पूजाला सेवेत प्रशिक्षण घेण्यापेक्षा वाजवायचेत ‘मॅटर’, आई- वडिलांवर होणार केसेस | IAS Pooja Khedkar

आयएएस प्रशिक्षणार्थी म्हणून बोगसपणे रूजू झालेल्या पूजा दिलीप खेडकर हिला प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणापेक्षा पदाचा गैरवापर करत ‘मॅटर’ वाजवण्यातच रूची आहे. तिच्या बरोबर ती काही डॅाक्टर, अधिकारी, पोलीस यांनाही कामाला लावणार आहे .
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on KZread: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#poojakhedkar #iaspoojakhedkar #manoramakhedkar #ias #mumbai #washimnews #washim #maharahtra #timemaharashtra

Пікірлер: 1 100

  • @ravindradeshpande9884
    @ravindradeshpande988429 күн бұрын

    दिलीप खेडकर यांच्याकडे एवढी मालमत्ता कशी? याची ही चौकशी व्हावी.

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    29 күн бұрын

    ईडी झोपली आहे का

  • @jairajdesai7546

    @jairajdesai7546

    27 күн бұрын

    E.D. पण पैसे देऊन वीकत घेतली जाईल.

  • @vilaslavate1237

    @vilaslavate1237

    27 күн бұрын

    Police enquiry hona chahiye

  • @vilaslavate1237

    @vilaslavate1237

    27 күн бұрын

    Ed and Vedi enquiry

  • @India-hle
    @India-hle29 күн бұрын

    हि एक केस बाहेर आली ....परंतु अशा किती केसेस असतील...आता upsc वर पण विश्वास राहिला नाही...सगळीकडेच भ्रष्टाचार फोफवला आहे

  • @vilaskatore2329

    @vilaskatore2329

    22 күн бұрын

    तुकाराम मुंढे साहेबांच्या कडे तपास कार्य द्यावे.

  • @mukunddeshmukh4740
    @mukunddeshmukh474029 күн бұрын

    IAS ची पदवी काढून घेण गरजेच आहे

  • @gulabjadhav4539

    @gulabjadhav4539

    29 күн бұрын

    बरोबर

  • @bharatiya804

    @bharatiya804

    29 күн бұрын

    वडिलांचीदेखिल

  • @rahulchavan3658

    @rahulchavan3658

    28 күн бұрын

    IAS ही पदवी नाही

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd29 күн бұрын

    ह्या सगळ्या प्रकरणात पुजा चे पूर्व IAS वडील आणि त्यांचे राजकारण्यांशी असलेले संबंध कारणीभूत आहेत हे उघड आहे. दिलीप खेडेकर चि चौकशी केली पाहिजे.

  • @csuryavanshi5976

    @csuryavanshi5976

    28 күн бұрын

    पूजाचे वडील कधीच IAS मध्ये सिलेक्ट झाले नव्हते. ते शेवटच्या काळात "made" IAS होते. फरक ध्यानात घ्या.

  • @Vjtlala

    @Vjtlala

    26 күн бұрын

    धन्यवाद मध्यस्थी केल्याबद्दल

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge29 күн бұрын

    सर्वच आजी माजी आय ए एस अधिका-यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे.

  • @tanaykende2902
    @tanaykende290229 күн бұрын

    IAS परीक्षेवरील विश्वास उडाला

  • @ashokkharat3371

    @ashokkharat3371

    29 күн бұрын

    But there is still hope Sir !

  • @shitaloak4362

    @shitaloak4362

    29 күн бұрын

    हे सगळं परीक्षा झाल्यानंतर झालेलआहे.भरतीच्या वेळेला मेडिकल ला येणार नाही अशा म्हणणाऱ्या माणसावर कसा विश्वास ठेवतात😮

  • @pradipkadam9081

    @pradipkadam9081

    29 күн бұрын

    😢😢

  • @kesarinathbhoir8489

    @kesarinathbhoir8489

    29 күн бұрын

    Barobar aahe...

  • @latakatore9114

    @latakatore9114

    29 күн бұрын

    😢😢😢😢

  • @alkashewale7521
    @alkashewale752129 күн бұрын

    पूजा खेडकर आणि तिला मदत करणाऱ्या सर्वाना ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे.

  • @dr.ambadashuchche4609

    @dr.ambadashuchche4609

    23 күн бұрын

    The government machinery is not implementing the creamy layer criteria for OBC candidates.

  • @rahulmohite4548
    @rahulmohite454829 күн бұрын

    प्रचंड मोठा गोटाळा दिसतोय, सगळ्या जबाब दार सरकारी नोकरांना तुरुगात पाठवायला हवं तरच लोकांचा विश्वास बसेल... खूप मोठे प्रश्न निर्माण झाले त....

  • @gajanantotre9969

    @gajanantotre9969

    29 күн бұрын

    Absolutely right👍

  • @jyotsnamahakalkar2883

    @jyotsnamahakalkar2883

    28 күн бұрын

    आता हया घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी इंटरनॅशनल बुध्दीमान नेमणे जरुरी आहे

  • @sunilmandhare8373

    @sunilmandhare8373

    27 күн бұрын

    Yanchya gandila mungley jadayet kayda bokalay, bai sokavali kay karnay rajkaran...., Jaidya gadi ias bungg bungg., bai soryat gadi jorat.

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar950329 күн бұрын

    वाः पुजा मॅडम स्वताच नाव मोठ करताना आईवडील यांचेही नाव मोठ केल.संपूर्ण कुटुंबाची संपत्तीची सीबीआय मार्फत चौकशी करणेत यावी.राजकीय दबाव आणणारे यांचेवर पण कारवाई करण्यात यावी.

  • @ashokkumnale6014

    @ashokkumnale6014

    27 күн бұрын

    जर सीबी आय ही भ्रष्टाचार करणारी असेल तर

  • @vishwasraopatil3535
    @vishwasraopatil353529 күн бұрын

    मानसिक आजार असणाऱ्या स कशी काय IAS मधून निवड होऊ शकते?

  • @rajuphalke5133

    @rajuphalke5133

    29 күн бұрын

    खानदान च वेड दिसतय,

  • @govindachate4292

    @govindachate4292

    29 күн бұрын

    😂​@@rajuphalke5133

  • @user-bh8dt7cx5h

    @user-bh8dt7cx5h

    29 күн бұрын

    भुजबळांच बळ मुंडेंचं मुंडकं आणि फडणवीस ची तरफड मग का नाही होणार. IAS. जराही लायकी नसलेले न शिकलेले अनपढ, गुंडे, क्रिमीनल, भ्रष्टाचारी अत्याचारी बलात्कारी आमदार खासदार मंत्री पंतप्रधान होऊ शकतात.तर कमी योग्यता असलेले अधिकारी झाले तरी काय बिघडते। या देशांत 95% वाला मजुर व 45% वाला अधिकारी होऊं शकतो झालेले आहेत. या देशात लायकी नसलेले मालक व लायकी असलेले नोकर आहेत. 😂😂😂😂😂 0:45

  • @kimyaentertainment4225

    @kimyaentertainment4225

    29 күн бұрын

    मग आपलं पुणे कसं चालणार😂

  • @rajeshreekamlakar9068

    @rajeshreekamlakar9068

    27 күн бұрын

    😂😂😂

  • @dvp322
    @dvp32229 күн бұрын

    दृष्टी दोष आहे मग Driving Licence कसे मिळाले.

  • @snn2067

    @snn2067

    24 күн бұрын

    देऊ नका तेव्हा तुम्ही एजेंट लावून पैसे घेतात

  • @vasantmalode1102
    @vasantmalode110229 күн бұрын

    गुन्हेगार प्रवृत्तीचे आयएएस अधिकारी बाहेर काढलेच पाहिजेत तरच जनसामान्यांना न्याय मिळू शकेल.termination is the only option.

  • @rogerhouston9433
    @rogerhouston943329 күн бұрын

    खरय.. मॅटरच वाजवायचे होते. तिच्या वागण्यातून वाटतेय. जमीन, पैसा, दिवा. अस समजतय की पेपर हि तिने लिहिले नाही. त्या साठी हुशार लेखनिक (Scribe) वापरला तीने. 😢

  • @arundeshmukh2927

    @arundeshmukh2927

    29 күн бұрын

    ✅✅✅

  • @manikraodeshmukh9217

    @manikraodeshmukh9217

    29 күн бұрын

    ❤व श्शशश्शशश्शश्श्श श्श😊😊😊

  • @thelayer5211

    @thelayer5211

    29 күн бұрын

    Correct

  • @shirishshah7334

    @shirishshah7334

    24 күн бұрын

    3​@@manikraodeshmukh9217

  • @kalyanpagar3917
    @kalyanpagar391728 күн бұрын

    अगदी बरोबर आहे अनेक बुध्दीवान मुलं देश सोडून गेले त्यांचे योग्य आहे असं वाटतं

  • @latakatore9114
    @latakatore911429 күн бұрын

    राज्यात एकच अधिकारी असा आहे आयुष्यात कधी डाग लागणार नाही ते फक्त आणी फक्त तुकाराम मुंढे

  • @समूद्रगूप्तपाटील

    @समूद्रगूप्तपाटील

    28 күн бұрын

    मॅडम तूमचे एकदम खरच आहे.पन तूकाराम मूंडेसारखे अधीकारी खूपच कमी आहेत.UPSC ने CSAT ला खूपच महत्त्व दील्यामूळे tecnicaly हूशार पन असंवेदनशील अधीकारी तयार होत आहेत.भविष्य AI चे आहे म्हणून आपल्याला संवेदनशील अधीकार्यांची गरज आहे...

  • @ashokkumnale6014

    @ashokkumnale6014

    27 күн бұрын

    श्रीकर परदेशी सुद्धा प्रामाणिक, इमानदार आधिकारी आहेत

  • @latakatore9114

    @latakatore9114

    26 күн бұрын

    @@समूद्रगूप्तपाटील अगदी बरोबर

  • @latakatore9114

    @latakatore9114

    26 күн бұрын

    @@ashokkumnale6014 होका चांगली आहे

  • @user-bh8dt7cx5h

    @user-bh8dt7cx5h

    26 күн бұрын

    तुकाराम नामदेव लोकांना आवडत. नाहीत. लोकांना परशुराम रामदास नथुराम आसाराम रामपाल ,रामदेव, राम रहीम हे आवडतात.😂😂😂😂😂😂😂

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar415229 күн бұрын

    ही गुंडगिरी पैसा आणि जातीच्या जोरावर केली जाते. ह्या विधानाला अनेक आक्षेप येतील, पण डोळसपणे वस्तुस्थिती पारखावी.

  • @pradeepshah279

    @pradeepshah279

    29 күн бұрын

    कायदे कमकुवत आहे म्हणूनच राखीव. जागा व महिलां कायद्याच्या गैरफायदा घेऊन समाजाचे वाटोळे करत आहेत

  • @avinashsalunkhe9941

    @avinashsalunkhe9941

    29 күн бұрын

    तू कोकणी आहेस काय?

  • @Navalskothule
    @Navalskothule29 күн бұрын

    आशा लोकांना वेळीच शिक्षा झाली पाहिजे तो कोणत्या समाजाचा आहे याला महत्त्व नाही

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar77929 күн бұрын

    मंत्री संत्री जर हिच्या मागे असतील तर त्यांना सुध्दा शिक्षा झाली पाहिजे. पदाचा गैरवापर करून हे सगळ मिळवले आहे. हिला मदत करणाऱ्या सर्व लोकांना डिस्टिंग्विश्ड करा. आमदार, खासदार, नेते यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n29 күн бұрын

    पूजा खेडेकर याचे दोन्ही डोळे राज्य सरकार ने फोडून त्याच्या गावातील लोकांना आणि सर्व सामान्य नागरिक यांना न्याय मिळवून द्या

  • @namdavpatil4081
    @namdavpatil408129 күн бұрын

    या मध्ये नक्कीच मोठी राजकीय शक्ती असावी.. त्याचा शोध घ्यावा.

  • @bajirangnamade2724

    @bajirangnamade2724

    29 күн бұрын

    सगळ्याला आत घाला लगेच

  • @gargidev9125
    @gargidev912529 күн бұрын

    कायदे श्रीमंत विरूद्ध गरीब असा लढा महाराष्ट्रात फोफाऊ लागला आहे।

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh292729 күн бұрын

    भुजबळ, मुंडे ह्यांचं समर्थन, आशीर्वाद आहे त्यामुळे फडणवीस काही करू शकतं नाही, ओबीसी, एनटी वर अन्याय होईल अशी बोंब करतात 🙏🚩

  • @SwaNil

    @SwaNil

    29 күн бұрын

    Right

  • @rajeevajgaonkar4152

    @rajeevajgaonkar4152

    29 күн бұрын

    वस्तुस्थिती सक्षम असेल तर ओबीसी वा इतर कुणावरही अन्याय कसा होईल? शासनाने खेडकर वर योग्य ती कारवाई करावी. ती प्रोबेशन वर असल्याने तिला बडतर्फ करण्यात अडचण येवू नये.

  • @OakSantosh

    @OakSantosh

    29 күн бұрын

    हे लोक अगदी खानदानी भ्रष्ट आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कुटुंब आहे. कोणी ही असो, यांचे कारनामे उघड करून शिक्षा झाली च पाहिजे. गुन्हेगार कसा आयएएस अधिकारी होऊ शकतो?

  • @rajnikantgolatkar1363

    @rajnikantgolatkar1363

    29 күн бұрын

    दुसरे पक्ष फोडून भ्रष्टाचारी लोकांना सत्तेची लालूच दाखवून सत्ता बळकवणारे फडणवीस धुतल्या तांदळासारखे आहेत?

  • @shripadpawar8243

    @shripadpawar8243

    29 күн бұрын

    फक्त मोदी आणि शिंदे यांनाच जबाबदार धरता येत नाही .शिंदे, मोदी विविध प्रमाणपत्रे देत नाही .ही जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे ती भ्रष्टाचाराने व गटबाजीने माखलेली नोकरशाही ,सिस्टीम आहे .कायद्याची अंमलबजावणी प्रशासनानेच अपेक्षित नाही काय? प्रशासनाचे अधिकारीच दिलीप खेडकर यांच्या तालावर नाचले त्यांच्यावर ही कारवाई करणे आवश्यक आहे .

  • @vishalpawar9729
    @vishalpawar972929 күн бұрын

    हे फक्त श्रीमंत लोकांचे पोरं करू शकतात गरीब दिव्यांग विद्यार्थी हे करूच शकत नाही माजेल घर आहे हे . खरे दिव्यांग शांत असतात असे माजलेले नसतात .ही बया माजेल आहे.

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l29 күн бұрын

    पूजाला इथपर्यंत पोहोचण्यात कोणाकोणाचा मोलाचा वाटा आहे त्यांना देखील शिक्षा होणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील गोरगरीब लेकरं हॉटेलमध्ये काम करतात सर्व नोकर भरती मध्ये पारदर्शकता असणे गरजेचे आहे

  • @rajendrab2051
    @rajendrab205129 күн бұрын

    हे ईश्वरा , पुजा खेडकर ची खरोखरच दिव्यांग असण्याची ईच्छा लवकरात लवकर पुर्ण होवो ..

  • @shitalbhosale9689

    @shitalbhosale9689

    29 күн бұрын

    😂😂😂😂

  • @latakatore9114

    @latakatore9114

    29 күн бұрын

    आहेका ती अपंग 😂😂

  • @sunitasodhani9135

    @sunitasodhani9135

    29 күн бұрын

    बरोबर तिची इच्छा लवकर पूर्ण होउ दे रे

  • @radhakrishnanipanikar5814

    @radhakrishnanipanikar5814

    25 күн бұрын

    Hahaha hahaha hahaha hahaha hahaha hahaha

  • @vilaskatore2329

    @vilaskatore2329

    22 күн бұрын

    दृष्टीदोष तर आहेच. मानसिक आजार सुद्धा आहे.🎉 आता काय नाक कापून, नाकाच दोष दाखवायचा बाकी आहे काय.??? मानसिक आजार असून ....Distric Magistrate..... काय न्याय देणार.

  • @shindebr
    @shindebr29 күн бұрын

    सरळ सरळ दिसतं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पाठींब्याशिनाय हे शक्य नाही

  • @viper9148
    @viper914829 күн бұрын

    पहिले 10 वी पास सर्टिफिकेट पासून चेक करा मग खऱ्या गोष्टी बाहेर येतील मी पुजाचे बोलतो आहे पण तिच्या बापा पासून सुरवात करा तर हातात खूप काही लागेल.

  • @OakSantosh
    @OakSantosh29 күн бұрын

    हिची डॉक्टर ची डिग्री पण तपासून बघितली पाहिजे. कशी पास झाली? आयएएस सुद्धा.

  • @deodattapathak316

    @deodattapathak316

    28 күн бұрын

    Check nahi keli pahije…. Kadhun ghetali pahije….😡

  • @rajeshrkale

    @rajeshrkale

    27 күн бұрын

    डॉक्टरची डिग्री पण भ्रष्टाचारातुनच मिळवली असेल

  • @devchaure

    @devchaure

    27 күн бұрын

    अपंग दाखवून हिचा UPSC चा paper सुद्धा writer कडून लिहून घेतला.....बाकी interveiw सुद्धा manage....😂

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses159729 күн бұрын

    युपीएससी वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf29 күн бұрын

    निट पेपर फुटाचा सुत्रधार गंगाधर मुंडे याचे आडनाव लपवून नंतर प्रकरण दडपले तसेच पुजा खेडकरचेही तेच होणार

  • @krishnajagtap6493

    @krishnajagtap6493

    29 күн бұрын

    अगदी बरोबर आहे. गंगाधर मुंढे असतिल तर खेडकर कुटुंबाचे बॅकबोन कोण असणार?

  • @sudamghadage951
    @sudamghadage95129 күн бұрын

    पैशाचा आणि आरक्षणाचा माज

  • @shankarnandavadekar9325
    @shankarnandavadekar932529 күн бұрын

    युपीएससी निट एमपीएससी यातील झालेली परीस्थिती पाहता संपूर्ण व्यवस्थेला भ्रष्टाचाराची किड लागली आहे. तुमच्या कडे भरपूर प्रमाणात पैसा आणि राजकीय वरदहस्त असेल तर सर्व कांही मॅनेज करू शकता!

  • @shivajigujar693
    @shivajigujar69329 күн бұрын

    सर आपण अतिशय चांगले विचार मांडले आहेत आपणा सारखे बुद्धि मान पत्रकार आहेत म्हणून आज भ्रष्ट लोक आणी आधीकारी यांच्या वर थोडाफार वचक तरी आहे अन्यथा सामान्य मानसाच्या आवाक्याच्या पलीकडच आहे आपल्या योगदानास कर्तृत्वास निस्वार्थ सेवा यांच्या आम्हाला सार्थ अभिमान आहे

  • @GorakhNirmal-i8v
    @GorakhNirmal-i8v29 күн бұрын

    साहेब मला महावितरण कंपणी ऑफीसला बोलून घेतले आणि 353 गुन्हा दाखल केला मी गरीब शेतकरी आहे माझे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाटोदा गाव आहे

  • @sudhakarsali983
    @sudhakarsali98329 күн бұрын

    थोडे दिवस चौकशीचे नाटक चालेल आणि नंतर सर्व मामला शांत होईल कोणीही पूजा खेडकर चे काही वाकडे करू शकत नाही

  • @basheerahmed8383

    @basheerahmed8383

    24 күн бұрын

    खोके वाटुन क्लीन चिट मिळवेल 😢

  • @user-ks2tq9ui4b
    @user-ks2tq9ui4b29 күн бұрын

    साहेब आपण नाव घ्यायला घाबरु नका, आम्ही सर्व सामान्य जनता, तसेच लंके साहेब आपल्या सोबत आहेत.

  • @GeetaMate-qk8zd
    @GeetaMate-qk8zd29 күн бұрын

    आपण हे प्रकरण निकाल लावायचं. असे भ्रष्टाचारी लोकं प्रशासकीय सेवेत असणे म्हणजे देशाला पोखरणे होय. पूजा खेडकर ला बरखास्त करणे हाच अंतीम उपाय...आपली पत्रकारीता काबीले तारीफ

  • @RajaniMohite-y4p

    @RajaniMohite-y4p

    29 күн бұрын

    सस्पेंड नको, बडतर्फच करायला हवे

  • @amarpradhan6432
    @amarpradhan643229 күн бұрын

    कोचरेकर साहेब. अलीकडेच मी आपले चॅनल सबस्क्राईब केले आहे. अतिशय माहितीपूर्ण व धीरोदात्त पद्धतीने विषय मांडता, माहिती देता. मी आपले मनापासून कौतुक करतो..

  • @ravishankardomale4378
    @ravishankardomale437829 күн бұрын

    सत्य माहिती जनतेला कळू द्या सर

  • @arunpawar3173
    @arunpawar317329 күн бұрын

    मुंढे परिवार आणि राज्याचे गृहमंत्री हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • @kailashshinde9156
    @kailashshinde915629 күн бұрын

    प्रामाणिक विद्यार्थीनी UPSC,MPSC परीक्षा द्याव्या का?हाच प्रश्न निर्माण झाला आहे,जर खेडकर कुटुंबावर तातडीने सरकारने कारवाई केली नाही तर जनतेचा सरकारवर विश्वास राहणार नाहीत हे लक्षात ठेवा.

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe737129 күн бұрын

    योग्य विश्लेषण

  • @tusharmatekar8080
    @tusharmatekar808029 күн бұрын

    गरीब जनतेला शासकीय कामात न्याय मिळतोच कुठे

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal632629 күн бұрын

    मराठीत एक म्हन आहे,मनावर घेऊ नका ,पन देशाची "वरमाया ,वरबाप,शिंदल तर खालच वर्हाड काय करनार"हे असेच होनार😂😂🎉❤ वाईट नका वाटु पन हे सत्य आहे

  • @sarveshwarable

    @sarveshwarable

    28 күн бұрын

    आमच्या कडे म्हणतात.... वरमाय शिंदळ..... वरहाड्याला बोल लावून काय फायदा....😊😊

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd29 күн бұрын

    मानसिक रुग्ण असलेली व्यक्ती IAS कशी काय होऊ शकते. अशी व्यक्ति प्रशासन कशी काय चालवणार. अश्या प्रकारे ईतरही काही IAS अधिकारी पुजा सारखे, खोट्या Certificate वर निवडले गेले आहेत का......

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev29 күн бұрын

    अरे खेडकर पुजा सारखे नांदेडजिल्यात मुखेड ता.धनज येथे आमदार शाम सुंदर शिंदे चे नातेवाईक गोविंद बो ड्के पण अफाट भस्टाचारी आहे

  • @ajaydhanu9690

    @ajaydhanu9690

    29 күн бұрын

    गोविंद बोडके पालघर जिल्हाधिकारी.

  • @DigambarPatil-vm4ev

    @DigambarPatil-vm4ev

    28 күн бұрын

    @@ajaydhanu9690 हाए सरकारी गाव ठाण जमीन घेऊन फक्ट्री औ ष ध

  • @paramb8750

    @paramb8750

    28 күн бұрын

    तसच बीड मध्ये चिकी घोटाळा पण करणारे आहेत 😅😅

  • @ashokkumnale6014

    @ashokkumnale6014

    27 күн бұрын

    नांदेड जिल्ह्यातील किनवट मधील मांडवी येथील एक जण एम पीएस सी घोटाळा प्रकरणी खुप सारी माया गोळा केली आहे

  • @ashokkumnale6014

    @ashokkumnale6014

    27 күн бұрын

    विश्वास नांगरे पाटील पण खुप भ्रष्टाचार करणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत

  • @dattaparasadbhuimbar304
    @dattaparasadbhuimbar30424 күн бұрын

    पुजा खेडकर आणि तिचे पुर्ण कुटुंब आणि तिला सामिल असलेले प्रशासनातिल अधिकारी आणि राजकारण्यांची मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि संपत्ती जप्त केली पाहिजेत.परत कुणाचि असे करायचि हिंमत होणार नाही.

  • @rajkumarjagtap9292
    @rajkumarjagtap929228 күн бұрын

    कठोरातील कठोर शिक्षा अशा लोकांना झाली पाहिजे

  • @user-ks2tq9ui4b
    @user-ks2tq9ui4b29 күн бұрын

    महाराष्ट्र सरकारने या बाबतीत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Good Governance संपलेले आहे 😢

  • @saurabhIndianboy
    @saurabhIndianboy29 күн бұрын

    मी बघितलेले सर्व reserved catagory students प्रचंड श्रीमंत आहेत तरीही त्यांना फी माफ आहे, आपल्याच जातीतील गरीब लोकांवर ते अन्याय करतात

  • @ShraddhaCreativity.

    @ShraddhaCreativity.

    27 күн бұрын

    बरोबर आहे

  • @adikthawal2799

    @adikthawal2799

    27 күн бұрын

    प्रत्येक वेळेस जात आणण्याची गरज नाही

  • @rupchandwasnik4118

    @rupchandwasnik4118

    26 күн бұрын

    Kahi astil, sarwach nahit... जे आहेत ते आपल्या मेहनतीने श्रीमंत झाले आहेत. सामान्य श्रेणी तील लोकही प्रचंड श्रीमंत आहेत..

  • @saurabhIndianboy

    @saurabhIndianboy

    26 күн бұрын

    @@rupchandwasnik4118 प्रॉब्लेम श्रीमंतीचा नाहीये, प्रॉब्लेम हा आहे की श्रीमंत असूनही खोटं (कमी उत्पन) दाखवून non creamy layer certificate मिळवणं हा आहे.

  • @espee1068
    @espee106829 күн бұрын

    शिंदे म्हणजे महाराष्ट्रातील मनोहरलाल खट्टरच. एकदम मुळमुळीत. ठोस भाषा नाही. ठोस निर्णय नाही.

  • @sanjaypotdar6419

    @sanjaypotdar6419

    24 күн бұрын

    पोटभरू कारकुन आहे.

  • @basheerahmed8383

    @basheerahmed8383

    24 күн бұрын

    😂

  • @harishchandragutte8387
    @harishchandragutte838729 күн бұрын

    आता सर्व काही धक्का start झाले आहे.म्हणुन माय बाप व लेक यांच्या मागुन लाथा घातल्या तर ते सर्व बोलु(सुरू) लागतील.चर्चा करण्यापेक्षा वरील प्रमाणे क्रती करा.

  • @user-cb8qg1hx6l
    @user-cb8qg1hx6l27 күн бұрын

    Time महाराष्ट्र चे हे कार्य खूपच मस्त आजच्या दिवसात ऐवढे बिनधास्त सलाम आहे. 🙏

  • @prathmesh8011
    @prathmesh801129 күн бұрын

    सर तुमचे Video जबरदस्त असतात. तुमच्याकडे आतील माहिती असते आणि ती तुम्ही न डगमगता मांडता. Keep it up! Subscribed 🎉

  • @laxmanpatil5717

    @laxmanpatil5717

    29 күн бұрын

    चौकशी झालीच पाहीजे..

  • @ankitadmane9246
    @ankitadmane924629 күн бұрын

    जी स्वतः गाडी चालवतो ती visual impacted kashi asel.. जीची संपती स्वतःची २२ crore ahe ti non creamy madhe kashi yeil..

  • @neetakuvalekar4026
    @neetakuvalekar402625 күн бұрын

    तिच्या वडिलांचे राजकारण्यांशी चांगलेच सम्बध आहेत त्यामुळे काही होणार नाही आणि चार दिवसात लोक सगळं विसरून जातील

  • @munirshaikh5897
    @munirshaikh589729 күн бұрын

    महाराष्ट्राचा बिहार झालाय हे खरे.

  • @vijaynimkar416
    @vijaynimkar41628 күн бұрын

    बापाची सर्व अवद्य मालमत्ता जप्त करा व बाप सोबत मुलीला खडी फोडायला पाठवा म्हणजे समजेल.

  • @satya5197
    @satya519729 күн бұрын

    अमर्याद सत्ता, पैसा, अधिकार हे सगळे मिळत असल्यानेच IAS, IPS होण्यासाठी मरत असतात, पण सांगताना लोकांची सेवा करायला म्हणायचं

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke472429 күн бұрын

    कायद्याचा धाक राहिला नाही. कायदा हा विकत घेता येतो कारण भ्रष्टाचार सगळी कडे फोफावला आहे

  • @dattarambarve9936

    @dattarambarve9936

    29 күн бұрын

    Fashi dya Tatkal halkat n mix bin bap ki awalat hindi company Fashi and Buldozer ♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️

  • @gp9398

    @gp9398

    29 күн бұрын

    💯

  • @madanh9999

    @madanh9999

    27 күн бұрын

    भारतीय कायदा घंटा च झाला आहे, कुणी वाजवतंय

  • @tanaji6100
    @tanaji610029 күн бұрын

    UPSC काय, neet काय, अथवा सरळ सेवा काय, सगळीकडे असच चालू आहे.. हा पॅटर्न च वेगळा आहे... समाजातील व्यक्ती ची प्रथम मदत केली पाहिजे.... चे नावाखाली असे कांड केले जातात...

  • @sudeshkhaire726
    @sudeshkhaire72629 күн бұрын

    जे विद्यार्थी प्रामाणिक पणे मेहनत करून परिक्षा देतात ते पास होत नाही पण अशा आयते आय ए एस झालेल्यांना किती मस्ती असते ते बघा,या सरकार चा काही नेम नाही काहिही होऊ शकते

  • @sachinvishe9468
    @sachinvishe946829 күн бұрын

    सर जरा मोपळवार .कैसर यांच्यावर सुद्धा बोला वरच्या दर्जाचे अधकारी यांची संपत्ती किती आहे ते सुध्दा सर्व सामन्यांना माहिती झाली पाहिजे यांची पगार किती आणि माया किती जमवली आहे

  • @basheerahmed8383

    @basheerahmed8383

    24 күн бұрын

    मोपलवार ला तर सर्वच राजकारण्यांनी पाठीशी घातले 😢

  • @sudhakarkanade3643
    @sudhakarkanade364329 күн бұрын

    Sir, फार छान माहिती पूर्ण व्हिडिओ आहे

  • @dinkarzori53
    @dinkarzori5329 күн бұрын

    काळ जेव्हा न्याय करतो तेव्हा कुठल्याही न्यायाधीशांची किंवा न्यायालयाची गरज लागत नाही.. पैशाचा माज आणि अनियतीने मिळवलेली संपत्ती आणि पुन्हा आरक्षणाचा फायदा इतकी संपत्ती असणाराला मिळतो ही लोकशाहीसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.. कुठंतरी व्यवस्था बदलली पाहिजे..

  • @shreepadgolwalkar8826
    @shreepadgolwalkar882629 күн бұрын

    एक सर्वसामान्य नागरिकांना मेहनत करून आपले आयुष्य बदलता येईल अशी अपेक्षा असते. असले प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल. हे वाईट आहे.

  • @shailajalokre5013
    @shailajalokre501328 күн бұрын

    हो सगळे भयंकर आहे . पूजा खेडकर ला शिक्षा झालीच पाहिजे

  • @user-ks2tq9ui4b
    @user-ks2tq9ui4b29 күн бұрын

    सर, ऑफिस, गाडी -audi, टेबल, खुर्ची, नावाची पाटी, अंबर लाईट ह्या कायद्याच्या दृष्टीने फारच छोट्या बाबी आहेत. दिवांग प्रमाणपत्र व 🍨 क्रिमी लेअर प्रमाणपत्र हेच दोन मोठे issues आहेत. पण ही फॅमिली इतकी बेमिसल आहेत की प्रमाण पत्र देणारेची चूक दाखवतील व स्वतः यातून सुटतील.

  • @subhashwakchaure243
    @subhashwakchaure24329 күн бұрын

    सर्व सामान्य गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना ,असे प्रकार होत असतील तर ते नक्कीच निराशाजनक आहे😢😮😢

  • @raghunathlutelutepatil8507
    @raghunathlutelutepatil850729 күн бұрын

    कडकं शासन केलं पाहिजे.

  • @ashokdeshpande9278
    @ashokdeshpande927828 күн бұрын

    आपण अतिशय योग्य प्रकारे व निर्भिड पणे कारनामा मांडला आहे. परंतु आपण न्याय मिळ मिळउन द्यावा. हीच विनंती. आम्ही आपल्या पाठीशी आहेत.

  • @sukhdeochoudhar3469
    @sukhdeochoudhar346929 күн бұрын

    मला वाटत नाही काही कारवाई होईल या पूजा वर. कारण ती प्रक्रियेतून आलेली आहे इथं पर्यंत. आणी प्रशासन शांतपणे हे करवून घेतंय 👆

  • @sangeetarajguru3752
    @sangeetarajguru375229 күн бұрын

    आपण म्हणता ते खरे आहे. म्हणूनच बुद्धिमान युवक परदेशी कायमस्वरूपी जातात ,इथं पैशांचा खेळ करणारेच जिंकतात.

  • @yashodaya
    @yashodaya29 күн бұрын

    राजकीय वरदहस्ताशिवाय एवढे शक्य नाही.

  • @satishpharande4907
    @satishpharande490729 күн бұрын

    कमाल आहे शासनाची आजून कसलिही कार वाई नाही 😂😂😂😂😂😂😂

  • @vishalkachare8865
    @vishalkachare886529 күн бұрын

    हे अशा सगळ्या अधिकारी आणि राजकारणावर जर कारवाई केली तर आम्हाला एक रुपया टॅक्स देण्याची गरज पडणार नाही आम्ही सुद्धा आखाती देशांप्रमाणे टॅक्स विरहित उत्पन्न कमवू शकतो आणि हाच पैसा प्रचंड प्रमाणात आपण आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर ला वापरू शकतो

  • @madhurisagar1358
    @madhurisagar135829 күн бұрын

    तिला शिक्षा झालीच पाहिजे...

  • @dipakghoderao6381
    @dipakghoderao638127 күн бұрын

    या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि या पूजा आणि तिच्या वडिलांना दोघांना ताब्यात घेऊन सखोल चुकशी करायला हवी नाहीतर upsc परीक्षा ही कोणी देणार नाही .

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam328028 күн бұрын

    सर तळ पायाची आग होतेय. ह्या पूजा खेडकर आणि कुटुंबियांचे तीन तेरा वाजलेत पाहिजे. शिंदे सरकार नेभाळत आहे कि त्यांचाच समर्थन आहे, हे जनतेला कळलं पाहिजे. बघा निवडणूक जवळ आहे, जनता कार्यक्रम करेल....

  • @satishbuddhe7704
    @satishbuddhe770428 күн бұрын

    2017 सिविल सेवा अंतिम निकाल, स्नेहल भापकर, वडील माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, कर्णबधिर बोगस प्रमाणपत्र व IAS गुजरात

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar603929 күн бұрын

    महाराष्ट्रात कार्यकारी कक्ष (executive wing) पूर्णतया विकलांग झाला आहे म्हणूनच राज्यातील मुंबई महानगरपालिकांसारख्या महापालिका दोन वर्षांहून अधिक काळ बरखास्त आहेत.

  • @Srgb2727
    @Srgb272729 күн бұрын

    UPSC मॅनेज होते म्हणजे काय? भयानक आहे.

  • @gowardhantelgote6199
    @gowardhantelgote619928 күн бұрын

    जयभीम . असे जर कोणतेही कुटुंब करीत असतील तर त्या कुटुंबास शासन केलेच पाहिजे तसेच त्या कुटुंबाची संपूर्ण मालमत्ता जप्त करून जनतेच्या फसवनुकिचा धडा शिकविला पाहिजे .

  • @atulpati1639
    @atulpati163929 күн бұрын

    आरक्षणामुळे माज आलेला आहे अशा लोकांना तसेच संशयित सगळ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी होऊन बेनामी संपत्ती सरकार जमा करावी यातच जनतेचे आणि देशाचेही भलं होईल

  • @adikthawal2799

    @adikthawal2799

    27 күн бұрын

    मग कशाला आरक्षण मागत आहात आरक्षणाचा याचा काय संबंध आहे

  • @jagdishbhagat4079
    @jagdishbhagat407929 күн бұрын

    गरीब मुलं कधी पुढे जाणार नाही असे सरकार असेल तर आणि पोलीस यंत्रणा खुपच गोंधळ घालते अन्याय होतो त्यांना मिळत नाही असं आपल शासन आहे

  • @dnyaneshwarreshim5998
    @dnyaneshwarreshim599829 күн бұрын

    त्या ओम बिर्ला च्या मुलीला डायरेक्टली आयएएस कलेक्टर बनवलं त्याच्याविषयी कोणाला काय बोलायचं नाही का

  • @pradnyaghayal3469

    @pradnyaghayal3469

    28 күн бұрын

    संघाच्या,bjp च्या सवर्ण लोकांना आतुन नोकऱ्या दिल्या तो विषय कोणी बोलतच नाही..without interview त्यांना पदे देण्यात आली

  • @satishgandhe3767

    @satishgandhe3767

    23 күн бұрын

    काही पुरावा आहे का

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare295829 күн бұрын

    टाईम महाराष्ट्र आपले हार्दिक अभिनंदन पूजा खेडकर प्रकरणावर आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपण हे प्रकरण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी उचलून धरावे राज्य शासन व केंद्र शासन अशा प्रकरणात गंभीरपणे दखल घेत नाही त्यांना फक्त सत्ता पाहिजे

  • @ramprasadkolhe1209
    @ramprasadkolhe120929 күн бұрын

    सर्वसामान्य व्यक्तींचा कोणत्याच गोष्टीवर विश्वास राहिला नाही

  • @stockmarketmoneymaker1244
    @stockmarketmoneymaker124429 күн бұрын

    खोटे कागदपत्र दिल्या कारणाने तिला निलंबित करून तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी

  • @satishtrivedi7108
    @satishtrivedi710829 күн бұрын

    कित्येक आरएसएस व आईपीएस तसेच एमपीएससी मार्फत आलेले जिल्हाधिकारी ,पोलिस अधीक्षक,उपजिल्हाधिकारी ,पोलिस उपाधिक्षका यांची कार्यपद्धति, कामाचा उरक,प्रामाणिकपणा ईत्यादी बाबतीत नुसता आनंदीआनंद आहे.भ्रष्टाचाराच्या बाबतीत यांचा हातखंडा आहे.प्रशिक्षणात बहुतेक यांना याच बाबतीत प्रशिक्षण देत असावेत.

  • @santoshchavan488
    @santoshchavan48827 күн бұрын

    चौकशी जर झाली तर असे भरपूर केसेस निघतील फक्त निपक्षपती चौकशी झाली पाहिजे यात डॉक्टर यासारखे भरपूर अधिकारी सहभागी असल्याचे चौकशी मध्ये निघेल

  • @dattatraylate3613
    @dattatraylate361329 күн бұрын

    जय श्री राम सर मनिपावर आणि राजस्ता हे करू शकतो.पञकार साहेब खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.🚩🙏

  • @rameshpatil1397
    @rameshpatil139729 күн бұрын

    बच्चू कडू झोपलेत

  • @Surekha-xg7cs

    @Surekha-xg7cs

    29 күн бұрын

    बचू कडू ला आता 25 कोटी भेटले ते आता काही बोलणार नाहीत

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane862329 күн бұрын

    एकदा वायरला करंट आला की जे जे वायरच़या संपऱकात आलेले आहेत त़यांना झटका बसणारच यात शंका नाही फक़त तपासणी होणे गरजेचे आहे

  • @ashokkumnale6014
    @ashokkumnale601427 күн бұрын

    राधेश्याम मोपलवार जिल्हाधिकारी यांची पण चौकशी व्हावी

  • @user-yx6fd3ln4j
    @user-yx6fd3ln4j27 күн бұрын

    प्रशासन जर खेडकरला कुटुंबाला 2010 पासून बेकायदेशीरपणे सोयीसुविधा देत असेल. तर तेंव्हाचे सरकार सुद्धा या सरकार इतकेच जबाबदार आहेत.

  • @mahadevgiram5857
    @mahadevgiram585729 күн бұрын

    आता जे सत्तेमध्ये सरकार आहे ते सरकारच असंविधानिक आहे तर त्यांना पूजा खेडकर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येईल कसे

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale159629 күн бұрын

    लेडी डॉन

  • @user-mr2lo1zy3n
    @user-mr2lo1zy3n14 күн бұрын

    ❤❤आजुन किती तरी आशा केसेस आहेत. त्यांना पण बाहेर काढावेच पैसे व आशीर्वादानेच सेट,नेट,परिक्षेत पास झालेत, इतर कपटाने मिळवलेले शिक्षण शत्रात पदे दहा ते बारा वर्षांपासून आतील चौकशी निष्पाप पणाने करण्यात यावी.❤😮😮

  • @AshokBorse
    @AshokBorse27 күн бұрын

    मला तुम्हाला MPSC या परीक्षे बद्दल पण अनुभव सांगायचं आहे. सर, जो उमेदवार दोन विषय नापास होता त्यालाही MPSC नुसते उत्तीर्ण नाही केले पण त्याची पोस्टिंग क्लास दोन अधिकारी म्हणून केली गेली. बाकीचे स्वकष्टाने उत्तीर्ण झालेले पण वेटींग लिस्ट मध्ये असलेले बिचारे वाटच पाहत बसले. ही घटना 30- 35 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस कोण कोण सत्तेत होते आणि कोण कोणा तर्फे कामे होत होती सर्व माहीत होते . तेव्हा .मोठ मोठ्या सत्ताधारी धन दांडग्या विरुद्ध बोलायची पण सोय नव्हती. आजही मंत्रालयात कितीतरी आपल्यांची सोय केलेली माणसे सापडतील.

Келесі