NItesh Rane | बुडत्या जहाजात किती दिवस थांबायचं हे शिवसेनेत असलेल्यांना समजायला हवं- नितेश राणे
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
Пікірлер: 230
शिवसेना ही संजय राऊत संपवणार हे दिसतेय!
शिवसेना ही स्वता उद्धव ठाकरेच संपवणार आहेत जय महाराष्ट्र
@anilparab4974
2 жыл бұрын
हो रे भिकरचोट जुमला पार्टी भाजपा चा अंधभक्या😎😎😎🤣🤣🤣🤣🤣🤣चम्पा आनी तरबूज काय करतात🤗🤗🤗🤗🤗
@brandisbrand6702
2 жыл бұрын
@@anilparab4974 शिवसेनेला सर्वात कमी निधी मिळालाय आहे सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीला त्यानंतर कॉग्रेसला आणि उरलेलं खरकटं मिळालंय शिवसेनेला ही बाळासाहेबांची शिवसेना नाही ही शिवसेना गांडूंची आणि लाचार लोकांची आहे
@nikleshgaikar6037
2 жыл бұрын
Correct..
खरंच खऱ्या शिवसैनिकांची किंमत नाही राहिलेली आता शिवसेनेत.
रामदास कदम सर एक कट्टर शिवसैनिक आहेत
शिवसेना पहिल्यापासून राज ठाकरे कडेच पाहिजे होती
@yuvrajghosalkar4659
2 жыл бұрын
Raj Thackeray la karykarta nay sambhalta yet te kay shiv sena sambhalnar
रामदास कदम साहेब आपण नवीन पर्याय शोधले पाहिजे
कदम हे जुने हींदुत्व म्हणुन त्यांचे हे हाल असेबरेच आहेत ते मोकयाची वाट बघतायत.
नाद करायचा नाय बेधडक रामदास कदम साहेबांचा
रामदास भाई 💐⚘⚘👌
1no rane saheb 💐
Correct bola Rane. Anil Desai, Anil Parab, Subhash Desai, Sanjay Raut.
All Right
हिन्दुत्व शिवसेना सोडली म्हणजे शिवसेना संपली समजून जावे
कटू सत्य, चिपळूणमध्ये राष्ट्रवादी ने शिवसेनेला पूर्णपणे झाकोळले आहे
Only Kadam Sahib
Correct Rane Saheb, Very Bad Nowadays very Bad situation of Shivsena in Kokan.
Rane ❤️🔥
@nandagunjal4877
2 жыл бұрын
Ayla pahilyanda rane fan samorun mi rane cha fan ahe as mhantoy laj nahi vatat vatt😂
खऱ्या शिवसैनिक ची किंमत किती केली जातेय हे पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील जनतेला चांगलं माहिती आहे
👌👌
पण तुम्ही ज्या जाहाजात बसता ते जहाज नक्की डुबतेच हे सगळ्या महाराष्ट्राला माहीती आहे राने
हेच होणार आहे करोना मध्ये गेले त्या लोकांचे, पालघर साधू चे, सुशांत, दिशा parents,वादळत नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे शाप आहेत भोगा शेणा आणि best ने.
@vaibhavplaghavelaghave5324
2 жыл бұрын
Agadi barobar
@rajannadkarni3937
2 жыл бұрын
BJP BARBAD HONAR AAHE ASE KHOTE AAROP KARUN.
@rajannadkarni3937
2 жыл бұрын
40 LAKH LOK MELE BHARTAT. NEWYORK TIMES REPORT VACHA. GUJARAT 2.81 LAKH. BJP VALYANICH SADHUNA MARALE MHANOON MAHAGADE VAKIL DILE AAROPINA SODAVAYALA.
@sk-hk9uc
2 жыл бұрын
फेकू😂😂😂😂😂
@sairajparab4732
2 жыл бұрын
शिवसेना ची अधोगती सुरू झाली आहे 😀
राणे साहेब योग्य बोलत आहे 👏👏👏
कदम राणे साहेब बरोबर बोलता आहे 🚩🔥🙏👍
पत्रकार बांधवाना विनंती प्रश्न चांगल्या मानसांना विचारा पत्रकारांना विनंती आहे प्रश्नांची विटंबना करुण घेऊ नका
@niyazbodale8950
2 жыл бұрын
👍👍👍👍👍
@mnk1964
2 жыл бұрын
प्रथम 'ण' आणि 'न' कुठे वापरायचा आहे हे शिकून घेणे.
भाजप आमदार नितेश राणे म्हणू नका कट्टर वैरी शिवसेनेचे नितेश राणे असे म्हणा आणि हे सत्य वाटत आहे.
@ganeshsonawane8393
2 жыл бұрын
Chagan bhujbal ni jevha balasaheb thakare yana atak karayachi warrent kadli tevha tyana Matoshri baher shingavr ghenare Rane ch hote
@ABC-qq8dq
2 жыл бұрын
आणि तु चिवसैनिक
@mh2485
2 жыл бұрын
@@ABC-qq8dq only congress 👍👍👍
आवाज 😘😘💃
हे खरं आहे पण संजय राऊत यांनी बाळासाहेबांच नाव एवढं घेतलं नसेल तेवढं शरद पवार यांच नाव घेत आहेत .
@rajeshjynatekar8476
2 жыл бұрын
Shivsenechya dubtya jahajatle undir palaila laglet.
आरे राणे तुझ्या पक्ष्याच काय झालं ते सांग .
@satishtawade842
2 жыл бұрын
त्याचे जहाज साफ बुडाले.
राणे आणि कंपनी स्वाभिमान गहाण कंपनी तुमचा स्वाभिमान पक्ष कुठे गहाण ठेवलाय सांगा पहले
दोन ते तीन वर्षात संजय राऊत आणि अनिल परब हे दोघे मिळून संपूर्ण शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये विलीन कारणार एवढे मात्र नक्की
बरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणात वाढविण्या साठी प्रयत्न केले जाते आहे। पंचायत समित्या निवडणूक मध्ये आघाडी घटक पक्षाचे नेते काँग्रेस यांना बाजूला ठेवून निवडणूक तिकीटं वाटप केले आहे। मग आघाडी सरकारच्या घटक काँग्रेसचे नेते काय भूमिका पार पाडतात ते पाहूं।
Great bae
शिवसेनेतील नाराजांनी मनसे ला ताकद द्यावी.
@SKumar-sy7op
2 жыл бұрын
कशाला रमेश किनी सारख्या मराठी मानसाचा मर्डर करा साठी.
@SatTyyy..._.
2 жыл бұрын
@@SKumar-sy7op राजकारणातील कोणही सभ्य नाही,..... मग घरी बसा
@anilparab4974
2 жыл бұрын
फक्त शिव सेना पहिजे कोकनात मित्रनो
@SatTyyy..._.
2 жыл бұрын
@@anilparab4974 तुमचे बरोबर आहे, पण हे एकमेकावर कुरघोडच्या करणारे राजकारण काही कामाचे नाही. त्यात पक्षाचा आणि जनतेचा तोटा आहे
खर आहे राणे जी.
अरे का शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचा नाव खराब करता आहेत,ते शिवसेना नाव शोबते तरी का तुम्हाला, उद्धव सेना नाव ठेवा तुमचे.
@rajannadkarni3937
2 жыл бұрын
TUMHI KALAJI NAKA KARU.
@anilparab4974
2 жыл бұрын
तुजा पार्टी चे नाव भिकरचोट जुमला पार्टी भाजप🤣🤣🤣🤣🤣😁😁😁😁😁😁
@rupeshmehta5501
2 жыл бұрын
@@anilparab4974 Uddhav cha gotya sainik😆😅🤣😂
@rajannadkarni3937
2 жыл бұрын
@@rupeshmehta5501 TUMACHYA GOTYA MIM CHYA OWAISY HYANCHYA HATAT.
👍👌
शिवसेनेला काहीही फरक पडत नाही आज राणेना विचारा काय परिस्थिती झाली ती शिवसेना सोडल्यानंतर.......
@vinitsakaria5498
2 жыл бұрын
Rane minister ahe tumhala mahet nahi vatatay, sena sodun wrong party madhe gelele ,ata barabar ale .
@balvantpatil7062
2 жыл бұрын
राणे साहेब शिव सेना सोडल्या नंतर कोन्ग्रेस मधे जाऊन महसूल मंत्री झाले आता भारतीय जनता पार्टी मध्ये ते केंद्रीय मंत्री झाले अजुन काय पाहिजे
@rupeshmehta5501
2 жыл бұрын
BMC hata tun geli tarihi kay farak padnar nahi.😂🤣😅😆
@sachinsawant1271
2 жыл бұрын
Oye Lachar Gand Ghulam DD News, Rane Saheb Aaplya Kartutva muley pudhe jaat aahet.
Nice
Kattar shivsainikanchi khup vait avsta ahe rajyat.
King is king Ramdasbhai kadam.....
रामदास भाई, bjp, मध्ये या
मनसे जॉईन करा
प्रश्न विचारताना एखाद्या चांगल्या व्यक्तींना प्रश्न विचारा या नितेश राणे सारख्या बांडगुळ ला प्रश्न विचारून तुमच्या चैनल चा अपमान करत आहात
@uddhavrane3595
2 жыл бұрын
Aani tumchyasarkhe yakti tich vedio pahun swatala bandgul ase siddh karat swatacha tyahi pekshahi motha apman karun ghet aahat he lakshat asudya
@ABC-qq8dq
2 жыл бұрын
आणि तु भाडोत्री चिवसैनिक
कोकणात NCP वाढणार... अनिल परब हे कोकणासाठी सक्षम नेतृत्व आहे असं वाटत नाही...
कदम साहेब भाज्यांमध्ये या
आता अस वाटतंय कोणताही पक्ष आपल्या उपयोगी नाही
Dashing leader Nitesh Rane
Sanjay rahut yani te vaat lavi shivesena che.........balasaheb gele ani aata tr shivpremi kite gele....vichara ke Udhav thakre yana??????????
तुम्हला लाज कधी वाटणार? अजून किती पैशात तुम्ही माझ्या राजांचा महाराष्ट्र विकणार? सगळ्यात गलिच्छ राष्ट्र तुम्ही आमच्या महाराष्ट्रच करणार का?अजून किती पैईस₹₹₹₹ कमवणार तुम्ही?
100%
मुळात कोकणासाठी शिवसेना नकोच आहे। कोकणात कोणते उद्योग धंदे , कोकणते प्रकल्प आणले? काय आर्थिक विकास केला कोकणचा? उलट प्रकल्प म्हणजे मतांची पेटी अस यांच राजकारण।
@anilparab4974
2 жыл бұрын
आनी आम्हाला कोकनात भिकरचोट जुमला पार्टी भाजप नको शिव सेना जिन्दाबाद🇨🇳🇨🇳
@sairajparab4732
2 жыл бұрын
@@anilparab4974 किती लाचार होणार साहेब सतरंज्या उचलायच बंद करा चिवसैनिक 😀😂 दुकाने बंद होयची वेळ आली आहे हसायला येत आहे राव तुमच्या जळजळ वर😬😁
brobar bole nitesh rane
Ramdas kadam saheb Kattar Shivsena
बापाला मिळालेल उसनं राजनैतीक भविष्य सांभाळ पहिलं आणि मग शिवसेनेवर बोल.
@mohanbhagat5287
2 жыл бұрын
लाचार शवसेना... 👎👊
Only shivsena and Udhav saheb
कर्नाटकात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या अपमानावर बोला.
I am sport...Ramdas bhae
रामदास कदम अंगांर है बाकी सब भगांर है
Raut Parab Sampvnar Sagal
।। 👍 😊☺️😊👌!!
मी तर म्हणेन जे जे शिवसेनिक नाराज आहेत त्यांनी मनसे मध्ये जावे. कारण बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आता राहिली नाही. ती शिवसेना घङयाळयाच्या काट्या प्रमाणे फिरत पोखरत चालली आहे. म्हणुन मी म्हणतो जर शिवसेना व शिवसेनेचा वंश चालु ठेवायचा असेल तर राज ठाकरे कडे जावे .
अशा लोकांना मनसे ओपन आहे.
Khare bolalat..Rane saheb
Barobar rane saheb
राणे कुटूंब जिंदाबाद
@only8028
2 жыл бұрын
😝😝😝😝
Shivsena hi balasaheb yanvchi shivsena nhi rahili karan jyani evdhi varsh Congress ani राष्ट्रवादीcongrss yani jevdha dedh lutla tevdha angrej yani pan nhi lootla
Ramdasji Fan for life
Anil parab gadar nahit Ratnagirit hi vasuli kartat Ani kahi hisa sahebala detat
तुम्ही एका पक्षातुन दुसऱ्या पक्षात उड्या मारायच्या कामात तरबेज आहात. दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या कि पहिल्या पक्षावर डराव डराव करन हेच तुमचे काम.
नितेश राणे तुला कोणी सांगितलं बोलायला तुझी उंची किती
शिवसेना अगर राज ठाकरेजी के पास होती तो एक नंबर पर होती
बेडके डराव डराव करायला लागली
रामदास कदम निलेश राणेला मिळून आहे.
नेपाळी काय तरी बोललाच .
30 saal pahle Sharad Pawar ne bola tha ki, mai Shivsena ko khatam karunga, wo baat aaj sahi ho gayi hai. Shivsena ko sarkar chalana nahi aati, Sab kuchh Sharad Pawar hi kar rahe hai. Shivsena ne ab politics chhod dena chahiye.
Ramdas Bhai Sena hi ata Viznari Jyot ahe ti kadhi vizel he sangta yet Nahi
शिवसेना संपली हे आता उघडपणे जाणवून येत आहे. पवारांनी बरोबर गेम केलाय.
रामदास कदम तुम्ही राम न निघता रावन निघालात शिवसेने जवळ,
Barobar bollat koknat kahihi Vikas kame zhali nahit
🌷🌷भाजपा भाजपा नमो नमो🌷🌷
लिटल बेबी बेडूक बिलातूनच बोलतोय तु चिंता करूं नको
बाडगुळ शिवसेना आता फक्त निवडणूक येऊ द्या आनिल परब संजय राऊत पवार साहेब आणि राहूल खान हेच शिवसेना संपावायला निघाले
साहेब जरा थांबा. आम्ही सर्व गैरसमज समजावून दूर करू. परत सर्व बरोबर होईल. आम्ही समजाऊ. सांगू. काही गैरसमज कोणी करून दिलेत.कोकण आपणच सांभाळून ठेवलाय. त्यांना ऐकवाच लागेल. दापोली खेड मंडणगड इथं आम्हीच चालणार.साहेबाना सुद्धा आपल्यावरच भरवसा होता.
एका पक्षातून दुसर्या पक्षात जाणारा भटक्या कुञानी दुसर्याना शिकवू नये.
Ramdas kadam ek saccha shivsainik ahet ekdam bhari manus ahe pan tyana nyay milat nahi
हा दिडफुटया रामदास कदमांना सल्ला देत आहे 😄😄😄😄😄हसाव की रडाव
@dipakraje4145
2 жыл бұрын
Boda
Nitesh rane he change vicharache mantri ahet
Hi ata SOU sena aahe , saheb gelyanantar sou ni hatat ghetali aahe sena
Oy karange,mene bolya......tumcha ayushya sene mule badala.....dubryaaaaaaaaa
Pahilya da changl bol bhava
तुमच्या मुलांची भविष्य म्हणे
Ekey kali Shiv sena Ramdas boat hoti Saglyna mahit aahe Ramdas botiche kai zale Asech aata shiv sena chey honar Hey nakki Asey honyadsti Swata cm jababdar aahe
आजच सांगतो..राष्ट्रवादी कोकणावर कब्जा करणार .. शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त ठाकरे मुळे पुत्रप्रेमा मुळे राष्ट्रवादी कडे जाणार.. हेच चित्र सर्व महाराष्ट्रात दिसेल.. राष्ट्रवादी पुन्हा..
MNS la ekda sandhi milalich pahige...marathi manus rahaych asel tar..
महाविकास आघाडी करून बरोबर शिव सेनेचा गेम केला हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करनार ...असो
मस्तकावर लावलेल्या टिळ्याला जपा कदम साहेब, नवसेकुलर बनुन राहायचे की तिलकधारी हे ठरवायची वेळ आली आहे,, जो बुंद से गयी,, वो हौद से गयी,, हि म्हण आठवणीत ठेवा, आता तुमचा नवसेकुलरांना उपयोग राहीला नाही,, नवा घरठाव शोधा,
It looks like secret agreement between some fickle minded and money minded leaders of Shiv Sena and Sharad Pawar to allow NCP to grow in Maharshtra at the immersion of Shiv Sena. How much money might have changed the hands ✋ ✋ is anybody's guess. Must be handsome money ( + 1000 crore? ).
Khitari dile asnar jantela mahit ahe
Rane,aaplyala,shivsenae,vishi,kavil,jhaliaahe,jikde,tikde,aaplyala,shivsena,udhavji,anilparab,sanjayraut,distat,busjhal,dhod,bjp,kad,bhgha,nahitar,gpl,hoilapli,inaff,mr,rane,
अरे बेडकानो स्वतःच्या.........चा अंधार बघा रे ! स्वाभिमान पक्ष कुठे गहाण ठेवला आहे हे सांगता का जरा जनतेला. तुम्हाला लाज कशी जराही वाटत नाही जनते समोर बोलायला.