विधान परिषद निवडणूक कशी होते? पहा कराळे मास्तरांचे विश्लेषण

Ойын-сауық

विधान परिषद निवडणूक कशी होते? पहा कराळे मास्तरांचे विश्लेषण
आपल्या देशामध्ये लोकप्रतिनिधी कसे निवडून दिले जातात.. लोकसभा राज्यसभेबरोबर विधानसभा आणि विधान परिषद नेमकी कशी असते? या ठिकाणी सदस्य कसे निवडून जातात? नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकारण सुरू असताना विधान परिषदेची रचना ,निवड आणि तांत्रिकता समजून सांगणारा प्रा. नितेश कराळे यांचा स्पेशल व्हिडिओ.... | #MaxMaharashtra

Пікірлер: 7

  • @NinaKrande-ww5wp
    @NinaKrande-ww5wp8 күн бұрын

    Sayko no 1

  • @tractorsfarmingshyamtnombr8377
    @tractorsfarmingshyamtnombr83773 ай бұрын

    😊😊

  • @meraindia4922.
    @meraindia4922. Жыл бұрын

    स्थानिक स्वराज्य संस्थांनचे सदस्य मतदान कोठे करतात.

  • @shivkhedkar9195
    @shivkhedkar91955 күн бұрын

    बरं शिकवत होत.राव कशाला शरद पवारच दावणीला गेला....

  • @ramankolhe4446

    @ramankolhe4446

    Күн бұрын

    Bhavi amdar ahe n bhau,,,होणारच आहे म्हणा..

  • @prakashbarge7948
    @prakashbarge79485 күн бұрын

    फालतू बडबड करतय 😊