नगर जिल्ह्याचं राजकारण बदलणार ! हारले तरी विवेक कोल्हे बाजीगर

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. त्यात कोपरगावचे युवा नेते विवके कोल्हेंचा पराभव झाला. शिंदे गटाच्या किशोर दराडेंनी दुसऱ्यांदा मैदान मारलं. मात्र फक्त दोन महिन्यांत कोल्हेंनी स्वतःच लाँचिंग अगदी परफेक्ट केलं. प्रचारासाठी अगदी कमी कालावधी मिळूनही, ते या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. हाच मुद्दा कोल्हेंसाठी प्लस पाँईंट ठरणार आहे. कोल्हे पराभूत होऊनही बाजीगर ठरलेत. निवडणुकीत पराभव झाला असला तरी, कोल्हेंचं नगर जिल्ह्यातील वजन मात्र वाढलंय. आपण काय करु शकतो, हे कोल्हेंनी दाखवून दिलंय याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...

Пікірлер: 72

  • @lahanughuge1623
    @lahanughuge16234 күн бұрын

    कोल्हेनी थोरातांची संगत धरून त्यांचा सल्ला घेण्यासाठी कमी पडू नये.

  • @RahulSK-vw8gy
    @RahulSK-vw8gy4 күн бұрын

    या निवडणुकीत विवेक कोल्हेंनी खुप जिव्हाळ्याची माणसे कमावली....लढणारे कधीच हार मानत नाहीत 💪🏻

  • @sandipchavan5964
    @sandipchavan59644 күн бұрын

    खरं आहे आमचे भावी आमदार

  • @sudamjadhav8493
    @sudamjadhav84934 күн бұрын

    कोल्हे साहेबांना पाडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी मराठा मुलांना मागास मुलांसारखी फी व scholorship मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

  • @user-qs2ov9gn8b
    @user-qs2ov9gn8b4 күн бұрын

    थोरात साहेबाची संगत धरली तर विखे पाटलाला आमदारकी गमाव लागेल हे मात्र निश्चित आहे असे लोकसभेमध्ये निलेश लंके ना पाठिंबा दिला तर सुजय विखे यांना खासदारकी गमवावी लागली तर आता विखे ना मोठा धोका आहे थोरात साहेबांचं नेतृत्व शांत व सहीमी आहेआहे नगर जिल्ह्यात संगमनेर सारखा विकास पाहिला तर संगमनेर चा संगमनेर नगरी असा झालाय जबरदस्त संगमनेर बनवलं खरोखर पूर्ण राज्याला माहिती आहे

  • @user-zi9ng5uh4w

    @user-zi9ng5uh4w

    3 күн бұрын

    🥕🥕

  • @gopinathkarbharimali2390
    @gopinathkarbharimali23904 күн бұрын

    ज्यांना राजकारण आणि समाजकारण करायचे त्यांनी. आदरणीय थोरात साहेब यांच्या सल्ल्याने वाटचाल सुरू करावी

  • @ganeshkaware517
    @ganeshkaware5174 күн бұрын

    युवा नेतृत्व विवेक भैय्या

  • @vaibhavgirme8824
    @vaibhavgirme88244 күн бұрын

    Very nice young politician Vivek bhaiya

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate62584 күн бұрын

    कोपरगाव तालुक्यातील राजकीय भावी वारसदार

  • @nitch1641
    @nitch16414 күн бұрын

    Only भैय्यासाहेब ✌️✌️

  • @ReviShalar-zb4nm
    @ReviShalar-zb4nm3 күн бұрын

    सर्व सामान्य माणसांचे युवराज विवेक भैय्या बिपिन दादा कोल्हे साहेब

  • @skindustrialservices6522
    @skindustrialservices65224 күн бұрын

    नाद खुळा विवेक कोल्हे

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari19604 күн бұрын

    विवेक कोल्हे यांनी गणेश कारखाना ऊस भाव अद्याप जाहीर केला नाही

  • @sbb6503
    @sbb65034 күн бұрын

    विवेक भैय्या यांचा हसणं हे आमचं बळ आहे आणि ते भावी आमदार आहे

  • @sandipchavan4948
    @sandipchavan49484 күн бұрын

    आता फक्त bhiyaa Saheb chalnar...

  • @nikhiljoshi5327
    @nikhiljoshi53274 күн бұрын

    राम कुष्ण हरि विवेक भैय्या घ्या आता तुतारि .....

  • @dnyandeojagtap
    @dnyandeojagtap4 күн бұрын

    किंग 👑👑

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan4723 күн бұрын

    जो पर्यंत कोल्हे घराणे बीजेपी बरोबर आहे . तो पर्यंत कोल्हे घराणे कधीच पुढे येणार नाही आणि विवेक कोल्हेनी कॉग्रेस मध्ये जावे किंवा तुतारी तरच ते पुढे जातील .

  • @vestigeindiaannaghorpade3344
    @vestigeindiaannaghorpade33443 күн бұрын

    अगोदर आपल्या कोपरगावचा विकास करा, मग नगर जिल्याचा विचार करा, साहेब.

  • @nitinkarde8431
    @nitinkarde84314 күн бұрын

    विवेक भैय्या कोल्हे एक दिवस गेम चेंजर होणार आहेत अनेक दिग्गज नेत्यांना घरी बसावं लागणार हे मात्र खरं आहे

  • @yogeshshelke8973
    @yogeshshelke89734 күн бұрын

    फक्त २० दिवसात भावा

  • @sblteachtechno697
    @sblteachtechno6973 күн бұрын

    विवेक भैय्या कोल्हे विधानसभेला 100% निवडून येतील शिक्षक मतदार संघामध्ये विवेक भैय्या हेच आमदार झाले असते पण कमी कालावधीमध्ये त्यांना शैक्षणिक संस्थेसी जास्त संपर्क त्यांना साधता आला नाही नाही परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विवेक भैय्या हे 100% आमदार होतील😮

  • @appasahebagwan2606
    @appasahebagwan26064 күн бұрын

    युवा नेतृत्व भैय्यासाहेब

  • @maheshthorat6200
    @maheshthorat62004 күн бұрын

    फक्त भैय्यासाहेब

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari19604 күн бұрын

    कोल्हे थोरात यांनी राहाता तालुका मध्ये सर्वाधिक उसाला भाव देऊ पण अद्याप पर्यंत गणेश कारखाना ऊसाचा टनेज चा दर ठरविला नाही

  • @eknathghule5484
    @eknathghule5484Күн бұрын

    विखे पाटील फॅक्टर चालला आणि नगर जिल्ह्यात किशोर भाऊ दराडे यांना सर्वात जास्त मते मिळाली

  • @sandipjadhav5414
    @sandipjadhav54144 күн бұрын

    कोपरगाव फक्त अशुतोष दादा दमदार

  • @pausagroservicesshirasgaon1712
    @pausagroservicesshirasgaon17122 күн бұрын

    फक्त आमदार साहेब आशुतोष दादा ❤️

  • @sanjayphapale5797
    @sanjayphapale57972 күн бұрын

    कोल्हे नची निवडणूक यंत्रणा कमजोर, सेल्फिस होती, हाही फॅक्टर आहे.

  • @jalindarthorat6029
    @jalindarthorat60294 күн бұрын

    विवेक कोल्हे भावी आमदार ❤

  • @abphotographyabstudio4150
    @abphotographyabstudio41504 күн бұрын

    King bhiyasaheb

  • @anuragyeolepatil7587
    @anuragyeolepatil75874 күн бұрын

    vivek bhaiyya kolhe ❤❤

  • @shreekantmapari350
    @shreekantmapari3504 күн бұрын

    विवेकभैय्या शिर्डी लोकसभेचे पुढचे खासदार असतील.

  • @amolbachkar1832
    @amolbachkar18324 күн бұрын

    कोणाचं काही असो पण कोपरगाव मध्ये विकास कामे बगून ,...मतदान होणार...ते फक्त आशुतोष दादा काळे यांनाच..,कारण कोपरगाव मध्ये आज पर्यंत एव्हढे काम कोणीच केलेले नाही . 40वर्षा मध्ये..,*.त्यामूळे जनतेला एकच पर्याय..विकासाचा वादा आशुतोष दादा*🎉

  • @ajaychavan9146
    @ajaychavan91464 күн бұрын

    Kingmaker.... भैया saheb..... ❤

  • @abhijeetdeshmukh9012
    @abhijeetdeshmukh90123 күн бұрын

    One Only VivekBhaiyaa Great 👍

  • @user-kp6hc7fg8g
    @user-kp6hc7fg8g3 күн бұрын

    येनारचभैया सायेब वीजेय होनार

  • @vijaykale198
    @vijaykale1984 күн бұрын

    Only Vivek Bhaiya Saheb Kolhe 👍👍👍👍

  • @namdevlandage
    @namdevlandage3 күн бұрын

    100% विवेक कोल्हे उत्तरेतील निलेश लंके होतील

  • @sameersupekar8781
    @sameersupekar87814 күн бұрын

    Only Vivekbhaiya ❤

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe34293 күн бұрын

    विवेक कोल्हे यांना निश्चितच चांगले भवितव्य आहे

  • @sharadraul8701
    @sharadraul87013 күн бұрын

    होय विवेक भैय्या कोल्हे जिंदाबाद अतिशय तळमळीचा कार्यकर्ता

  • @user-vs9mu8sf2i
    @user-vs9mu8sf2iКүн бұрын

    पहिला गणेश कारखान्याचा भाव डिक्लेअर करा

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav23394 күн бұрын

    अरे भाऊ दुसऱ्या फेरीत कोल्हे बाद झाले आणि तू म्हणतो...😂

  • @ganeshshinde1952
    @ganeshshinde19524 күн бұрын

    Bhayya aamdar honar

  • @MadhavTadakhe
    @MadhavTadakhe4 күн бұрын

    ,only kolhe vivek bhaihyya saheb

  • @kiranbhavar5859
    @kiranbhavar58593 күн бұрын

    100%

  • @ramnirmal9702
    @ramnirmal97023 күн бұрын

    Kolhe saheb udhav thakre yanchya sobat janar 100%

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf3 күн бұрын

    नाही कारण हे राजकारण साखर कारखानयाच नाही

  • @user-tc3xr7rk9n
    @user-tc3xr7rk9n3 күн бұрын

    विवेक भैय्या

  • @babasahebkolhekolhe6964
    @babasahebkolhekolhe69642 күн бұрын

    शिर्डी मध्ये आत्ता विवेक कोल्हे फिक्स आहे विधानसभा चे आमदार

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari19604 күн бұрын

    विवेक कोल्हे यांनी प्रथम कोपरगाव सांभाळ नगर जिल्ह्यात त्याचा काही परिणाम होणार नाही

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan4723 күн бұрын

    कोणतही विलेक्षण लढवायच म्हटल्यावर कोती तरी कोटयावधी रू लागतात . तोच पैसा काळे कोल्हे एकत्र असते तर कोपरगाव चा विकासा साठी कामा येईल . पण तुम्ही ठराविक चॅनल वाले काळे कोल्हे एकत्र येऊ देणार नाही .

  • @suryabhanborade1251
    @suryabhanborade12514 күн бұрын

    थोरात तांबेनी कोल्हेचा गेम केला अजून कळायला वेळ लागेल हळू हळू

  • @somnathpachore5492
    @somnathpachore54924 күн бұрын

    काहीही होणार नाही

  • @appasahebkolhe9913
    @appasahebkolhe99133 күн бұрын

    गिरा तो भी टांग ऊपर

  • @kiranbachkar3004
    @kiranbachkar30044 күн бұрын

    दमदार आमदार आशुतोष दादा काळे कोपरगाव चे विकास पर्व Fix आमदार 2024

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan4723 күн бұрын

    तुम्ही चॅनल वाले . विवेक कोल्हेना संपवायला निघालेले आहे . कारण तुम्ही चॅनल वाले विखे आणि कोल्हेचा संघर्ष टोकाला घेऊण जाणार आणि नविन नेतृव विवेक कोल्हे संपवून टाकणार . कारण तुम्हाला जर विवेक कोल्हे बद्धल प्रेम आहे . तर काळे कोल्हे एकत्र करा . पण तुम्ही ते होऊ देणार नाही . तुम्ही चॅनलवालेना आमदार विचारीत नाही . म्हणून तुम्ही विवेक कोल्हेची वाह वाह करतात . त्यामुळे सपूर्ण तालूक्याच नुकसान होत आहे . आणि कोल्हे घराणेच पण नुकसाण होत आहे

  • @user-zl1ni8vt6r
    @user-zl1ni8vt6r4 күн бұрын

    भावी आमदार राहता तालुका

  • @PavanAdhav-sp3di
    @PavanAdhav-sp3di3 күн бұрын

    😂

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan4723 күн бұрын

    विखे घराणे . कोल्हे घराणेला . विखे घराणे कधी पण भारी व वरचड आहे . विखे ते विखेच आहे .

  • @user-zi9ng5uh4w
    @user-zi9ng5uh4w3 күн бұрын

    Kal pan Aaj pan & Uday pan only King vikhe Patil

  • @vijaysupekar1111
    @vijaysupekar11114 күн бұрын

    हे काम बाळासाहेबांचे आहे कोल्हे चे नाहीं..

  • @eknathbhoknal5384
    @eknathbhoknal53844 күн бұрын

    Amhi tabechi wat lavu Jay Nashik kar.kaleal tumhala.

  • @nitinwable4052
    @nitinwable40523 күн бұрын

    सर्व सामान्य माणसांचे युवराज विवेक भैय्या बिपिन दादा कोल्हे साहेब

Келесі