विधानपरिषद परीक्षा कोण पास होणार | Sushil Kulkarni | Analyser | VidhanParishad | MahaYuti | Aghadi

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZread - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 68

  • @swapnilingle2196
    @swapnilingle219614 күн бұрын

    🚩लाडकी बहीण योजना GAME CHANGER ठरत आहे 🚩

  • @gopaladamande8649

    @gopaladamande8649

    14 күн бұрын

    काही ठरणार... नाही शेतकरी महिला यांना त्यांचा मालाला भाव दया विनंती आहे ..फुकट नको पैसे

  • @Marathibana842

    @Marathibana842

    14 күн бұрын

    म्हणजे तुम्ही पण मान्य केलं की निवडणूक आली बघून योजना आणली😅😅

  • @swapnilingle2196

    @swapnilingle2196

    14 күн бұрын

    @@Marathibana842 संविधान बदलेल, खटाखट 8500, अशा भ्रामक, फसव्या, घोषणा पण लोकसभा निवडणूक आल्यावर देण्यात आल्या होत्या, त्यापेक्षा लाख पटीने चांगली योजना आहे, आणि विशेष म्हणजे खरी आहे, खोटी भम्पक बाजी नाही 🙏

  • @swapnilingle2196

    @swapnilingle2196

    14 күн бұрын

    @@Marathibana842 @Marathibana842 संविधान बदलेल, खटाखट 8500, अशा भ्रामक, फसव्या, घोषणा पण लोकसभा निवडणूक आल्यावर देण्यात आल्या होत्या, त्यापेक्षा लाख पटीने चांगली योजना आहे, आणि विशेष म्हणजे खरी आहे, खोटी भम्पक बाजी नाही 🙏

  • @swapnilingle2196

    @swapnilingle2196

    13 күн бұрын

    संविधान बदलेल, खटाखट 8500, अशा भ्रामक, फसव्या, घोषणा पण लोकसभा निवडणूक आल्यावर देण्यात आल्या होत्या, त्यापेक्षा लाख पटीने चांगली योजना आहे, आणि विशेष म्हणजे खरी आहे, खोटी भम्पक बाजी नाही 🙏

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni973314 күн бұрын

    राज्यपाल घोषीत कोट्यातून निवडून द्यावयाचे आमदार ही बाहेरची असावी जसे खेळाडू कलाकार चित्रकार व शेतकरी कारखानदारी वगैरे वगैरे.

  • @Subscribe_Content9999

    @Subscribe_Content9999

    12 күн бұрын

    Agdi barobar

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant206914 күн бұрын

    नमस्ते श्री सुशील सर

  • @suhasutpat3472
    @suhasutpat347214 күн бұрын

    आमच्या e.p.s.पेन्शन योजना बाबत तुम्ही सविस्तर व्हिडिओ बनविला आहे,त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.परंतु याबाबत माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी यांची तारीख घेवून त्यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे.त्यांची तारीख घेवून भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती आहे.

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan14 күн бұрын

    एक कट्टर शिवसैनिक चे मनोगत :- उद्धव साहेब उद्धव ठाकरे उधो उदो उद्धव साहेब उद्धव साहेब हसून दाखवा उद्धव साहेब उद्धव साहेब रडून दाखवा. उद्धव साहेब उद्धव साहेब टोमणे मारून दाखवा उद्धव साहेब उद्धव साहेब ईद मुबारक करून दाखवा. उद्धव साहेब उद्धव साहेब नटरंग नाच करून दाखवा.. शिवसैनिक:- hehehehehehe मझा आली. उध्दव ठाकरे:- बोला आला हु शिवसैनिक:- उभाथा आपल्याला टाटा.😊

  • @Maratha1990

    @Maratha1990

    14 күн бұрын

    अरे ते होणारच आहे जितका काळ ठाकरे गट हा मवीआ सोबत राहील तितक्याच वेगाने त्यांना मतदान करणारे उरले सूरले हिंदू मराठी मतदार हे पुन्हा अधिकृत शिवसेनेत येतील. फक्तं अडीच वर्षांतच ठाकरे ना मतदान अर्धे हिंदू मतदार हे शिंदे कडे वळले.

  • @Kattar_hindu_bramhan

    @Kattar_hindu_bramhan

    14 күн бұрын

    @@Maratha1990 पराठे साहेब... तिकडे च बरा आहे उभाठ.. इकडे नो एंट्री केली त्याला देवा भाई ने😊

  • @Maratha1990

    @Maratha1990

    14 күн бұрын

    ​@@Kattar_hindu_bramhan अरे येड्या मी उद्धव ठाकरे बद्दल बोलत नाहीय ते मावा आघाडीतच राहतील मी त्यांच्याकडे असलेल्या उरल्या सुरल्या हिंदू मतदारा विषयी बोलतोय.

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    14 күн бұрын

    ब्राह्मणांनो चालते व्हा 😂

  • @manojparasnis4080

    @manojparasnis4080

    14 күн бұрын

    तिकडं राहूल गांधी नी पार जिरवली मोदीची 😂😂😂

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva565014 күн бұрын

    यादी जाहीर झाली आहे.पंकजा मुंढे सदाभाऊ खोत यांची नावे घोषित कली आहेत

  • @dhanashreejakhalekar3350
    @dhanashreejakhalekar335014 күн бұрын

    अजित दादा शरद पवारांना मदत करू शकतील

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure14 күн бұрын

    अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @eknathkale-jn7wy
    @eknathkale-jn7wy14 күн бұрын

    Correct sushilji

  • @nitabhosale3512
    @nitabhosale351214 күн бұрын

    पंकजाचे फारच लाड चालवलेत भाजप वाल्यांनी....

  • @indranathmante6644

    @indranathmante6644

    14 күн бұрын

    तुमचे लाड करायचेय का मग महाविकास आघाडीचे मतदार

  • @Marathibana842

    @Marathibana842

    14 күн бұрын

    मग अमृता फडणवीस ला करा😅😅.......

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi585714 күн бұрын

    विधानसभेचा निकाल तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळीच लागलाय

  • @udayraut3336
    @udayraut333613 күн бұрын

    सर्व तज्ञ, विश्लेणात्मक अहवाल, एक्झीट पोल्स, राजकीय अभ्यासक महाराष्ट्रातील लोकसभेचा अंदाज जवळपास पण देवू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide229514 күн бұрын

    विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत तर कामाला लागायला हवं…..आत्ता कशाला तो विस्तार ?

  • @laxmandahatonde4285
    @laxmandahatonde428514 күн бұрын

    Supreb analysis

  • @marathaforindia4659
    @marathaforindia465914 күн бұрын

    Ubhatha ☪️ la 2024 iftar party mubarak

  • @ShaunakDeo-gs2pr

    @ShaunakDeo-gs2pr

    14 күн бұрын

    बामानांनो चालते व्हा

  • @shirishsumant6190
    @shirishsumant619013 күн бұрын

    सगळे फिक्स आहे... जनतेला बसविण्यात एवढाच उद्योग...

  • @dhananjaypande7190
    @dhananjaypande719013 күн бұрын

    उबाठाने दिलेले तिसरे उमेदवार निवडून आले तर महायुती मध्ये असलेले ट्रोजन हॉर्स विधानसभा निवडणुकी अगोदर लक्षात येतील ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट असेल, तरीही भाजपने ते ट्रोजन हॉर्स दूर केले नाहीत तर महायुतीचा विधानसभा पराभव अटळ आहे.

  • @sharadpatil8384
    @sharadpatil838414 күн бұрын

    👌👍

  • @gopaladamande8649
    @gopaladamande864914 күн бұрын

    अपश फुटणार लेऊन घ्या

  • @udayraut3336
    @udayraut333613 күн бұрын

    विधानपरिषदेत काय होईल याची प्रचंड काळजी घेतली पाहिजे.

  • @manideodhar
    @manideodhar13 күн бұрын

    काहीही होणार नाही सगळे पक्ष एक होऊन जागा वाटून घेतील आणि निवडणूक बिनविरोध होईल

  • @eknathkale-jn7wy
    @eknathkale-jn7wy14 күн бұрын

    Sushil sir pankajala umedwari dili

  • @sudhabhave4630
    @sudhabhave463014 күн бұрын

    उबाठाच म्हणत जा मजा वाटते.

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb14 күн бұрын

    पंकजा फिक्स आहे.

  • @user-mx4gc3pi9g
    @user-mx4gc3pi9g14 күн бұрын

    Sharad Pawar has shown his mettle to BJP andhabhakts.. Don of politics

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai414913 күн бұрын

    पंकजा मुंडे यांचे एवढे लाड कशासाठी?.

  • @sgkantak1853
    @sgkantak185314 күн бұрын

    Quota = (total voter / (no of seats +1))+1 Mhanun 22.86 +1 = 23.86 = 24

  • @pandurangkhedkar9240
    @pandurangkhedkar924014 күн бұрын

    नमस्कार बाळू सराटे ते जरागेचे वंजारी काय महाराष्ट्रात अर्धा टक्के परवा म्हणला मग कशाला भाजपा आमदारकी देतय उपासला केळ वनासाला सिताफळ

  • @pratapagale2533
    @pratapagale253314 күн бұрын

    2017 tait शिक्षक भर्ती पुर्ण कारा मुख्यमंञी साहेब. 7 वर्ष झालेत हो.

  • @SureshGire-ng4xu
    @SureshGire-ng4xu14 күн бұрын

    विधान परिषदेच्या....

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis299814 күн бұрын

    🙏🙏🙏

  • @nitinasar8968
    @nitinasar896814 күн бұрын

    Sir, excellent analysis Will this election will be repeat of June 21 ?

  • @gopaladamande8649
    @gopaladamande864914 күн бұрын

    फक्त भाजपची उध्यय करायची.. लोकसभेला अशाच भाजप चा उध्यय करत होते... पण काय झाले माहित आहे.

  • @sudhabhave4630

    @sudhabhave4630

    14 күн бұрын

    उध्यय म्हणजे काय?

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni617314 күн бұрын

    Aajkal nivadnuka suddhha copy karun pass hone , vegvegli pattern chi nerrations pasaravane aani lokana aakarshit karnya sarkhech aahe.Paisa bolta hai ....

  • @abhijit1089
    @abhijit108914 күн бұрын

    Nahi ooh Sir Tumhi ek visartay.. Nxp che mla sp barober janar.. Nxpsp che mla nivdun yenar.. Clear ahe...LS result adhi cha time and nantar cha time wegla ahe..nxp ap ka bar bxp la support kartil ..? Ithe ultya side la kheli honar😢

  • @kunalpatil3231
    @kunalpatil323114 күн бұрын

    23*5 = 115 23*2 = 46 23*1=23 ok

  • @vijaysadashivphadke1968
    @vijaysadashivphadke196813 күн бұрын

    Results of Teacher & Graduate Constituencies show Educated voters r not enthusiastic about coming to vote for BJP in general and for CM's face in particular. But MVA has voters who r brought to vote. Voters loyal to BJP which may be only 5 % of BJP's Total voters r no more enthusiastic about coming to vote and just see what big difference these 5% make. Such 5% in Karnataka made BJP to lose election.

  • @sushilkumargawande5315
    @sushilkumargawande531514 күн бұрын

    Maaf kara pan, vidhanparidhdet bjp nahi jinkubshakat. Simple. Hindu x muslim, dalit, maratha etc...

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r14 күн бұрын

    पंकजा मुंडे म्हणजे सगळा ओबीसी समाज अस वाटत असेल तर भाजप ची कीव येते😂

  • @indranathmante6644

    @indranathmante6644

    14 күн бұрын

    25 आमदार निवडून येतील इतके मतदार निर्णायक नक्की आहे

  • @Marathibana842

    @Marathibana842

    14 күн бұрын

    105 देवा मूळ नाही मोदी मूळ हे पण लक्षात ठेव....नाहीतर फडणवीस ला कुत्र निवडून आणता येणार नाही😅😅

  • @user-fx9kv1mw2r

    @user-fx9kv1mw2r

    14 күн бұрын

    ​@@indranathmante6644 अजिबात नाही...२०२४ ला त्या स्वतः निवडून येणार नाही

  • @manojparasnis4080
    @manojparasnis408014 күн бұрын

    लोकसभेत राहूल गांधी यांच आजचं भाषण खूपच छान होतं. मोदी शहा यांची बोलती बंद केली. आज रात्रभर अंधभक्तांना झोप लागणार नाही.

  • @gopaladamande8649

    @gopaladamande8649

    14 күн бұрын

    💯💯🙏

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan765314 күн бұрын

    Mastta Sushilji

  • @shingadiamahendra
    @shingadiamahendra14 күн бұрын

    Sir speak on rahul gandhi nonsense on Hindu, where is our indian politics is going pls speak on this

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari396114 күн бұрын

    BJP6 shinde gar2 Ajitdada1 Congress 1 NCP1 😂😂

  • @TukaramMutkule
    @TukaramMutkule14 күн бұрын

    बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

Келесі