माढा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील फॅक्टर चालणार? Babandada Shinde | HPN MARATHI NEWS
#HPNMarathiNews #BabandadaShinde #माढाविधानसभा #मोहितेपाटील
माढा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील फॅक्टर चालणार? Babandada Shinde | HPN MARATHI NEWS
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असणारे बबनदादा इथले सलग सहा टर्मचे आमदार.. पण याच माढ्यात प्रस्थापित असणाऱ्या बबनदादांची आमदारकी आता धोक्यात आलीय… मोहिते पाटलांनी लोकसभेला दणक्यात मिळवलेला विजय हे त्यामागचं प्रमुख कारण… पण बबनदादा शिंदे (Baban Shinde) खरंच आमदारकीसाठी इच्छुक आहेत का? जर त्यांनी निवडणुक लढवली तर त्यांच्या विरोधात कुठला उमेदवार रिंगणात असेल? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील फॅक्टर माढा विधानसभा मतदारसंघात खरंच निर्णायक ठरु शकतो का?
viral video,
viral news,
youtube trending,
new viral video,
viral videos today,
trending youtube videos,
social media viral video,
viral video clips,
trending viral videos,
latest viral video,
maharashtra news
------------------------------
Music: Jupiter One - Riot • Jupiter One - Riot (No...
------------------------------
Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
Free Download / Stream: bit.ly/mechanolith
Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...
------------------------------
Undertow by Scott Buckley / scottbuckley
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/undertow-scott-buckley
Music promoted by Audio Library • Undertow - Scott Buckl...
------------------------------
🎵 Track Info:
Title: Pachabelly by Huma-Huma
Genre and Mood: Classical + Calm
License: You're free to use this song and monetize your videos.
---
⭐ Free Download: kzread.infomusic
---
❤️ Optional support (Thanks):
Please include the following in your video description (Copy & Paste):
------------------------------
Music: Pachabelly - Huma-Huma
• Pachabelly - Huma...
-----------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
• दुष्काळाच्या उपाय योजन...
स्पेशल स्टोरी
• Video
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
• Ujani Dam Update । आनद...
मान्सून । Heavy Rainfall
• Video
क्राईम | HPN Crime News
• उपमहापौर कुलभूषण पाटील...
Follow us for more latest updates :
Website:- hpnmarathinews.com/
www.hpnmarathi.com/
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
play.google.com/store/apps/de...
Whats App:- +91 8007000071
Пікірлер: 130
माढ्याचा आमदार कोण होईल?
@Royale3621
20 күн бұрын
Ganesh dada patil king 👑 makar
@padmasinhtanajiraopatil7799
19 күн бұрын
शिवाजीराजे कांबळे
@jalindarmahadik4336
19 күн бұрын
मोहिते पाटील यांनी ठरवलेलं
@SajarPatil
18 күн бұрын
शिवाजी कांबळे
@LaxmanShinde-og8ti
17 күн бұрын
शिवाजी कांबळे ❤
तुतारी कडून कोणी का असेना तुतारीचा आमदार होणार💯💪🏻
कोणीही असो माढा मध्ये तुतारी वाजणार आहे
शरद पवारांचा आजचा आमदार होणार
तुतारी चाच आमदार होणार
माढा आणि बबनदादाला पाडाच
@balasahebnagtilak6721
3 күн бұрын
कार बाबा बबन दादान तुझ काय वाईट केल
@arjunjadhav9598
3 күн бұрын
@@balasahebnagtilak6721 मराठा आरक्षणाला विरोध
माढ्यात तुतारी वाजणार
रणजीतसिंह मोहिते पाटील ❤❤
रणजितसिंह मोहिते पाटील आमदार होणार
नाव दमदार भावी आमदार मीलन ताई साठे
माढ्याचा यंदाचा उमेदवार महाविकास आघाडीतून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब हेच उमेदवार असतील. व ते फार मोठ्या फरकाने निवडून येणार.
बबल शिंदे 100% पडणार हाय
रणजितसिंह मोहिते पाटील
बबन दादा सलग सहा वेळा निवडून आले म्हणजे शरद पवार साहेब यांचे मुळे व मोहिते पाटील यांचे मुळे निवडून येत होते आता तुतारीच येणार आहे
शरदचंद्र पवारसाहेब जो उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून येणार
पवार इस द पावर
शिव बाबा ❤
ShivajiRaje.kamble
शिवाजीराजे कांबळे
तुतारीचा आमदार 💯
दादा फक्त 42 गावात पुढाऱ्यांचा आणि कामगारांचाच ऊस तोडतात
मिनल ताई साठे
महआखडीच्या मीनल याई साठे यांना
रणजितसिंह मोहिते -पाटील हेच होतील 🎉🎉🎉❤❤
शिवाजी राजे कांबळे
भावी आमदार मिनलताई दादासाहेब साठे च
शिवतेज सिंह मोहिते पाटील
करमाळा माढा ओन्ली शरद पवार साहेब
लोकसभेला प्रत्येक पुढाऱ्याने पाच-पाच हजार घेतले
Milan Tai Sathe
मोहिते,पाटील, ओन्ली, हुकली,एक्का, दादासाहेब, साठे, या, मीनल साठे, m,l,a,होणारच नमस्कार
मिनल ताई साठे भावी आमदार
@user-ld2bs9jy7y
18 күн бұрын
😊
Ganesh patil ❤
Only s Nana
मीनल दादासाहेब साठे हेच आमदार होणार
बबनदादा ने आता तुतारी हातात घ्यावी असं जनतेचे मत आहे
बबन दादा शिंदे यांचे काम बोलत आहॆ
पंढरपूर तालुक्यातील 42 गाव आहेत
साठे
शिवाजी नाना
मीनल साठे ❤
शिवाजी नाना कांबळे❤❤❤❤
माढ्यातून तुतारीचा कोण उमेदवार
Aata padnar baban dada💐💐
येणार फक्त तुतारी
Only dada
Only pawar saheb 💐💐
माढा तालुक्यातील युवक नेते धनराज दादा शिंदे त्यांना संधी द्यावी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब गटाकडून
शिवाजी नाना कांबळे भावी आमदार माढा विधानसभा फिक्स तुतारी वाजणार
बबन दादा पडनार विश्वास घातकी राजकारण करतात
Shivtejsingh mohite patil he 100% vijay hotil
आमदारबबनदादच
मताचे पैसे अगोदर पुढारीच घेतात
एक पुढारी पाच ते दहा हजाराचा रेट
Mohite patil
मोहिते पाटील
आमचा आमदार रंजीत भैया शिंदे
लोकांची लूट केली
तरी पण येत नाही निवडूण
Babandada
रणजीत रणजीत मंटल की घोळ होईल संजय कोकाटे योग
स्वताहा बबनदादा उभे राहिले तर शंभर टक्के बबनदादाच आमदार होणार
Ganesh dada pandharpur
साठेताई
Only Manoj dada jarange patil 🔥🔥
Ganesh dada nalawade लऊळ
Jarange patil jo bolel to amdar madha and karmala la honar ,lihun ghya
पवार साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येणार
1:09
शिवाजी द बॉस
शरद पवार
शिवाजी कांबळे
Only dadamama
बबन शिंदे म्हणजे सारखा झोपेत असलेला आमदार आहे काय अक्कल आहे का माढा तालुक्यातील
Tutari😮❤🎷🎺🎷🎺🎷🎺🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧🔧⛏️⛏️⛏️⛏️📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯♏♏♏♏♐♏♏♏♏♏
ओन्ली तुतारी 🔥🔥🔥🔥
Shivaji kambale fix mla
Baban dada aata padnarch only pawar saheb mohite patil
ओन्ली दादा
भावी आमदार सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️
madha talukyatil janatene sharad pawar sahebanna matdan kele aahe .... vidhansabhesathi only baban dada
रणजित शिंदे
Babban Sindhi Poddar
Shivaji nana kanmble
माढा विधानसभेत शरद पवार गटा कुन शिवाजी कांबळे तुतारी वाजवणार फिक्स
तुतारी घेऊन रंजित शिंदे निवडून येणार
Sanjay baba kokate
Ajitdada chya nadala jo lagala to sampalach mhnun samaja.
@anilkharat6237
21 күн бұрын
आणि लोकसभेला बारामतीकर घोडा लावला आणि नाद पण त्यांचाच आणि संपले पण दादा 😂😂😂😂
Marathyano.Tumch.Rajkaran.Ahe.
Tutaricha Aamdar honar
बबन दादा. 👍🙏
ओन्ली रणजित दादा शिंदे आमदार लावा ताकद
@amolsalunke1297
18 күн бұрын
😂😂😂
एकच वादा बबनदादा
दादा च्या समोर कोनाचाच निभाव लागणार नाही येथे फक्तं काम बोलतय
ओन्ली बबनदादा ....
बबनदादा म्हणजे विकास त्यामुळे ते ठरवतील तेच आमदार
@INDIAAA750
17 күн бұрын
लवड्या काय विकास झाला 😂😂
बबन दादा मोहिते चे ऑफिशियल पप्पा आहेत...😂
रणजितसिंह मोहिते पाटील
शिवाजी राजे कांबळे
शिवाजी नाना