Vidhan Parishad Election : विधानसभेआधी कुणाच्या गोटात भूकंप उडवणार विधानपरिषद?

विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे.
12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. 12 उमेदवार रिंगणात आहेत. जर या निवडणुकीतून कोणीच माघार घेतली नाही आणि निवडणुकीची वेळ आली तर कोणाचा उमेदवार पडणार यावर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या राजकारणाची दिशा ठरू शकते.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विश्वासाचं नातं टिकून राहणार का हेही विधान परिषदेच्या निकालावर अवलंबून असेल.
जून २०२२ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक झाली, तेव्हा काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले आणि नंतर महाराष्ट्राचं सगळंच राजकारणच बदललं.
त्यामुळे यावेळीही ही निवडणूक गेम चेंजर ठरू शकेल.
#maharashtrapolitics #prashantkadam #wideangle #maharashtra #shivsena #ncp #uddhavthackeray

Пікірлер: 205

  • @godofliberty3664
    @godofliberty36643 күн бұрын

    "कडकनाथ" फेम सदा खोत आजिबात नको, पडलाच पाहिजे, एकदम स्वार्थी आहे.

  • @santoshvaze5774
    @santoshvaze57743 күн бұрын

    ठाकरे किंग 🎉❤❤❤

  • @godofliberty3664
    @godofliberty36643 күн бұрын

    फक्त आणि फक्त उद्धवसाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @siddhantbachkar2352

    @siddhantbachkar2352

    3 күн бұрын

    Phakt 😂

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    3 күн бұрын

    ठाकरे साहेब 🙏🏻🙏🏻

  • @anilkotre4309

    @anilkotre4309

    Күн бұрын

    @@user-ne7ns3li9f . Ok

  • @latapatil5269

    @latapatil5269

    Күн бұрын

    और ँ ँंनन

  • @sureshmane631
    @sureshmane6313 күн бұрын

    महाविकास आघाडी तिन्ही उमेदवार विजयी होणार.❤

  • @sunilk_
    @sunilk_3 күн бұрын

    Uddhav Thackeray 🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @babasopatil5983
    @babasopatil59833 күн бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @santoshvaze5774
    @santoshvaze57743 күн бұрын

    लवकरच ठाकरे सरकार ❤🎉🎉

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil44013 күн бұрын

    विधानपरिषद आणि राज्यसभा पूर्णपणे बंद करा

  • @user-on8sl1lz9j
    @user-on8sl1lz9j3 күн бұрын

    अजित पवारांचे जास्तीत जास्त आमदार फुटण्याची शक्यता आहे

  • @milindjoshi5441

    @milindjoshi5441

    3 күн бұрын

    ho, pan kadhi?

  • @ashokpisal4334

    @ashokpisal4334

    3 күн бұрын

    ​@@milindjoshi5441जोश्या,तुला भविष्य कळते ना ?

  • @niteshmore5888

    @niteshmore5888

    2 күн бұрын

    नक्कीच

  • @godofliberty3664
    @godofliberty36643 күн бұрын

    करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हटवा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @user-ne7ns3li9f

    @user-ne7ns3li9f

    3 күн бұрын

    👍🏻🙏🏻

  • @anilshinde280

    @anilshinde280

    Күн бұрын

    Are te bare zhale nahi tar hya bhadvyanni to nidhi pan gharat ghatla asata khup khalle hya bhadvyanni mag to mamu uddhoddin kadari gol topivala aso ya vakade pavar kaka aso khup charle bhadve

  • @chandrashekharpalodkar1401
    @chandrashekharpalodkar14013 күн бұрын

    उद्धव ठाकरे

  • @godofliberty3664
    @godofliberty36643 күн бұрын

    २०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @anilkore3100
    @anilkore31003 күн бұрын

    गर्जे किंवा खोत या पैकी एक पराभूत होणार👍

  • @godofliberty3664
    @godofliberty36643 күн бұрын

    महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्या सरकारला महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा

  • @PadalkarP

    @PadalkarP

    3 сағат бұрын

    चूप......

  • @anonymous2004-g7t
    @anonymous2004-g7t3 күн бұрын

    महाविकास आघाडी सोबत जे अपक्ष आमदार आहेत ते शंकरराव गडाख आहेत, यशवंतराव गडाख नव्हे. कृपया आपली झालेली चूक सुधारावी 🙏.

  • @PadalkarP

    @PadalkarP

    3 сағат бұрын

    हा फक्त मविआ चे कौतुक करत असतो. अतिउत्साहात अशा चुका होतात.

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg81133 күн бұрын

    बहुतेक गर्जे च गेम होणार

  • @anilmhatre1105
    @anilmhatre11053 күн бұрын

    भावना गवळी चां

  • @namdevnemane7346
    @namdevnemane73463 күн бұрын

    शिंदे किंवा अजित पवार यांचा उमेदवार पडु शकतो

  • @abhijitraut9505
    @abhijitraut95053 күн бұрын

    3 आमदार निवडुन येणार महा विकास आघाडी चे

  • @prabhakarpatil9353
    @prabhakarpatil93533 күн бұрын

    लोकसभा निवडणुकीत पडलेल्या ना लगेचच विधानपरिषद ला किंवा राज्यसभेत उमेदवारी देणे म्हणजे मतदाराचा अपमान आहे.

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer46483 күн бұрын

    सदा खोत पडणार 😂

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    3 күн бұрын

    चांगला आपटला पाहिजे.

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    3 күн бұрын

    कडकनाथ छाप

  • @garamravideep

    @garamravideep

    3 күн бұрын

    Astin ka saap😂😂😂

  • @the_pranaylife1784

    @the_pranaylife1784

    3 күн бұрын

    पडलाच पाहिजे

  • @shivaniurunkarwaval1455

    @shivaniurunkarwaval1455

    2 күн бұрын

    गरिबाला आणि शेतकऱ्यांना लुबाड रणारा घडलाच पाहिजे

  • @vishnubhor2875
    @vishnubhor28753 күн бұрын

    तरी पन फडणवीस पंकजा मुंडे पाडनार आहे तेला ती नकोच आहे कारन मुख्यमंत्री तीची आठवण येत आसती मनुन तीला पाडनार आहे

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g3 күн бұрын

    आता पण पंकजा मुंडे लाच बायकट केले जाईल

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare82063 күн бұрын

    ज्यांना राहून राहून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडतात त्यांचा १००% गेम होणार.

  • @godofliberty3664
    @godofliberty36643 күн бұрын

    प्रशांत साहेब, अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विस्तृत तसेच सविस्तर माहिती आपण सांगितली त्याबद्दल धन्यवाद. यातून बऱ्याच गोष्टींची माहिती आम्हाला मिळाली. तुमचे प्रत्येक व्हिडिओ अभ्यासपूर्ण, विस्तृत आणि सविस्तर असतात तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे निष्पक्ष असतात. त्यामुळे ऐकायला बरं वाटतं.

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    3 күн бұрын

    धन्यवाद

  • @sontoshgambhire7141

    @sontoshgambhire7141

    3 күн бұрын

    आमच्या सारख्या माणसांचं नशीब खराब आहे असेच म्हणावे लागेल.कदम साहेबान सारखे पत्रकार मिडिया मध्ये पाहिजे.पण मिडीयाला खऱ्या पत्रकारांची अॅलजी॑ आहे.हे जनतेचे मोठे दुर्दैव आहे.😂😂

  • @ulhasmhatre204
    @ulhasmhatre2043 күн бұрын

    अगदी बरोबर.. या निवडणुकीतही काही पक्षातले असंतुष्ट किंवा स्वपक्षात परतण्याची ओढ यासाठी आपले मतदान करतील त्यामुळे कोणाचा गेम होईल याविषयी उत्कंठा असेल

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi97663 күн бұрын

    धन्यवाद.प्रशात कदम.

  • @gajananjadhav422
    @gajananjadhav4222 күн бұрын

    तस हे विधानपरिषद चे इलेकशन समजणे कठीणच तेपण आपण सोप्प करून दिलात..❤❤❤

  • @dilipfere4166
    @dilipfere41663 күн бұрын

    Ajeet pawar cha umedwar padanar 😂😂

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s3 күн бұрын

    सटीक विश्लेषण केले आहे

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir96643 күн бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale25553 күн бұрын

    Ajit pavaranche aamdar futnar

  • @amarwadekar693
    @amarwadekar6933 күн бұрын

    अनंत गिते यांना जयंत पाटील यांची काहीच मदत नाही झाली मिलिंद नार्वेकर साहेब 1नंबर तेच आले पाहिजे 🔥🚩💐

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251Күн бұрын

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rameshshingne6431
    @rameshshingne64313 күн бұрын

    संघटन फोडणारा नको,जय बळीराजा

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406Күн бұрын

    खोत पराभूत होणार❤🎉

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar26473 күн бұрын

    Kaati karstani Fadtus game Karel nehmi pramane ....atishay nich manus.. BJP chi vat laun sudha BJP tyachyavar vishwas thevate , chuk aahe..

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad66173 күн бұрын

    Nicely analysis Mr kadam sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb jay Maharashtra

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar60522 күн бұрын

    सुंदर माहिती 👍👍

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding1233 күн бұрын

    ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे ची पूर्ण प्लॅन करून केलेला चाल आहे अजित आणि शिंदे चे आमदार मतदान फुटणार. कोई शक 😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal49173 күн бұрын

    पंकजा मुंडे च गेम होणार लिहून घ्या 1000%

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari34303 күн бұрын

    भावना गवळी

  • @rohidasvirkar6300
    @rohidasvirkar63003 күн бұрын

    स्वराज्य सनस्थाच्या निवडणुका घ्या.....मुम्बई महानगरपालिका......

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar80063 күн бұрын

    🙏✍️💯👍

  • @the_pranaylife1784
    @the_pranaylife17842 күн бұрын

    प्रशांत जी 2022 च्य विधान परिषद च निकालाचे विश्लेषण चे व्हिडिओ असेल तर कृपया सेंड करा. खुप शोधल पण मिळाले नाही

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer46483 күн бұрын

    1 पडणार पण ते नार्वेकर नसणार...mca अध्यक्ष पद रिकाम आहे...

  • @vasantvasant366
    @vasantvasant3663 күн бұрын

    पंकजा मुंडे ला अधिकार राहिला नाही, जनतेने नाकारले आहे. नीतिमत्ता शिल्लक असेल तर विधानसभा लढवून निवडून यावे.

  • @pratikkarkhele9486

    @pratikkarkhele9486

    2 күн бұрын

    पंकजा मुंडेंचे bjp पक्ष पाहून घेईल, जळू नको, इतका जातीवाद केला तरी फक्त साडे सहा हजार मतांनी त्या पडल्या. रावसाहेब दानवे किती मतांनी पडले? बीड मध्ये जातीवाद मोडून निघेल थांबा थोडे दिवस.

  • @devil-tb9zw

    @devil-tb9zw

    2 күн бұрын

    ​@@pratikkarkhele9486😂 पिपाणी चे 51 हजार मते होती

  • @pratikkarkhele9486

    @pratikkarkhele9486

    2 күн бұрын

    @@devil-tb9zw सगळे जातीवर मतदान झाले मग पिपाणी कळत नाही का लोकांना.

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    Күн бұрын

    जाती वादी लोखाना पाडल आहे बिड च्या जनते न मराठ दलीत मुस्लीम व ईतर ओबीसी नी बजरंग बपा ला मतदान केलय जाना एका जातीन केलय ते पडलया आहेत 😂😂😂😂

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    Күн бұрын

    जनते च‌‌‌ घेन देन नाही 15 वर्ष काय केल निसता जाती वाद फकत पद पाहीजे कार्य 0 बाकी काय 😂😂😂पला मुखमंती करा

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e3 күн бұрын

    रोज V. D. O टाकत जा विधानसभा जवळ आली आहे

  • @shivrajghongade6029
    @shivrajghongade60293 күн бұрын

    प्रशांत जी एकनाथ शिंदे यांचा उमेदवार धोक्यात आहे

  • @Rakesh-zs1fe
    @Rakesh-zs1fe3 күн бұрын

    Hi

  • @ajitbagal1256
    @ajitbagal12563 күн бұрын

    👍👍👍👍👍👍👍

  • @amolkhunte-hseofficer109
    @amolkhunte-hseofficer1092 күн бұрын

    ❤❤❤

  • @arunkumarjoshi4552
    @arunkumarjoshi45522 күн бұрын

    Please wait till 12/6/24 evening

  • @sujatashendage6247
    @sujatashendage62472 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni9572 күн бұрын

    शांत व्हा कदम शांत व्हा कडमकडम

  • @anamik3267

    @anamik3267

    2 күн бұрын

    विचार आवडले नाही तरी ऐकायला शिका

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale8273 күн бұрын

    Jay bhim jay vanchit

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore90983 күн бұрын

    है खेळी मुळ आमदार ची चागली कमाइ होणार है नक्की

  • @uttamkarmalkar
    @uttamkarmalkar3 күн бұрын

    ग्रेट प्रशांत...छान मांडणी करताोस...वस्तु निष्ठ मांडणी तुझी छान असते

  • @PrashantKadamofficial

    @PrashantKadamofficial

    3 күн бұрын

    धन्यवाद

  • @prasannjeetdikshant2013
    @prasannjeetdikshant20132 күн бұрын

    डील हा शब्दप्रयोग भावला

  • @vijaysawant8064
    @vijaysawant80642 күн бұрын

    🙏💯👍👍

  • @rameshkatkar8122
    @rameshkatkar81223 күн бұрын

    कदाचित महायुतीतील असू शकेल?

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp2 күн бұрын

    फडणवीस नेहमी प्रमाणे पंकजा मुंडे यांना फसवणार आहे? यामध्ये खरा गेम फडणवीस यांचा च होणार आहे?

  • @rajendrapatil5294
    @rajendrapatil52943 күн бұрын

    साहेब यांना खरच आमदारकी बहाल करावी का?

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e3 күн бұрын

    तो सदा साधा ग्राम पंचायत सदस्य नाही तो जाम घाटी वाटतो

  • @ashokpisal4334

    @ashokpisal4334

    3 күн бұрын

    हा सदा,पंकजा,सुनेत्रा,जानकर,पाशा,कंगना,मायावती, असे लोक जर ..राजकारणात असले..तर bjp chi khatiya खडी होईल.

  • @shankarphuke4072
    @shankarphuke40723 күн бұрын

    सदाभाऊ. खोत. पडणार. म्हणजे. पडणार

  • @vitthalhulwan7563
    @vitthalhulwan7563Күн бұрын

    त्या सदा खोताला पहिला पाडा, मस्तीला आला आहे

  • @D.p.patil4419
    @D.p.patil4419Күн бұрын

    सदाभाऊ

  • @udaymohite9947
    @udaymohite99473 күн бұрын

    Jayant patil

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale68052 күн бұрын

    गुप्त मतदान असले मुळे कोण कोणाला विकला जाईल किंवा फितूर होईल सांगता येत नाही आणि आमदारांनी विचार केला पाहिजे आणि आणि विचार करून मत दिले पाहिजे

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk3 күн бұрын

    PRASHANT KADAM JI GREAT 👍 👌 👏

  • @salimmulani9599
    @salimmulani95992 күн бұрын

    महाविकास आघाडीचे 3 ही उमेदवार निवडून येतील अशी शक्यता आहे

  • @salimmulani9599
    @salimmulani95992 күн бұрын

    सदाभाऊ खोत

  • @jamirmagdum2459
    @jamirmagdum2459Күн бұрын

    अजितदादा ❤

  • @kiraningole6837
    @kiraningole683721 минут бұрын

    सदा खोत पडणार नक्की

  • @prasannjeetdikshant2013
    @prasannjeetdikshant20132 күн бұрын

    मुस्लिमांचा आणि sc st चां गेम होणार आहे, MVA चा एकही उमेदवार मुस्लिम किंवा sc नाही. सगळे प्रस्थापित आहेत.

  • @dagdumagar4343
    @dagdumagar43432 күн бұрын

    शेतकरी वर्गाचा काटा काढला सदाभाऊ खोतान तो पराभुत झाला पाहिजे

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar61053 күн бұрын

    नार्वेकर ला हरवा 💪🏻💪🏻🇮🇳🇮🇳⛳⛳🇮🇳🇮🇳

  • @sunilwaghmare8206
    @sunilwaghmare82063 күн бұрын

    पंकजा मुंढेचा १००% गेम होणार.

  • @sudarshanghule0583

    @sudarshanghule0583

    3 күн бұрын

    वाघाची वाघीन आता उतरली आहे देखते रहो

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane36912 сағат бұрын

    शिवसेना शिंगावर घेण्यास कायम तयार असते ( ठाकरे)

  • @vikaspawar8700
    @vikaspawar87003 күн бұрын

    चिकी ताईचा गेम होणार

  • @sudarshanghule0583

    @sudarshanghule0583

    3 күн бұрын

    ती वाघीन आहे वाघाची लेक भावी मुख्यमंत्रीच आहे

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    Күн бұрын

    ​@@sudarshanghule0583बचत गटाची आदेशा करा मन मुख्य मंती जाती वाद करुन काही मिलत नाही 😂😂😂😂

  • @user-fq8xh6wb7w

    @user-fq8xh6wb7w

    Күн бұрын

    लई जाती वाद केला बिड मधे पडली तर बर होईल

  • @user-gw1ww2xy1c
    @user-gw1ww2xy1cКүн бұрын

    सदा चा गेम होणार

  • @user-um5yf6ls8u
    @user-um5yf6ls8u3 күн бұрын

    महायुती हटाओ

  • @kumarnijampurkar8502
    @kumarnijampurkar85023 күн бұрын

    Khot gavali pankaja yanchya madhe ada pada kara Baki sagale safe kara

  • @prakashtarare
    @prakashtarareКүн бұрын

    नार्वेकर किंवा जयंत पाटिल डबल हा पड़नार,

  • @dipakpatil3113
    @dipakpatil31133 күн бұрын

    पंकजा मुंडे पडणार कारण फडवणीस साहेब आहे

  • @sushilbole9079
    @sushilbole90793 күн бұрын

    जयंत पाटील येणार

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare79233 күн бұрын

    प्रशांत कदम सर 1 सदाभाऊ खोत 2 जयंत पाटील 3 शिवाजीराव याच्यातून एक उमेदवार पराभूत होऊ शकेल

  • @shankarphuke4072

    @shankarphuke4072

    3 күн бұрын

    फक्त. जयंत. पाटील. विजयी. होणार

  • @rakeshpatle4989
    @rakeshpatle49892 күн бұрын

    14 umdewar aahet

  • @garamravideep
    @garamravideep3 күн бұрын

    Sada ch game fix

  • @KiranPatil-td4yf
    @KiranPatil-td4yf2 күн бұрын

    महाविकास आघाडीला +1 आमदार विनोद निकोले

  • @honajiharyan9031
    @honajiharyan90313 күн бұрын

    Ajit Pawaranchi Mate Phutnae

  • @rohanmokashi4707
    @rohanmokashi47073 күн бұрын

    Sadabhau khot sodun sagli nivdun yenar

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive34103 күн бұрын

    Pankaja Tai 😂

  • @gorakhnathgosavi2006
    @gorakhnathgosavi20063 күн бұрын

    Jayant patlancha

  • @shariqueshaikh7026
    @shariqueshaikh7026Күн бұрын

    Sadabhau khot kiva garje paiki ek padnar

  • @ganeshgangdhar3993
    @ganeshgangdhar39932 күн бұрын

    सदाला पाडण्यासाठी उभा केले

  • @bag9845
    @bag98453 күн бұрын

    पंकजा मुंडे.

  • @kiransanap1290
    @kiransanap12903 күн бұрын

    Bjp+ sena+ ncp che 200 ahet... MVA che nahi .. correction* 9.44

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr113 күн бұрын

    जयंत पाटिल पडतील असं वाटतं...

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani5862 күн бұрын

    फोडणीस वीर पुन्हा इजा बिजा तिज करणार

Келесі