tv9 Marathi Special Report | भाजपवर शिंदे गटाचं अचानक आक्रमण का?
tv9 Marathi Special Report | भाजपवर शिंदे गटाचं अचानक आक्रमण का?#tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 272
विधानसभा निवडणुकीत यापेक्षा खराब स्थिती होणार आहे
शिंदे गटाचा फार काय कौतुक करू नका सत्ता आणि पैसा यातून हे लोक निवडून आले आहेत
काही कारण सागु नका उध्दव ठाकरे बरोबर केलेला घात जनता उत्तर देणार
लवंडे कधीही निवडून येणार नाही😂
यांचं केंद्रात पोट भरल नाहीं
यांना गल्लीत कोणी विचारत नाही आणि 100 जागा पाहिजेत. गद्दार फक्त उभे राहिले पाहिजेत.जनता बरोबर जागा दाखवतील
रामदास कदम तुम्ही उद्धव ठाकरे ह्यांना एकेरी बोलता आणि तुमच्या मागून आलेल्या शिंदे ह्यांना साहेब म्हणता किती लाचारी करणार अजून
विधानसभेत भाजपपेक्षा जास्त सीट मिळाव्यात म्हणून दबावतंत्र आहे.तसेच गेलेल्या चाळीस जणांना पुन्हा आमदारकीची आशा आहे.
तुमच्या सात सुद्धा सीट आल्या नसत्या राज ठाकरे साहेबांन मुळे वाचले... एक सीट तर चिटिंग करून जिंकली .. किती दिवस असे करणार.. जास्त दिवस नसते हे..न्याय मिळणार... जय शिवराय जय शंभुराजे..
Tumhi sarvacha padnar Only udhav thakare
तुम्ही फडवणीस यांना सोडा आणि ठाकरे यांच्या सोबत या
@tatyagavhane2452
15 күн бұрын
नासका कांदा पुन्हा चांगल्या कांद्यात कशाला, जाउद्या की नासक्यात नासका ठेवलाय तिथंच राहु द्या,ही नासकी औलाद पुन्हा नको,
आता विधानसभेला गटार पुर्णतः सफाई होणार
शिंदे गट भाजप विलिनीकरण 😂
रामदास kadam ची ताकद किती आहे, त्याच वेळी बोलायला दातखिळी बसली होती का..
आबे कळल का उद्धव ठाकरे वेगळे का झाले ते. अजूनही वेळ गेलेली नाही शरण या.स्वाभिमानी बाणा दाखवा
आता विधान सभेत मिंदे यांच्या २० ही जागा येणार नाहीत लोकसभा अंदाजा वरून कारन जनता धोका देणाऱ्या ला . संपवते त्यांना ते आवडत नाही .
दिल्या घरी सुखी रहा
मिंधेला आता दात आलेत
अरे आता विधानसभेत तुम्ही लोकच निवडून येता का नाही तेच पहा.
अजित दादा महायुती घेतल्या मुळे जागा कमी झाल्या दोघेच असतेतर समसमान जागा झाल्या असत्या उमेदवार लवकर देता आल्या असत्या
@azimmorve8007
15 күн бұрын
Ajit Dada la bhetlech kiti 3..te 3 pan jaga BJP or Shivsena Swabalawar jinku shakat nhavti..Baramati, Shirur, Raigad..
अरे गायकवाड गाडीत दम असेल बाजुला वेगळे लढा. मग कळेल कुणात किती ताकद आहे.
अजून कमी जागा मिळायला पाहिजे होत्या. शिवशेना पक्षाची वाट लावली शाल्यांनी तुम्हांला अजून समजेल.
Only MVA
या दोघांमध्ये लाताळी लागलेलीच बरी
बरोबर आहे गायकवाड साहेब
मोदी भक्तामुळे तुम्ही वाचले तुम्हची ऐक ही जागा आली नसती
@ravimethe5809
15 күн бұрын
विधानसभेत यांना दाखवून देऊ यांची जागा .
@aashajadhav1504
11 күн бұрын
१००%
FKt uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥💯
शिंदे व अजित पवार 144 प्रत्येकी लढवाव्या.
विधानसभेत शिंदे सेनेने २८८ जागा लढवाव्यात २०० जागा सहज विजय संपादन करतील
कारण फोडीच्या वेळेत, दिलेला शब्द पाळला नाही.. आणि आता आपला राजकारणातील अस्तिव्य धोक्यात दिसतं आहे.. आणि आता came back करणे कठीण आहे.
शिंदे सेनेला द्या फेकून 🎉
बरोबर आहे मराठवाड्यातून फक्त एक जागा दिली
@hearttouchingbeats3901
15 күн бұрын
Due to jarange patil .😂😂😂
Uddhav Thakre Jindabad....
असे काही नाही
Kendrat BJP Aahe /ED chi kamal
बरोबर आहे साहेब
शिंदे काय मागतील त्यांच्या कडे जाऊद्या तुम्ही आदी दोन सीट मागा तुमच्या मुलांच्या मग समजेल शिंदे 100 मागतात का तेथे
Maharashtra Mumbai che Bap ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original marati mansachi Shan Hinduche Raje rakshak 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
नवीन मुलांची घरी येऊन नोदणी केली पाहिजे आधारकार्ड वरुन करा
संजय या तुला आजू समजेल एकनाथ शिंदे इतका मोठा नेता कसा झाला। हे समजण्या साठी जनता खुळी नाही
CM la mahiti aahe Ed lavakar lagnar mhanun palpute
पुढील वर्षी तर येणारच नाही
तुमच्या सर्व janawar uddhaw thakre bhadi❤
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुफडा साफ होणार
Asla strik rate vidhansabhela chalnar nahi
आता ह्यांना समजेल खरी बीजेपी कशी आहे ते उगाच उद्धव साहेबांनी ह्यांना सोडलं नाही..... ह्यांच् असं आहे आमचं ते आमचं आणि तुमचं ते पण आमचंच ही लोक मित्रालाच संपवतात ही वस्तू स्तिती आहे shame on them
बऱ्याच दिवसानंतर संजय भाऊ गायकवाड मीडिया समोर आले
Only uddhav Thakre
यातून हे एकमेकांना संपवतील.
भाजपच्या डोक्यावर मिरे वाटतोय वाटतं , शिंदे 😂😂
आता समजलं का भा.ज.पा.काय आहे ते.
b j p ला वरती शिवसेने ने महाराष्ट्रात वर आणले
@mimumbikar1878
15 күн бұрын
Pn ha shinde nakli aahe lachar aahe modi je tukde fekel tyavrch jagel bjpne dokyavarun hat kadhla tar kutr pn vicharnar nahi yala
विधानसभेत लवकर तिकीट वाटप करा मग समजेल कोण किती पाण्यात आहेत.
मागुन १०० जागा घ्या 😂
Kahi nahi hi ' Noora Kusti' Aahe Mindhe ani Fasavnis chi Ajit Pawar la Dabavaat Anaychi. Mindhe ni BJP VidhanSabhhe sathi Ajit la Vaprun ghetil ni Baher cha Rasta Dakhavtil he nakki. Ajit chi tar , " Tel hi Gele Toop hi Gele Ani Hati Dhupatane Aale ", ashi Gat honar. 🥱🥱🤔
Batting cha strike rate kadtet😂😂
विनाशकाले विपरीत बुद्धी
जास्त जागेसाठी
विधानसभेला पण वाईट अवस्था होणार आहे हे नक्की
Jaishankar Karni vaishali Bharti
अजून होणार आहे
मांजर म्हातारी झाली की... त्या मांजरीच्या अंगावर उंदीर पण खेळतात....😊😊😊
आठवायत का बांगर ठोकून...ठोकून😅😅
100%
IDI cha Kaye?
मी भाजप चा कायम मतदार आहे, पण यात सांगितलेले कारण बिलकुल बरोबर आहे , मी 2 फेब्रुवारी पासुन सतत जागा वाटपच्या बातम्या व विविध चँनलवरील चर्चा ऐकल्या, भाजपच्या वाटाघाटींनी मी मनातुन खुप व्यथित झालो होतो....
शेवटी दोघेही गेलेल्या केसेस.
Radka Das Bull bull
एक दुसर्यावर टिका करण्यापेक्षा एक दुसर्याच्या थोबाडीत मारा 😂😂
आरे कदम आदी बोलायला शिक आपल्या मुलगा निवडून येतोय का बघ
❤
उदाहरण. धुळे लोकसभा
BJPians be like......LAYKI AHE KA RE TUMCHI
😢बीजेपी ने वापरलं आणि सोडलं
बरोबर आहे . आता तरी सुधरा आणि विधानसभेच्या तयारीला लागा
आपपलपोटी ... हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा.. कारण द्या......
😂😂😂😂😂😂gya ajun koke
थोडा वेळ थांबा चिंधी चा गेम होणार
खोके च्या आमिषाने गुवाहाटी ला नेले पण फक्त हॉटेल मध्ये सुविधा दिल्या जेवू घातले आणि घातली लाथ, खोके नाही❌
1hi jaga yenar nahi...
आरे तर सोडा 20 जागा तरी येतिल का तेपहा
अतॅगत सवॅक्षन केल होत भाजप नि 😂😂😂😂
What wrong..? Nothing. Of course, majority will rule.. ❤❤❤❤
आग्या मोळ 😅😅😅😅
विधानसभा सभेत आशे पाडूया की यानां जन्माची अद्दल घडली पाहिजे
जा अजुन तिकडे
14 साला प्रमाणे सगळ्यांनी आपापल्या ताकदीवर लढावं आणि आपल्यात किती दम आहे ते दाखवा व नाहीतर ते एकमेकांना पाडणार युती करूनही उपयोग नाही ते एकमेकांना पाडणार हे निश्चित आहे
आता विधानसभेला उद्मव बाळासाहेब ठाकरे सारख जागा घोषित करून टाका,, नाहीतर तुम्हाला 70 जागा हिश्यावर येणार नाही❌
Yat akramak kaye ahey??
Good job gaikwad
Shindela 200 , ajit pawar 88 ,urlelya bjp
Shinde yani ya kade laksh dyawe
मिंधे जास्त बोलणार नाही कारण कधी ED ची फाईल OPEN होईल सांगता येत नाही
@goodhuman6936
14 күн бұрын
😂😂 बरोबर 😊
मला असं वाटलं होतं की हे सर्व " हिंदुत्व वादी " हिंदुत्वासाठी भाजपा सोबत गेले होते पण हे तर आमदारकी, खासदारकी साठी ( सुरत गोवाहाटी गोवा मार्गे मुबंई ) गेले होते. चला माझा ' गैरसमज ' ' दूर झाला. 🙈🙉🙊
लोकं गद्दारी विसरले नाहीत
Aata tumhi kahi kara 😂😂😂
loksabhet 9 var ale vidhansbhet 105 Varun 30 var eatil CM shinde great
दिलली सुलतानासमोर खोकेवाले बोके गपप बसतील
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ बीजेपी मुळे निवडून आलेला आहे खामगाव शेगाव या ठिकाणी तुम्हाला 20 हजाराचा लीड मिळालेला आहे लक्षात ठेवा शिवसेनेचा गड असताना तुम्हाला तिथे लीड मिळालेला नाही
Ab Ayega Maza Age Age Dekho Hota hai kya