Special Report: महाराष्ट्रात भाजपला का बसला फटका? भाजपच्या पराभवाची कारणं काय? Maharashtra Politics

काँग्रेस आणि भाजप यांच्यात १५ जागांवर लढत झाली. त्यातील उत्तर मध्य मुंबई, नंदुरबार, जालना, लातूर, नांदेड, अमरावती, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, धुळे आणि सोलापूर या ११ जागांवर काँग्रेसने भाजपला मात दिली. तर उत्तर मुंबई, अकोला, नागपूर आणि पुणे या चार जागांवर भाजपची सरशी झाली आहे. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. तेथे काँग्रेसने जिंकलेल्या पाच पैकी चार जागांवर भाजपला धूळ चारली...तर भाजपच्या पराभवाची नेमकी कारणं काय? पाहूयात या रिपोर्ट मधून
#loksabhachunav2024 #loksabhaelection2024 #bjp #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories |
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Akola News | Malegaon News | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzread.infoQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZread चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Пікірлер: 2 000

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r25 күн бұрын

    महाराष्ट्र राज्यात भाजप का हरले तर फडणवीस यांचा मुळेच

  • @bapu1035

    @bapu1035

    25 күн бұрын

    धनंजय मुंडे ने धनगर किंवा बंजारा व इतर OBC समाजातील लोकांना आमदारकी द्यावी.... ह्या आधी गोपीनाथ मुंडे मग प्रीतम मुंढे मग पंकजा मुंढे म्हणजे बाकी ओबीसी समाज राहत नाही तिथे? अरे आम्हा मराठ्यांना तुम्ही जातीयवादी ठरवलंच आहे... मग आमच्या विरोधात मेळावे घेतले तेव्हा एकजूट दाखवली मग सोडा जागा ओबीसी भावाला आम्हाला कशाला सोडायला सांगताय...😅 नेहमी सर्व OBC चा वापर करून घ्यायचा पद द्यायचा नाही... फक्त वंजारी समाजाच्या माघे फिरायच का सतरंज्या उचलायला....😢

  • @ShrikantHande

    @ShrikantHande

    25 күн бұрын

    modi ki haar nahi hai.. tanashahi ki haar hai .. bjp ya modi ka ghamand nahi tuta hai.. tanashahi ka ghamand tuta hai

  • @sansarevijay3799

    @sansarevijay3799

    25 күн бұрын

    Savidhan konacha bap badu shakat nahi

  • @sansarevijay3799

    @sansarevijay3799

    25 күн бұрын

    Jati vadi paksh sampla pahije

  • @user-fp2ks3gv5b

    @user-fp2ks3gv5b

    25 күн бұрын

    Mg bhartatle sagle paksh barkhast karave lagtil .Karan saglech paksh ughad ughad jatichi rajkaran karat astat..Ani tumhala AIMM ,MUSLIM LEAGUE Dmk ,AIDMK chalatat .INC ne haj subsidy dili tar chalte to jativad nahi .pan fakt bjpch jativadi ahe kay joke ahe rao​@@sansarevijay3799

  • @amrutdeshmukh7228
    @amrutdeshmukh722825 күн бұрын

    मराठा आरक्षण, बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न, पक्ष फोडण्यासाठी सहकार्य करणे, हे प्रमुख कारणे आहेत भाजपला फटका बसण्याची व या सगळ्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस

  • @ShrikantHande

    @ShrikantHande

    25 күн бұрын

    modi ki haar nahi hai.. tanashahi ki haar hai .. bjp ya modi ka ghamand nahi tuta hai.. tanashahi ka ghamand tuta hai

  • @RP-cn1lz

    @RP-cn1lz

    24 күн бұрын

    @@ShrikantHande साहेब वक्फ बोर्ड जेव्हा तुमच्या प्रॉपर्टी वरती बोर्ड लावेल ना त्यावेळी तुम्हाला समजेल की तानाशाही काय असते ते 🙏🙏

  • @RaosahebSonawane-do4bm

    @RaosahebSonawane-do4bm

    23 күн бұрын

    ​@@ShrikantHandeह

  • @anantgirkar880

    @anantgirkar880

    20 күн бұрын

    6⁶⁴i.98j8.o0😅😅😅mo0😊00.m.m......mnbbkmkiikmmm..vppp😊​@@ShrikantHande

  • @rahulchoudhari7434
    @rahulchoudhari743423 күн бұрын

    साम टीव्ही चे खूप खूप आभार खूप मार्मिक शब्दांमध्ये तुम्ही पराभवाची कारणे सांगितली.💯💯👍🙏🙏🙏

  • @user-gf9up8iw3k
    @user-gf9up8iw3k24 күн бұрын

    महाराष्ट्रातीलकर्जमाफी शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही तर परत विधानसभेला अवघड

  • @vilasjadhav4572
    @vilasjadhav457225 күн бұрын

    टरबूज मुळे नुकसान झाले.....लोक खूप नाराज आहेत

  • @ShrikantHande

    @ShrikantHande

    25 күн бұрын

    😅😅😅

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    25 күн бұрын

    😂😂😂

  • @GuruPrasadDalvi-qv5ps

    @GuruPrasadDalvi-qv5ps

    25 күн бұрын

    Right

  • @kiranpawar9407

    @kiranpawar9407

    25 күн бұрын

    तुझ्या इचे टरबूज मोठे असतील

  • @kiranpawar9407

    @kiranpawar9407

    25 күн бұрын

    घरात 2 2 टरबूज असणाऱ्या असतील वाट शेजारी

  • @bapusomaharnur4782
    @bapusomaharnur478225 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस हटाओ भाजप बचाओ

  • @pankajpatil3834

    @pankajpatil3834

    25 күн бұрын

    दादांनी वाक्य लय भारी लिहिलं आहे

  • @laxmienterprises8811

    @laxmienterprises8811

    25 күн бұрын

    नाही भाऊ, भाजपा हटाव देश बचाव.

  • @bapu1035

    @bapu1035

    25 күн бұрын

    धनंजय मुंडे ने धनगर किंवा बंजारा व इतर OBC समाजातील लोकांना आमदारकी द्यावी.... ह्या आधी गोपीनाथ मुंडे मग प्रीतम मुंढे मग पंकजा मुंढे म्हणजे बाकी ओबीसी समाज राहत नाही तिथे? अरे आम्हा मराठ्यांना तुम्ही जातीयवादी ठरवलंच आहे... मग आमच्या विरोधात मेळावे घेतले तेव्हा एकजूट दाखवली मग सोडा जागा ओबीसी भावाला आम्हाला कशाला सोडायला सांगताय...😅 नेहमी सर्व OBC चा वापर करून घ्यायचा पद द्यायचा नाही... फक्त वंजारी समाजाच्या माघे फिरायच का सतरंज्या उचलायला....😢

  • @ShrikantHande

    @ShrikantHande

    25 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @deshbakt6964

    @deshbakt6964

    25 күн бұрын

    👌👌👌🔥🔥🔥

  • @user-rp9ux4bb5l
    @user-rp9ux4bb5l24 күн бұрын

    हि तर शुरूवात है खेल अभी बाकी है ❤❤विधानसभा

  • @BabasahebKatkar-js6sp
    @BabasahebKatkar-js6sp24 күн бұрын

    अतिशय योग्य विश्लेषण मराठा आरक्षण, शेतकरी , मुलभूत प्रश्न बाजूला या बरोबर मुस्लिम व दलित संघटीत पणे विरोधात.

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange743425 күн бұрын

    महाराष्ट्रात विधानसभेत भाजप व मित्र पक्षाचा सफडा साफ होनार

  • @rahulshirame8310
    @rahulshirame831025 күн бұрын

    भाजपचे सरकार हे शेतकऱ्यांनी पाडले आहे

  • @user-vf9zh2vc4l

    @user-vf9zh2vc4l

    24 күн бұрын

    Sarkar Padalecki nahi murkha

  • @chandrashekharpatil413

    @chandrashekharpatil413

    24 күн бұрын

    शेतकरी विधानसभेला दाखवतील अजून भाजपला त्यांची जागा

  • @ganeshgamar555di4

    @ganeshgamar555di4

    24 күн бұрын

    ​@@user-vf9zh2vc4l🦮🦮

  • @rahulshirame8310

    @rahulshirame8310

    24 күн бұрын

    @@user-vf9zh2vc4l काय म्हणाला

  • @ramprasdyadav3708

    @ramprasdyadav3708

    23 күн бұрын

    ​@@user-vf9zh2vc4l नायडू नितीशकुमार यांना सबोत घेऊन आल एकहाती सत्ता नाही आली 400 पार जमल नाही

  • @user-fg9qs9fv3e
    @user-fg9qs9fv3e24 күн бұрын

    सगळ्यात भ्रष्टाचार नेते मिळवून घेणे

  • @akashanandakarande
    @akashanandakarande24 күн бұрын

    देवेंद्र जी कड्क ॲक्शन घेऊन महाराष्ट्रात कामाला लागा ही विनंती

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre436225 күн бұрын

    विधानसभेच्या निवडणुकीत खरी मज्जा येणार आहे. भाजपा तडीपार होणार. जयमहाराष्ट्र.

  • @dineshbambardekar7708

    @dineshbambardekar7708

    25 күн бұрын

    गुजरात पार्सल

  • @yuvrajpatil1917

    @yuvrajpatil1917

    24 күн бұрын

    ❤❤

  • @samadhanmahajan7675

    @samadhanmahajan7675

    24 күн бұрын

    Nakkich....👍🏻👍🏻

  • @samadhanmahajan7675

    @samadhanmahajan7675

    24 күн бұрын

    Lok sabhet thik ahe...modi sarkar. Pan vidhan sabhet nahi...

  • @amardeeppawar9399

    @amardeeppawar9399

    24 күн бұрын

    अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. आजही महाराष्ट्रामध्ये भाजपला सर्वाधिक वोटिंग पर्सेंटेज आहे 27%. महाभकास आघाडीची मते म्हणजे मुस्लिमांची दलाली करून मिळालेली मते आहेत. म्हणूनच महाभकास आघाडीने जिंकलेल्या कित्येक जागा या काठावर जिंकल्या आहेत

  • @jyotsnamahakalkar2883
    @jyotsnamahakalkar288325 күн бұрын

    सर्वात मोठं कारण म्हणजे स्वतःला महाराष्ट्राचे मालक समजणे.

  • @VinodPatil-ll3bl

    @VinodPatil-ll3bl

    22 күн бұрын

    😮😢😊😮😢😢😊😮🎉😊😅😢

  • @BharatPatil-cy2eh
    @BharatPatil-cy2eh20 күн бұрын

    मतदान यादीतून बरीच नावं मिसिंग झाली

  • @nikhilchaudhari4003
    @nikhilchaudhari400324 күн бұрын

    कारण एकच ........... अहंकार

  • @sanketrewatkar6796
    @sanketrewatkar679625 күн бұрын

    शेतऱ्यांसाठी या सरकारनी काहीच नाही केलं आणि शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही

  • @Usergkirdhk

    @Usergkirdhk

    25 күн бұрын

    अरे भोकात गेला बे शेतकरी...साले हो तुम्हाला किती ही फुकटचे भेटले तरी रडगाणे चालूच राहते तुमचे....इथे साला सकाळी कामावर गेले तरच रात्री खायला भेटते,असे लाखो लोक आहेत..ते कधी ओरडत नाही...

  • @ShrikantHande

    @ShrikantHande

    25 күн бұрын

    modi ki haar nahi hai.. tanashahi ki haar hai .. bjp ya modi ka ghamand nahi tuta hai.. tanashahi ka ghamand tuta hai

  • @milindsaner8269

    @milindsaner8269

    25 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @vilasshelke2237

    @vilasshelke2237

    24 күн бұрын

    बरोबर आहे 🎉❤

  • @mclchandurrailway2206

    @mclchandurrailway2206

    19 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @shivshankarbathe208
    @shivshankarbathe20825 күн бұрын

    कापूस सोयाबीन व कांदा शेतकरी विरोधी धोरणे यांचा फटका आहे

  • @vijayranit1540
    @vijayranit154024 күн бұрын

    अगदी परखड विश्लेषण 👍

  • @AshokKapile-oi2ru
    @AshokKapile-oi2ru20 күн бұрын

    शेतकरयाचे प्रश्न अजीबात लक्षात घेतले नाही

  • @maratha11111
    @maratha1111125 күн бұрын

    विधानसभेला याहीपेक्षा मोठा दणका बसवणार मराठे

  • @sunilavhad3800

    @sunilavhad3800

    24 күн бұрын

    Kevl.mrathyache.matdan.nahi.tshi.ghmed.asel.tr.sare.obc.akahi.mratha.umedvarala.mAtlanta.dnear.nahi

  • @atulingle5096
    @atulingle509625 күн бұрын

    गुजरात चा कांदा परवानगी... महाराष्ट्राचा कांद्याला परवानगी नाही

  • @anilpatil2690
    @anilpatil269019 күн бұрын

    जैसा कर्म करेगा।वैसा फल देगा भगवान !ये है गीता का ज्ञान!

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat568823 күн бұрын

    ज्याचे जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.. अर्थात शीवशेना, राष्ट्रवादी, कडे गेले,मग लोकांनी त्यांना च निवडुन दिले

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar759425 күн бұрын

    फडणवीस कारणीभूत आहेत

  • @shivrajcollection
    @shivrajcollection25 күн бұрын

    जोपर्यंत फडणवीस bjp त आहे तोपर्यंत मी bjp ला मतदान करणार नाही

  • @prakashkawade4791

    @prakashkawade4791

    25 күн бұрын

    मी पण भाजपा चा मतदार होतो मराठ्यांना तुच्छ लेखू लागला टरबूज खरबूज कलिंगड . सदावर्ते भूज बळ यांना अनाजी ने काड्या करायला पाठबळ दिले . वचपा विधानसभेत खरा दिसेल

  • @SBclasses710

    @SBclasses710

    24 күн бұрын

    मी पण...

  • @santoshjadhav-gk4sw

    @santoshjadhav-gk4sw

    24 күн бұрын

    ❤❤

  • @nanashinde9513

    @nanashinde9513

    24 күн бұрын

    Yes OK we will follow you

  • @sudhirmulik2929

    @sudhirmulik2929

    24 күн бұрын

    Mi pan

  • @pratibhabuche5842
    @pratibhabuche584223 күн бұрын

    गरजू व्यक्ती नेत्यापर्यंत पोहचून ही त्याच्या रेजीम मधील कायद्या च्या चौकटी असूनही कामाकडे दुर्लक्ष. सामान्य च्या प्रश्न कडे दुर्लक्ष

  • @sanjaydhongde3034
    @sanjaydhongde303424 күн бұрын

    सांगितलेले कारने खरे व सत्य आहे ,

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up25 күн бұрын

    कर्ज माफी ची बोगस घोषणा करून तारखांचा खेळ करून कर्जाचे पूनरघटन करून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीपासून वंचित ठेवणे आरक्षण न देणे

  • @vijaykumarchavan3912

    @vijaykumarchavan3912

    24 күн бұрын

    100%

  • @pramodgawande-yn1ro

    @pramodgawande-yn1ro

    23 күн бұрын

    शेतकऱ्याकडे दुर्लक्ष त्यामुळे भाजपला फटका

  • @krushnatkamble3213

    @krushnatkamble3213

    13 күн бұрын

    महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला नेले.

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj25 күн бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण ताई महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही जे भ्रष्टाचार तेच पक्षात घेतले

  • @hansrajborase1629
    @hansrajborase162923 күн бұрын

    खाजगी करण शेतकर्यांवर अन्याय मराठ्यांवरील अन्याय.

  • @balajideshmukh4723
    @balajideshmukh472324 күн бұрын

    आभिनंदन हि दिलेली कारणे 100% बरोबर आहेत या मधुन काहीतरी बोध घेऊन विधानसभेत आसाच धोखा होऊ नये यासाठी आताच उपाय योजना करा नाहीतर नुकसान होऊ शकेल मराठा आरक्षणावर लवकर तोडगा काढा हा मोठा अडथळा आहे

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale402724 күн бұрын

    मराठा आरक्षण विरोध मुळे च पराभव झाला आता विधानसभा निवडणुकीत तर bjp चा सुपडा साफ होणार आहे

  • @ArjunRathod-np5zb
    @ArjunRathod-np5zb25 күн бұрын

    महागाई आणि शेतकरी यांच्या मालाला भाव नाही यामुळे फटका बसला आहे

  • @yogendrakore9430
    @yogendrakore943024 күн бұрын

    महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षा (विशेष करून तलाठी भरती, नगरपरिषद भरती, wrd भरती) पेपरफुटी प्रकरण हे सर्वात मोठं कारण आहे

  • @uttampatilbhagat7742
    @uttampatilbhagat774224 күн бұрын

    पहिला नंबर अहंकार दुसरं कारण शेतकऱ्याची फसवणूक टरबुजाचे कर्तृत्व चौथा कारण अति हिंदूवादी

  • @user-ot5yl1ic1k
    @user-ot5yl1ic1k24 күн бұрын

    पक्ष फोडणे कांदा निर्यातबंदी मराठा आरक्षण हे मुद्दे प्रभावी ठरले

  • @Mallkhamb_Move

    @Mallkhamb_Move

    23 күн бұрын

    Kaa Tumhi Fakt HINDU Mnn Aamche Modiji Yana Vrdh ka Kela

  • @shekharpansare6396
    @shekharpansare639624 күн бұрын

    शेतकऱ्यांची कर्ज माफी करा तरच विधान सभेला शेतकरी वर्ग तुमचा विचार करेल

  • @ashokpotphode5182
    @ashokpotphode518223 күн бұрын

    महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली नाही म्हणून त्याचा परिणाम युतीवर झाला आता विधानसभेवर तरी योग्य निर्णय घ्या

  • @deepakdhawal4958
    @deepakdhawal495824 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d25 күн бұрын

    शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, मग टरबुजला का एवढा भाव. जावुदे घ्या राजीनामा, बसु दे घरी.

  • @akshaypatil8343
    @akshaypatil834325 күн бұрын

    शेतकऱ्याच्या मालाला भाव न दिल्यामुळे फटका बसला

  • @piyushmukne6376
    @piyushmukne637624 күн бұрын

    आता मात्र विधानसभा निवडणुकीत शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक,हे सर्व घटकांना जो त्रास झाला असेल त्यांचा हिशेब पुर्णपणे करतील आता मात्र सामान्य माणूस पुन्हा पुढील निवडणूक केंव्हा होते त्यांची वाटपहात आहे की मी केंव्हा याचा व्याजा संहित हिशोब पुर्ण करेल याची वाट पाहत आहे

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare700019 күн бұрын

    राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छ्त्रपती संभाजी महाराजांन बद्दल केलेले वक्तव्य हे एक मोठे कारण आहे.

  • @arunkore5427
    @arunkore542724 күн бұрын

    भाजपच्या पराभवाची दहा कारणं सामच्या निवेदिकेने अगदी योग्य आणि समर्पकपणे वस्तू स्थिती दर्शवत मांडली आहेत.अभिनंदन

  • @WAGH6789
    @WAGH678925 күн бұрын

    आता जय जगन्नाथ कारण जय श्रीराम ने अयोध्येत हरवलं जिथं रामाने तपस्या केली त्या चित्रकूट मध्ये हरवलं जिथं रामाने विश्रांती घेतली त्या नाशिक मध्ये हरले जिथं महादेवाची पूजा केली त्या रामटेक मध्ये हरले जिथं राना हनुमान चालीसा म्हटली तिथं पण हरले रामचां बाणाने टरबूज फुटला 😂😂😂

  • @happylifmindfully
    @happylifmindfully23 күн бұрын

    एकच माणूस! जो जबाबदारी घेत आहे.

  • @santoshkadam741
    @santoshkadam74124 күн бұрын

    Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩

  • @ganeshdeshmukh4640
    @ganeshdeshmukh464024 күн бұрын

    मा. पंतप्रधान यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केलेल्या व्यक्तीस त्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री केले

  • @sunilgawde6219
    @sunilgawde621924 күн бұрын

    शेतकरीवर्ग, रोजगार, महागाई, जीवनावश्यक,भ्रष्टाचार लोकांना भाजप मध्ये प्रवेश, जाणूनबुजून ईडी, सीबीआय चा वापर, पक्ष फोडी चे राजकारण, महत्त्वाचे मुलभूत प्रश्न दुर्लक्ष. हीच महत्वाची कारणे.

  • @govindmagar144
    @govindmagar14423 күн бұрын

    शेतकरयांनाकडे दुर्लक्ष करणे शेतीमालाचा भाव पाडणे हे पण एक मुख्य कारण आहे

  • @amolshinde2757
    @amolshinde275724 күн бұрын

    कांदा प्रश्नावर बोलणाऱ्या कांदा शेतकऱ्यांवर पोलीस कारवाई करणे पिंपळगाव मध्ये दिंडोरी येथे लोकशाहीमध्ये हुकूमशाही दाखवने

  • @dattatraytemak9056
    @dattatraytemak905625 күн бұрын

    तो पिस्तुल्या संकटमोचक कुठ लपला😅

  • @NasirShaikh-po5ob

    @NasirShaikh-po5ob

    25 күн бұрын

    😂😂😂😂

  • @user-dp2mn1bw4p

    @user-dp2mn1bw4p

    25 күн бұрын

    To ch sankat aahe

  • @user-eq9ou1wv9u

    @user-eq9ou1wv9u

    25 күн бұрын

    😊😊😊😊😊

  • @prakashkawade4791

    @prakashkawade4791

    25 күн бұрын

    अनाजी पंत आणि पळ फूटा बाजीराव

  • @sanjaykakade439

    @sanjaykakade439

    25 күн бұрын

    आरे भाऊ.तो.गूनाकार.सदा.होता

  • @user-qm8ch3wu6c
    @user-qm8ch3wu6c24 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये आहेत हाच सर्वात मोठा भाजपला फटका आहे मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस हे दोनच मोठे कारण आहे

  • @patilbagomase9711

    @patilbagomase9711

    23 күн бұрын

    Fadanvis tuzya mule BJP harli

  • @kishorshinde3803

    @kishorshinde3803

    21 күн бұрын

    फडणीस साबे कज माफी केली चागली कोणला माप झाल आणी कोनाला नाही आणी ही हार शेतकरीनी करून दाखवली आहे व विधानसभेला ही हार होनार

  • @user-mk5ze9mi4d

    @user-mk5ze9mi4d

    20 күн бұрын

    100%

  • @GajananTekale-e7p
    @GajananTekale-e7pКүн бұрын

    बरोबर आहे

  • @jaydippatil6992
    @jaydippatil699225 күн бұрын

    जो पक्ष शेतकऱ्यांचे अहित करतो तो पराभूत होतो

  • @RajendraSuwarnkar-yv9ic
    @RajendraSuwarnkar-yv9ic25 күн бұрын

    बीजेपी मध्ये वाचाल्वीराची खूप मोठी गर्दी

  • @dhanayya1680
    @dhanayya168020 күн бұрын

    अगदी बरोबर आहे ताई

  • @hemantpatil5616
    @hemantpatil561625 күн бұрын

    महाराष्ट्रातील विज बिल दराने जनतेची होणारी लुटमार थांबवा . अशी दरवाढ संपूर्ण देशात कुठेच नाही . जय महाराष्ट्र

  • @bhashkarmagar7594
    @bhashkarmagar759425 күн бұрын

    जरागे पाटील यांनी खेचून आणला विजय

  • @HiramanDongarwar
    @HiramanDongarwar24 күн бұрын

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही त्यामुळे त्यांना हा फटका बसलाय

  • @vijaykumarchavan3912

    @vijaykumarchavan3912

    24 күн бұрын

    100%

  • @bilolitimesnews2988
    @bilolitimesnews298825 күн бұрын

    फडणीस जबाबदार

  • @madhukarthakare8666
    @madhukarthakare866624 күн бұрын

    शेतकरी धोरणे चुकीचे आयात निर्यात धोरणे चुकीचे

  • @user-ml8jr2gj7k
    @user-ml8jr2gj7k24 күн бұрын

    Im Maharashtra ❤❤❤❤love u

  • @vijayb.salunkhe9847
    @vijayb.salunkhe984725 күн бұрын

    ये तो ट्रेलर है विधानसभा aur baki है

  • @RAMESHMHASKE-fs8qe
    @RAMESHMHASKE-fs8qe25 күн бұрын

    फडणवीस साहेब शिवसेना राष्ट्रवादी थोरली नसती तर उमेदवार निवडून आले असते

  • @mukundvaidya8093
    @mukundvaidya809320 күн бұрын

    आपल्या पेक्षा वयाने लहान व कामाने मोठे होतचालेनेत जुन्याच मान्य नव्हते म्हणून सर्व ठरु केलेला निर्णय

  • @rajendrasathe8913
    @rajendrasathe891324 күн бұрын

    All point is Right.

  • @DPP5899
    @DPP589925 күн бұрын

    आणखीन एक कारण म्हणजे भाजप मध्ये जी कांही वाचाळवीर आहेत जसे की रानेंची दोन मुले दरेकर महाजन शेलार बावनकुळे

  • @babukamble4096

    @babukamble4096

    24 күн бұрын

    आणि किरीट सुध्दा.

  • @sanjayraut769
    @sanjayraut76925 күн бұрын

    O b c नेत्यांना संपविले म्हणून हे दिवस आले

  • @dnyaneshwarmalamkar7353

    @dnyaneshwarmalamkar7353

    25 күн бұрын

    ओबीसी नेत्यांना नाही तर फक्त कुणबी व मराठा नेत्यांना जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न bjp ने केला असे म्हणा.....

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare843818 күн бұрын

    काही लोकांची कर्जमाफी .सरसकट कर्जमाफी किंवा प्रोत्सा . अनुदान दिले नाही .४०ह .पेन्शनवाल्या ना मिळाली पण ३०ह .पेन्शन असेल तर दिले नाही .

  • @lailabishaikh1810
    @lailabishaikh181021 күн бұрын

    सर्वात मोठी बाब जातीभेद,बेरोजगारी, गोरगरिबांची उपासमार,बल्तकार प्रमाण,भ्रष्टाचार शिगेला पोहचले ,

  • @Indian-hf1tv
    @Indian-hf1tv25 күн бұрын

    जो पक्ष संविधानाला डोक्यावर घेणार तोच भारतावर राज्य करणार महाराष्ट्रावर राज करणार आणि जो मनूस्मुर्तीला डोक्यावर घेणार शिक्षण विभागात लागु करणार तो संपणार.

  • @pushpavatipadadune2199

    @pushpavatipadadune2199

    24 күн бұрын

    Gas चा भाव कमी नाही पेट्रोल कमी नाही सोने कमी नाही पेन्शन वाढून मिळत नाही

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd25 күн бұрын

    गर्वाचे घर नेहमीच खाली असते.......

  • @gadekarbalaji5080
    @gadekarbalaji508023 күн бұрын

    अगदी १००% बरोबर आहे

  • @santoshwable5890
    @santoshwable589023 күн бұрын

    खरे कारण आहेत

  • @santoshwable5890

    @santoshwable5890

    23 күн бұрын

    अभिनंदन

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule378525 күн бұрын

    भाजप हरला तरी सुधारणार नाही. कारण वापरा आणि फेकून द्या हिच त्यांची संस्कृती आहे

  • @RajuKadam11
    @RajuKadam1125 күн бұрын

    आता हाकलून द्या पक्षातून भ्रष्टाचार्यन्ना. नाहीतर अजून फटका बसणार.

  • @swapnildewalkar8190
    @swapnildewalkar819023 күн бұрын

    Khup chan

  • @dattagaykhe1276
    @dattagaykhe127620 күн бұрын

    लोकांना केंद्रात बाजप पाहिजे होतं पण महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी च पाहिजे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत bjp ला अजून मोठा फटका बसणार आहे

  • @vasantghadi4980
    @vasantghadi498025 күн бұрын

    आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे महाराष्ट्रातील सरकार असेच जनतेने घालवले पाहिजे

  • @bhupalmankame7402
    @bhupalmankame740225 күн бұрын

    महाराष्ट्राद्रोह आणि गुजरातप्रेम हे एकमेव कारण आहे

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig24 күн бұрын

    विधानसभेत अजून जास्त फटके बसतील भाजपला ..भाजपची सत्ता आता कधीच येऊ शकत‌ नाही ..तरूण बेरोजगार‌, शेतकरी प्रश्न , परीक्षेत वाढलेली फी ..मराठा प्रश्न ,आदिवासी प्रश्न ,अशे अनेक मुद्दे ...

  • @mohammadkhalil8209
    @mohammadkhalil820924 күн бұрын

    सर्वच मुद्दे बरोबर सांगितलं मॅडम.

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw24 күн бұрын

    प्रमुख कारण जरांगे पाटील साहेबांची आरक्षण ची मागणी पूर्ण केली नसल्याने व शांततेत चाललेल्या आंदोलनात लाठीचार्ज केल्याने फटका बसला आहे भाजपला

  • @valuja4012

    @valuja4012

    23 күн бұрын

    Sharad Pawar aal ki arakshan bhetnar bhikaryaho 😂😂😂

  • @arunachalprwdesh

    @arunachalprwdesh

    23 күн бұрын

    ​.तुम्हाला शरद पवार चं दिसतात.😂😂😂😂रात्री झोप येत नसेल 😀😀😀कही झाले कि पवार, पवार & फक्त पवार 🔥🔥🔥🔥

  • @harshikadayma39

    @harshikadayma39

    23 күн бұрын

    १. भ्रष्टाचार्यांना बरोबर घेतले मग त्यांचे सरदार शरद पवार का यशस्वी झाले? २. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, सरकार ही अनुकूल आहे. तरीही मराठा विरोधातच आहेत. याचा अर्थ त्यांचा हेतू वेगळाच आहे ( कदाचित हे सरकार पाडण्याचा) . ३. मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी मविआ ला मते देण्या विषयी फतवे काढले.

  • @anilkhalkar5925

    @anilkhalkar5925

    19 күн бұрын

    Correct

  • @Trisha05661
    @Trisha0566124 күн бұрын

    अजून लय बागायचे आहे..

  • @surendrawalavalkar778
    @surendrawalavalkar77824 күн бұрын

    Election commition निवडीची प्रक्रिया बदलून घटनेत बदल केलाच ना?

  • @lalitajagtap2222
    @lalitajagtap222225 күн бұрын

    महागाई,शेतकऱ्याचा मालाला बाजारभाव नाही साखरेचे दर तिप्पट झाले पण उसाचा दर फारसा वाढला नाही मराठा आंदोलन करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष आणखी बरीच

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande976125 күн бұрын

    आता तरी सुधारा शेतकऱ्यांकडे पहा

  • @ishwaraglave9475
    @ishwaraglave947522 күн бұрын

    अगदी अचूक कारणे सांगितली

  • @Gitakkk111
    @Gitakkk11124 күн бұрын

    मराठा युद्धात मनोज दादा जरांगे यांना जास्तीचा त्रास दिल्याचे हे फळ आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशी मिळून जवळपास 44% संख्या मराठ्यांची आहे

  • @neminathchougule2733
    @neminathchougule273325 күн бұрын

    शेतकरयांनचया लागवडी वरची GST बंद करा आणि पिकाला हमी भाव द्यावा मोदी साहेब

  • @yuvrajbhoi1717
    @yuvrajbhoi171721 күн бұрын

    अति आत्मविश्वास..

  • @LifeisRace-mm8ec
    @LifeisRace-mm8ec24 күн бұрын

    मराठा नाराज, शेतकरी नाराज, एका समाजाला मान आणि मराठा ला अपमानाची वागणुक दिली

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje798125 күн бұрын

    2014ते2024 टरबुज्या ने महाराष्ट्र नासवला उद्धव साहेब ना दुर केल हे खरे कारण आहे

  • @snowqueen1236
    @snowqueen123621 күн бұрын

    अति विश्वास नडला, हम करे सो कायदा, दरम्यानच्या कालावधीत प्रवक्त्या नी दिलेले स्टेटमेंट

  • @vilasthakare2358
    @vilasthakare235825 күн бұрын

    कारणीभूत फडणीस आहे

  • @ravindramete8771
    @ravindramete877124 күн бұрын

    फडणवीस मुळे BJP हारली बाहेरच्या पक्षातील नेत्यांना मान दिला स्वतःच्या पक्षातील नेत्यांना किंमत नाही तसेच शेतकरी महागाई बेरोजगारी सर्वात मोठा प्रश्न मराठा आरक्षण

  • @kalidasjoshi5730
    @kalidasjoshi573024 күн бұрын

    गॅस सिलेंडर दर जी एस टी दर हे ही मुद्दे फर काला कारण ठरले आहे.

  • @arvindgaikwad3671
    @arvindgaikwad367121 күн бұрын

    महाराष्ट्र को पूरा बिगड़ दिया जिम्मेदार कोन

Келесі