भाजपात आलेल्या नेत्यांचा होतोय अपमान? मिळतंय दुय्यम स्थान? | स्पेशल रिपोर्ट-TV9

TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या KZread चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 232

  • @kuldeepakbane6134
    @kuldeepakbane61344 жыл бұрын

    सत्ते साठी अपमान सहन करतील लाचार कुठले

  • @feelmylove8735

    @feelmylove8735

    4 жыл бұрын

    Lachar kutle nahi lachar kutre

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar92094 жыл бұрын

    हे तर सुरवात आहे आजून पुढे बघा काय होतं ते

  • @sureshwalunj5399
    @sureshwalunj53994 жыл бұрын

    निवडणूकीनंतर खरा अपमान सुरू हाेईल सर्व आयारामांचा

  • @deepakbrid5441
    @deepakbrid54414 жыл бұрын

    गणेश नाईक याचा वाढदिवसाच्या दिवशी येवढा मोठा अपमान.

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb4 жыл бұрын

    ही तर सुरुवात आहे... तिथं थोडेच पवार साहेब आहेत मान सन्मान द्यायला.. पंधरा वर्षे लाल दिवा उतरु दिला नाही..

  • @atultike3760
    @atultike37604 жыл бұрын

    अपमानाची सवय होईल आता या निलाजर्याना

  • @gauravdhongade4679

    @gauravdhongade4679

    4 жыл бұрын

    हिच लायकी आहे

  • @rajendraugaleofficial

    @rajendraugaleofficial

    4 жыл бұрын

    Ok

  • @mohanjadhav4498

    @mohanjadhav4498

    4 жыл бұрын

    Ho Aapama honarch

  • @satwik9850
    @satwik98504 жыл бұрын

    उचला सतरंज्या आता

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil4 жыл бұрын

    अहो या घराण्याची किंमत फक्त ncp आणि कॉंग्रेस मदेच होती

  • @pravinnikam6972

    @pravinnikam6972

    4 жыл бұрын

    बरोबर भाऊ

  • @kartikdhumal7849

    @kartikdhumal7849

    4 жыл бұрын

    Barobar Bhau

  • @sandipchavan5157
    @sandipchavan51574 жыл бұрын

    ज्याना पंक्षप्रवेश केला त्याना मंतदान करू नाका हे एक रोज जेनतेला सोडून दिल्या सारखी गोष्ट आहे

  • @pandharisathe3013

    @pandharisathe3013

    4 жыл бұрын

    Very nice

  • @kishormane8510
    @kishormane85104 жыл бұрын

    येतो सिर्फ झाकी हे पिच्चर अभी बाकी हे

  • @sandipchavan5157
    @sandipchavan51574 жыл бұрын

    विरोधी पक्ष नेते नाही उरले तर राज्य चालन कस शेतकर्याचा आवाज कोन उटवनार

  • @prashantkamble4374

    @prashantkamble4374

    4 жыл бұрын

    hach tr plan aahe bjp aani sene cha aani

  • @maheshdabade6208

    @maheshdabade6208

    4 жыл бұрын

    barobar ahe.

  • @gajananjangale3197
    @gajananjangale31974 жыл бұрын

    सतेसाठी दोन चार लाथापण खातील हे निर्लज्ज .

  • @sheknathchavan3648
    @sheknathchavan36484 жыл бұрын

    यांना मान आपमान कसला चप्पलंने थोंबडं हानली पहिजे यांची

  • @feelmylove8735

    @feelmylove8735

    4 жыл бұрын

    Chapline thobaad mar nahi tar gu char pn lachar pana sodnar nahi to

  • @mahendrasalve3325

    @mahendrasalve3325

    4 жыл бұрын

    या स्वार्थी नेत्यांनी स्वार्थासाठी मा.शरद पवार यांना धोका दिला. पब्लिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.

  • @feelmylove8735

    @feelmylove8735

    4 жыл бұрын

    *राजकीय तमाशा* *१०० उंदिर खाऊन अनेक राजकीय मांजरे गेली काशीला* *सन २००४ साली ऐन निवडणूकीच्या धामधुमीत शरद पवार साहेबांना कॅन्सर झाला. निवडणूकीच्या तोंडावर ऑपरेशन. पण सातच दिवसांत निवडणूकीच्या प्रचारासाठी बाहेर. जखमेतू fc CVन रक्त वाहतेय, जीभ रेडीएशनमुळे जळली आहे. असे असतांना महाराष्ट्रात ७० सभा आणि राष्ट्रवादीचे रेकॉर्डब्रेक आमदार निवडून आणले. त्याच साली केंद्रात वाजपेयींच सरकार गेले आणि मनमोहन सिंग, सोनिया गांधी, शरद पवार यांचे आघाडीचे सरकार आले*. *त्यानंतर १० वर्षात सन २००४ ते २०१४ या काळात भारताने कृषी विभागामध्ये प्रगती केली आणि जो देश एकेकाळी जगाकडून धान्य घ्यायचा तो जगाला धान्य पुरवू लागला. शेतकऱ्यांमध्ये आनंदी-आनंद होता*. *महाराष्ट्र, पंजाब गुजरात कुठेही कृषी संकट आल तर हा बळीराजा धावून जायचा. सन २०१४ ला सत्ता गेली, पण सत्ता गेल्यानंतरही कधीही न-डगमगलेले शरद पवार साहेब त्यानंतरही अनेक व्याधींनी ग्रासले. बसताना खुर्ची कलंडली आणि मांडीचे हाड मोडले*. *त्याचेही ऑपरेशन ब्रीच कॅंडी मध्ये झाले. डॉक्टरांनी जवळ-जवळ १८० दिवसांचा आराम ( विश्रांती) सांगितला. ९० दिवसांपर्यंत जास्त हालचाल करायची नाही असेही सांगितले असताना देखील ३३ व्या दिवशी त्यांनी चालायला सुरुवात केली आणि ६० व्या दिवशी घराच्या बाहेर पडले*. *अंगठ्याला जखम, पायातील नसांचा भयंकर त्रास आणि तरतरलेल्या नसा दुखत असताना, मांडीचे हाड मोडले असताना देखील हा माणूस चालतो, उभा राहतो*. *जे कुठल्याही माणसाला जमणार नाही असे असामान्य काम हा माणूस करत असतो आणि पुन्हा वय ८० वर्षे तरूणाला लाजवेल असा महाराष्ट्र दौरा लोकसभा २०१९ ला महाराष्ट्र पिंजून काढला गाडीने प्रवास, रेकॉर्ड ब्रेक सभा सुमारे ८० सभा, सभेला जोरदार प्रतिसाद*. *त्यातच हे सगळे धक्के सहन करत असताना अचानक जिभेवरती एक फोड येतो. डॉक्टरांना तो कॅन्सर वाटतो. डॉक्टर लगेच बायोस्कॉपीचा सल्ला देतात. सगळी काम सोडून ते हॉस्पिटला जातात. बायोस्कॉपी होते*. *बायोस्कॉपी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिभेमधून रक्त वाहत असतांना लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित राहतात. त्यानंतर साताऱ्याला जातात... ४ सभा करतात. रत्नागिरीचे तिवरे धरण फुटले प्रत्यक्षात पाहणी करून ज्यांची घरे दारे उध्वस्त झाली त्यांना धीर देऊन मदत करतात. नंतर सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागामध्ये आपल्या जखमी अंगठ्याला बरोबर घेऊन फिरतात. आणि मनुष्य सेवा... महाराष्ट्राची सेवा... हाच धर्म मानून कामाला लागतात. सध्या तत्वाची व विचाराची लढाई संपली. साहेबांनी ज्यांना ज्यांना मोठ केल ते सत्तेसाठी व पैशा साठी लाचार होऊन पक्ष सोडतात. कोण जातय, कोण येतय हे धक्के पचवण त्यांच्यासाठी किस झाड की पत्ती आहे* *वाऱ्या सोबत उडून गेलेल्या पालापाचोळयाची फिकीर नाही*... *इथे नव्या पालविला जन्म घालणारा महावटवृक्ष आहे* *शिवरायांच्या, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे पुरोगामी विचार पुढे नेण्याची शपथ घेतली आहे. आपण आज परत एकदा एकमेकांना हा मेसेज पाठवून फक्त एकच सांगूया*... *आम्ही साहेबांबरोबरच*... *पवार साहेबांनी अनेकांना मोठे केले, पदे दिली, त्यांनीच घोटाळे पण केले,अशा घोटाळे बाह दरांच्या चौकशीच्या मागण्या भाजपा ने अनेक वेळा केल्या,त्यासाठी विधानसभा डोक्यावर घेतली.आणि आता १०० उंदीर खाऊन अनेक बहादर सत्ता आणि पैशासाठी विकासाचे निमित्त सांगून काशीला निघाले आहेत. काशीच्या घाटावर गुजरातच्या पावडरने त्यांना धुवुन घेतले जात आहे.पक्ष बदलून भाजप मध्ये आले म्हणून त्यांची मूळ प्रवृत्ती, स्वभाव बदलणार आहे का ? दररोज कोंबड़या खाणारी मांजरे पंढरपूर येथे नेऊन सोडली तर ती तेथे भजन करणार नाहीत. कोंबडयाच खाणार. म्हणून सुज्ञ मतदारांनी अशा गद्दारांना धड़ा शिकविन्यााची गरज आहे.* *ज्याला हा मेसेज आवडला असेल त्याने तो दुसऱ्याला पाठवा, दुसऱ्याने तिसऱ्याला पाठवा, तिसऱ्याने चौथ्याला पाठवावा असे करता-करता महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मोबाईलवर हा मेसेज पोहोचलाच पाहिजे. होय ! मी साहेबांबरोबरच, गद्दारांबरोबर नाही*... *सत्ता नाही... तर महाराष्ट्र महत्वाचा*... *महाराष्ट्राचे पुरोगामी विचार महत्वाचे*... *महाराष्ट्राचा विकास महत्वाचा*... *आम्हांला महाराष्ट्र महत्वाचा*...

  • @nitinjadhav4605

    @nitinjadhav4605

    4 жыл бұрын

    @@feelmylove8735 बरोबर बोलय साहेब तुम्ही 👏👏

  • @maheshdabade6208

    @maheshdabade6208

    4 жыл бұрын

    @@feelmylove8735 khar ahe ...😢👈👈

  • @rajendrasanap2097
    @rajendrasanap20974 жыл бұрын

    जेष्ठ नेत्या आदरणीय सुर्यकांता पाटीलताई या कुठे आहेत त्यांच्या अनुभवाचा काय सन्मान यांनी केला त्यांना5वर्षापासुन घरी बसवले.ही खरी निती R S Sवाल्यांची गोड बोलुन घरात नंतर दारातअशी पद्धत यांची.ओळखा

  • @sopniljadhaw6230
    @sopniljadhaw62304 жыл бұрын

    जे लाल कृष्णा आडवाणी चे नाही झाले

  • @milindsaner8269

    @milindsaner8269

    4 жыл бұрын

    राज्यात खडसेंना झाले नाहीत, ते जनतेला काय होणार....

  • @arpitas173
    @arpitas1734 жыл бұрын

    गनेश नाईक यांनी ncp सोडने चुकीचे आहे

  • @dnyaneshwarbhukan8980
    @dnyaneshwarbhukan89804 жыл бұрын

    उंदरा सारखे उद्या घेणाऱ्या नेत्यांची हीच लायकी आहे, जनता यांना जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde96414 жыл бұрын

    यांना आता यांची लायकी समजेल....

  • @sureshnagwade7294
    @sureshnagwade72944 жыл бұрын

    दोन नंबर चे पैसे खाल्ले आणि आता अपमान सहन केल्याशिवाय पर्याय नाही

  • @aanandghatol3949
    @aanandghatol39494 жыл бұрын

    हा रताळ्याची असाच अपमान झाला पाहिजे कोठे गेली की एक पायावर उभे सतरंज्या उचलायला लागले पाहिजे हि अपमान आहे

  • @sandipnikam2459
    @sandipnikam24594 жыл бұрын

    धर्मशाळाच आहे, म्हणे निवडक, अरे नाकारलं कोणाला हे सांगा .

  • @anantghule4247
    @anantghule42474 жыл бұрын

    मित्रांनो या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवायची हीच वेळ आहे माझ्यासारख्या कितीतरी युवकाची या सरकारनं खूप वाटोळं केलं आहे

  • @EVEREADYSOLARindustryLTD
    @EVEREADYSOLARindustryLTD4 жыл бұрын

    पवार साहेब यांना ज्यानि फसवलं त्यांचा इतिहास आठवा आहो हे लोप पावतील नक्की

  • @satishgarud1402
    @satishgarud14024 жыл бұрын

    अशीच वागणूक दिली पाहिजे भाजपा ने त्यांना.

  • @Morya12343
    @Morya123434 жыл бұрын

    जशी लायकी तशीच वागणूक 👎

  • @pintugunware2212
    @pintugunware22124 жыл бұрын

    जनता जर तुमच्या बरोबर आहे तर एवढे नेते कशाला घेतलेत भाजप मध्ये मुख्यमंत्री महोदय..!!

  • @dattakadam8527
    @dattakadam85274 жыл бұрын

    गडकरी साहेब आपण जे बोलला ते खरंच आहे

  • @sagarlole6397
    @sagarlole63974 жыл бұрын

    अभी तो ट्रेलर है 🤣🤣🤣

  • @anandkamble2424
    @anandkamble24244 жыл бұрын

    नाथाभाऊ नां हे आता विचारत नाही तुम्ही कोण

  • @nitinmeshram4051
    @nitinmeshram40514 жыл бұрын

    तयांची हिचा लायकी आहे

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen59694 жыл бұрын

    Good news😃😃

  • @5nancialguru359
    @5nancialguru3594 жыл бұрын

    का मिळायला हवा सन्मान अगोदर चे कार्यकर्ते आहेत ना म

  • @karanmohite6229
    @karanmohite62294 жыл бұрын

    हीच लायकी आहे आपली तुमची पन अशीच भागली पाहिजे

  • @ganpatkadam8511
    @ganpatkadam85114 жыл бұрын

    हेच होनार आहे

  • @PJ-mf1tl
    @PJ-mf1tl4 жыл бұрын

    पक्ष बदलणाऱ्या नेत्यांच्या मागे पाठिंबा देणाऱ्या समजूत दार लोकांनी त्यांच्या मागे जाऊ नये आणि

  • @kakasahebjadhav6849
    @kakasahebjadhav68494 жыл бұрын

    याना कसला आलाय मान.लाचारकुठले सर्व सहन करतील संपत्ती वाचविण्यासाठी

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh19604 жыл бұрын

    लायकिच ही आहे, आईघालायला पक्ष बदलता का

  • @pravinkamble4321
    @pravinkamble43214 жыл бұрын

    खरे तर हे नेते घाबरून बीजेपी त गेलेत।ईडि ची चौकशी झाली तर हे आत जातील।आणि ह्यांचा भ्रष्टाचार बाहेर येईल म्हणून राजे महाराजे पण बीजेपी त गेले।

  • @raeesshaikh3820
    @raeesshaikh38204 жыл бұрын

    Harshwardhan patil tu ajun ekda harnaar aahe he nakkiye

  • @kuldeeppatil7526
    @kuldeeppatil75264 жыл бұрын

    मग काय आरती करुदेत का त्यांची???

  • @rajendralandage3420
    @rajendralandage34204 жыл бұрын

    हितर सुरुवात आहे

  • @aniket4713
    @aniket47134 жыл бұрын

    स्वाभिमान गहान ठेवणारे त्यांना कुठचा आला अपमान

  • @samadhanpatil6911
    @samadhanpatil69114 жыл бұрын

    तुमची तीच लाईक आहे

  • @shivramwagh6947
    @shivramwagh69474 жыл бұрын

    गावचा गावबळी अन् शेजारच्याची गाढवं वळी । कळाली का लायकी ,निवडून येउस्तोवर रहा तीथंच अन् मग नीघा बाहेर .

  • @ashokbankar3198
    @ashokbankar31984 жыл бұрын

    सत्तेसाठी अपमान सहन करावा अशीच वागणूक मिळणार आहे तुम्हाला

  • @jdraje4189
    @jdraje41894 жыл бұрын

    हयाच लायकीचे

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram62454 жыл бұрын

    नवरा बदललाय मान कसला

  • @kiranawale8713
    @kiranawale87134 жыл бұрын

    ,,,,बरोबर आहे ,,,नको म्हणालो तरी कोणत्याही डब्यात बसू,,,, 😂😂😂😂

  • @sureshpise1292
    @sureshpise12924 жыл бұрын

    अपमान त्याचा होतो,, ज्याला मान आहे..

  • @hindisonghub4794
    @hindisonghub47944 жыл бұрын

    This is the game of politics!!!

  • @akshayphadke2574
    @akshayphadke25744 жыл бұрын

    अभि तो मज्जा आयेगा

  • @pruthvirajsawant791
    @pruthvirajsawant7914 жыл бұрын

    Old is gold. Only Pawar saheb

  • @uttamgopale4338
    @uttamgopale43384 жыл бұрын

    हिच यांची लायकी ऊंदीर कुठले

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav78294 жыл бұрын

    भाजप मध्ये आता ताटा खालच मांजर बनून रहावं लागेल..

  • @dineshshetty7468
    @dineshshetty74684 жыл бұрын

    गणेश नाईक ही तर सुरुवात आहे भाजपवाले आपला खरा रंग तुम्हाला भविष्यात दाखवतीलच ..आगे आगे देखो होता है क्या?गणेश नाईक तुम्हाला खरा मान सन्मान शिवसेनेतच होता...

  • @akashnavatre3353
    @akashnavatre33534 жыл бұрын

    Sayvay karun ghay

  • @lashish5662
    @lashish56624 жыл бұрын

    Aukat kalali atta tyana...😂😂😂 Hi tar surwat ahe... Madhyachya mohite patalala kay ghanta milal bjp madhe jaun ...

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar16354 жыл бұрын

    He सगळं होणार आहे होत. फ काका मला वाचवा

  • @ramdasfurade
    @ramdasfurade Жыл бұрын

    कर्नाटक राज्याच्या जनतेने अच्छे दिन लाने का शुभारंभ केला आहे हा शुभसंकेत सर्वदूर देशभर पसरावा हीच मनोकामना.

  • @userblocked7443
    @userblocked74434 жыл бұрын

    ही तर सुरुवात आहे .पुढे तर अजून बाकी आहे

  • @vvekraut9530
    @vvekraut95304 жыл бұрын

    लाचारांचं कुठला अपमान त्यांचा पोपट करा गाजर दाखवा

  • @sonbathombare3254
    @sonbathombare32544 жыл бұрын

    यांना सेवट ची एक नंबरची लाईन बसायला द्यावी

  • @anildhotre7447
    @anildhotre74474 жыл бұрын

    खडसे याचं काय झाले माहित नाही

  • @rnfr5360
    @rnfr53604 жыл бұрын

    He padnar.....

  • @tushartayade40
    @tushartayade404 жыл бұрын

    अरेरे.....

  • @sanjayasabe6090
    @sanjayasabe60904 жыл бұрын

    ते पण त्या लाईकी आहे.

  • @amittambe3486
    @amittambe34864 жыл бұрын

    *हा,,हा,,हा,,*

  • @roshanpatil786
    @roshanpatil7864 жыл бұрын

    ,यांचे हेच हाल होणार आहे 😅😅😅😅😅😅

  • @dhananjayjadhav1381

    @dhananjayjadhav1381

    4 жыл бұрын

    Kutrachi tich Kayki hai. Uchal stanranga

  • @prakashbulbule8830
    @prakashbulbule8830 Жыл бұрын

    उपर्यांना स्थान नाही

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial4 жыл бұрын

    🤚🤚🤚🤚🤚

  • @sanjivanimumbai7886
    @sanjivanimumbai78864 жыл бұрын

    Honarach

  • @sumodvadnerkar5059
    @sumodvadnerkar50594 жыл бұрын

    आहो ज्या सेने मागे इतकी वर्ष लपले हे bjp वाले ते सेनेची ठेवत नाही ह्याची काय ठेवणार

  • @aadityakumar7395
    @aadityakumar73954 жыл бұрын

    Gya aata lavda gajracha😑

  • @bhoyedipak428
    @bhoyedipak4284 жыл бұрын

    Hove de lalachi aahet

  • @pathadedadapathade1469

    @pathadedadapathade1469

    4 жыл бұрын

    बरोबर आहे

  • @kiranpathak566
    @kiranpathak5664 жыл бұрын

    Good

  • @vitthalnade420
    @vitthalnade4204 жыл бұрын

    गडकरी साहेब बोलतात ते खरं आहे ना मग

  • @nileshchinchulkar413

    @nileshchinchulkar413

    4 жыл бұрын

    Aamche saheb barobar boltat

  • @sandipchavan5157

    @sandipchavan5157

    4 жыл бұрын

    Vitthal Nade

  • @nileshsankpal6292
    @nileshsankpal62924 жыл бұрын

    Very good.

  • @laxmikantmulgir
    @laxmikantmulgir4 жыл бұрын

    Good news

  • @suniljadhav340
    @suniljadhav3404 жыл бұрын

    ईडी च्या चौकशीला घाबरून भाजपात आले बिचारे

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale44364 жыл бұрын

    Lachar nalayak

  • @nikhilsrctcranim6157
    @nikhilsrctcranim61574 жыл бұрын

    🤣😂😂😂😂 सवय करून घ्या

  • @dhammafoodranger7553
    @dhammafoodranger75534 жыл бұрын

    चोरटे चोरटे एकचं

  • @dattumore7243
    @dattumore72434 жыл бұрын

    हा हा हा

  • @gajananingle405
    @gajananingle4054 жыл бұрын

    सतरंज्या उचलतील ते त्यांना आपणच त्याची आपण काळजी करु नका ही सुरुवात आहे याचा वापर करुन घेतील मग बस इथे नखरे करु नकोस

  • @jayeshpatil1570
    @jayeshpatil15704 жыл бұрын

    यांची हीच लायकी आहे ....

  • @balkrishnaparvate4947
    @balkrishnaparvate49474 жыл бұрын

    दल बदलू लोकांना जनतेने झिडकारून टाकावे

  • @shridharmachutre5518
    @shridharmachutre55184 жыл бұрын

    स्वाताच्या हाताने पायावर धोड़ा मारून घेतला 🤣🤣

  • @yurajmandade5640
    @yurajmandade56404 жыл бұрын

    Vihir bharli asel tr pani tr vaiya janarch na

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar26584 жыл бұрын

    Ye to trelur hai picture abhi Baki hai Lachar te lacharach rahanar

  • @rajujadhao4433
    @rajujadhao44334 жыл бұрын

    Barobar hotay anchya sobat

  • @rohitkale8350
    @rohitkale83504 жыл бұрын

    he duyam sthanachya laykichech aahe

  • @pravinjagtap1421
    @pravinjagtap14214 жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @WinLinCloud
    @WinLinCloud4 жыл бұрын

    Yana man kuth hota apman vhayla. Sandhi sadhu lok hi. Janata pan ashanach pathimba denar.

  • @ranjitasalkar8578
    @ranjitasalkar85784 жыл бұрын

    Hitar survat ahe

  • @deenkarhande2123

    @deenkarhande2123

    4 жыл бұрын

    त्या गणेश ची काय लायकी ते समजलं

  • @sharemarketshark9577
    @sharemarketshark95774 жыл бұрын

    Ghya jirwun changali kiti lachar zalat sattesathi...haramkhorano...

  • @avinashbhangare3043
    @avinashbhangare30434 жыл бұрын

    Khali dya dhklun

  • @ganeshgawai1065
    @ganeshgawai10654 жыл бұрын

    Aashcharyachi gosht aahe jyana man kiva apman ya donhi goshti swatachya swarthasathi vikalya tyana kahich farak padat nahi.

  • @kiransapakale349
    @kiransapakale3494 жыл бұрын

    Jentela mahiti ahe ki he ka gele ahe he ncp sodli tar Yana koni kutra vichart nahhi

  • @vijayvadar1370
    @vijayvadar13704 жыл бұрын

    Na ghar ka na ghat ka

  • @amolkadam7150
    @amolkadam71504 жыл бұрын

    Lacharrr zaletre sagle

Келесі