Special Report | मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला,शिवलेला सूट कधी वापरायचा? Maharashtra Cabinet Expansion
Cabinet expansion has been delayed again. Therefore, the last hope of the ministerial aspirants has ended. Because now the possibility of expansion of the cabinet is fading. Why is the cabinet not expanding? Let's see this report...
मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर पडलाय. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांची शेवटची आशाही संपलीय. कारण आता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यताही मावळत चाललीय. मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? पाहूयात हा रिपोर्ट...
#cabinet #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #cabinetexpansion #news18lokmat #marathinews
#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
Пікірлер: 128
घ्या घंटा आता आणी बसा एकमेकांचे उपटत. नाहीतर कमळाबाईचे उपटत .
@whitedevilgaming1615
19 күн бұрын
Borobar bhai
नाराज होवु नये आपआपली घरची मंडळी गोळा करा 4 पाहुणे मंडळी बोलवुन घरातच शपथविधी करून मंत्रिपद मिळाले असे जाहिर करा 💐💐💐
नवीन कोठ चे काय करायचे.😂😂
यांना मोदी केंद्र सरकार म्हध्ये मंत्री पद देणार आहे..... भरत शेठ कोट इस्त्री करून ठेवा...
आता गोगल्या च्या कोटाच काय होईल....
अर दया येती मिंधे ची त्यांना आता अफ्रीकन देशात मंत्री पद देण्यात यावे
सुरतेच्या सरकार मध्ये मंत्री पद मिळणार गुहावटी मार्गे जाव
तो बचू कडू कोठे आहेत ते मंत्री पद सोडून guvahati ला पळाले होते 😂😂
नवीन कोट लग्नात घाल 😅😂
@whitedevilgaming1615
19 күн бұрын
Konachya lagnat ghalnar kot
जाळुन टाका
घ्या केळ 😊
संजय सिरसाठ ला तीन महिन्यांसाठी तरी द्या हो मंत्री पद तो लय लाचार झाला आहे कारण यापुढे तो आमदार निवडून येणार नाही बिचारा
Lagnat ghala😅😅😅
शिरसाठ बस घरात मजले मोजत
@whitedevilgaming1615
19 күн бұрын
😅😅😅😅😅😂😂😂
कोट विकला का गोगावले नी
@whitedevilgaming1615
19 күн бұрын
Bhautek
कोपराला गुळ ' फक्त माशा .😂😂😂😂😂 गोगावतात
भावड्यांनो आता डायरेक्ट 2029 लाच मंत्रीपदाचे स्वप्न बघायचे😂😂 3 महिन्यासाठी काय करायचे घेऊन धरुस्तर सुटल म्हणायला.तसे तर अडीच महिनेच राहिलेत आचारसंहितेला😂😂
अहो बीजेपी आहे त्यानी शिंदे व अजितदादा यांना गाजर दाखवून 3वर्ष सरकार चालवलं काही न देता बीजेपीचा एकही नेता मंत्री होण्यासाठी काही बोलत नाही पण अजितदादा चे नेते सारखे मंत्रीमंडळाचा विस्तार होणार म्हणून बोलत असतात शेवटी काय दिल बीजेपीन आता चार महिन्याचा मंत्री होण्यापेक्षा निवडणुका लढावा निवडून या मग मंत्री व्हा.
ह्यांचे चेहरे पाहा बघण्यासारखे झालेत.घ्या आता😂😂😂😂
घ्या आता केळ.😂😂
फक्त घोषणा केली जाते 😂😂
एक अनार सौ बीमार
सुट शिवून जुने झाले.आता ते बोवारीनला दया.
आता हलवा मित्र पक्षाची हे कोट कायम स्वरुपी बंद लक्षात उद्धव ठाकरे ला धोका दिला हे लक्षा ठेवा तुमचा माज उतरवणार साहेब
Good decision and news
आता कोट घालून कोणाच्या तरी लग्नात फिरून या
Tyanchech tyanchyat आपापसात pay ओढणी सुरु आहे, राहणारे
आता तो सुट न्युज 18 च्या मय्यत ला कामात पडणार
करूच नका.
आता ह्यांचा विषय गोल.....मंत्री लांबच....आमदार होऊन दाखवा....😂😂
नवा शिवलेला कोट, बोहारनीला द्या भरत शेट.
आता कोट शिलाईची बिल तरी मंजूर करा. 😂😂😂😂😂
गोगावलेंनी मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी शिवलेला कोट आता बोहारणीला द्यावा आणि त्या बदल्यात तिच्या कडून एक ॲल्युमिनियमचा डोक्यात हॅट सारखा राहिल असा टोप घ्यावा.
शिरसाठ आणि गोगावले कधीच मंत्री होणार नाही आमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाचा तुम्हा दोघांना शाप आहे
कोट कुठे गेला भरत शेट 😂😂😂😂😂
@user-sv5px9bn8i
17 күн бұрын
विकुन टाखला,,,, हे मिन्दे तर मंत्री करत नाही मग ईकला कोट तेरा रूपयाला....
जाकीट शिवलेले होते ते कधी घालायचे.
काय तुझं झालं आज्या
खोके मिळाले मंत्रीपद कशाला पाहिजे
गजर दिले पुन्हा
मंत्री मंडळ विस्तार आता नको डिसेंबरमध्ये करा.
बोहारीन पण तो सुट आता घेणार नाही 😂😂😂
भरत शेठ कोट नवीन शिवा आपला नंबर आता लागणार नाही कारण निवडणुका लवकरच येत आहेत नंतर कामाला ऐईल कारण कोनाचे तरी लग्न यनारच जय महाराष्ट्र
आचार सहिता लागायचा आत करा बुवा
2:51
आता तुम्ही केसांवर फुगे विकायचे काम करा
केळं घ्या. 😂😂😂😂😂
गोगावले चा सुट तो लग्नात वापरणार त्याचं नव्हे दुसऱयाच्या लग्नात
😊 आता कूठल्या तरी लग्नाचे किंवा गोंधळाचे,बारश्याचे आमंत्रण येईलच शिरसाठ व गोगावलेला त्यात कोट घालून नाचावे जोरात कोटाचे पैसे वसुल झाले समजा. आता नंतर काही चान्स नाही.
शेट काढायचं खुर आणा आणि तुम्ही तिघे जण बरीच बसात सगळ्या आमदार लोकांचा
आमदार तर होत्यात का बघु
संजय शिरसाट आता जीव देणार आहे
तेलही गेलं तुपही गेलं हाती धुपाटणं आलं.
Changle zhaale. Dhanyavaad BJP la.
गोगावले शिरसाठ आता घरी बसून राया
😢😢😢😢😢😢
संजय संजय शिरसाट पुन्हा निवडून येत नाही संभाजीनगर मधून मी त्याच्यात मतदारसंघातला आहे भोसले
तुम्हीला घंटा आता बसा उपटत😮😮😮
😂😂देवा भाऊ चि कृपा
कोट विकायचा असेल तर कळवा साहेब लागणार आहे
फरशी पुसायच्या साठी करा ते शिवलीला कोट आता
शिरसाटानी शिर्षासन केले नव्हते
Keli ghya keli
Vistar honarch mnahi..te fakt gajar aahe...jaga 10 aastil tar icchuk 25...10 na milale tar 15 palun janar...nivadnuk purvi evdhi mothi risk koni ghete ka....
कर्माने मेले
गोगावले आणि संजय घ्या केळ आता
आता पावसाळा आहे रेनकोट शिवा
@whitedevilgaming1615
19 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
Atta विसरून jaa कायमचे 😂😂
Shirasat godhadi odhun zopa aata,
पलटी पुढारी पलटी सरकार पडणार
😂25 la amdar nhi
विसता नकोच
Rashtrawadichya 9 janana thet mantripadachi khirapat vatli...aashalbhut mandalini tyach veli aamhalahi aatach mantri kara aasa hatta kela nahi...Fadanvisani lay motha chuna lavla...pan tond jalalya mule bombalta hi aale nahi...javu de..punha sakar aalech tar baghu aase navin gajar dakhvle jaail...to paryant kal kadha...
Gogya aani shirya basa bomblat 😂😂
Jiv द्या आता
आशेवर जगणारे गाढव 👊🏻
Mhasnat Gelyaver
Rekha di kordi vihir paha
😂😂
Illegal government. Tyna vattekari nako ahe vatekari.
😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Sanjay Shirsat, Bharat Gogawale tumacha Popat Zala
😂😂😂😂
#उपाशी 😂😂😂
kel gya kel 😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂