News | Trending News | Shri.Ganesh Sahakari Sakhar Karkhana | Shri Ganesh Suger Factory | Radhakrishna Vikhe Patil | Sujay Vikhe Patil | Balasaheb Thorat | Vivek Kolhe | Shirdi | Ex - MLA Snehlata Kolhe
#vivekkolhe #vidhanparishad #politics
#sujayvikhepatil #nileshlanke #politics
#vivekkolhe #kishordarade #vidhanparishad
#devendrafadnavis #eknathshinde
#ajitpawar #radhakrishnavikhepatil #politics
#vikhepatilvsthorat #radhakrishnavikhepatil #balasahebthorat #sujayvikhepatil #vivekkolhe #marathinews #latestnews #politics #maharshtrapolitics #latestnews #maharshtranews #maharashtra #trending #marathipost #trendingmarathi #saibaba #saibabablessings #shreesaibaba #nilwandedam #ganeshsugerfactory #latestnews
Contact -
Satish Vaijapurkar | Shirdi
+919881152437 , +918668500048 .
Takke Tonpe.
Thank You..!

Пікірлер: 67

  • @rajeshmantala799
    @rajeshmantala7995 күн бұрын

    विवेक कोल्हे हे अतिशय हुशार व्यक्ति आहेत . राजकीय जिवनाची त्यांची सुरुवात आहे . पुढील काळात ,भविष्यात त्यांची राजकिय कारकिर्द लक्षवेधी ठरणार आहे हे निश्चीत ...

  • @ambalalpawar3818

    @ambalalpawar3818

    Күн бұрын

    चुकीचे आहे भाऊ तुमचे जळगाव जिल्ह्यात खूप च जातीयवाद पेरला यांनी....

  • @satishsarode4735

    @satishsarode4735

    13 сағат бұрын

    @@rajeshmantala799 हो का

  • @shindebr
    @shindebr3 күн бұрын

    विवेक भैयाच्या बाजुने फक्त शिक्षक होते सत्तेवर असणाऱ्या आणि नसणाऱ्या कोणत्याही पुढाऱ्यांनी मदत केली नाही असं मला वाटतं . एकाकी झुंज लढवून सुद्धा खुप उच्च कोटीचा performance दाखवलां

  • @dnyaneshwardhongade3054
    @dnyaneshwardhongade30545 күн бұрын

    तांबे थोरातांनी संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांना धोका दिला नाही तर संदीप गोपाळराव गुळवे पाटील हेच आमदार झाले असते

  • @Akd6056

    @Akd6056

    5 күн бұрын

    Congress netrutvane tyanchevar karyvahi karavi

  • @sanjayjadhav9138

    @sanjayjadhav9138

    4 күн бұрын

    खरं आहे

  • @TechTradeshop

    @TechTradeshop

    4 күн бұрын

    या निवडणुकीत गुळवे यांची खुप मोठी आर्थिक हानी तर झालीच आहे त्या पेक्षा ही नासिकच्या राजकारणातून पाय उतार व्हावे लागेल, संदिप गुळवे हे नाव राजकारणाचा पटलातुन हद्द पार झाले आहे .

  • @somnathchaudhari1233
    @somnathchaudhari12335 күн бұрын

    एका पराभवाने आम्ही खचणार नाही ऑक्टोबर जवळच आहे

  • @abhijeetdeshmukh9012
    @abhijeetdeshmukh90125 күн бұрын

    One Only VivekBhaiyaa Great

  • @avinashtilekar8885
    @avinashtilekar88855 күн бұрын

    सतीश भाऊ फार मनावर घेऊ नका..पुढे अजून काही वाढून ठेवले आहे.साई बाबा चे बोल श्रद्धा सबुरी....😊😊

  • @purushottamdawane8203
    @purushottamdawane82034 күн бұрын

    किशोर दराडे हे अतिशय नम्र आहेत,अतिशय धाडसी कामे केले ,5 वर्षीय प्रत्येक शाळेला त्यांनी काहींना काही मदत दिली ,शिक्षकांचे कामे केले,यापुढे सुद्धा तेच आमदार राहतील

  • @kailassomase2406

    @kailassomase2406

    3 күн бұрын

    दराडे किती कमिशन घेता तुला माहित आहेका त्याच्याच कोलेजला माझं मीत्र आहे त्याच्याच वार्डत राहतो त्याच्या नावावर पन्नास हजार पगार आहे कीशोर दराडे 30000 हजार घेतो तूला माहीत नसेल गरिब अशिल तर लाज वाटूदे

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce5 күн бұрын

    दर वेळेस प्रमाणे योग्यच ❤ आहे

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate62585 күн бұрын

    विवेक भैया कोल्हे हा कोपरगाव तालुक्यातील वाघिणीचा छावा आहे.

  • @garja_maharashtra

    @garja_maharashtra

    5 күн бұрын

    😂

  • @saiseva4024

    @saiseva4024

    2 күн бұрын

    😂

  • @nileshbhau3493
    @nileshbhau349323 сағат бұрын

    विवेक भैय्या किंग मेकर आहे

  • @purushottamdawane8203
    @purushottamdawane82034 күн бұрын

    पुढील 5 वर्ष सुद्धा दराडे सोबत राहणार

  • @rahulmahale5622
    @rahulmahale56224 күн бұрын

    मुळात दराडे साहेब खूप दिवसापासून प्रचार यंत्रणा राबवत होते त्या गोष्टीचा फायदा त्यांना होणारच होता शेवटी काम बोलते आणि कोल्हे गुळवे यांची मतविभागणी हि जमेची बाजू😅

  • @maheshkumarpatil4356
    @maheshkumarpatil43564 күн бұрын

    विवेक भैय्याचा संगमनेर कडून वापर होत आहे..

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    2 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @anilgavhane9388
    @anilgavhane93884 күн бұрын

    विवेक कोल्हे नक्कीच आमदार होतील कल काढा.

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav91384 күн бұрын

    पैसे,साड्या वाटप सर्वांनीच केले.दराडे मतदारांच्या थेट संपर्कात होते.त्यांची यंत्रणा अधिक पावरफूल होती.गुळवे कोल्हे मतविभागणीचा फायदा दराडे यांना झाला.

  • @INCRAHUL4773

    @INCRAHUL4773

    4 күн бұрын

    नाहीतर दराडे पहिल्या फेरीत विजयी झाले असते, कारण विवेक भैय्या च मतदान हे युती च होत आणि अजून फक्त पाच हजार मतदान गरजेचं होत दराडे पहिल्या फेरीत विजयी झाले असते

  • @rahulmahale5622

    @rahulmahale5622

    4 күн бұрын

    यंत्रणा पावरफुल्ल 💯

  • @vaibhavgirme8824
    @vaibhavgirme88245 күн бұрын

    Upyash he yashachi pahile payri ahe.Vivekbhaiya has a great future

  • @appasahebagwan2606
    @appasahebagwan26064 күн бұрын

    34 वर्षाच्या उमेदवारास पराभूत करण्यासाठी. स्वतः मुख्यमंत्री सभा घेतात. अवघड आहे राव. यावरूनच कळते की. विवेक भैय्या पावरफुल आहे🎉

  • @prakashbankar1688
    @prakashbankar16883 күн бұрын

    गरीब व सामान्य शिक्षक आमदार कधी तरी होईल का?😂

  • @sunilbuchude3724
    @sunilbuchude37244 күн бұрын

    निवडून alagnanantar har v .विजय pachvanyachan hi bhiya yanchat आहे ti विखे yanchat nahi

  • @anuragyeolepatil7587
    @anuragyeolepatil75873 күн бұрын

    vivek kolhe is great leader

  • @santoshjadhav-pj3sk
    @santoshjadhav-pj3skКүн бұрын

    थोरात नी विवेक भैय्या ल पाडून घेतले म्हणजे त्याच्या मागे पळेल

  • @somnathshete8542
    @somnathshete85424 күн бұрын

    विवेक भैय्या पुढे लढणार व जिंकणार च

  • @somnathchaudhari1233
    @somnathchaudhari12335 күн бұрын

    TR AP मध्ये फसले आमचे विवेक भैय्या

  • @Kingofking782
    @Kingofking7825 күн бұрын

    One said ye tumhi sir

  • @nanakharat673
    @nanakharat6734 күн бұрын

    वाढवलेले बोगस मतदान दिलेली सेमी पैठणी नथ या सर्व गोष्टी पण सांगा ना

  • @purushottamdawane8203
    @purushottamdawane82034 күн бұрын

    आमदार दराडे सोबत सामान्य शिक्षक होते ,नेते असून जमत नाही ,शिक्षक दराडे सोबत होतें

  • @ganeshwahadane4126
    @ganeshwahadane41264 күн бұрын

    Thorat saheb vivek kolhe la vaprun geta aahe

  • @dilipkshirsagar6291
    @dilipkshirsagar62914 күн бұрын

    भैया शांत आहेत पण छावा

  • @Kingofking782
    @Kingofking7825 күн бұрын

    😂😂😂😂 padla

  • @dhanunawale53
    @dhanunawale535 күн бұрын

    भैय्यासाहेब

  • @sunilbuchude3724
    @sunilbuchude37244 күн бұрын

    हा विजय विवेक भैया याचा आहे

  • @ganeshwahadane4126
    @ganeshwahadane41264 күн бұрын

    Ajun tari ye lokhle pahijhe bhiyya ni nahitar kadicha amdar honar nahi

  • @Akd6056
    @Akd60565 күн бұрын

    Thorat ni dhoka dila kolhe la ani kam.kele gulve che tyamule ajun pn kolhe ni sudhrave ugach javlche sodun dusryanche maghe jau nako

  • @satishsarode4735
    @satishsarode47353 күн бұрын

    कोणी काही बोलुद्या पण विखे पाटील यांच्या शी पांगा घेणं माघत पडत हे सिद्ध झालं अन् इथून पुढे पण सिद्ध होणार

  • @kailassomase2406

    @kailassomase2406

    3 күн бұрын

    अमचा नाद नाही करायाचा सूजय दादा पाडला आता साहेब पाडू लक्षात ठेव

  • @annasahebbarhate6258

    @annasahebbarhate6258

    3 күн бұрын

    @@satishsarode4735 लय दिवस नाही चालत हम करोसे कायदा

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    2 күн бұрын

    साहेब निवडुन येतील, विवेक भैय्या कोल्हे याला सर्व आयते मिळाले आहे खानदानी पैसे आहे

  • @annasahebbarhate6258

    @annasahebbarhate6258

    Күн бұрын

    @@dnyaneshwarkhilari4258 कोणता साहेब लय बाजारात वांगी विकुण मोठा झालाय,स़गळेच साहेब आयत्या पिठावर रेघोट्या

  • @rohitholkar7355

    @rohitholkar7355

    15 сағат бұрын

    नगर दक्षिण विसरले वाटत परत एकदा झटका पाहिजे वाटत जाऊद्या विधानसभा जवळ आली आहे परत एकदा नेते 440 चा झटका काय असतो ते दाखवून देतील

  • @suryabhanborade1251
    @suryabhanborade12514 күн бұрын

    Kolhencha game thoratani tambeni kela

  • @Prasadzkahaniya
    @Prasadzkahaniya5 күн бұрын

    थोरातनी विवेकला पाडले.

  • @-mula-pravarasamachaar7645

    @-mula-pravarasamachaar7645

    5 күн бұрын

    उगाच काही तरी बोलून थोरात साहेबांचं नाव घेऊ नका विखे विधानसभेला निवडून येणार नाही हे त्यांच्या कुर्घुडी राजकारणाने ते पराजित होतील हे मी नाही शिर्डी विधानसभेतील मतदार यांचा निर्धार आहे

  • @JavedShaikh-ff4jr

    @JavedShaikh-ff4jr

    5 күн бұрын

    थोरात साहेब असे राजकारण कधीच करत नाही त्यांचा पण आघाडी चा उमेदवार पडलाच ना

  • @vaibhavchopade7020

    @vaibhavchopade7020

    5 күн бұрын

    कोण्ही कुणाच पन नाव घेऊ नका

  • @somnathpachore5492

    @somnathpachore5492

    5 күн бұрын

    तू पिऊन बोलतो का​@@-mula-pravarasamachaar7645

  • @gorakshnathmoresarkar2382

    @gorakshnathmoresarkar2382

    3 күн бұрын

    विखे थोरात हे आपल्या पक्षाच्या इतर नेत्यांना कधीही आमदार होऊ देत नाहीत, अपवाद श्रीरामपूर राखीव म्हणून, अन्यथा इतर मराठा उमेदवार जिल्ह्यातून ते कधी आमदार होऊ देत नाहीत!इतिहास आहे!!

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure887812 сағат бұрын

    कारखाना निवडणुकीत विजय संपादन केला म्हणून जास्त हवेत 😂😂😂

Келесі