देवेंद्र फसले,दादा हसले;पहा कसे,कुठे?

देवेंद्र फसले, दादा हसले;
पहा कसे,कुठे...?
#devendrafadnavis #ajitdadapawar #eknathshinde #udhavthakkarey #sharadpawar #nanapatole #bjp
#ncp #shivsena #congress #लोकसभानिवडणूक
#महायुती

Пікірлер: 27

  • @bharatpatil1911
    @bharatpatil19112 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस हे स्वतः तर संपतीलच पण भाजपचे पण कधीही न भरून येणारे नुकसान करतील हे नक्की, याचं कारण म्हणजे त्यांचा अहंकार व त्यांचा खोटेपणा

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar82282 күн бұрын

    अनाजी पंतावर महाराष्ट्रातील लोकांचा राग आहे..... हे बीजेपी समजायला वेळ लागेल...

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we2 күн бұрын

    अगदी अचूक अंदाज व्यक्त केला आभारी आहे

  • @VivekMishra-ee6kf
    @VivekMishra-ee6kf2 күн бұрын

    भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांचा नाही,ते फक्त महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करताना... ते महाराष्टातील भाजपा पक्ष पतनाचे प्रमुख जवाबदार आहेत.

  • @kisanpansare7156
    @kisanpansare71562 күн бұрын

    ०,च होणार होते, पण शिंदे व अजित दादा मुळे ९, आले,,

  • @prakashnikale7923
    @prakashnikale79232 күн бұрын

    फडणवीस यांच्या बाबत आपण अगदी अचूक निदान केलेले आहे....

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar60392 күн бұрын

    कोणत्याही आमदाराची एकदा थेट मुख्यमंत्री पदी नेमणूक झाली की नंतर ती व्यक्ती स्वतःला सार्वभौम सत्ताधीश समजू लागते. तेंव्हा अशा व्यक्तीची कालौघात अधोगती सुरु होते.

  • @PramodParanjape-kc4bd
    @PramodParanjape-kc4bd2 күн бұрын

    हौद से गयी वो बुंदसे नही आती

  • @dagdumagar4343

    @dagdumagar4343

    2 күн бұрын

    बुंद से गई ओ हौद से नहीं आती!! 😊

  • @rameshmaske6331
    @rameshmaske63312 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस भाजपाची, सगळे ,भ्रष्टाचारी पक्षात घेऊन भ्रष्टाचारी जनता पार्टी केली. खऱ्या अर्थानं Party with difference केली.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil24687 сағат бұрын

    सर,तुम्ही एकदम सत्य व बरोबर विवेचन केले आहे.

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane77712 күн бұрын

    👍👍👍👍👍

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil24687 сағат бұрын

    अति शाहाणा त्याचा बैल रिकामा ही एक मराठी म्हण आहे.

  • @user-nn8jk2nn5h
    @user-nn8jk2nn5h2 күн бұрын

    Tumche mude agdhi barobar ahet m v a che m. l a jast nidun enar 168lparanth.😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @trendingnow759
    @trendingnow7592 күн бұрын

    फडणवीस महाराष्ट्रात भाजपला संपवतील व नंतर केंद्रात मंत्री होतील ,त्या शिवाय त्यांना अक्कल येणार नाही.

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal92932 күн бұрын

    फडणवीसांसाठी केलेली शब्दयोजना परफेक्ट😊

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor20882 күн бұрын

    Loksabha 2024 pasun samjlo ata 3 panchvarshik mdhye Kamlabai la vote nahiiii😂

  • @user-nn8jk2nn5h
    @user-nn8jk2nn5h2 күн бұрын

    Anaji pant bagath raha😅😅😅😅😅😅

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor20882 күн бұрын

    Aata tr yanni ladki bahin yojanecha gajar dila aahe ..😂😅..

  • @vasantsalape6518
    @vasantsalape65183 сағат бұрын

    0:29

Келесі