हे तिघे-चौघे ठरणार नगरचे विशाल पाटील ! विनिंग कॅपिसिटी असणारे नेते, तिकीट मिळाले नाही तर बंडखोरी

गेल्या लोकसभेला सांगलीच्या विशाल पाटलांची चांगलीच चर्चा झाली. उभ्या महाराष्ट्राला नुसते विशाल पाटील कळाले नाहीत, तर एकंदर सांगलीकरांचा स्वाभिमानही कळाला. काँग्रेस जागा मिळवायला अपयशी ठरली आणि विशाल पाटील अपक्ष लढले. ठाकरे गटाच्या हट्टापुढे काँग्रेस नमली, मात्र विशाल पाटीलांनी माघार घेतली नाही. ते नुसते लढलेच नाहीत, तर जिंकलेही. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे नातू म्हणून विशाल पाटलांच्या अंगी नेतृत्वगूण जन्मतःच आहेत. विशाल पाटलांच्या याच बंडखोरीची चर्चा राज्यभर झाली. आता विधानसभेलाही मविआ व महायुतीत जागावाटपाचा तिढा नक्कीच होणार... अशावेळी दंड थोपाटून बंडखोरी करणारे अनेक विशाल पाटील विधानसभेच्या वेळीही दिसतील. नगर जिल्ह्यातही असे अनेक युवा नेते आहेत, जे पक्षापेक्षा स्वतःच्या चेहऱ्यावर समाजकारण करताना दिसतात. पक्षाने तिकीट देवो न देवो, यावेळी लढायचंच एवढं मात्र त्यांनी फिक्स केलेलं दिसतंय. आता नगर जिल्ह्यात असे कोणते नेते आहेत जे विशाल पाटलांसारखे स्वाभीमानाने लढतील, तेच आपण या व्हिडीओत पाहणार आहोत...

Пікірлер: 22

  • @narendrabhor2402
    @narendrabhor240215 сағат бұрын

    विवेक भैया सोडून एक पण नाही निवडून येणार

  • @akshasable8855
    @akshasable88556 күн бұрын

    अरे बाबा इंथ शेवगांव पाथर्डी मतदारसंघात फक्त मोनिका ताई च विजयी होत असत्यात ......शेवगाव पाथर्डी मध्ये येऊन रिर्पोट घ्या

  • @saddamshaikh1398
    @saddamshaikh13983 күн бұрын

    श्रीरामपूर मधून करण दादा ससाणे गटा चे हेमंत ओगले निवडून येणार............

  • @bandukhurange5026
    @bandukhurange50268 күн бұрын

    Vivek kolhe सोडले तर एकपण जन निवडून येत नसतो

  • @gouravhud4155
    @gouravhud41558 күн бұрын

    कोपरगाव विवेक कोल्हे शेवगाव चंद्रशेखर घुले श्रीगोंदे अनुराधा नागवडे अकोले वैभव पिचड पारनेर विजय औटी

  • @usfr-al1b5s6

    @usfr-al1b5s6

    8 күн бұрын

    विजय भास्करराव औटी आमदार होतील . विजय सदाशिव औटी चा घास नाही आमदारकीचा

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o8 күн бұрын

    पताककाका ढाकणे यांना जनता या वेळी संधी देणार

  • @vishalgorde1598
    @vishalgorde15988 күн бұрын

    विवेकभैय्या

  • @Hrbn222
    @Hrbn2222 күн бұрын

    शेवगाव मध्ये यावेळी तुतारी वाजू शकते

  • @arbajpathan7047
    @arbajpathan70472 күн бұрын

    रानी ताई अहमदनगर

  • @anuragyeolepatil7587
    @anuragyeolepatil75873 күн бұрын

    vivek bhiyya amadar honar 💯💯

  • @suniltamboli3440
    @suniltamboli344015 сағат бұрын

    पारनेर चा आमदार विजुभाऊ औटी च होणार 100%

  • @blackscreenstatus1365
    @blackscreenstatus13658 күн бұрын

    Vivek bhaiya kolhe💯

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s68 күн бұрын

    नगर शहरातून दिलीप सातपुते आमदार होणार

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh9635 күн бұрын

    अहमदनगर जिल्ह्यातुन obc उमेदवार फक्त प्रताप ढाकणेची शक्यता. दोन पाटील मध्ये लाटरी लागु शकते..

  • @rameshwarkharade267
    @rameshwarkharade2678 күн бұрын

    Ahmednagar Vikram Rathore Shrigonda nagwade and shelar Shevgaon chandrshekhar ghule and kakde Shrirampur kambale Parner viju auty Akole vaibhav pichad

  • @akashkale9475

    @akashkale9475

    8 күн бұрын

    बाकीच्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का?

  • @nanasahebgunjal7970
    @nanasahebgunjal79708 күн бұрын

    गणेशनगर साखर कारखाना पुर्वी कुणाच्या ताब्यात होता?

  • @raosahebchaudhari1960

    @raosahebchaudhari1960

    8 күн бұрын

    गणेश कारखाना सर्व मशिनरी विखेपाटील यांनी बदलली त्यावेळी कारखाना कामगार हे जाणून बुजून कारखाना बंद पाडत होते हे सिद्ध झाले का 23/24ला कारखाना बंद का पडला नाही आता पगार किंवा उसाला भाव कोपरगाव, संगमनेर प्रवरा प्रमाणे देऊ हा शब्द का पाळला नाही

  • @tejasgaikwad3319
    @tejasgaikwad33198 сағат бұрын

    Parner only viju bhau auti ❤

  • @raosahebchaudhari1960
    @raosahebchaudhari19608 күн бұрын

    नगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुक तुम्ही मांडलेले गणित चुकीचं का तर काळे कोपरगाव, विखेपाटील शिर्डी

Келесі