No video

Vidhan Parishad: विधानपरिषद निवडणूक कशी पार पडते? मतांचा कोटा ते मतमोजणीची प्रक्रिया सगळ समजून घ्या

#BolBhidu #VidhanParishad #VidhanParishadProcess
आज विधान परिषदेच्या ११ जागांवर निवडणूक पार पडत आहे. शिक्षक आणि पदवीधरच्या चार जागांवरील निवडणुकीनंतर विधानसभेआधी सगळ्याच पक्षांसाठी ही निवडणूक लिटमस टेस्ट असणार आहे. आधी लोकसभा आणि त्यानंतर पार पडलेल्या शिक्षक पदवीधरच्या निवडणुकीत महायुती बॅकफुटला गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतून महायुती कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. पण विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार मैदानात आहेत. एका उमेदवाराला निवडून आणण्यासाठी २३ मतांचा कोटा ठरवण्यात आलाय.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत नेमका कुणाचा गेम होणार? कोण बाजी मारणार? याचा निकाल आज रात्रीपर्यंत लागणारे. पण विधानपरिषद म्हणजे काय, याची निवडणूक प्रक्रिया कशी असते? विधानपरिषदेवर निवडून जाण्यासाठीच्या आवश्यक मतांचा कोटा कसा ठरतो? थोडक्यात विधानपरिषदेचे समीकरण कसे ठरते? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 49

  • @jerrypinto7590
    @jerrypinto759025 күн бұрын

    गुप्त मतदान थांबवा म्हणजे घोडे बाजार बंद होईल

  • @Toofanm07
    @Toofanm0725 күн бұрын

    दादांची विधानपरिषदेची अखेरची निवडणूक 😢 Miss u Dada 😂 #२महिने बाकी

  • @sushantmane5457

    @sushantmane5457

    24 күн бұрын

    जिंकला ना तुझा बाप 😂😂

  • @gurudattkalyankar7490

    @gurudattkalyankar7490

    24 күн бұрын

    Tu result bagh ani miss yu karat bas

  • @Toofanm07

    @Toofanm07

    24 күн бұрын

    @@gurudattkalyankar7490 अरे चमचा तेच म्हणतोय,एवढे आमदार परत नाहीत येणार आता 😂 शेवटचीच संधी होती

  • @dreamstatus5476

    @dreamstatus5476

    24 күн бұрын

    😂😂

  • @informature3595

    @informature3595

    24 күн бұрын

    बोच्या निघ 😂

  • @joshiajay1971
    @joshiajay197125 күн бұрын

    *निश्चितचं 😂 अजित पवारांचा गेम होणारं , रामकृष्ण हरी😂जे सत्य आहे ते सेत्यच आहे😂*

  • @Shri_12356

    @Shri_12356

    24 күн бұрын

    😂😂😂 बघ रे निकाल😂😂😂 दादांचे दोन्ही उमेदवार आले ... शिवाय महायुतीचे नऊ आले आणि आघाडीचा जयंत पाटील पडला

  • @joshiajay1971

    @joshiajay1971

    24 күн бұрын

    @@Shri_12356 आरे घोडेबाजार झाला

  • @joshiajay1971

    @joshiajay1971

    24 күн бұрын

    @@Shri_12356 आरे घोडेबाजार झाला

  • @suniljadhav3824
    @suniljadhav382425 күн бұрын

    हॉटेलचां खर्च पक्ष करतो का उमेदवार.

  • @manojghumre8077

    @manojghumre8077

    25 күн бұрын

    पक्ष

  • @karanwaghle1963
    @karanwaghle196324 күн бұрын

    खूप छान माहिती 😊

  • @Amolpatil-rz1rl
    @Amolpatil-rz1rl25 күн бұрын

    साहेब धुळे, शिंदखेडा बद्दल राजकारण विश्लेषण होऊन जाऊद्या.

  • @vishalvyavahare6276
    @vishalvyavahare627623 күн бұрын

    Speech speed thoda kami kele tar..video ajun better hoil

  • @rajamaskar4922
    @rajamaskar492224 күн бұрын

    Bhau mahiti changli detoy pan thodi slow sang kahi samjychya aat ch pudhche boltoy tu thodas halu sang lavkrr ani nit samjel ❤

  • @abhijitpawar6341
    @abhijitpawar634124 күн бұрын

    Informative video guys.... Keep up the good work

  • @ombagrao22
    @ombagrao2223 күн бұрын

    Very well explained

  • @Dharmik457
    @Dharmik45725 күн бұрын

    फोडणविसांची मजा आहे 😜😂😂

  • @bluestar3214

    @bluestar3214

    25 күн бұрын

    फोडणवीस 😂😅

  • @mpsc_lover_RAMA_143

    @mpsc_lover_RAMA_143

    25 күн бұрын

    ते जाऊ रे पण तू बेरोजगार आहेस हे समजल , प्रत्येक चॅनल वर काँग्रेसी comment करत बसतो

  • @mpsc_lover_RAMA_143

    @mpsc_lover_RAMA_143

    25 күн бұрын

    😂

  • @user-ik9dq4cx3n
    @user-ik9dq4cx3n25 күн бұрын

    कुणाला समजलं असेल तर मला पणं सांगा

  • @sandeepkhajure7854
    @sandeepkhajure785424 күн бұрын

    Devendra Fadnavis Ji ya game madhe Boss aahet... Hushar asave tar tyancha sarkhe

  • @santoshkadam666
    @santoshkadam66625 күн бұрын

    सदाभाऊ खोत पडणार यात शंका नाही शंभर टक्के संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख

  • @contactbla

    @contactbla

    24 күн бұрын

    😂😂 स्वतःची ब्रॅण्डिंग

  • @Bhim-shkti9539

    @Bhim-shkti9539

    24 күн бұрын

    100% येणार सदाभाऊ आल्यावर तोंड नको लपवू भाऊ😂😂

  • @DrPatelMohit-bj2gh

    @DrPatelMohit-bj2gh

    24 күн бұрын

    Haat tujhya sarkhe kiti ale kiti gele devendra power 💘🔥

  • @Shri_12356

    @Shri_12356

    24 күн бұрын

    कुठे गेलास रे 😂😂😂 सदा भाऊ निवडून आले 😂😂

  • @shindesagar1991
    @shindesagar199125 күн бұрын

    Result kadhi ahe

  • @GorakhJadhav-cx7po
    @GorakhJadhav-cx7po24 күн бұрын

    तुम्ही निवडणूक चे विडीओ बनवण्यापेक्षा स्पर्धा परीक्षा पेपर चे विश्लेषण करून सांगावे विद्यार्थीना त्याचा फायदा होईल

  • @user-tq1vy3tt3k

    @user-tq1vy3tt3k

    24 күн бұрын

    नेहमी राजकारण वर व्हिडिओ बनवत आहे आणि बघणारे पण रस घेत आहेत काय फायदा होणार आहे ह्या जनतेला

  • @user-my1hv7kp8p
    @user-my1hv7kp8p25 күн бұрын

    सदावर्ते चा चष्मा घेतला की काय,😆

  • @user-nv9yk2md2c
    @user-nv9yk2md2c24 күн бұрын

    1 आमदार किती मतदान करतो?

  • @MantriRohit
    @MantriRohit25 күн бұрын

    सौ दाउत एक राऊत #संजय राऊत साहेब जे मनले ते खरच होणार❤❤

  • @Shri_12356

    @Shri_12356

    24 күн бұрын

    😂😂 हो ना 😂😂😂 निकाल पाहा आज म्हणजे झाले

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks25 күн бұрын

    Kiti hi apta mhnav Pdnar tr mahayuti ch Lihun ghe📝

  • @Shri_12356

    @Shri_12356

    24 күн бұрын

    लिहून घेतलो, पण आघाडी पडली की 😂😂😂😂😂

  • @niteengaykwad9728
    @niteengaykwad972825 күн бұрын

    भाजपा न पंकजा ताईचा गेम केलाय

  • @tusharweb5231
    @tusharweb523123 күн бұрын

    vidhansabheche aamdar 30 seat nivdun detat 31 nahi ani sthanik swarajya sanstha 22 seat nivdun detat

  • @Thepunemh12
    @Thepunemh1225 күн бұрын

    कृपया कोणीही हाच मुख्यमंत्री होणार, तोच जिंकणार असा मेसेज इथे फॉरवर्ड करू नये कारण ही विधानसभेची निवडणुक नाहीये ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.

  • @ashoksonawane8423
    @ashoksonawane842323 күн бұрын

    Aare bhai jra halu halu bol😊 nusta vachun dakhavto😢

  • @manoharsamant7594
    @manoharsamant759425 күн бұрын

    यापेक्षा विधानपरिषद पद्धत बंद करून विधानसभा निवडणुकीत शिक्षक, कलाकार, खेळ यासारख्या विभागातून राखीव मतदारसंघ ठेवून निवडणूक घ्या. म्हणजे निदान घोडेबाजार टळेल आणि पसंतीक्रम नुसार मतदान करताना आमदारांची बुद्धीमत्ता उघडी पडते ती सुद्धा टळेल.

  • @udaypawar1134

    @udaypawar1134

    25 күн бұрын

    तसच असत पण सामाजिक कार्यकतै या नावाखाली आपले चमचे घेतले जातात,जसे टिळेकर वगैरे

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial710725 күн бұрын

    First comment 🚩

Келесі