जागावाटप ठरलं ! नगरमध्ये ६-३-३ नगरमध्ये महायुतीचे 'हे' असतील उमेदवार

कटप्पा ने बाहुबली को क्यो मारा... या प्रश्नासारखाच, अजितदादा महायुतीत राहतील का, हा सध्या सर्वात जास्त चर्चेतला प्रश्न आहे. लोकसभेला स्वप्नभंग झाला, अन् महायुतीचं अवसानचं गळालं. स्वप्नातही दिसला नसेल, एवढा भयानक फटका बसला. भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. विचारमंथनातून अपयशाचं सगळं खापर, अजितदादा गटावर फोडण्यात आलं. त्यामुळे अगोदरच शुन्यात गेलेला अजितदादा गट, सध्या चाचपडताना दिसतोय. अजितदादा गटाला महायुतीत ठेवण्याला भाजपच्या एका गटाचा थेट विरोध आहे. एवढं सगळं होऊनही अजितदादा गट महायुतीत राहिला, तर नगर जिल्ह्यात कसं जगावाटप होऊ शकतं, कोण कोठून उभं राहू शकतं, याच विषयाचा अहमदनगर लाईव्ह २४ चा हा स्पेशल रिपोर्ट...

Пікірлер: 39

  • @rg_rameshwargadekar5499
    @rg_rameshwargadekar5499Күн бұрын

    नेवासा तालुक्याचा बुलंद आवाज... फक्त युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे✌️✌️

  • @navnathduche6356
    @navnathduche6356Күн бұрын

    अहमदनगर जिल्ह्यात फक्त महाविकास आघाडी विजयी होईल

  • @ganeshpavle8287
    @ganeshpavle8287Күн бұрын

    कोपरगाव आशुतोष दादा काळे

  • @mokatebk8806
    @mokatebk88062 күн бұрын

    नगरमधे महायुती सुफडा साफ होणार, शंका सुद्धा घेऊ नका.

  • @NanaRajguru
    @NanaRajguruКүн бұрын

    सगळेच पडणार

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl2 күн бұрын

    संपली महयूती

  • @user-qw5yd4xc8s
    @user-qw5yd4xc8sКүн бұрын

    पाथर्डी शेवगाव कार्यसम्राट मोनिका राजळे

  • @rahullondhe967
    @rahullondhe967Күн бұрын

    महाविकास आघाडी सरकार येणार आहे 💯💐🎷🙏

  • @pravinhinge6233
    @pravinhinge6233Күн бұрын

    शेवगाव पाथर्डी मोनिकाताई राजळे आमदार होतिल

  • @arjunbitake2067
    @arjunbitake20679 сағат бұрын

    कर्जत तालुक्यात राम शिंदे

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092Күн бұрын

    कामा पूरत बोला विनाकारण कशाला पाखडता

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924Күн бұрын

    सुफडा साफ भाजप जास्तीत जास्त 2 शिंदे गट -0 अजीत पवार - सध्या त्यांच्याकडे असलेले आमदार कोणाकडून लढतील हे अवघड आहे .

  • @shamraopardhi9024
    @shamraopardhi90242 күн бұрын

    अकोले विधानसभेचे भावी आमदार मारुती मेंगाळ साहेब❤2024

  • @akshaykd6056

    @akshaykd6056

    2 күн бұрын

    Fix amdar lahamte

  • @user-ft8td4xv5s
    @user-ft8td4xv5sКүн бұрын

    Rahuri one and only kingmaker shivajirao Kardile saheb 👑

  • @jaymaharashtra2296
    @jaymaharashtra22962 күн бұрын

    भाऊ संगमनेर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेची ताकद जास्त आहे

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj15582 күн бұрын

    अकोले ;- अमित भांगरे

  • @bramhanandnapte2121
    @bramhanandnapte2121Күн бұрын

    शेवगाव पाथर्डी दिलीप साहेब खेडकर आमदार होतील

  • @sandipjadhav3544
    @sandipjadhav35442 күн бұрын

    आम्हाला विचारतात तुम्हाला काय वाटते ते सांगा पण आमच्या सांगण्याला आणि बोलण्याला कुठे किंमत आहे काय आम्ही आमची किंमत मतदानातून दाखवून देऊ मग तुम्हाला समजेल आमचं मत काय आहे ते आत्ता सांगितले तर तुम्ही फुकट त्याच्या बातम्या करणार आणि प्रचार करून टाकणार मग उमेदवार जास्त हुशार होते

  • @sanjayshinde-xt9ci
    @sanjayshinde-xt9ci18 сағат бұрын

    राहुरी प्राजक्त तनपुरे पुन्हा‌

  • @nitinbharatmalve4718
    @nitinbharatmalve47182 күн бұрын

    अकोले - डॉ. किरण लाहमटे

  • @dattanawale9302
    @dattanawale9302Күн бұрын

    नेवाष्यात शंकरराव ५० हजाराहून अधिक मताने विजयी होणार

  • @lifegoals6703
    @lifegoals67032 күн бұрын

    पाथर्डी मधून गोकुळ भाऊ दौंड अपक्ष सुद्धा निवडून येऊ शकतात

  • @dnyaneshwarveer1002
    @dnyaneshwarveer10028 сағат бұрын

    रोहित पवार माजी आमदार होणार निश्चित

  • @rahuldeshmukh6189
    @rahuldeshmukh61893 сағат бұрын

    Akole वैभवभाऊ पिचड

  • @khanabdulquddus3508
    @khanabdulquddus35082 күн бұрын

    संगमनेर थोरात बिनविरोध

  • @akshaykd6056

    @akshaykd6056

    2 күн бұрын

    Ghanta 😂😂😂

  • @SuwarnaKshirsagar-ne9uv
    @SuwarnaKshirsagar-ne9uvКүн бұрын

    नेवासा भाजपा बाळासाहेब मुरकुटे

  • @nileshkhemnar48
    @nileshkhemnar48Күн бұрын

    पारनेर मधून BJP चे विश्वनाथ दादा कोरडे यांचे पारडे जड असल्यामुळे आमदार तेच होणार यात शंका नाही.

  • @sagarpawar8483
    @sagarpawar84832 күн бұрын

    आता नको रे काँग्रेस आता महायुती पाहिजे

  • @nitinkedari9145
    @nitinkedari91452 күн бұрын

    नेवासा तालुका किसनराव गडाख

  • @vikasdeshmukh2701
    @vikasdeshmukh2701Күн бұрын

    पारनेर मधून शैलेंद्र औटी याची जोरदार तयारी

  • @vivekkaware5230
    @vivekkaware52302 күн бұрын

    Parner vijubhau auti

  • @balasahebkhedkar9605

    @balasahebkhedkar9605

    14 сағат бұрын

    पाथर्डी भाजपा मोनिका राजळे, राष्ट्रवादी शरद पवार प्रताप ढाकणे,

  • @amitbarve9538
    @amitbarve9538Күн бұрын

    पारनेर मधुन विजुभाऊ औटी आमदार होणार चा

  • @dnyaneshwarveer1002
    @dnyaneshwarveer10028 сағат бұрын

    रोहित पवार माजी आमदार होणार निश्चित

Келесі