Navi Mumbai | भाजप आमदार Ganesh Naik यांच्या अडचणी वाढणार? ऐरोली मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा?

#shindegroup #ganeshnaik #vidhansabhaelection #zee24taas
Navi Mumbai | भाजप आमदार Ganesh Naik यांच्या अडचणी वाढणार? ऐरोली मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा?
नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या मतदारसंघावरच शिवसेना शिंदे गटानं दावा केलाय. लोकसभेला शिंदे गटाच्या उमेदवाराला मोठी आघाडी ऐरोलीतून दिली तसेच या मतदारसंघात शिंदे गटाचे नगरसेवक जास्त निवडून आले होते असं सांगत शिंदे गटानं नाईकांच्या जागेवर दावा सांगितलाय. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्यात नवी मुंबईत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या पारंपारिक वादाची किनार या वादाला असल्याचीही चर्चा आहे. दोनच दिवसांपूर्वी भूखंडाच्या प्रश्नावरुन गणेश नाईक यांनी सभागृहात जोरदार बँटिंग केली होती. अप्रत्यक्षपणे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधल्याची चर्चा आहे. नवी मुंबईतील कुरघोड्यावरुन नाईक अस्वस्थ असल्याचंही बोललं जातंय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 14

  • @shawnpenn
    @shawnpenn8 күн бұрын

    Ganesh Naik Ji the Architect of Navi Mumbai 🙏🏼

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk10 күн бұрын

    चावगुले दावा 😂😂😂

  • @shreyashegde2136
    @shreyashegde213610 күн бұрын

    100% shivsenechach amdaar honar airolitun

  • @bnawale5229
    @bnawale522911 күн бұрын

    ते शरद पवार राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवणार आणि भाजपा ला हरवणार.

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar327010 күн бұрын

    वीजय चौगुले नीवडणूक लढवणारच ? जागा सोडली तरी नाही सोडली तरी !

  • @sagargawande5341
    @sagargawande534110 күн бұрын

    💯 % MLA

  • @vijaykhadapkar6544
    @vijaykhadapkar65448 күн бұрын

    Ganesh Naik Saheb

  • @uttambhikale9523
    @uttambhikale952310 күн бұрын

    Ha. कधीच. आमदार. होणार. नाही.

  • @sagargawande5341

    @sagargawande5341

    10 күн бұрын

    समजेल तुला लवकर

  • @Kmaa551
    @Kmaa55110 күн бұрын

    Only one man show ganesh naik amdaar 👍👍

  • @sagarchougule5719
    @sagarchougule571910 күн бұрын

    1000% आमदार होणारच...

  • @PramodPatil-n4x
    @PramodPatil-n4x10 күн бұрын

    Kiti Kay zal tari ganesh naikch aamdar hotil.

  • @sandeepjadhav2516
    @sandeepjadhav251610 күн бұрын

    10000% amdar

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi198910 күн бұрын

    गणेश नाईक ना हळू हळू अंपवणार शिंदे खोकेवाला

Келесі