Eknath Shinde | सुजय नाराज राहू नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले Sujay Vikhe चे सांत्वन!

Eknath Shinde | सुजय नाराज राहू नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले Sujay Vikhe चे सांत्वन!
#sp24taas #eknathshinde #sujayvikhepatil #radhakrishnavikhepatil #shivsena #uddhavthackerayvseknathshinde #maharashtrapolitics #maharashtranews #nileshlanke #sadashivlokhande #nileshrathavaofficial

Пікірлер: 413

  • @user-pi9cb4ug4m
    @user-pi9cb4ug4m23 күн бұрын

    या माणसाला जनतेचं काय देण घेण नाही

  • @rushikorde9963

    @rushikorde9963

    19 күн бұрын

    कोणत्या माणसाला आहे मंग

  • @mayursathe8583
    @mayursathe858323 күн бұрын

    तुम्हाला शेतकऱ्याने पडले तेवढाच बोध घ्या नाहीतर विधान सभेला तुमचा दारुण पराभव आहे

  • @VishnuRathod-ys7pz

    @VishnuRathod-ys7pz

    20 күн бұрын

    Tuzya 7 pidhya jari ale shinde saheb nahi padat thane 1 side chalte bhau❤❤

  • @mmdmmd6723

    @mmdmmd6723

    20 күн бұрын

    Done congres shiv send che gaddar

  • @manojkumarmakune3649

    @manojkumarmakune3649

    20 күн бұрын

    पुढच्या ६ महिन्यातच यांचा सुपडा साफ होणार आहे.७ पिढ्यांची काय वार्ता करतो.😂😅

  • @rajupinjari6674

    @rajupinjari6674

    19 күн бұрын

    @@VishnuRathod-ys7pz पराभव निश्चित आहे

  • @todmalavi5883

    @todmalavi5883

    18 сағат бұрын

    शक्यच नाही लिहून ठेव

  • @tukaramphatangare5475
    @tukaramphatangare547523 күн бұрын

    दराडे मुख्यमंत्री साहेबामूळे पडणार

  • @sandipugale9850
    @sandipugale985023 күн бұрын

    यांची ग्रामपंचायत कुणाकडे आहे

  • @ArunFunde-iw3eo
    @ArunFunde-iw3eo23 күн бұрын

    दुधाच्या भावामुळे पडला

  • @eknathkhartode6931

    @eknathkhartode6931

    23 күн бұрын

    😮

  • @samadhanbhoir4146

    @samadhanbhoir4146

    19 күн бұрын

    Ata gya pawar kadun

  • @somnathmengal4599
    @somnathmengal459923 күн бұрын

    शेतकऱ्याचे नुकसान केले याच प्रयचीत विधान सभा मध्ये पण भोगावं लागणार

  • @radhakushnthorat5226

    @radhakushnthorat5226

    19 күн бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @milindsaner8269

    @milindsaner8269

    14 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @sushilajagtap6533
    @sushilajagtap653323 күн бұрын

    अरे विधानसभेमध्ये भोपळा पण फुटणार नाही 🎉🎉🎉

  • @inspirewithsmg5849

    @inspirewithsmg5849

    20 күн бұрын

    Ja bhokat

  • @mustakshaikh344
    @mustakshaikh34423 күн бұрын

    सुजय दादा खरच चांगल माणुस आहे तुमच्या पेक्षा भी चांगला आहे

  • @rajendratarhal9011

    @rajendratarhal9011

    23 күн бұрын

    P A ने खेळ केला दादा पडले पुरावे जर दिले खुप पैसा कमावला

  • @user-ke2ik1bv6p

    @user-ke2ik1bv6p

    22 күн бұрын

    Maj nadla

  • @devendraahire4789

    @devendraahire4789

    20 күн бұрын

    मग रोज चाटत जा सुजय ला😂😂

  • @manojkumarmakune3649

    @manojkumarmakune3649

    16 сағат бұрын

    @@user-ke2ik1bv6p२०१९ ला ज्या शिवसेनेनं याला निवडूण दिला त्यांच्या वरच हा टीका करायला लागला तर असेच होणार

  • @swapnillanke3822
    @swapnillanke382223 күн бұрын

    शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिले असते तर असे झाले नसते शेतकऱ्यांवर पण बोला साहेब

  • @santoshshelke5023
    @santoshshelke502323 күн бұрын

    दुधाचे भाव वाढवा

  • @BajiraopatilWaditake
    @BajiraopatilWaditake21 күн бұрын

    चार महिने जीआर वाढ, एक संधी. 31 डिसेंबर 2023 च्या आत भरती निघाली असती तर सर्व विद्यार्थी पात्र होतात पण भरती 5 मार्च 2024 मध्ये निघाली. आणि अडीच लाख विद्यार्थी भरती पासून वंचित राहिली. त्यामुळे त्यांना एक संधी द्या गृहमंत्री साहेब🙏🏻🙏🏻

  • @mahadevkadus7881
    @mahadevkadus788123 күн бұрын

    गधार

  • @mahadevkadus7881
    @mahadevkadus788123 күн бұрын

    गधारी मूळ झाले

  • @mustakshaikh344
    @mustakshaikh34423 күн бұрын

    एक दिवस शिंदे साहेब ह्या शिवसेनेला बालासाहेब ठाकरे चा नाव न घेता आनंद दिघे चा नाव देतील

  • @mohanpawase1516
    @mohanpawase151621 күн бұрын

    शेतकऱ्यांनी पडल तुम्हाला

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal211320 күн бұрын

    सुजय दादा तुम्ही आपल्या शेतीप्रश्नांसाठी आणि महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी काँग्रेस आघाडी बरोबर या ना राव .

  • @yashswianap2801
    @yashswianap280123 күн бұрын

    मुख्यमंत्री साहेब शिर्डी एमआयडीसी चे काय झाल ते सांगा

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate625821 күн бұрын

    मुख्यमंत्री साहेब,आधि दुधाचे भाव आणि तेवढा मराठा आरक्षणाचा बघा,नाही तर दुध उत्पादक शेतकरी लोकसभे सारखी गत करतील.

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale526523 күн бұрын

    शरद पवार सत्ता आली की ,शेतकऱ्याचे घरात सोन्याचा धूर निघणार

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    21 күн бұрын

    अगदी बरोबर शरद पवार आले की सोनेच सोने मिळणार

  • @Adinathchvn859

    @Adinathchvn859

    21 күн бұрын

    😅😅😅

  • @shrikantkhuspe666

    @shrikantkhuspe666

    21 күн бұрын

    शेतकर्यांच्या बोच्यातन निघल धुर

  • @balkrishnachaudhari9423

    @balkrishnachaudhari9423

    20 күн бұрын

    शरद पवारला जोडी राहुल गांधी पण आहे मशीन मे इधर से आलू डालो और उधर सोना निकलेगा पहिली ते खटाखट खटाखट एक लाख रुपये द्या गरिबांना

  • @bapusahebadhav5531

    @bapusahebadhav5531

    20 күн бұрын

    अगदी बरोबर बोलालात आपण शरद हा साखर व शिक्षण माफिया आहे​@@shrikantkhuspe666

  • @sanjaykhemnar185
    @sanjaykhemnar18523 күн бұрын

    सत्य हे सत्य असत आणि तू संपणार

  • @garibokabharat2567
    @garibokabharat256721 күн бұрын

    आज पीली नया का

  • @knowledgehub4509
    @knowledgehub450923 күн бұрын

    Tumcha game honar ahe

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal901123 күн бұрын

    विमा दिला का दुष्काळ निधी च काय झालं

  • @zakirsayyad4753
    @zakirsayyad475321 күн бұрын

    काय भाषा आहे मुख्यमंत्र्यांची म्हने समोरुन जास्त मतदान झाले अरे मतदान आहे कोन कुठेही करु शकतो आनीं विधान सभेला अहमदनगर मधुन १२पैकी ३च सिट भेटनार

  • @maheshmukhekar9093
    @maheshmukhekar909320 күн бұрын

    दुग्ध विकास मंत्री आहे तेवढे पहा म्हणावं लोक डोक्याव घेतील नाही तर पुन्हा तेच होईल

  • @PiseVisnu
    @PiseVisnu23 күн бұрын

    नगर जिल्हा महाविकस आघाडी सोबत

  • @shivajiberad1162
    @shivajiberad116222 күн бұрын

    आता शिंदे साहेब तुमच पण avarly आता कश्याला लेकराला नादी लावता

  • @kishorkorde3824
    @kishorkorde382421 күн бұрын

    एकच दादा सुजेय दादा

  • @vaibhav7557
    @vaibhav755721 күн бұрын

    एकच वादा सुजय दादा

  • @mayursathe8583
    @mayursathe858323 күн бұрын

    खोटा नारेटिव नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या शेतकरी नाराज हाच करा nyeretiv आहे

  • @pravinkale2734
    @pravinkale273417 күн бұрын

    शेतकरी नाराज तर धनदांडगे नेते वाट लागली.लोकसभा.

  • @tanmaytol8461
    @tanmaytol846119 күн бұрын

    उत्तम..

  • @subhashvarpe7373
    @subhashvarpe737322 күн бұрын

    शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाही तर तुमचं अवघड आहे

  • @jyotipatil464
    @jyotipatil46419 күн бұрын

    Nice

  • @Vijaythombreofficial
    @Vijaythombreofficial23 күн бұрын

    गपबस

  • @Amirattar158
    @Amirattar15818 күн бұрын

    खोके सरकार काल झाडी काय वारं काय डोंगर एकदम ओके

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe92323 күн бұрын

    पैसे वाटप मोठ्या प्रमाणात झाले.

  • @ravindrabavche2917
    @ravindrabavche291723 күн бұрын

    आपण गद्दारी करणारे आहोत पुन्हा लढू पुन्हा गद्दारी करू

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav476823 күн бұрын

    मी नगरचा आम्ही विधानसभेला पण वाट पावणार तुमची 😂

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    21 күн бұрын

    मी पण नगरच आहे आम्ही सुजय दादा विखे पाटील यांच्या सोबत आहे

  • @Tukaramjadhav4768

    @Tukaramjadhav4768

    21 күн бұрын

    @@dnyaneshwarkhilari4258 दोनदा भाजप ल मतदान केले दोनदा निवडूण आले यावेळी आम्ही निलेश लंके ल केले लंके खासदार झाले आम्ही जनतेतून बोलतो कोणाचा चमचा नाही

  • @Tukaramjadhav4768

    @Tukaramjadhav4768

    21 күн бұрын

    @@dnyaneshwarkhilari4258 टाकळी धोकेश्र्वर का

  • @Tukaramjadhav4768

    @Tukaramjadhav4768

    21 күн бұрын

    @@dnyaneshwarkhilari4258 राज्यात म वी आ सरकार येणार 2024

  • @sandippatil-jn7ic

    @sandippatil-jn7ic

    19 күн бұрын

    Ho re tula moth bhokad denar aahe te mahavikas aaghadi

  • @lakshmanthakur8119
    @lakshmanthakur811923 күн бұрын

    Gadar minde

  • @PranavJondhale-ut6ji
    @PranavJondhale-ut6ji19 күн бұрын

    तुम्ही थोडे दिवस मुख्यमंत्री आहात. तयारीला लागा ठाणे शिप्ट होण्यासाठी

  • @dr.bhaagwatkolhe7319
    @dr.bhaagwatkolhe731918 күн бұрын

    4:39 सुजय विखे च म्हणताय ईव्हीएमहॅक झाली म्हणून त्यानाटीआर टोमणे नाही ना मारत तुम्ही 😅😅😅😅😅😃

  • @shravanlindayat9317
    @shravanlindayat931723 күн бұрын

    Perculate म्हणजे काय?

  • @shouraysugandhiprodoct4836
    @shouraysugandhiprodoct483620 күн бұрын

    सर्व सामन्याचा नाही .....

  • @Amirattar158
    @Amirattar15818 күн бұрын

    तुमचंच खरं नाही साहेब आता बाकीच्यांचा काय तुम्ही सांगता

  • @radhakushnthorat5226
    @radhakushnthorat522619 күн бұрын

    खोट नये शेतकरी कांदा दुधानी पाडल भाऊ खर म्हणजे शेतकरी विरोधी धोरण

  • @pavanmilk130
    @pavanmilk13019 күн бұрын

    ग्रेट मुख्यमंत्री

  • @mohanpawase1516
    @mohanpawase151621 күн бұрын

    तुम्ही शेतकरी कडे लक्ष्य दै

  • @mukundjadhav2086
    @mukundjadhav208619 күн бұрын

    पिपाणी बद्दल बोला साहेब...

  • @kailash-jg8qw
    @kailash-jg8qw20 күн бұрын

    🎉

  • @samadhankale8895
    @samadhankale889519 күн бұрын

    सरकार तर तुमच आहे न मग कस😅😅

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k.23 күн бұрын

    ❤❤

  • @SachinMundhe-qg2nz
    @SachinMundhe-qg2nz23 күн бұрын

    सुजयदादा पुन्हा खासदार होणार आहे

  • @user-ke2ik1bv6p

    @user-ke2ik1bv6p

    22 күн бұрын

    Nahi amdarkichi tayari kara atta

  • @sureshbansude3263

    @sureshbansude3263

    18 күн бұрын

    केळ घ्या केळ

  • @AshfaqueShaikh-nv9gp
    @AshfaqueShaikh-nv9gp23 күн бұрын

    Parat padnarr

  • @KingSushant8390
    @KingSushant839021 күн бұрын

    साखळाई योजना पूर्ण केली तर बरं होईल

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx23 күн бұрын

    ❤❤❤❤❤

  • @somnathwagh5791
    @somnathwagh579121 күн бұрын

    साहेब करज माफी करा

  • @arjunlandge9759
    @arjunlandge975920 күн бұрын

    तुम्हाला देखील बोध मिळेल.

  • @vijaysalunke5328
    @vijaysalunke532823 күн бұрын

    नाशिक शिक्षकविभागाचे दमदार शिक्षकसेवक विवेक भैय्या आमदार

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble11120 күн бұрын

    दोन-तीन महिने राहिले सत्तेचा भरपूर फायदा करून घ्या तीन महिन्यानंतर राम राम घ्यावा

  • @anjalidairyfarm
    @anjalidairyfarm20 күн бұрын

    देशात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हवी आहे

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial23 күн бұрын

    Modi zanar ahe 1varshayat.....saheb evhdhe nachu naka

  • @Annachoco120
    @Annachoco12023 күн бұрын

    Udya cha nahi parwa pan lanke saheb ch asnar ata ...

  • @akashpatil9853
    @akashpatil985319 күн бұрын

    सुजय विखे ला दत्तक घेतले काय... जनता आपलीं नाही हे संपूर्ण महाराष्ट्र जनतेनं पाहिले.....जा घराकडे

  • @beradraju9999
    @beradraju999920 күн бұрын

    सुजय घाबरू नको, आता तुझ्या बापाचा नंबर आहे, दोघेही घरीच बसा, समाजसेवा भरपुर केली आता आराम करा,

  • @anilshinde280

    @anilshinde280

    19 күн бұрын

    Mag tu jato ka tyanchya jagevar karan tu gharatach hota na mag pad ata baher

  • @beradraju9999

    @beradraju9999

    19 күн бұрын

    @@anilshinde280 आरे हमारा लंके साहब है ना, तु टेंशन मत लेना, आगे आगे देख होता है क्या, समझा,,,,

  • @beradraju9999

    @beradraju9999

    19 күн бұрын

    @@anilshinde280 आजून एक वर्षांनी विखे कोण हे लक्षात येईला बराच वेळ लागेल, माझी भविष्य वाणी कधीच खोटी होत नाही,,,,

  • @PravinPravin-ow8gu

    @PravinPravin-ow8gu

    18 күн бұрын

    मोदी हटाव गरिब को और गरिबी होने से रोको

  • @PravinPravin-ow8gu

    @PravinPravin-ow8gu

    18 күн бұрын

    मोदी हटाव गरिब को और गरिबी होने से रोको

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane295719 күн бұрын

    आपण एक नं सी.एम आहात...विनाअनुदानीत शिक्षकांना अजुनही शालार्थ आडी व वैयक्तिक मान्यता मिळायला अनंत अडचणी येत आहेत

  • @dhirajshinde558
    @dhirajshinde55819 күн бұрын

    कितीही काही बाता मारा शेवटी इथेच फेडावे लागणार आहे

  • @user-tx9iz5ss5z
    @user-tx9iz5ss5z19 күн бұрын

    साहेब तेवहड दुधा च पाहा

  • @user-it4cw9ft9f
    @user-it4cw9ft9f18 күн бұрын

    तुमचाच सरकार तात्पुरते आहे

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate625821 күн бұрын

    लढुन जिंकायचे असेल तर.. लोकांना जे काम हवे आहेत ते करा आधी

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede182520 күн бұрын

    विधानसभेच्या निकालामध्ये मध्ये सर्वे समजेल

  • @user-em2ig6gd7f
    @user-em2ig6gd7f19 күн бұрын

    50 हजार रुपये द्या प्रोत्साहन पर अनुदान

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal901123 күн бұрын

    दादाच काम एक नबर पण p A ने खेळ केला खुप पैसा कमावला

  • @mahadevkadus7881
    @mahadevkadus788123 күн бұрын

    ‌पुना पाडू

  • @manishaarote4589
    @manishaarote458920 күн бұрын

    यांन् याचीच मोठे करायच पडलय.सामान्य गरीबच राहीला पाहीजे

  • @akashshindepatil96k.
    @akashshindepatil96k.23 күн бұрын

    ❤❤Loknath Eknath

  • @ravindrakale1606
    @ravindrakale160619 күн бұрын

    साहेब मुद्याचं बोला

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr19 күн бұрын

    आता तुम्ही सुद्धा घरी बसायचं आहे.. खूप मजा केली जनतेला लुटून...

  • @sanjayphatangare3190
    @sanjayphatangare319023 күн бұрын

    विधानसभेला भाजपची लोकसभे पेक्षा जास्त हाल होणार

  • @rajebhosale2324
    @rajebhosale232420 күн бұрын

    बरं झालं हे कळलं तुम्हाला

  • @abcxyz57099
    @abcxyz5709917 күн бұрын

    सुजय नाराज होवू नये.... विधान सभेला अजून रडघायीला येऊ

  • @shridharbothe8989
    @shridharbothe898916 күн бұрын

    शेतकरी भिकारी केला. जो शेतकर्यांना त्रास देईल त्यांना मत देउ नका.

  • @sameermandlekar8813
    @sameermandlekar881320 күн бұрын

    प्रत्येक भाषणात रडत य... रडून घे .आता घरी बसवेल जनता 2 महिण्याने

  • @sudhirsingrajput6828
    @sudhirsingrajput682822 күн бұрын

    सुजय तू नाराज होऊ नको आपण पुन्हा लढू आणि पुन्हा पडू😂😂

  • @inspirewithsmg5849

    @inspirewithsmg5849

    20 күн бұрын

    Ghu khay

  • @ramkisankale8119

    @ramkisankale8119

    19 күн бұрын

    😂

  • @learnnjoy4949

    @learnnjoy4949

    18 күн бұрын

    Keep it bro😂😂😂👍👍

  • @vijaykirpane1093
    @vijaykirpane109318 күн бұрын

    कापुस 15000 सोयाबीन 8000 हरभरा 10000 तूर 15000भाव देनाऱ्याच सरकारला शेतकऱ्यांनी मत द्यावें

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble11120 күн бұрын

    चार चे पार्क सोडा तुम्ही आता विचार आता तुम्ही महाराष्ट्रातून हातपाय एवढं ध्यानात ठेवा आणि तू मला शेतकरीच हटवणार आहे

  • @sanjaykendre3333
    @sanjaykendre333319 күн бұрын

    सोयाबीन,कापूस भाव बघा

  • @gajananjadhav2983
    @gajananjadhav298323 күн бұрын

    Next time tu Cm nahi honar 100% sangto bhau

  • @maheshmukhekar9093
    @maheshmukhekar909320 күн бұрын

    काम केले असते तर पडलें नसते

  • @user-sg4mv7yi8u
    @user-sg4mv7yi8u19 күн бұрын

    आम्हिं काय गप्प बसनार आहोत का महाविकास आघाडि🎉🎉🎉🎉🎉

  • @nandkishorghumare8717
    @nandkishorghumare871720 күн бұрын

    Vidhansabhela aamchyasi gath aahe aamhi shetkari

  • @maheshpawar2584
    @maheshpawar258419 күн бұрын

    Satya Satya अस्त खर बोललात.शिवसेना कोणाची ते पण सांगा

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar513823 күн бұрын

    विधानसभा निवडणुकीत कळल... जनता बरोबर करते

  • @harshaljadhav5868
    @harshaljadhav586823 күн бұрын

    दमदार आमदार दराडे साहेब

  • @muleram6488
    @muleram648818 күн бұрын

    विधानसभेला पण शेतकऱ्याला मतदान असत साहेब हे विसरू नका 😂

  • @anilkadam9180
    @anilkadam918019 күн бұрын

    शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी लागणार

  • @ranjitgaikwad3563
    @ranjitgaikwad356316 күн бұрын

    खर म्हणजे....काय...?

  • @dinkarshetti6234
    @dinkarshetti623417 күн бұрын

    Daruen parabhav honar eknath ji tumcha

  • @offical_adi
    @offical_adi20 күн бұрын

    Bhau evdh tu bolat ahe na tar balasahebanchi shivasena tu sodat nay Sadaiv thakre eknisdh 🔥🔥🔥

  • @user-wj3lw7bn6r
    @user-wj3lw7bn6r22 күн бұрын

    खरं बोल रे खरं

Келесі