Vidhan Parishad Election : पदवीधर-शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कशी होते?| Devendra Fadnavis | MVA
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#vidhanparishad #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde
विधान परिषदेची पदवीधर-शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कशी होते? कोण असतात मतदार? काय असतो शिक्षक-पदवीधर मतदारसंघ?
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 30
Khup nivedan kelas Anuja
authentic and useful information
पाधिविर आणि शिक्षा यांना जसे राखीव मतदार सांग किंवा त्या साठी राखीव मतदार सांग आहेत तसेच महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यासाठी का राखीव किंवा इतर निकदूनका का होत नाही?
देवेंद्र गावंडे यांना जास्त कळते म्हणून महाराष्ट्रातील उद्दोग गुजरात ला पळून नेले जातात.
ताई तुम्ही चांगली माहिती देत आहे धन्यवाद
Nice info Anuja
Very nice and superb way to tell about narrative without hesitation
So 🥰
राज्यपाल नियुक्त जे 12 आमदार ची निवड रखडली आहे वर्ष भरापासून त्यांची निवड झाल्यानंतर त्यांचा कार्य काळ किती आसणार ?
Postal Votting kase karyache.
What's ur name
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमदार कसे निवडून जातात.
पदवीधर मतदारसंघ म्हणजे काय हेआता टोळी प्रमुखाला समजून सांगावं लागणार.फडणवीसचं काम वाढलं
Hey Tai vidarbhachi aahe ky
I'm graduating I'm elegible or not
@alisyed4695
Жыл бұрын
If you are a graduate before 2019 and have registered your name in the graduate list then you are eligible for this voting
Garjkayaaahee
Vidharbhachi aahe vatte Tu😁😜
Akarykshampadwidharaamdaranchividhanparishadraddkarawimahamahimrajypalani
Drranjitpatilbjpaamdaramrawatimatdarsanghachepadwidharaamdarbarawarshapasunanshkalinpadwidharberojgarasobatrajkarankeleaahe
नागपूर, नाशिक, आणि कोंकण मध्ये भाजपा, आणि मराठवाडा राष्ट्रवादी, आणि अमरावती येथे कांग्रेस निवडुन येण्याची शक्यता आहे.??
Kokan padvidhar chi nivdnuk kadhi honar
@shaileshchavan2414
Жыл бұрын
30 January
Padwidharaamdarpadwidharanchasamsyasodwinyasakaryakshamtharlyanejantechatijoriwarkaposawet
Lovely face
Padwidharmatdarsanghatilberojgarilajababdarkonuttardyawe
हा चॅनल शिल्लक राष्ट्रवादी ब्रिगेड सेनेने विकत घेतला आहे का?
फालतू निवडणुका आहेत, पदवीधरांची समस्यां कोणीच सोडवू शकले नाही