Ahmednagar News : अजितदादा-शिवाजीराव कर्डिले यांची भेट म्हणजे आमदार तनपुरेंसाठी धोक्याची घंटा?

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली आहे. या भेटीनंतर नगरी राजकारणाचा पुढचा ट्रेलर पाहिला मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याच्या चर्चा आहेत. म्हणून शिवाजीराव कर्डिले हे राष्ट्रवादीत जाणार? तसेच राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे का? याबद्दलच घेतलेला हा आढावा...
-
#LokSabha #LokSabhaElection2024 #Loksabha2024 #rashtrawadi #NCP #AjitPawar #shivajiraokaardile #mumbai #vidhansabha #prajakttanpure #LetsUppMarathi #MaharashtraPolitics
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 79

  • @tejas_shirsath_patil
    @tejas_shirsath_patil25 күн бұрын

    काय फरक पडत नसतो, प्राजक्त दादा Permanent आमदार

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    12 күн бұрын

    यावेळी भाजपचे कोणीही असले तरी ते आमदार होतील

  • @shriramurhe3486
    @shriramurhe348625 күн бұрын

    काही फरक नाही पड़त आता सांगतो तनपुरे फिक्स येणार

  • @dhp1274
    @dhp127425 күн бұрын

    टोपी कुठे पण जाऊद्या पडणार..

  • @abasahebgadadhe9995
    @abasahebgadadhe999525 күн бұрын

    शिवाजी कर्डिले साहेब कोणत्याही पक्षात जाउद्या, काही फरक पडणार नाही.

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik433625 күн бұрын

    शिवाजी कर्डीले काहीही झाले तरी पराभूत होणार आहेत

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb25 күн бұрын

    काही धोक्याची घंटा नाही कर्डीले पडणार

  • @socialhuman7556
    @socialhuman755625 күн бұрын

    हे गुन्हे गार आहे याना कोण नाही खात नीति मत्ता संपलिय यांची सगळ्यांची

  • @kailasmisal6130
    @kailasmisal613025 күн бұрын

    आमदार होणार तर फक्त प्राजक्त तनपुरे च

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal901125 күн бұрын

    तनपरे निवडून येणार १०० टक्के

  • @moviecreation6017
    @moviecreation601725 күн бұрын

    Fix आमदार प्राजक्तदादा तनपुरे👑

  • @JavedShaikh-ff4jr
    @JavedShaikh-ff4jr25 күн бұрын

    ते भाजप ला फसवून नगरची जागा अजितदादा गटा साठी मागणार. म्हणजे मुस्लिमांची मते मिळतील. पण कर्डीले आता कायमचे माजी आमदार हे तितकेच खरे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk25 күн бұрын

    नगर मध्ये 12 जागा mva जिंकणार

  • @sachinkhemnar8211

    @sachinkhemnar8211

    14 күн бұрын

    🤣

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb18 күн бұрын

    कर्डीले साहेब व संग्राम भैय्या दोघेही या वेळी पराभूत होणार

  • @Tanpure_patil
    @Tanpure_patil25 күн бұрын

    आमदार प्राजक्त दादा तनपुरे ✌🏻✌🏻

  • @mokatebk8806
    @mokatebk880624 күн бұрын

    जसे सुजय विखे पडले, तसे हे सर्व उमेदवार विधानसभेला पडणार आहेत. यांच्या प्रचंड रोष जनतेमध्ये आहे.

  • @Gamerpavan5050
    @Gamerpavan505024 күн бұрын

    मा. कर्डीले साहेबांचे जावई मा. आमदार संग्राम भैय्या आहेत त्यामुळे आपल्या जावईयाला मंत्रिपद मिळाव म्हणून कर्डीले साहेब अजितदादाला भेटले आहेत 👍🏻👍🏻👍🏻

  • @shivajiberad1162
    @shivajiberad116224 күн бұрын

    हो की एकतर्फी निवडणूक होईल तनपुरे जोरात तुतारी वाजेल

  • @sanjayshinde-xt9ci
    @sanjayshinde-xt9ci24 күн бұрын

    प्राजक्त तनपुरे समोर कुन्ही उमेदवार टीकनार नाही

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav775624 күн бұрын

    शिवाजीराव करडीले यांचा आता फारसा प्रभाव राहीलेला नाही असे वाटते

  • @azizshaikh2458
    @azizshaikh245824 күн бұрын

    दादांनी आधी आपल्या सीटची सुरक्षितता पहावी. कर्डिलेंचे काही खरे नाही, त्यांचा विषय संपलेला आहे.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar533625 күн бұрын

    काम करणरे लोक निवडून येणार

  • @rahulshinde3955
    @rahulshinde395521 күн бұрын

    ज्याच्या सोबत चर्चा करत आहात त्यांना त्याचीच खात्री नाही

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil746823 күн бұрын

    अजित दादा खुद्द स्वतःची जागा राखणं हे पण महत्त्वाचे आहे

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar659625 күн бұрын

    सहकारी बेंकेच्या कारभाराबाबत चर्चा झाली आसेल कुठला संदर्भ कुठपण जोडु नका....

  • @amolshelke3330
    @amolshelke333023 күн бұрын

    कसली धोक्याची घंटा, तन पुरे हुशार आहेत ,100 टके निवडून येणार

  • @rahulkolhatkar7117
    @rahulkolhatkar711724 күн бұрын

    11-1 होणार विखे पाटील पडणार

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar403425 күн бұрын

    Kardilr padanarach tanpurela saheb nivadun aananaar 😂😂😂😂

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z16 күн бұрын

    अहमदनगर जिल्ह्यातील 2019 च्या निवडणुकीतील निर्वाचित सर्व आमदारांपैकी प्राजक्त तनपुरे हे सर्वात चांगले,सुसंस्कारी,सुसंस्कृत, उच्चशिक्षित, मनमिळावू व चांगले वक्तृत्व असलेले नेते आहेत. त्यांना आता काही अडचण येणार नाही.

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    12 күн бұрын

    आमच्या गावात तर कधीच आले नाहीत साहेब

  • @user-qr4tu3bo9z

    @user-qr4tu3bo9z

    12 күн бұрын

    @@dnyaneshwarkhilari4258 कोणते गाव ? फेकायची पन एक हद्द असते.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar419125 күн бұрын

    Tnpur. Gret

  • @BabasahebGhadge-g5n
    @BabasahebGhadge-g5n13 күн бұрын

    तुम्ही किती बैठकी घ्या काहीच फरक नाही पडत फिक्स आमदार प्राजक्त दादाचं

  • @haribhausobale2676
    @haribhausobale267625 күн бұрын

    Kardile ch vikhe hoyil dipojit jayil

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk25 күн бұрын

    Tanpure 100% जिंकणार 42444 फरकाने कर्डिले ना पाडणार

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande538825 күн бұрын

    कोणी तरी लढनारच ना

  • @shivajiberad1162
    @shivajiberad116224 күн бұрын

    राहुल जगताप ओन्ली तुतारी चालणार

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b22 күн бұрын

    प्राजक्ता तन पुरे पाडा😅

  • @alandilovemarriagepoint7598
    @alandilovemarriagepoint759811 күн бұрын

    माजी आमदार राहुरीचे यांची दादागिरी अरेरावीला जनता कंटालली आहे तर परत एकदा माजी च राहतिल

  • @ramrajeyelepatil8256
    @ramrajeyelepatil825623 күн бұрын

    शिवाजी कर्डिले प्राजक्त तनपुरे समोर उभे राहत नाहीत आता 😂😂😂 त्यांच मतदार संघात लक्ष नाहिये ते दुसरा मतदार संघ बघायला लागले आहे 😂😂😂

  • @akashkarale8799
    @akashkarale879925 күн бұрын

    Fix aamdar prajekt tanpure

  • @vishals.8815
    @vishals.881524 күн бұрын

    Rahul jagtap

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar515424 күн бұрын

    Saglya comment phata fix aamdar prjkt dada tanpura hotil fix fix fix .

  • @amolkhopde6076
    @amolkhopde607625 күн бұрын

    Ball shape chan

  • @adityaadake4240
    @adityaadake424014 күн бұрын

    Karjat jamkhed tutari, shrigonda tutari, parner tutari, rahuri tutari, nagar tutari, shevgaon pathardi tutari

  • @vivekt4620
    @vivekt462020 күн бұрын

    घंटा

  • @adityaadake4240
    @adityaadake424014 күн бұрын

    Tanpure saheb rahuri fix tutari

  • @vaibhav8386
    @vaibhav838625 күн бұрын

    Kardile la nagar madhe koni bhav pan det nahi. Ha gharo ghari javun dudh vikaycha bhrashtaachaar karun afat sampati kamavali ahaye.

  • @AniketKamble-oj3sj
    @AniketKamble-oj3sj23 күн бұрын

    1ch Boss prajak dada fix amdar

  • @sachinghorpade1866
    @sachinghorpade186623 күн бұрын

    Prajakt tanpure fix ahe राम कृष्णा हरी वाजवा तुतारी ✌🏻✌🏻

  • @sachinjamadar1839
    @sachinjamadar183924 күн бұрын

    Kay ghanta farq padt nhi jo manus swtha chya baikola nivdun anta ale nhi to dusryla kau ghanta nivdun anar ahe

  • @swarupdarekar5961
    @swarupdarekar596120 күн бұрын

    Shrigonda फ़क्त विक्रम पाचपुते ✌🚩

  • @dattaryathare884
    @dattaryathare88424 күн бұрын

    Only kardile saheb❤

  • @yogeshholkar4209
    @yogeshholkar420924 күн бұрын

    Only kardile boss nagar king

  • @anilbankar7944
    @anilbankar794425 күн бұрын

    श्रीगोंदा तालुक्यातील युवा आणि भावी आमदार विक्रमसिंह पाचपुते

  • @adityaadake4240
    @adityaadake424014 күн бұрын

    Parner tutari kardile saheb

  • @socialhuman7556
    @socialhuman755625 күн бұрын

    असे करता का रे ? भानुदास कोतकर् ला आमदार करून मंत्री करा ना जमें न।का।रे लाजा धरा ना जारा

  • @adinathshelke3686
    @adinathshelke368615 күн бұрын

    आधी दादानी फसवल असे manly

  • @adityaadake4240
    @adityaadake424014 күн бұрын

    Sangram Bhaiya tutati ahmednagar fix

  • @yogeshholkar4209
    @yogeshholkar420924 күн бұрын

    Boss kardile

  • @nikhilmulay8777
    @nikhilmulay877724 күн бұрын

    फिक्स आमदार कर्डिले साहेब होणार राहुरी तून

  • @kailashiranwale9420
    @kailashiranwale942025 күн бұрын

    कर्डिले साहेब fix आमदार💯💯✌️✌️

  • @user-id6tt6bc5z

    @user-id6tt6bc5z

    25 күн бұрын

    😂😂😂😂

  • @Shivam_5838

    @Shivam_5838

    23 күн бұрын

    झोपेतून उठ...दुपार झाली😂😂😂

  • @santoshmhase821
    @santoshmhase82125 күн бұрын

    कर्डिले साहेब हे आमदार होणार फिक्स

  • @Shivam_5838

    @Shivam_5838

    23 күн бұрын

    😂😂😂

  • @jaishreeram3561
    @jaishreeram356123 күн бұрын

    Kardile parat aamadar honar nahi kadhich gunhegar lok aahet he samanya manasana tras detat

Келесі